हिंदू असणे म्हणजेच सेक्युलॅरिझम -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh | AbaMalkar | Bhautorsekar | Secularism
HTML-код
- Опубликовано: 12 май 2024
- साधारण पाच वर्षांपूर्वी सोलापूरात झालेले पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे हे व्याख्यान. त्यात भाऊंनी मांडलेले विचार आजही कालातीत आहेत.
हिंदू असणे म्हणजेच सेक्युलॅरिझम -भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com
"आजीचे लोणचं, आजीचे पापड" वाह भाऊ अगदी उत्तम उदाहरण दिलेत.. तुमच्या प्रत्येक व्याख्यानातून आम्हाला नवे नवे बोध होतात आणि सद्य परिस्थितीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो.
भाऊंचे सांगणे हे उदारणासह असते व पटवून देणेची कला खूपच सुंदर
भाऊ हे ग्रेट आहेत.
आदरणीय भाऊ आपल्या प्रत्येक व्याख्याना मुळे दररोज ज्ञानात भर पडत आहे प्रत्येकानी आवर्जून ऐकावं असं वाटतं भाऊ शतशः धन्यवाद 👏
भाऊ, ज्ञानवर्धी व्हायची असेल तर सर्वानी तुमची प्रबोधन ऐकावीत.आज नवीन काहीतरी माहीत पडले त्याबद्दल धन्यवाद.आम्ही ऐकलेलं सर्वच माहीत नसतं.
भाऊ हिंदू हिंदू जपमाळ ओढत राहायचे आणि वाढदिवसाच्या दिवशी केक कापायचा, मेणबत्या विझवायच्या , ३१ डिसेंबर साजरा करण्यात धन्यता मानायची. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे आणि परदेशी पाठवायचे.
Super hero bhau 😊😊
आई माझा गुरू, आई कल्पतरू
आवाज नीट येत नाहीं 😅😅
Bhau. The Great Philosopher Journalist
मी भाऊंना ऐकत जातो, तेवढाच प्रगल्भ होतो.. ❤
Bhau The Great Philosopher, journalist
भाऊ नमस्कार तुम्ही फार ग्रेट आहात
हिंदू धर्मात ३६ कोटी देव देवता आहेत अस मी ऐकलय, म्हणजेच तेवढ्याच चाली रिती आहेत.हे सगळे लोकं एकत्रित रहातात ह्या पेक्षा सेक्युलर धर्म असू शकत नाही.
Too good 👍 👏👏👏
काय अप्रतिम वक्तव्य भाऊ!
The way you ended the video and the example you gave, that was really superb.. Really enjoyed the video.
🙏🙏🙏
Manoj jarange has given dhokha to eknath shinde ji, saap ne dus liya.
Bhau na ikaych mhanje bharavun jayla hote
💯💯💯💯 correct
Dada bhau je last la boltat imtiyaj jaleel chi debate tya debate chi link milali tr bar hoil Shodhun sapdla nahi
Sir Bhaunche sarv zalele program che vedio takat ja
4 June😊
भाउना कितीही वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी काही तरी नवीन बोध् होतो..
If by chance modi ji is defeated then all hindus are defeated, No moral is left to hindus, see the dangers of congress ideology, jaago hindus jaago, this is the last chance to vote modi ji.
काही लोक त्यांना रयतेचे राजे होते अस प्रतिपादन करतात ते होतेच रयतेचे राजे पण मुगल बादशाह किंवा आदिलशहा कुतुबशहा निजामशाही कडे असणारे सरदार त्यांच्या रयतेची काळजी घेत नव्हते काय खरं तर महाराजांना समजून घेणं म्हणजे सहा अंधल्यानी हत्ती समजून घेण्यासारखे आहे
15:01
सिक्युरल चे 🥕🥕🥕🥕🥕हिंदुना खुप आवडते.
😂माझे वय 92 आहे मी पण या चकोरितुनू गेलो आहे
नमस्कार आपणास शि. सा. नमस्कार. आपण शतायुषी होणार हा भगवंताचा आशिर्वाद मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
Single concept - Brain wash
जय श्रीराम आबा, भाऊकाकांना सांगा एकदा त्या ध्रुव नावाच्या .राठ निब्बर .सांडाला तुडवाच ?.तो कोणतही साल सांगतोआणि बेधडक त्या वाळवंटी सरड्यांवर औरंग्यावर ठासून चांगल बोलतो आणि मोदी विरोधात काहीही बोलतो.!!?.
India doesn't need a green party like in European nations to take action.
Also what does this have to do with hindutva politics and btw terrorist attacks and internal violence including attacks on minorities actually reduced during Modi's regime. This stability should actually improve India's credit rating and yet you rate Greece that was bailed out twice as higher! Look inwards before preaching
शहरांची नावे बदलणे, इतिहास उकरून काढणे, त्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे, हे सेक्युलॅरिझमचे लक्षण असते का ?
हिंदू तर काफीर असतो… त्याला मारुन त्याच्या बायकापोरींची अब्रू लुटली पाहीजे, असा आदेश एका धर्मग्रंथात दिलाय, त्याचं काय?
भाऊ तोरसेकर यांचे आता वय झालं आहे.त्युळे ते भरकलेले आहेत. सर्वसमावेशक बोलणे पेक्षा ते आता जातीयवादी बोलतात. त्यानं निवृत्ती घेवून घरी बसावे.....😢😢😢😢
4 जूननंतर रावूलगॅंडी थायलंडला पळुन जाणार आहे, त्याला बॅगा उचलायला एक हमाल हवाय…. तु जातोस का?
Juni Caset Vikas zopla ki Lachar Hindu Musllm jaga Hoto
Vikas kay asto re bha? Ardhvat lok asale ki asa hote
15:01