नमस्कार, आपण दोघांनी एकूण सर्वच कार्यक्रमात गायलेली गाणी भजन अभन्ग वगैरे रसिक प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केलेत, त्यातही सातत्य ठेवलेत,ताल, सूर, उत्तम चाल चिरकाल मनामनात घर करून राहील, अशीच उत्तम सेवा रुजू केलीत, करिता मुख्य कलाकार गायक वादक, आणि प्रमुख निवेदक, ह्या सर्वांचेच कायमस्वरूपी मनःपूर्वक आभार, आणि मनःपूर्वक धन्यवाद ही नक्की आहेतच !!सरावांना श्री विघ्नहर्ता श्री गणेशाची, श्री सरस्वती मातेची अशीच कायमस्वरूपी कृपा लाभो !!जय श्री गणपती बाप्पा मोरया !!जय श्री वाग्विलासिनी सरस्वती माता की जय ही हो !!सर्वाना शुभदिनरात !!काका !! धन्यवाद,!! असाच दयालोभ, कृपालोभ, असावा.जेणेकरून स्नेह संबंध वृद्धिंगत होण्यासाठी खास वाव मिळेल!! सर्वाना शुभदिनरात!! आपण खास पुण्यात लक्ष्मी रोड वरील यशलक्ष्मी आर्ट गॅलरी, कार्यालयात येण्यापूर्वी किमान एक दिवस आधी कळविलेत तर त्याहून उत्तम!! यशलक्ष्मी आर्ट गॅलरी वेब साईट पाहू शकाल, कारण माझ्यापेक्षा आपण सर्व लिटिल चॅम्प मधील बाल कलाकार परीक्षकाची भूमिका बजावणारे नवोदित कलाकारांना मनापासून प्रोत्साहन देणारे विशाल अन बहू व्यापक दृष्टी कोनातील उत्तम परीक्षक भूमिका बजावीत आहात, ह्याला खरोखर तोड नाहीं!! करिता खास उल्लेख केला आहे. एवढेच!! शुभस्य ही शिग्रह्म!!
अतिशय उत्तम कार्यक्रम,आमचा प्रिय मोदक आणि माॅनिटर यांचे कान तृप्त करणारे गायन आणि अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन . दुग्ध शर्करा योग. उशिरा का होईना हे पहाण्याचा ऐकण्याचा योग आला.बाहेर पाऊस भुरभुरतोय .आजची सकाळ फार सुंदर आहे.धन्यवाद व शुभेच्छा.
01:02 पंचतुंड नर रुंड मालधर 08:49 इंद्रायणी काठी देवाची आळंदी 30:03 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 44:20 काटा रुते कुणाला 58:40 सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 01:04:48 मी राधिका 01:13:03 बगळ्यांची माळ फुले 01:20:22 हे सुरांनो चंद्र व्हा 01:29:48 काळ देहासी आला 01:37:52 सौभाग्य दा लक्ष्मी 02:12:53 शुक्रतारा मंदवारा 02:19:25 उगवला चंद्र पुनवेचा 02:30:55 कानडा राजा पंढरीचा 02:41:10 पद्मनाभा नारायणा 02:51:10 दत्त दर्शनीला जायाचं 02:55:17 सुरत पिया की 03:13:15 ने मजसी ने
हि नाट्यगीते आयुष्यात भरपुर ऐकलीत मात्र कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रस्तुती मात्र अप्रतिम सलाम आपल्या कल्पनेला व सादरी करणाला धन्यवाद सर.खुपच आध्यात्मिक तपच्छर्या...
कार्यक्रम फारच सुंदर. मुग्धा व प्रथमेशचा काही प्रश्न च नाही पण निवेदन कीती लालित्यपूर्ण व रसाळ असु शकते त्याचे उत्तम उदाहरण च आहे. काही काही निवेदक लांबण लाउन फार बोअर करतात. पण हे निवेदनही सुश्राव्य होते
संगीत नाटकाचा काळ हा मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल ,प्रथमेश लघाटे आणी मुग्धा वैशंपायन या दोघांनी नांदी गायन करून त्या सुवर्ण काळाची आठवण करून दिली ,धन्यवाद
Prathmesh,mugdha,khup khup ashirwad ani shubhchha.hi saneeta chi dindi ata tumchya khandyavar dili ahe ti samarthpane pelun pudhe nyaychi jababdari ata tumchi.😊🙏🏼🌹
काय बोलावे यांना नव रत्ने कलियुगी अवतरली स्वर्गातील जणू देवांच्या साठी गाणारे गंधर्व धर्तीवर अवतरले मुग्धा ,प्रथमेश ,कार्तिकी असे त्यांच्ये सोबतचे हे सर्वच ,,माझ्या साठी गंधर्व च धन्य झाली संत भूमी यांच्या गायनाने ,,नमस्कार वंदन धन्यवाद देतो असेच भक्ती रस आम्हाला नव संजीवनी देतो ,,,
uttam pan Pandit Bhimsen Joshi yanni gaylele ahe tyat jya shabdanvar jor dila ahe kiva je alap ghetale ahet tyat badal zala tar ha abhang ekayla vegalch vatato tevdhe jara pala tyanchi copy karu naka pan tu tya shabdanvar ani alap ghetana tyat te thrill yet nahiye je Panditjinchya abhangat yete prayatna kar nakki jamel
सुंदर ,अतीसुंदर प्रथमेश ,मुग्धा .तुमची जोडी व गायकी सुंदर आहे .असेच खुलत जावे ,सुगंध दरवळत जावे .
खुपच सुंदर गायकी आणि सुत्रसंचालन
गायन तर उत्तमच आहे
सूत्रसंचालनामुळे गीतांची पूर्व मिमांसा समजली
मुग्धा ........अप्रतिम......... आणि मोदक .........क्या बात है....... कुठे पोहोचलात रे तुम्ही????????
पंडित पदवीपर्यंत
Aprteem Lajabab sarvagani mindblowing khupkkhup shubhecha
नमस्कार, आपण दोघांनी एकूण सर्वच कार्यक्रमात गायलेली गाणी भजन अभन्ग वगैरे रसिक प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केलेत, त्यातही सातत्य ठेवलेत,ताल, सूर, उत्तम चाल चिरकाल मनामनात घर करून राहील, अशीच उत्तम सेवा रुजू केलीत, करिता मुख्य कलाकार गायक वादक, आणि प्रमुख निवेदक, ह्या सर्वांचेच कायमस्वरूपी मनःपूर्वक आभार, आणि मनःपूर्वक धन्यवाद ही नक्की आहेतच !!सरावांना श्री विघ्नहर्ता श्री गणेशाची, श्री सरस्वती मातेची अशीच कायमस्वरूपी कृपा लाभो !!जय श्री गणपती बाप्पा मोरया !!जय श्री वाग्विलासिनी सरस्वती माता की जय ही हो !!सर्वाना शुभदिनरात !!काका !!
धन्यवाद,!! असाच दयालोभ, कृपालोभ, असावा.जेणेकरून स्नेह संबंध वृद्धिंगत होण्यासाठी खास वाव मिळेल!!
सर्वाना शुभदिनरात!!
आपण खास पुण्यात लक्ष्मी रोड वरील यशलक्ष्मी आर्ट गॅलरी, कार्यालयात येण्यापूर्वी किमान एक दिवस आधी कळविलेत तर त्याहून उत्तम!!
यशलक्ष्मी आर्ट गॅलरी वेब साईट पाहू शकाल, कारण माझ्यापेक्षा आपण सर्व लिटिल चॅम्प मधील बाल कलाकार परीक्षकाची भूमिका बजावणारे नवोदित कलाकारांना मनापासून प्रोत्साहन देणारे विशाल अन बहू व्यापक दृष्टी कोनातील उत्तम परीक्षक भूमिका बजावीत आहात, ह्याला खरोखर तोड नाहीं!!
करिता खास उल्लेख केला आहे. एवढेच!!
शुभस्य ही शिग्रह्म!!
अतिशय सुंदर.. क्या बात है.....तुम्हा दोघांना ऐकताना.. मन अगदी त्रुप्त होऊन जाते.. धन्यवाद..
Madat konatya adressvar pathavayachi brmhnasathi
मुग्धा आणि प्रथमेश.. मग काय.. कान आणि मन तृप्त होणारच. धन्यवाद... 🙏
Prathmesh da kanda ani surtpiya ki aprtim mughdadi ugawla chndr chan ❤❤❤
अतिशय उत्तम कार्यक्रम,आमचा प्रिय मोदक आणि माॅनिटर यांचे कान तृप्त करणारे गायन आणि अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन
. दुग्ध शर्करा योग. उशिरा का होईना हे पहाण्याचा ऐकण्याचा योग आला.बाहेर पाऊस भुरभुरतोय .आजची सकाळ फार सुंदर आहे.धन्यवाद व शुभेच्छा.
वावावावा छान दिलखूश बाळा प्रथमेश अनेक आशीर्वाद तुला माझे
गायन आणि सुत्र संचालन अद्वितीय 🎉
असेच दोघेही गात रहा व आमच्या सारख्या श्रोत्यांना आनंद देत रहा
01:02 पंचतुंड नर रुंड मालधर
08:49 इंद्रायणी काठी देवाची आळंदी
30:03 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
44:20 काटा रुते कुणाला
58:40 सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
01:04:48 मी राधिका
01:13:03 बगळ्यांची माळ फुले
01:20:22 हे सुरांनो चंद्र व्हा
01:29:48 काळ देहासी आला
01:37:52 सौभाग्य दा लक्ष्मी
02:12:53 शुक्रतारा मंदवारा
02:19:25 उगवला चंद्र पुनवेचा
02:30:55 कानडा राजा पंढरीचा
02:41:10 पद्मनाभा नारायणा
02:51:10 दत्त दर्शनीला जायाचं
02:55:17 सुरत पिया की
03:13:15 ने मजसी ने
Dhanyawaad!!
Thank you
हि नाट्यगीते आयुष्यात भरपुर ऐकलीत मात्र कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रस्तुती मात्र अप्रतिम सलाम आपल्या कल्पनेला व सादरी करणाला धन्यवाद सर.खुपच आध्यात्मिक तपच्छर्या...
Gani chan ahech. Pan sutrasanchalan apratim ,
कार्यक्रम फारच सुंदर. मुग्धा व प्रथमेशचा काही प्रश्न च नाही पण निवेदन कीती लालित्यपूर्ण व रसाळ असु शकते त्याचे उत्तम उदाहरण च आहे. काही काही निवेदक लांबण लाउन फार बोअर करतात. पण हे निवेदनही सुश्राव्य होते
श्री प्रथमेश व मुग्धा वैशंपायन खूप सुरेख आहे उभ यतास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप खूप आभार हे उपलब्ध करून दिल्याबद्दल🙏
Dear Pratamesh and Mughda, Your Natageet Performance is very nice,I like this very mych.
संगीत नाटकाचा काळ हा मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल ,प्रथमेश लघाटे आणी मुग्धा वैशंपायन या दोघांनी नांदी गायन करून त्या सुवर्ण काळाची आठवण करून दिली ,धन्यवाद
very interesting stories and excellent presentation
Prathmesh,mugdha,khup khup ashirwad ani shubhchha.hi saneeta chi dindi ata tumchya khandyavar dili ahe ti samarthpane pelun pudhe nyaychi jababdari ata tumchi.😊🙏🏼🌹
P
खूपच छान👌👌
Waa!! प्रथमेश,मुग्धा तुमच्या सुरांनी कान तृप्त झाले
उत्कृष्ट निवेदन.अनघा मोडक ,मंगला खाडिलकर,धनश्री लेलेसारख्या दिग्गज nivedita chya, सरस Nivedan
Sarva musicians,chi. Uttam sath,ani प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद कार्यक्रम छान झाला
Karykran
काय बोलावे यांना नव रत्ने कलियुगी अवतरली स्वर्गातील जणू देवांच्या साठी गाणारे गंधर्व धर्तीवर अवतरले मुग्धा ,प्रथमेश ,कार्तिकी असे त्यांच्ये सोबतचे हे सर्वच ,,माझ्या साठी गंधर्व च धन्य झाली संत भूमी यांच्या गायनाने ,,नमस्कार वंदन धन्यवाद देतो असेच भक्ती रस आम्हाला नव संजीवनी देतो ,,,
संपुर्ण कार्यक्रमच खुप खुप सुंदर झाला
PRATHMESHA SWARALANKAR
Amazing Perfection at such a young age
17 20 असतिल यात mugdhesh, प्रेम just फुलू लागले होते असे वाटते 😍
खूपच सुंदर आवाज आणि गाणी.
वा मुग्धा वैशंपायन बाळा मस्त गायण आहे लहानपणी तु गात होतीस तेंव्हा आम्ही तुला चीवळी म्हणायचो
The best
खूपच सुंदर आहे कार्यक्रम
शुभाषिश
अपसहहह
Khup chan❤️❤️😍🌹🌹💐💐
I realize it's quite off topic but does anyone know a good site to watch newly released movies online?
@Hugh Amari try Flixzone. Just google for it =)
Chan program zala ... Mastch.
सूत्रसंचालना मूळे कार्यक्रम अजरामर होऊन बसल👌
À% www
मस्तच प्रथमेश व मुग्धा
Apratim .....
Nivedanhi sundar
Wow! Suuuuper 🙏🙏🙏
खूप सुंदर
Sarakh ikavas vatayaa-----@
Best
मोहिनि साळगांवकर खूपछानआवाज आहे मूधा पथमेष
This is brilliant...
खुपच सुंदर,
अप्रतिम
Apratim
खुप छान. 🙏🙏🌹🌹🌷🌷
खूपच छान 👍🏻
W
My
आरे ती आर्या कुठे गायब आहे बरेच दिवस झाले तीचे गाणे ऐकुन
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻
khup chan
Tumhi doghe sangit natak kara suvarntula saubhadra etc
Pahayala awadel
Khup chan and khup shubhechya
Very nice
0
baki karyakram zakas udaharan dyache zale alapache tar vithhala jevha mhantos tevha bagh vithhala thoda lambla pahije
Tukaram maharaja gane lihit hotel kay ?
😅Balanol apratim gata tumhi asech sangeetschas labh rasikana dry Raha bapunchi lekara ahat na?
संगीत नाटक सर्वजण मिळून का सादर करत नाही?
1:37:53 tunga teeradi nintasu yativar ( ತುಂಗಾ ತೀರದಿ ನಿಂತಸು ಯತಿವಾರ )
ruclips.net/video/iJlupop9Nm8/видео.html
uttam pan Pandit Bhimsen Joshi yanni gaylele ahe tyat jya shabdanvar jor dila ahe kiva je alap ghetale ahet tyat badal zala tar ha abhang ekayla vegalch vatato tevdhe jara pala tyanchi copy karu naka pan tu tya shabdanvar ani alap ghetana tyat te thrill yet nahiye je Panditjinchya abhangat yete prayatna kar nakki jamel
Khup chan
खूपच सुंदर आहे कार्यक्रम
अप्रतिम
खूप छान 👌👌
अप्रतिम