राम राम मामाश्री. मामा आपण जीव तोडून वर्षांपासून सांगताय काय करायचं, काय केलं तर काय घडते. पण लोकच समजत नाहीत त्याला देव तरी काय करणार. नियती शेवटी डाव टाकतेच.
प्रत्येकाला वयात आलं की वाटतं सेक्स म्हणजे जीवन आहे पण प्रत्येकाने दोन्ही बाजू लक्षात घेवून चांगल वाईट काय आहे हे समजणे गरजेचे आहे शिक्षण, करियर योग्य वयात पूर्ण करा, मग भावी आयुष्यात चांगला जोडीदार बगून लग्न करा यात सुख आहे नाहीतर लहान वयात लफड करून आयुष्य खराब करू नका 😮 सावध रहा कोणाच्या हि नजरेला भुलू नका हुशार बना ❤
आपले पूर्वज लहान वयातच लग्न करायचे, कारण किशोर वयात हार्मोनल बदल होतात व त्याच वयात प्रेम होत खरी मैत्री होते आणि तेच मित्र आयुष्य भर टिकतात 25-30 मध्ये मुल मुली खूप mature होतात तेव्हा प्रेम होत नाही आणि मैत्री ही होत नाही
हा honour killing कसा होऊ शकतो, ती वासनेची भुकी होती, लहान होती, कोणी जिम्मेदारी घेतली असती, पण यावर कोणता ही उपाय ही दिसत नाही. मी असे किस्से पाहिलेत, पोरगी 2 पोरं घेऊन परत आलेली असते वा रांड बाजारात बसलेली असते .... मुलींना या गोष्टी सांगितल्या पाहिचे.... वाटलं तर एखाद्या वेश्याची कहाणी दाखवा..... नक्की फरक पडेल
@rameshshelar1253 माज्या ओळखीच्या कुटुंबात असच काही घडलं, अल्पवयीन असताना आई बापाला धमकी दिली आत्महत्या करायची, कुटुंबाने माघार घेतली अन मार काय झक मारायची म्हणून विषय सोडून दिला... काही वर्षाने तो बेवडा झाला 2 पोरं झाली, पैसा कमी पडला... ती पोरगी परत आई बापाला शिव्या घालू लागली, तुम्ही मला अडवलं का नाही, माझं आयुष्य बरबाद केला म्हणून.....
पोरगी college ला तासात कधी बसतं नाही ती फक्त सकाळी येणार college ला म्हणून college काय तिचा पत्ता नसतो.......... आपली गुंडी शिकवाचा लई किडा आपण स्वतःता आनून निहून सोडवायला आपण पाहिजे ती तासात बसती का नाही हे पण हे पाहिणे गरजेचे.........
सुनीता च्या घरचांनी काय करायला पाहिजे होत, हे पण शेवट ला सांगत जा मामा, मनजे लोकांना कळेल 🙏
"९वी ते ११वी आईवडीलांनी मुलीकडे लक्ष द्यावे" हे आपले म्हणणे एकदम बरोबर आहे.हाच बोध यामधून घेणे महत्त्वाचे आहे.
आमच्या दिवसाची सुरुवात तुमचे स्टोरी ने होते मामा आम्हाला आतलं कधी कळायचे
Mastch re ❤😂
😂
🤣🤣🤣 sagle videos pahun pan ajun atla kalla naiye
Hi@@shwetapatil1999
😊😊
कालच्या गैरहजर नंतर आज परत आबांचा व्हिडिओ आज पहायला वेळ मिळाला❤❤❤❤
तात्या राम कृष्ण हरी शुभ सकाळ
मामा जरी तुम्ही १० मध्ये फेल असले तरी तुम्ही आयुष्याच्या परीक्षेत अव्वल नंबर ने पास झाले आहात, तुम्ही जे करत आहेत ते खूप कमी लोकांना जमत मामा 👌🏻✌🏻👍🏻🙏🏻
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤❤❤❤❤
शुभ,दुपार, माऊली ❤
मामा तुमच्याकडे जरी आणला असता घरच्यांनी तिला तर फरक पडला असता
पोरांनी जरा धीर धरायला हवा होता. कारण तीला जायचे होते तर जाऊन द्यायचे कारण आता भावांना शिक्षा झाली ती मुली मुळे❤
मामा हि स्टोरी मी whats app स्टेटस ला शेयर केली आहे. आणि हि माझी पहिलीच कमेंट आहे. हर हर महादेव . राम कृष्ण हरी.
श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤❤
श्री गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
राम राम मामा, जय महाराष्ट्र
जय ज्ञानोबा माऊली
मामा एक नंबर स्टोरी 👍👍👍👍💯💯💯💯💯👌👌👌👌🫵🫵🫵😄🙏🙏🙏🙏🙏
जय श्री राम
राम राम शेलार मामा स्टोरी एक नंबर ❤️👍👌
तुम्ही तर मामा आज आमच्या बार जवळ येऊन पोहोचले शहागड माझ्या गावापासून फक्त दहा किलोमीटरवर आहे
Shree Swami Samarth mama ❤❤❤
असल्या पोरी मेल्यालेलीच बरी.
राम राम मामाश्री. मामा आपण जीव तोडून वर्षांपासून सांगताय काय करायचं, काय केलं तर काय घडते. पण लोकच समजत नाहीत त्याला देव तरी काय करणार. नियती शेवटी डाव टाकतेच.
❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली
राम राम मामा मी वैजापूरकर ❤🎉🎉
❤❤❤
खुप छन व्हिडिओ 😊😊
राम कृष्ण हरी मामा
Company kamaun sutalayaver mamacchi aathvan hote
प्रत्येकाला वयात आलं की वाटतं सेक्स म्हणजे जीवन आहे
पण प्रत्येकाने दोन्ही बाजू लक्षात घेवून चांगल वाईट काय आहे हे समजणे गरजेचे आहे
शिक्षण, करियर योग्य वयात पूर्ण करा, मग भावी आयुष्यात चांगला जोडीदार बगून लग्न करा
यात सुख आहे
नाहीतर लहान वयात लफड करून आयुष्य खराब करू नका 😮 सावध रहा
कोणाच्या हि नजरेला भुलू नका हुशार बना ❤
आपले पूर्वज लहान वयातच लग्न करायचे, कारण किशोर वयात हार्मोनल बदल होतात व त्याच वयात प्रेम होत खरी मैत्री होते आणि तेच मित्र आयुष्य भर टिकतात 25-30 मध्ये मुल मुली खूप mature होतात तेव्हा प्रेम होत नाही आणि मैत्री ही होत नाही
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
राम राम मामा 🎉🎉
Ram🙏ram🙏mama
🌹Jay gajanan 🌹mauli🌹shubh guruwar kaka🌹🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
Mama jau dya gadi. Ha sarv vasanecha khel ahe dusare kahi nahi... Shubh sakal mama.... Jay sadguru🙏
Ram. Krishna. Hari. Mama🎉
शुभ सकाळ मामा
नमस्कार मामा आमच्या गावा जवळची घटना सांगीतली 🙏🙏🙏
मामा हातचा एक शिल्लक ठेवूनच स्टोरी संपवता
जय हारी
Good morning mama
राम राम माऊली
Mama kharch chan sangtat tumi realy story.
जय हरी दादा।
शिव सकाळ 🙏🚩
रामराम मामा। 🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण मामा
राम कृष्ण हरिकाका
गुड मॉर्निंग मामा ❤🎉❤
Ram Ram Mama ❤
1ch no Tatya javdya gadi Aaplyalla kay karaych🙏
Ram Ram mama Shri❤
Ram Krushna Hari Mama ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice.............❤❤❤❤❤❤❤
Thanks
मामा नमस्कार
❤❤❤ मामा राम राम ❤❤❤
Jay bhole baba 🚩🚩
सुप्रभात जय महाकाल
राम राम मामाश्री ❤❤
मामा आदर्श सरपंच संतोष देशमुख हत्याकांड🙏🙏
Mamashri Ram Ram
मामा हुरड्याच नियोजन करतोय खायला या❤
Namaskar Mama 🎉🎉🎉
Namaskar mama 🎉
Ram Ram Mama
Mama ❤
मामा आई वडील कुठपर्यंत लक्ष देणार
मामा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील मधील एखादी स्टोरी सांगा
🎉🎉🎉❤
आमच्या गावा .जवळच आहे स्टोरी
❤ ok report
प्रेमानं जगा मानतात सर्व
दुसऱ्या न या जगात प्रेम केलेलं आवडत नाही..
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🏻🙏🙏👍✋💯👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎀🎉🎉🎉🎉
good morning 🌄
हा honour killing कसा होऊ शकतो, ती वासनेची भुकी होती, लहान होती, कोणी जिम्मेदारी घेतली असती, पण यावर कोणता ही उपाय ही दिसत नाही.
मी असे किस्से पाहिलेत, पोरगी 2 पोरं घेऊन परत आलेली असते वा रांड बाजारात बसलेली असते ....
मुलींना या गोष्टी सांगितल्या पाहिचे....
वाटलं तर एखाद्या वेश्याची कहाणी दाखवा..... नक्की फरक पडेल
अनेक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आमची कहाणी चॅनलवर सांगा वर सांगा मामा पण मी धाडस केलं नाही मला वाटतं धाडस करावं राम कृष्ण हरी माऊली
@rameshshelar1253 माज्या ओळखीच्या कुटुंबात असच काही घडलं, अल्पवयीन असताना आई बापाला धमकी दिली आत्महत्या करायची,
कुटुंबाने माघार घेतली अन मार काय झक मारायची म्हणून विषय सोडून दिला...
काही वर्षाने तो बेवडा झाला 2 पोरं झाली, पैसा कमी पडला... ती पोरगी परत आई बापाला शिव्या घालू लागली, तुम्ही मला अडवलं का नाही, माझं आयुष्य बरबाद केला म्हणून.....
Ram ram mama
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
राम राम आबा 🙏
Good morning mama ❤❤❤
Good morning
राम राम मामा
Good morning 🌅 Mama 🙏
Good morning
Santosh Deshmukh prakrn kadi gheun yetaye
🙏दादा
@@savitaphapale3172 राम कृष्ण हरी
मामा राम राम तालुका जळकोट जिल्हा लातूर तेवढा
राम राम मामा🙏.
तेवढ आतलं सागा😂
Good morning 🎉
Good morning!
Good morning mama 🌞🌅.
Good morning!
सुप्रभात मामा
रगारग.कारेकरम
राम राम मंडळी 🎉❤
मामा जॅकेट मुळे मंत्री दिसता
एक वेळ कुत्रा दिसता म्हटलं असतं तर चाललं असतं पण मंत्र दिसता म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट
पोरगी college ला तासात कधी बसतं नाही ती फक्त सकाळी येणार college ला म्हणून college काय तिचा पत्ता नसतो.......... आपली गुंडी शिकवाचा लई किडा आपण स्वतःता आनून निहून सोडवायला आपण पाहिजे ती तासात बसती का नाही हे पण हे पाहिणे गरजेचे.........
Tula kay mhati re
Kay khar kay khot
Good morning mama🎉
Good morning!
Santosh deahmukh Beed var video banava mama
राम राम मामा जालना आमचा जिला आहे
पनवेल पोलिसाचा विडिओ बनवा त्याचा बयकोने प्रिय करा कडून खुन करून घेतला
Good morning kaka❤️
Good morning
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.