अत्यंत प्रभावी सादरीकरण!चारूकेशी रागाचे करूणरसप्रधान स्वरूपास अगदी समर्पक अशी वाईकर सरांची चाल आणि अभंग प्रभावीपणे सादर केल्याने मनाला भारावून टाकतो.सर्व गायक, वादक कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!
खूपच छान गायन आणि वादन तबला व हार्मोनियम यांची छान संगत जमली परंतु टाळ वादनाचा थोडासा घोटाळा झालाय. ठेका एकच न येता मागे पुढे वाजवले आणि उठान व तोडीत जरा लक्ष द्यावे.बाकी अप्रतिम सादरीकरण . असेच अजून सुंदर notation चे अभंग व गौळणी सादर कराव्यात.
भाऊसाहेब खुपचं सुंदर आवाज व तबला. वादन. खुपचं छान.
राम कृष्ण हरी
माऊली खरच खूप छान अभंग आहे छान अभंग....
धन्यवाद
माऊली खरोखरच खूप छान अभंग गायन. खूप खूप शुभेच्छा....👍👍👍..
धन्यवाद
खूपच सुंदर माऊली...
धन्यवाद
अतिशय सुंदर गोड आवाज माऊली रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर गायन माऊली. मन तृप्त झाले..राम कृष्ण हरी.
धन्यवाद
खुपच सुंदर भजनी मंडळाच खूप खूप अभिनंदन. ताळमेळच लय भारी
राम कृष्ण हरी
माऊली अप्रतिम गायन खुप मजा येते ऐकताना
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान आहे माऊली
जय हरी महाराज
खुप सुंदर चारूकेशी रागाचे सादरीकरण,आवटे महाराज 🙏🙏
धन्यवाद
माऊली खुप सुंदर आवाज आहे
जय हरी माऊली
अतिशय सुंदर माऊली 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
अतिशय सुंदर गायन वादन ऐकत रहावेसे वाटते.
राम कृष्ण हरी
खुपच सुंदर गायन केल महाराज. राजाराम आवटे महाराज. तबलावादक एकच नंबर. विठठल काळे पाटील. नाना पुणे
धन्यवाद नाना महाराज
@@arunkothawale5932 राम कृष्ण हरी महाराज
अतिशय छान गोड गायलं महाराज
राम कृष्ण हरी महाराज
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद खूप छान
धन्यवाद
आवटे महाराज मनमूराद भजनाचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडे पाहून मन अगदी आनंदी होते आहे
धन्यवाद
अविनाश महाराज एक दम भारी 🙏
Thank you
अत्यंत प्रभावी सादरीकरण!चारूकेशी रागाचे करूणरसप्रधान स्वरूपास अगदी समर्पक अशी वाईकर सरांची चाल आणि अभंग प्रभावीपणे सादर केल्याने मनाला भारावून टाकतो.सर्व गायक, वादक कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!
धन्यवाद सर
@@arunkothawale5932 अ
जय हरी महाराज
आवटे महाराज खुपच सुरेख आवाज आणि वाद्य साथ
खुप सुंदर आवाज
राम कृष्ण हरी
अप्रतिम ,हारमोनियम व तबला वादन ,
धन्यवाद महाराज
खुप सुंदर चाल व गोड आवाज आहे.
Thank you
राम कृष्ण हरी, माऊली
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, हार्मोनियम साथ, तबला साथ.
खूप खूप शुभेच्छा !!!
👌👌👍👍💐💐
धन्यवाद
Àaaa
Àaaa
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
Sundar.apratim. manmohak. Punha,punha, eaikave ase.
धन्यवाद
वा माऊली खूपच छान गायन
पाटोळे माऊली तबलावादन 👌👌
टाळवादन खूपच छान 👌
धन्यवाद
Koop sundar kothe chalu aahe live 👌💐
धन्यवाद
तबलावादक छान वाजले
Thank you
@@arunkothawale5932😊😊😊😅😅 सळसळ गंगा आग चित्ती डढढं या 😢😢😢😢
@gajendrasuryawanshi6070 Thank you
सर्वच छान, अप्रतिम.
धन्यवाद
God abhang gaila
Patole sir khupch chyan tabala wadan
धन्यवाद
Very nice superbbbbbbb maharaj
धन्यवाद
Apratim 👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम तबला वादन
धन्यवाद
या अभंगांचे बरेच वीडीओ पाहीले पण जो आनंद हा अभंग पाहताना मिळतो तो दूसर्या कुठे नाही सारखे सारखे पाहावे व ऐकावे वाटते आवटे महाराज राम कृष्ण हरी.
धन्यवाद
Kadakk
धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी
खुप सुंदर चाल.
राम कृष्ण हरी
Khup sundar apratim
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤
Thank you
मस्त
राम कृष्ण हरी महाराज
गायक आवटे महाराज तबला वादक पाटोळे यांचे अभिनंदन खूप गोड आवाज ताल लय भारी आहे सर हा अभंग खूप आवडला .👌👌🙏
धन्यवाद
अप्रतिम👌👌
धन्यवाद
खूपच सुंदर सर
धन्यवाद
तबला मणी आमचे चुलते आहेत मी कायम त्यांच्या वादानाचा चहाता आहे ,,,खूप छान वाजवतात ,अभंग सुद्धा खूप छान} सुंदर
धन्यवाद
खूप छान गायन व वादन. कृपया हार्मोनियम नोटेशन मिळाल्यास बरे होईल
धन्यवाद
व्वा व्वा काय आवाज आहे
धन्यवाद
हा अभंग कोणत्या रागात आहे तेवढे सांगा 🙏
खुपच सुंदर
धन्यवाद
काय तबला वादन आहे आपले... साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏 गायन ही खूप छान 🙏
राम कृष्ण हरी महाराज
जय जय रामकृष्ण हरि
धन्यवाद
खूपच छान गायन आणि वादन तबला व हार्मोनियम यांची छान संगत जमली परंतु टाळ वादनाचा थोडासा घोटाळा झालाय. ठेका एकच न येता मागे पुढे वाजवले आणि उठान व तोडीत जरा लक्ष द्यावे.बाकी अप्रतिम सादरीकरण . असेच अजून सुंदर notation चे अभंग व गौळणी सादर कराव्यात.
धन्यवाद
😊
राम कृष्ण हरी
@@arunkothawale5932njbnhbmv😅xv😅sbbb😮uv vj fmh di guha vj x😅😮cvv xiv cvv HMM NX XVJXXXvxxv😢😢Xvj xvvxvxvxvnxvX😢CXVxb😅?xxxXVxpp😮 Bvbvbbmbxv😅
खूपच सुंदर आवाज ऐकताना मन प्रसन्न झाले आपल्या आवाजातील आणखी अभंग व गौळणी टाका. धन्यवाद माऊली .
हो नक्की धन्यवाद
कङ
राम कृष्ण हरी
खूपच छान गायन kel aahe
Thank you
Apratim 🙏
धन्यवाद
सर कोठे live चालु आहे ...?
धन्यवाद
Apratim
धन्यवाद
नोटेशन द्यावे महाराज, विनंती.
राम कृष्ण हरी
Nice
धन्यवाद
Nice
धन्यवाद
Balvnt.dalvi.va.kay.avaj.ahe
जय हरी माऊली
👌👌👍👍सर कोठे live चालु आहे
धन्यवाद
खुप सुंदर गायन हा अभंग लिहुन पाठवा
जय हरी माऊली
Ko Bachchan
जय हरी