या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदे ॥१॥ म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥ ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥ आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
खूप छान आवाजात म्हणाला माऊली रोज सकाळी हा आभंग ऐकतो तेव्हाच दिवस साजरा होतो पेटीचेसर ऐकून खूप छान पैकी वाजवता येत आहे मला खूप आनंद झाला हि चालीत अभंग म्हणणे सोपे काम नाही खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली नोटेशन पाठवा
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार खुपच सुंदर खुप खुप धन्यवाद
जय हरी महाराज
छान आवाज आहे माऊलींचा साथ संगत पण मस्त जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल धन्यवाद
भैरवी मध्ये हा अभंग गायला खुप सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
राम कृष्ण हरी महाराज
जय हारी वाळंजकर मामा👌👌👌
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी 👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
Aprtim God Awaj.
Thank you
👌खुप सुंदर पाठे मावली जालना
राम कृष्ण हरी
मुळातच मला भजन ऐकायला आवडते तुम्ही फार सुंदर गायन केले आहे सर्वांनी साथ चांगली दिली आहे
Thank you
Sundar gayn maharaj
जय हरी महाराज
अप्रतिम गायन खरच खूप छान
राम कृष्ण हरी महाराज
आवाज व चालीरीती आणि परंपरा उत्तम उदाहरण आहे अशीच प्रगती होवो जयहरी
धन्यवाद जय हरी महाराज
सुंदर आवाज विष्णु महाराज वाळंज कर
जय हरी महाराज
आवडले❤❤एकनाथ सांडभोर ❤कवठे ❤
राम कृष्ण हरी महाराज
रामकृष्ण हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हरी
Jay hari khup chsn gayan
जय हरी महाराज
Ramkrishna Hari mauli
राम कृष्ण हरी
खुप छान भजनगायलेआहेजयहरी👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर आवाजात माऊली खूप छान
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज
भैरवी मध्ये मोडती चाल राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज
खुप छान अभंग गायला
राम कृष्ण हरी महाराज
छान माऊली
जय हरी महाराज
Pathurdikar🙏🙏🙏🎂 khupach chan mauli 🌹🌹🌹Ram krushna hari🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
छान महाराज
जय हरी महाराज
या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदे ॥१॥
म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥
ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥
आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
राम कृष्ण हरी
❤❤अभंग आवडला ❤❤
जय हरी महाराज
🎉
लय भारी
जय हरी महाराज
वाचून म्हणता येईल असं पाठवा माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
फारच सुंदर
राम कृष्ण हरी महाराज
Thanks
Thank you महाराज
Atishay Sundar 😊😊❤❤
जय हरी माऊली
राम कृणा हरी
राम कृष्ण हरी
Ram.kirshna.hari
राम कृष्ण हरी
फक्त बंडू बुवा गोलेगावकर
Thank you
Nice
Thank you
शेजारी माईक हातात आहेत ते संथ पाठीमागे जरा जास्तच ओरफोलो होत आहेत माऊली बाकी लय मस्त लय कडक आलाप खूप सुंदर आवाजात माऊली
जय हरी माऊली
होय होय वारकरी
जय हरी महाराज
अप्रतिम
जय हरी महाराज
खूप सुंदर चाल,आवाज,वादन
जय हरी महाराज
खूप छान आवाजात म्हणाला माऊली रोज सकाळी हा आभंग ऐकतो तेव्हाच दिवस साजरा होतो पेटीचेसर ऐकून खूप छान पैकी वाजवता येत आहे मला खूप आनंद झाला हि चालीत अभंग म्हणणे सोपे काम नाही खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली नोटेशन पाठवा
जय हरी माऊली
@@arunkothawale5932ेूूऊम मी हे जे😊 6:28 6:28 6:28 6:28
❤
@@subhashsawant6811खख़ख़न
जय हरी
U
खुप सुंदर गायन,,,अप्रतिम,,, मन भरून आले
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज
खूपच सुंदर 🎉
Thanks
nice
राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर
जय हरी महाराज
6:58 7:01
Thank you
खुप सुंदर अभंग गाईला
Thank you
Hi चाल बंडू बुवा गोळेगावकर यांची त्यांची सर नाही तरी प्रयत्न बरा आहे
Thank you
अप्रतिम श्रवणीय गायन वादन
अप्रतिम गायन रुदय भरून आले.
जय हरी महाराज
छान गायलं माऊली पण आपली पेटी बदलायला हवी आहे
Ok
Sundar gayn maharaj
Ramkrishna Hari mauli
राम कृष्ण हरी महाराज
Sundar gayn maharaj