सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला. चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत. आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर वसई किल्ल्याची ruclips.net/video/4VvWzXEo-J4/видео.html प्राचीन वसईचा इतिहास ruclips.net/video/w0BfNlSmOPI/видео.html पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास ruclips.net/video/vYEtlpbMarQ/видео.html वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास ruclips.net/video/T6ENdpBkAl8/видео.html १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा ruclips.net/video/WWQPTM8ecW0/видео.html ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा ruclips.net/video/tghs5ZdITGA/видео.html वसईचा केळीवाला - एक माहितीपट ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html #arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower
Mr.Sunil Dmello You have given detailed information about the Arnala fort. ........I appreciate you . I also like your marathi. I am staying at proper Thane City.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे फारच सुंदर वर्णन केले आहे किल्ल्या चे आणी तेथील कोळी लोकांची जाळी मच्छी सुकविण्यापासून ते सगळ्या गोष्टींची इत्यादि ची माहिती दिली आहे धन्यवाद सूनिल👍
आज पर्यंत पाहिलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विडिओ पैकी सर्वात बेस्ट विडिओ आहे, आणि किल्ल्याची माहिती तर मी कधीच एव्हडी ऐकलेली न्हव्हती, माझ्या आज्जीचे गाव आहे हे अर्नाळा मी माझ्या लहान पाणी तिथे शाळेच्या सुट्ट्या घालवायचो, तुम्ही मला माझ्या लहान पनाची आठवण करून दिली. त्या बदद्ल खूप खूप धन्यवाद.
बाप रे ! सुनिल !!! हे माहितीचं फार मोठं भांडार खुलं केलंत तुम्ही !! सुट्टया व्यतित करायला लांब लांब प्रवासाला जातो आम्ही ! पण आपल्या महाराष्ट्रात ते ही मुंबई च्या इतक्या जवळ असलेल्या ऐतिहासिक वास्तू आमच्या नजरेला दिसत नाहीत !!! आज खरोखरच ह्याची खंत वाटते आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. फार मोठं काम आपण करत आहात.
गणेश बुरुजावरून खाली उतरण्याच्या जागेला अंधेरी खोली म्हणतात मी ह्या गावातील शाळेत 1997 ते 2019 अशी सलग 22 वर्ष जि प शिक्षक म्हणून काम केलं खूप छान व्हीडिओ मित्रा
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.. विवेचन सुद्धा खुप रंजक वाटले. मी गेली 14 वर्षं विरारला राहतो, पण अजुन अर्नाळा किल्ल्यावर जायचा योग आला नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किल्ल्याला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आभारी सूनील, खूपच छान माहीती सांगीतली आपल्या भूमीत ऐवढी ऐतिहासिक ठेव आहे पण आम्हाला तंतोतंत माहीती नाही , मला गडकिल्याची खूप आवड आहे इतिहास मला खूप आवडतो किलै बघायला त्याची माहीती ऐकायला खूप आवडते आभारी सूनील
सर आपण किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली हा व्हिडिओ पाहून कधी एकदा अर्नाळा किल्ल्याची सफर करतोय असे झाले सर तुमचे व तुमच्या बरोबर असलेल्या व्हिडिओग्राफर चे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सुनील जी, फारच मेहनत घेऊन किल्याचे दर्शन घडवून आणले, छान निवेदन, उपयुक्त माहिती, विविध शब्दांचा वापर, जणू काही प्रत्यक्ष तेथे जाऊन आलो असं वाटलं. तुमच्या मेहनती ला माझा सलाम
❤️ सफर अर्नाळा किल्ला आणि मार्टेलो बुरुज अविस्मरणीय , विलोभनीय 👍समर्पक शीर्षक तथा कल्पक साजेशी वेधक सुबक आकर्षक अशीच लघुप्रतिमा.❤️ 👍कल्पकता तथा अव्वल दर्जाचे संकलन ही मोठी गोष्ट आहे .या चित्रफीत कराच्या प्रत्येक चित्रफीती, माहितीपटा, लघुपटामध्ये आवर्जून सदर गोष्टी ठासून भरलेल्या असतात .म्हणूनच माझा या सुनील सर तथा सुनील दादा डिमेलो, यांच्या कल्पकतेला सलाम❤️👍🙏👌✌️❣️💪👏💯🎥😍✌️🌈💃🤛💐✌️👈 ❤️मच्छीमार जाळ्याचे विणणे म्हणजे सर्वोत्तम कला कुसर सुंदर , छान, अप्रतिम असेच ❤️अर्नाळा किल्ला शिलालेख व त्यावरील शब्दावली किंबहुना त्या अनुषंगाने अभिवाचन सर्वोत्तम, अस्खलित, अर्थपुर्ण असेच ❤️सुनिल सर ज्यावेळी सदर कोणताही माहितीपट , लघुपट वां कोणतीही चित्रफीत असो..छान, सुंदर, अप्रतिम इत्यंभूत माहितीपूर्ण सादरीकरण करून सर्व रसिक दर्षका ची मने जिंकत असतात असे जणू वाटते. ❤️सुनिल सर यांची सदर माहितीपटात सादरीकरण केलेली माहिती म्हणजे इंग्लंड चे तत्कालीन कर्णधार तथा चिवट सलामीचे फलंदाज, उत्कृष्ट समालोचन कार सर जेफ्री बॉयकॉट यांच्या पीच रिपोर्ट सारखे भासते . सर सुनील गावस्कर साहेब ही त्यावेळी त्यांच्या चिवट फलंदाजीस मानायचे किंबहुना सर्व स्तरावरील क्रिकेट पटु त्यांना लवकर out व्हायचे नाही म्हणून अक्षरशः घाबरायचे .😍😍💃💪💐💐🎥✌️🎥✌️🎥 जर पुढे भविष्यात सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्पर्धेत पक्षपाती निर्णय लागला नाही तर फक्त आणि फक्त सुनिल डिमेलो तूच अंतिम विजेता ✌️😍👍👌✌️🎥✌️🌹 ❤️दर्षकानी सांगावे सुनील सर सदर आशय विषयावर एक सुंदर माहितीपट करा आणि सरांनी लीलया सर्वोत्तम असेच चित्रण दर्शकांचे मनोरंजनासाठी आणावे हे म्हणजे त्यांच्या नम्र , लोभस, संवादात्मक वक्तृत्व, down to earth गुणांनी ओतप्रोतअसेच तथा हा सर्वांच्या मनातील ताईत असलेला अवलिया चित्रफीतकारच असे माहितीपट सादर, प्रदर्शित , निर्माण करू शकतो. ❤️सरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुनिल सर, अनिषा ताई, एलिन, रायजल आणि सहकारी वर्ग चिकाटीने,अत्यंत जीव ओतून, अपार मेहनतीने सर्वोत्कृष्ट , सर्वोत्तम, सदाबहार, दिलखेचक दृष्या सहित असलेले छायाचित्रण असेच प्रत्येक वेळी दर्शकांना द्यावयाचा प्रयत्न करत असतात म्हणूनच मी त्यांचा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर यशजी चोप्रा असाच उल्लेख करतो. ❤️आता मेहेर कुटुंबियांच्या शेतीवर आणि वसईतील फुल मळा यावर एक छानसा अप्रतिम आरस्पानी हिरवाईचा साज असलेला नयनरम्य बहारदार विलोभनीय वातावरणातील लघुपट सदर सुनील डिमेलो चॅनेलवर दर्शकांना पहावयास मिळू दे हीच अपेक्षा बाळगतो. ❤️असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
गिरीश जी, आपल्या विस्तृत व विश्लेषणात्मक प्रतिक्रिया नेहमीच आमचा हुरूप वाढवतात. आपण म्हटल्याप्रमाणे ह्या शेतीवर व फुलांच्या मळ्यावर एक माहितीपट बनवायचा प्रयत्न करू. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद
अर्नाळा किल्ल्याच फक्त नावच ऐकल होत परंतु आज तुमच्यामुळे किल्ल्याची सफर घडली या करीता धन्यवाद! मराठी भाषेवरील तुमच प्रभुत्व,ईतिहासाची जाण,माहिती देण्याची पध्दती सगळच अप्रतिम आहे.
मार्टेलो टॉवर कल्याणला सुध्दा होता. ज्या वेळी इंग्रज यांनी १९१४सालि दुर्गाडी किल्ल्याच्या डोंगराच्या उंचीचा फायदा gheu Kalyan खाडीवर पुल बांधला जो मुंबई वरून आग्रा इथ पर्यंत होता,त्यालआग्रा रोड म्हणतात.तो कल्याण वरून भिवंडी मार्गे आग्र्याला जातो. कल्याण खाडी ची भिवंडी बाजूला जो किनारा आहे. त्या किनाऱ्यावर पोर्तुगीज कालीन मार्तेलो टॉवर होता पुलासाठी इंग्रजांनी तोडला. संदर्भ.dr साठे साहेब
सुनील राव तुम्ही अतिशय चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचलेत विना पक्ष बात करता जास्तीत जास्त ऐतिहासिक वास्तूंची माहिती द्यावी तुम्ही जे काम करत आहे अतिशय चांगलं काम करताय तुमच्या कामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सुनीलजी, वाह... अप्रतिम...👌छान..👌आपण अर्नाळा किल्ल्याची अभ्यासपूर्ण चांगली व सविस्तर माहिती दिली... तसेच हा किल्ला बांधताना एवढ्या मोठया प्रमाणात काळा दगड कुठून आणलाअसेल हे सांगतात तर बरं झाले असते.....आता आम्ही किल्ल्याला नक्कीच भेट देऊ.... आणि हो.... शूटिंग चांगली व क्लिअर झाली आहे त्यांचे आभार.... तुम्हाला खास व खूप खूप धन्यवाद...... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा....👍
सुंदर अर्नाळा किल्लेदर्शन. संपूर्ण व्हिडियो पाहताना हा बनवण्यासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याची पदोपदी जाणीव होत होती. असा सुंदर व्हिडियो आमच्या भेटीला आणल्याबद्दल आपले शतशः आभार.
सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower
वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला.
चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत.
आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर वसई किल्ल्याची
ruclips.net/video/4VvWzXEo-J4/видео.html
प्राचीन वसईचा इतिहास
ruclips.net/video/w0BfNlSmOPI/видео.html
पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
ruclips.net/video/vYEtlpbMarQ/видео.html
वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
ruclips.net/video/T6ENdpBkAl8/видео.html
१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
ruclips.net/video/WWQPTM8ecW0/видео.html
६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
ruclips.net/video/tghs5ZdITGA/видео.html
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
#arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower
Aabhyas purna video banvala aahe tumhi 👍
धन्यवाद, नरहरी जी
dada amch MA History ch project Arnala fort var aahe tumcha vedio bagitala aani tumhi dileli information mala useful jali Thanks a lot dada👍👌
@@trezeenafernandes649 जी, अरे वाह! प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. धन्यवाद
Martilo बुर्जच्या aaspass khup judap वाढल्यात ti kadhayla पाहिजेत
Khup sundar Ulekh🚩🙏
खूप खूप धन्यवाद, मनोज जी
खूप छान माहिती एकदम विस्तारपूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍👌👌
खूप खूप धन्यवाद, डेनिस जी
धन्यवाद दादा तुमचे video पाहून अनेक ठिकाणच्या सफरी घर बसल्या होतात आम्हाला 🙏
खूप खूप धन्यवाद, आशू जी
खुप सुंदर माहिती. धन्यवाद.
धन्यवाद, एमिली जी
आपण असेच सुंदर माहिती देत रहा
नक्की...धन्यवाद, गणेश जी
Sunil ji welcome amazing wonderful good nice apratim 🌹👌🌹👌
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
अर्नाळा किल्ला ची माहिती पाहण्याची उत्सुकता
होती
तुमि ती उत्सुकता पूर्ण केली
धन्यवाद
सुनील
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
खूपच सुंदर. स्थानिक असून अर्नाळा किल्ला बागितलाच नाही. तुमच्या video मुळे. लवकरच जाऊ असे वाटते.
नक्की भेट द्या, रिटा जी. धन्यवाद
सुनील डिमेलो आपली तारीफ करावी तेव्हडी थंडीच. असखलीत मराठी. अतिशय सुंदर सादरीकरण. अप्रतिम फोटोग्राफी सर्वच प्रशवसानीय अभिनंदन 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
सर किल्ल्यांची माहिती व आपलं निवेदन छान असतं.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
अर्नाळा किल्ल्याची माहिती उत्तम खूप छान सांगितले धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, एकनाथ जी
तुमचा आवाज माहिती सांगण्याची पद्धत खुपच छान आहे ऐकत राहावंसं वाटत
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
किती सुंदर हा अर्नाळा किल्ला आणि किती सखोल माहिती तुम्ही दिली सुनील जी, आणि हो ती बोटीच प्रवास किती मजेशीर असावी..
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रितेश जी
Mr.Sunil Dmello
You have given detailed information about the Arnala fort.
........I appreciate you .
I also like your marathi.
I am staying at proper Thane City.
Thanks a lot for your kind words, Rena Ji
अतिशय सुंदर माहिती दिली आहे फारच सुंदर वर्णन केले आहे किल्ल्या चे आणी तेथील कोळी लोकांची जाळी मच्छी सुकविण्यापासून ते सगळ्या गोष्टींची इत्यादि ची माहिती दिली आहे धन्यवाद सूनिल👍
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शीतल जी
सुनिल तुझी काॅमेंट्री ऐकायला छान वाटते....माहिती छान देतोस...
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
आज पर्यंत पाहिलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विडिओ पैकी सर्वात बेस्ट विडिओ आहे, आणि किल्ल्याची माहिती तर मी कधीच एव्हडी ऐकलेली न्हव्हती, माझ्या आज्जीचे गाव आहे हे अर्नाळा मी माझ्या लहान पाणी तिथे शाळेच्या सुट्ट्या घालवायचो, तुम्ही मला माझ्या लहान पनाची आठवण करून दिली. त्या बदद्ल खूप खूप धन्यवाद.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
बाप रे ! सुनिल !!! हे माहितीचं फार मोठं भांडार खुलं केलंत तुम्ही !! सुट्टया व्यतित करायला लांब लांब प्रवासाला जातो आम्ही ! पण आपल्या महाराष्ट्रात ते ही मुंबई च्या इतक्या जवळ असलेल्या ऐतिहासिक वास्तू आमच्या नजरेला दिसत नाहीत !!! आज खरोखरच ह्याची खंत वाटते आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. फार मोठं काम आपण करत आहात.
अगदी बरोबर बोललात, स्वाती जी. आपल्या जवळपास बरीच पाहण्यासारखी ठिकाणं असतात मात्र आपण नेहमीच दूर पाहत बसतो...धन्यवाद
छान माहिती! येत्या रविवारच्या सायकल राईडसाठी रेफर करतोय.. धन्यवाद.😊
वाह मस्त! शुभेच्छा आणि धन्यवाद, अतुल
अतिशय सुंदर मांडणी आणि अभ्यासपूर्ण घरबसल्या अर्नाळा किल्ला दर्शन धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, महेश जी
खूपच छान 👌👌👌समोरून पहिल्या सारखे वाटत आहे मस्त माहिती सुनील धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, छाया जी
गणेश बुरुजावरून खाली उतरण्याच्या जागेला अंधेरी खोली म्हणतात मी ह्या गावातील शाळेत 1997 ते 2019 अशी सलग 22 वर्ष जि प शिक्षक म्हणून काम केलं खूप छान व्हीडिओ मित्रा
ओह, आपल्याला बरीच माहिती असणार अर्नाळा किल्ल्याची. खूप खूप धन्यवाद, युवराज सर
Arnala 3/4 velela pahila asel, pn arnala killa punha aaj tuzhya njretun phata aala.
changla anubhv ani mahiti
milali.nivedn ani video shutting khup chchan hot.
khup khup....DHANYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.. विवेचन सुद्धा खुप रंजक वाटले.
मी गेली 14 वर्षं विरारला राहतो, पण अजुन अर्नाळा किल्ल्यावर जायचा योग आला नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किल्ल्याला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नक्की भेट द्या, प्रसाद जी. धन्यवाद
खूप चांगले माहिती सांगतो व्हिडिओ पण खूप बघायला मजा येते
खूप खूप धन्यवाद, विकास जी
आभारी सूनील, खूपच छान माहीती सांगीतली आपल्या भूमीत ऐवढी ऐतिहासिक ठेव आहे पण आम्हाला तंतोतंत माहीती नाही , मला गडकिल्याची खूप आवड आहे इतिहास मला खूप आवडतो किलै बघायला त्याची माहीती ऐकायला खूप आवडते आभारी सूनील
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
खूपच छान आणि विलक्षण किल्ला आहे.
धन्यवाद, सुजाता जी
सर आपण किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली हा व्हिडिओ पाहून कधी एकदा अर्नाळा किल्ल्याची सफर करतोय असे झाले
सर तुमचे व तुमच्या बरोबर असलेल्या व्हिडिओग्राफर चे खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद. माझी बायको सर्व छायाचित्रण व संकलन करते. धन्यवाद, चंद्रशेखर जी
Jai Bhavani sunder ani mahiti deta he. Thank you.
खूप खूप धन्यवाद
किती छान माहीती पुरवीत आहेे
धन्यवाद.....🙏
धन्यवाद, शकुंतला जी
अप्रतिम माहिती.धन्यवाद. खुपच छान मार्गदर्शन.
खूप खूप धन्यवाद, केशव जी
खूप छान माहिती. आवडली.
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
तुमच्या video द्वारे अर्नाळा किल्लाचे दर्शन झाले
Nice information
Thankyou very much
खूप खूप धन्यवाद, गुलाब जी
खूप सुंदर माहिती... अशी ऐतिहासिक माहिती ऐकायला नक्कीच आवडेल. खूप छान 👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, शायनी जी
धन्यवाद सुनील जी,
फारच मेहनत घेऊन किल्याचे दर्शन घडवून आणले, छान निवेदन, उपयुक्त माहिती, विविध शब्दांचा वापर, जणू काही प्रत्यक्ष तेथे जाऊन आलो असं वाटलं. तुमच्या मेहनती ला माझा सलाम
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
मस्त माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद
गणेश जेपाल मुंब्रा ठाणे
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
Nice vdo i visited this fort 3 times its beautiful fort
Thanks a lot, Rosy Ji
सुनील खूपच परिपूर्ण माहिती मिळाली. अर्नाळा किलर्ला सहलीचा आनंद झाला. सुनील तुमचे मराठी सादरीकरण खूपच सुंदर आहे. ☺👏👏🙏💐
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
सुनिल जी खुप छान अभ्यासपूर्वक ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यांची माहिती..👍 धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
अर्नाळ्याची माहितीपूर्ण सफर... 👍
धन्यवाद, माणिकलाल जी
Kay baat hai..Superb work
आबारी, नेस्टर
Khupch uttam video...swata killa phirun aalyasarkhe vatale...
खूप खूप धन्यवाद, पल्लवी जी
मीत्रा खूप चांगली माहिती दीलीस
धन्यवाद, करण जी
Great.....historical places is always liked. Super vedio......Thankyou for sharing.
Thanks a lot, Shobha Ji
Mast mahiti dilit dada🙏🙏🙏
धन्यवाद, श्रद्धा जी
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. बऱ्याच वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्याला भेट दिली होती त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.👍
खूप खूप धन्यवाद, राजहंस जी
खुप छान माहिती .gbu
धन्यवाद, ज्योती जी
आजच्या सारखी साधनसामग्री उपलब्ध नसताना त्या वेळच्या राजे महाराजे यांनी हे अशक्य काम शक्य कसे केले हि फारच विचार करण्याची गोष्ट आहे.
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
Good tour of Arnala fort and Mortello tower
Thanks a lot, Rony Ji
❤️ सफर अर्नाळा किल्ला आणि मार्टेलो
बुरुज अविस्मरणीय , विलोभनीय
👍समर्पक शीर्षक तथा कल्पक साजेशी वेधक सुबक आकर्षक अशीच लघुप्रतिमा.❤️
👍कल्पकता तथा अव्वल दर्जाचे संकलन ही मोठी गोष्ट आहे .या चित्रफीत कराच्या प्रत्येक चित्रफीती, माहितीपटा, लघुपटामध्ये आवर्जून सदर गोष्टी ठासून भरलेल्या असतात .म्हणूनच माझा या सुनील सर तथा सुनील दादा डिमेलो, यांच्या कल्पकतेला सलाम❤️👍🙏👌✌️❣️💪👏💯🎥😍✌️🌈💃🤛💐✌️👈
❤️मच्छीमार जाळ्याचे विणणे म्हणजे
सर्वोत्तम कला कुसर सुंदर , छान, अप्रतिम असेच
❤️अर्नाळा किल्ला शिलालेख व त्यावरील शब्दावली किंबहुना त्या अनुषंगाने अभिवाचन सर्वोत्तम, अस्खलित, अर्थपुर्ण असेच
❤️सुनिल सर ज्यावेळी सदर कोणताही माहितीपट , लघुपट वां कोणतीही चित्रफीत असो..छान, सुंदर, अप्रतिम इत्यंभूत माहितीपूर्ण सादरीकरण करून सर्व रसिक दर्षका ची मने जिंकत असतात असे जणू वाटते.
❤️सुनिल सर यांची सदर माहितीपटात सादरीकरण केलेली माहिती म्हणजे इंग्लंड चे तत्कालीन कर्णधार तथा चिवट सलामीचे फलंदाज, उत्कृष्ट समालोचन कार सर जेफ्री बॉयकॉट यांच्या पीच रिपोर्ट सारखे भासते . सर सुनील गावस्कर साहेब ही त्यावेळी त्यांच्या चिवट फलंदाजीस मानायचे किंबहुना सर्व स्तरावरील क्रिकेट पटु त्यांना लवकर out व्हायचे नाही म्हणून अक्षरशः घाबरायचे .😍😍💃💪💐💐🎥✌️🎥✌️🎥 जर पुढे भविष्यात सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्पर्धेत पक्षपाती निर्णय लागला नाही तर फक्त आणि फक्त सुनिल डिमेलो तूच अंतिम विजेता ✌️😍👍👌✌️🎥✌️🌹
❤️दर्षकानी सांगावे सुनील सर सदर आशय विषयावर एक सुंदर माहितीपट करा आणि सरांनी लीलया सर्वोत्तम असेच चित्रण दर्शकांचे मनोरंजनासाठी आणावे हे म्हणजे त्यांच्या नम्र , लोभस, संवादात्मक वक्तृत्व, down to earth गुणांनी ओतप्रोतअसेच तथा हा सर्वांच्या मनातील ताईत असलेला अवलिया चित्रफीतकारच असे माहितीपट सादर, प्रदर्शित , निर्माण करू शकतो.
❤️सरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे
सुनिल सर, अनिषा ताई, एलिन, रायजल आणि सहकारी वर्ग चिकाटीने,अत्यंत जीव ओतून, अपार मेहनतीने सर्वोत्कृष्ट , सर्वोत्तम, सदाबहार, दिलखेचक दृष्या सहित असलेले छायाचित्रण
असेच प्रत्येक वेळी दर्शकांना द्यावयाचा प्रयत्न करत असतात म्हणूनच मी त्यांचा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर यशजी चोप्रा असाच उल्लेख करतो.
❤️आता मेहेर कुटुंबियांच्या शेतीवर आणि
वसईतील फुल मळा यावर एक छानसा अप्रतिम आरस्पानी हिरवाईचा साज असलेला नयनरम्य बहारदार विलोभनीय वातावरणातील लघुपट
सदर सुनील डिमेलो चॅनेलवर दर्शकांना पहावयास मिळू दे हीच अपेक्षा बाळगतो.
❤️असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
गिरीश जी, आपल्या विस्तृत व विश्लेषणात्मक प्रतिक्रिया नेहमीच आमचा हुरूप वाढवतात. आपण म्हटल्याप्रमाणे ह्या शेतीवर व फुलांच्या मळ्यावर एक माहितीपट बनवायचा प्रयत्न करू. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद
Excellent video as always very informative.
Keep up the good work, God Bless
Thanks a lot, Rahul Ji
अर्नाळा किल्ल्याच फक्त नावच ऐकल होत परंतु आज तुमच्यामुळे किल्ल्याची सफर घडली या करीता धन्यवाद! मराठी भाषेवरील तुमच प्रभुत्व,ईतिहासाची जाण,माहिती देण्याची पध्दती सगळच अप्रतिम आहे.
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
गोडार्ड त्यावेळी कल्याणला सुध्दा होता. कल्याणचे Dr sathe यांचे वसाहतीतील कल्याण या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे.
मार्टेलो टॉवर कल्याणला सुध्दा होता. ज्या वेळी इंग्रज यांनी १९१४सालि दुर्गाडी किल्ल्याच्या डोंगराच्या उंचीचा फायदा gheu Kalyan खाडीवर पुल बांधला जो मुंबई वरून आग्रा इथ पर्यंत होता,त्यालआग्रा रोड म्हणतात.तो कल्याण वरून भिवंडी मार्गे आग्र्याला जातो.
कल्याण खाडी ची भिवंडी बाजूला जो किनारा आहे. त्या किनाऱ्यावर पोर्तुगीज कालीन मार्तेलो टॉवर होता पुलासाठी इंग्रजांनी तोडला.
संदर्भ.dr साठे साहेब
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी
Thanks so much for Nice Sunil D Mello Nice Videos
Thanks a lot, Francis Ji
सुनील राव तुम्ही अतिशय चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचलेत विना पक्ष बात करता जास्तीत जास्त ऐतिहासिक वास्तूंची माहिती द्यावी तुम्ही जे काम करत आहे अतिशय चांगलं काम करताय तुमच्या कामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी
सुंदर 👍👍 खूप दिसांपासून अश्या व्हिडिओ ची वाट पाहत होते..!!
खूप खूप धन्यवाद, कविता जी
खुप सुंदर माहिती देता
धन्यवाद, गणेश जी
Very nice presentation... Keep up good work..
Thank you, Apoorva Ji
Khup chan mahiti dakhvali Arnala kilya badhali mustuch 👌
धन्यवाद, रवी जी
एकदम छान
धन्यवाद, राहुल जी
Amazing info about fort n Arnala, lovely n history of Arnala fort. Thanks for sharing 💗😜💗😜👍👍👍👍👍🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌👌🥰👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Thanks a lot, Kadamba Ji
Dhanyawad, tumche videos baghun aamhala puratan ghare, gad ani kille baghyala miley ani khup mahiti suddha milali, jayache aamhala kahihi mahiti navhati.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेधा जी
अक्षरशः तुम्ही खजिनाच देताय हो आम्हाला
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
Anil khup khup chan mahiti dili àrnalaKilavji mahiti
धन्यवाद, शीला जी
किल्ल्याची माहिती देतानाच सादरीकरण खूप छान.
धन्यवाद, अरुण जी
Nice Historical Deatials
& Nice your voice sir jii
Thanks a lot for your kind words, Chetan Ji
Nice presentation ☝️
Thank you, Navneet Ji
खूपच छान माहिती धन्यावाद सुनील जी 👍👍
धन्यवाद, अविनाश जी
Atyant Sundar Vishleshan!
धन्यवाद, प्रतीक जी
सुनीलजी,
अप्रतिम निवेदन आणि ऐतिहासिक संदर्भ.
धन्यवाद, स्मिता जी
🙏🙏🙏👍👍👍. SUPER VIDEO.
Thanks a lot, Rajendar Ji
माझं आजोळ अर्नाळा येथील,खूपच मस्त वाटलं बाल पणाच्या आठवणी जाग्या झाल्या,
धन्यवाद, संध्या जी
Informative..very nice video..worth to watch..
Thanks a lot, Ritu
इतका प्रचंड इतिहास आहे आपला........
हो, अगदी बरोबर. धन्यवाद, आशू जी
खुप छान
धन्यवाद, संदेश जी
मस्त video
धन्यवाद, स्वाती जी
Khup Chan bhau👍👍
धन्यवाद, प्रशांत जी
Nice video khup maste
धन्यवाद, नम्रता जी
Mast 👍👍
धन्यवाद, दुर्वेश जी
Beautiful vedio and sir you had given nice information on Arnala fort👍👌
Thanks a lot, Trezeena Ji
Beautiful🥂 thanks for this amazing share
Thanks a lot, Ankur Ji
@@sunildmello 😁
Nice
Thank you, Dilip Ji
This video was amazing what a source of information you have executed
Excellent sunil dada
Thanks a lot, Prudence Ji
सुनीलजी, वाह... अप्रतिम...👌छान..👌आपण अर्नाळा किल्ल्याची अभ्यासपूर्ण चांगली व सविस्तर माहिती दिली... तसेच हा किल्ला बांधताना एवढ्या मोठया प्रमाणात काळा दगड कुठून आणलाअसेल हे सांगतात तर बरं झाले असते.....आता आम्ही किल्ल्याला नक्कीच भेट देऊ.... आणि हो....
शूटिंग चांगली व क्लिअर झाली आहे त्यांचे आभार.... तुम्हाला खास व खूप खूप धन्यवाद...... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा....👍
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
सुनिल तुझी भाषाशैली अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद, भाग्येश जी
Bhai mast vatla ❤️❤️❤️ Happy 😊😊😊😊
धन्यवाद, राहुल जी
Sunder Marathi... Superb!
धन्यवाद, रवींद्र जी
Verygreat
Thank you, Ram Ji
खूप छान, प्रत्यक्ष बघत पहातोय असे वाटले, माहिती सादरीकरण अप्रतिम,God bless you.
धन्यवाद, सईद जी
सुंदर अर्नाळा किल्लेदर्शन. संपूर्ण व्हिडियो पाहताना हा बनवण्यासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याची पदोपदी जाणीव होत होती. असा सुंदर व्हिडियो आमच्या भेटीला आणल्याबद्दल आपले शतशः आभार.
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
Ho khup aavdla tumcha video asa vatla sanpunch nye.. ,👍
धन्यवाद, दीपाली जी
खूप छान माहिती दिली
धन्यवाद, अनिल जी
Great information ❤❤❤❤
Thank you, Shailesh Ji
Wonderful,,,,,,
Thank you, Sham Ji
Very nice. Not only fort but all detail information.
Thank you.
Thanks a lot, Ishwar Ji
अर्नाळा किल्ला प्रत्यक्ष पाहिला नव्हता पण आज ती संधी मिळाली....thanks...nice video and historical information was interesting too.
खूब खूब आबारी
You are great.
Thank you for your kind words, Raju Ji
असं वाटलं आम्ही पण किल्ला बघत आहोत , खूप छान निवेदन 👍
खूप खूप धन्यवाद, रागिणी जी
खूपच छान माहिती
धन्यवाद, यशवंत जी