सेमि १ ला वेगळा निकाल आणि फायनल ला वेगळा निकाल….. वा रे पुसेगाव कमिटी , एवढ्या मोठ्या नामांकित मैदानाची लायकी काढली राव कमीटी वाल्यांनी… देवावर अन्याय करता जरा तरी लाजा वाटू द्या रे
Tushar sheth je niyam tyani fainala la aani semila lavalalet tyamadhe pusegavchya kameti madhe je lok aahet te bailgada sangatne madhe pn aastilki tyanchi ekda separtet mulakhat gya 🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सेमी 1 मधे पण गाडी लॉबी टच आहे आणि फायनल लां बकासुर ची पण तरीसुद्धा निकाल बकासुर ल दिला नाही जसा राजाला दिला.. चुकीचा निर्णय... पुसेगाव कमिटी जाहीर निषेध❌❌❌
Public ne davya khandi palun sagale thokale 🔥 Bakasur chi gadi Loby touch hoti pn gadi ne tas navta badalala Amhala mannya Public ne palun sagale thokale 🔥 Bakasur chi gadi Loby touch hoti pn gadi ne tas navta badalala...Amhala mannya ahe gadi Loby touch hoti...pn tri sagale Top che thokale he tumhi mannya kara 🔥 Don mhantyat Don Original Hindakesari Bakasur ❤Ghot cha sarja 🔥🔥ahe gadi Loby touch hoti...pn tri sagale Top che thokale he tumhi mannya kara... Tumche bail madhun palale tri 1 number ay karata ala 🔥 Don mhantyat Don Original Hindakesari Bakasur ❤Ghot cha sarja 🔥🔥
सेमी 1 ला निकाल कसा दिला मग काय पैसे खाल्ले आहेत मग राजा आणि अर्जुन लॉबी आहेत त्यांना कसा निकाल दिला आहे असे मैदान घ्याचा असेल तर कसला हा हिंद केसरी 'किताब नियम सर्वांना सामान द्या 😮😮😮😮😮😮
आता या विडिओ मध्ये तर संपूर्ण स्पष्ट दिसतय कि सेमी 1 ला लॉबी टच ला निकाल दिलाय ते... मग फायनल ला बकासुर ला का नाही... नियम सर्वाना सारखेच पाहिजेत ना. एवढं मोठं मैदान पण मैदानाची विश्वासार्हाता गमावली. खरं जनतेच्या मनातील पेडगाव हिंदकेसरी मैदान.
संघटनेनं याचं उत्तर द्यावं की पुसेगाव चा मैदानाला दुसरा नियम का? नियम हे संघटनेनं तयार केले आहेत ना मग त्याचं काल पालन का नाही झालं जर बकासुर ने एक नंबर केला असून त्याला १० नंबर देण्यात येतो तर हा अन्याय नाही का बकासुर वर मैदान रिपोर्टर तुषार दादा तुम्ही या गोष्टीची दखल घ्यावी अशी बकासुर प्रेमींची मागणी आहे आणि यावर काही तरी निर्णय झाला पाहिजे काल चा निर्णय बकासुर प्रेमींना मान्य नाही
ह्या मैदान फालतू आहे, कशाला हिंद केसरी समजता, राजाला निकाल देता आणि बकासुर ला नाही, हे सर्व फेल आहे,एक नो फालतू कमिटी आहे, पेडगाव भारी मैदान, त्याला no 1 चा दर्जा द्या, सेवागिरी महाराज्यांच नाव खराब केलं ह्या कमिनीतीने
लॉबी टच नियम योग्य आहे...जसा ऐक सेमी ल दिला आहे....तसा फायनल ल पण दिला पाहिजे होता....😊नियम सगळ्यांना सारखं पाहिजे....पण अस काही झालं नाही ... संगतनेचा नियम होता पण त्यांनी ते का नाही केला ह्या वार प्रश्न निर्माण कोण करणारं 😅कोणीच नाही ...बकवास नियोजन होता...सगळी घान केली लास्ट फायनल ल😂
इतका मोठा मैदान आणि नियोजन फालतू होत...सेमी ला पब्लिक कशाला निकाल रेषेला पाहिजे.. फायनल ल पण 1 नंबर तासात पब्लिक ह्याला कसल फालतू नियोजन निषेध असे मैदानाचा
@@AK-AK-47. तु बघ ....गाडी फॉल झाली म्हणून बायल्यावानी रडू नका...अगोदर सरळ पळायला शिका.....काही नाही "कर्मा इज बॅक" जे २०२२ ला इतर तीन गाड्यांसोबत झालं होतं तेच आज तुमच्यासोबत झालं 😀
सेमि १ ला वेगळा निकाल आणि
फायनल ला वेगळा निकाल…..
वा रे पुसेगाव कमिटी , एवढ्या मोठ्या नामांकित मैदानाची लायकी काढली राव कमीटी वाल्यांनी…
देवावर अन्याय करता जरा तरी लाजा वाटू द्या रे
Nit bagh re dole ughdun
Nit tu bhg aamhr सगळ्यांनी भगीतल डोळे उगसुन तुला नाही bhgycha तर आमची नाही चूक😅
Tushar sheth je niyam tyani fainala la aani semila lavalalet tyamadhe pusegavchya kameti madhe je lok aahet te bailgada sangatne madhe pn aastilki tyanchi ekda separtet mulakhat gya 🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज पासून बकासुर दशम हिंद केसरी मनाला जाईल जनतेच्या मनामध्ये❤❤❤❤❤❤❤
सेमी 1 मधे पण गाडी लॉबी टच आहे आणि फायनल लां बकासुर ची पण तरीसुद्धा निकाल बकासुर ल दिला नाही जसा राजाला दिला.. चुकीचा निर्णय... पुसेगाव कमिटी जाहीर निषेध❌❌❌
Nitt baga ree jara dole ugdun
Nit bg baba
@@RN_guppyslavda tu bag dole kholu hun
Dole ka jhavale ka
@@RN_guppysलवड्या बग गाडी लॉबी आहे कि नाही ते
❤❤❤ bakasur ha nandi devacha avtar ahe ❤❤❤
जाहीर निषेध बकया भाई वर अन्याय
जिथं आमच्या देवाचा अपमान झाला त्या मैदानात परत कधीच जाणार नाही
जाहीर निषेध
पब्लिक नि असून टॉप घेर टाकलंय, मधून असता तर काय केलं असता बक्यानी,,🔥💯
Arjun fall aahe ki...ajun kiti jayala hawa tasamdhe
Sunder Boss kasa paltoy public ne gadi bandhun pn gulal hukla yenda 🥹🫤🥺💯👀👑💥💥
Public mule gadi lagli ny 😢
बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
Public ne davya khandi palun sagale thokale 🔥 Bakasur chi gadi Loby touch hoti pn gadi ne tas navta badalala Amhala mannya Public ne palun sagale thokale 🔥 Bakasur chi gadi Loby touch hoti pn gadi ne tas navta badalala...Amhala mannya ahe gadi Loby touch hoti...pn tri sagale Top che thokale he tumhi mannya kara 🔥 Don mhantyat Don Original Hindakesari Bakasur ❤Ghot cha sarja 🔥🔥ahe gadi Loby touch hoti...pn tri sagale Top che thokale he tumhi mannya kara... Tumche bail madhun palale tri 1 number ay karata ala 🔥 Don mhantyat Don Original Hindakesari Bakasur ❤Ghot cha sarja 🔥🔥
Clear distay ki rao semi 1 raja arjun chi gadi loby tuch aahe
Nit bagh.... radkya
Tu nit bag zoom karun mag kalel vedya@@rushikeshdeshmukh6653
@rushikeshdeshmukh6653 tu bagh na bochya
Lavdya nit bagh jhatu loby aahe gadi
Fall nahi gadi
MATHUR king❤
माझ्या वाघाला हरवायला सगळी कमेटी ऐक झाली आणि गाडी फॉल दिली एक हर झाली म्हणून काय झालं माझ्या वाघाने इतिहास रचून ठेवलाय
बकसूर सोबत कुठे पण जाणून मुध्दाम करतात खरा हिंद केंसरी बकसूरचं आहे
आई घाली कमिटी राजाची गाडी आता डोळ्यांनी fall नाही दिसत का😢
Samana dilay rav tya gadya a
@@ravindrawagh6129सेमी 1 राजा ला निकाल दिला आहे सामना नाही 4 मधे सामना आहे मैदानावर होतास का घरी
सेमी 1 ला निकाल कसा दिला मग काय पैसे खाल्ले आहेत मग राजा आणि अर्जुन लॉबी आहेत त्यांना कसा निकाल दिला आहे असे मैदान घ्याचा असेल तर कसला हा हिंद केसरी 'किताब नियम सर्वांना सामान द्या 😮😮😮😮😮😮
थोड़ी का होईना पण लॉबी झालेय गाड़ी सेमि 1 मधील तास क्रमांक 3 ची गाड़ी
बकासुर ला उगाच नाही म्हनतात निकालाचा बेताज बादशाह ❤❤❤हिदकेसरी बकासुर आहे आनी,,,,, राहनारच🎉🎉🎉
पब्लिक ने पळून नो 1 केला जर मधी असता तर 2 झकडे अंतर टाकलं असत,
बकासुर कोण आहे आणि काय करू शकतो खरंच त्याने दाखवून दिलं सगळ्या टॉपच्या गाड्यात एक नंबर केला
Rajyachi gade lobitach nahi net baga
उघडा डोळे बघा नीट.....अस नाय दिसणार...मी पणा चा चष्मा काढा आणि बघा😂😂😂😂😂
आता या विडिओ मध्ये तर संपूर्ण स्पष्ट दिसतय कि सेमी 1 ला लॉबी टच ला निकाल दिलाय ते... मग फायनल ला बकासुर ला का नाही... नियम सर्वाना सारखेच पाहिजेत ना.
एवढं मोठं मैदान पण मैदानाची विश्वासार्हाता गमावली. खरं जनतेच्या मनातील पेडगाव हिंदकेसरी मैदान.
सेमी 1 ला फक्त बैलगाडी संघटने चा लॉबी टच निकाल आहे आणी फायनल बकासुर ला नाही वा रे कमिटी
0:21 जर निकाल लाँबी टचला नाही तर आर्जुण लाँभीला चिकटुण आला त्याला कसा निकाल दिला
Nahii aahe mitra lobi nitt bgg
Tuze dole zavlet ka@@RN_guppys
@@RN_guppysकसा आहे निकाल तास पलटी करून काय 😂😂😂😂😂
@@RN_guppysभावा slow motion madhe नीट झूम करून बघ समजेल तुला मग😢😢
@Akshatthakur43 bagtla 100 vela
Bangar camiti
संघटनेनं याचं उत्तर द्यावं की पुसेगाव चा मैदानाला दुसरा नियम का? नियम हे संघटनेनं तयार केले आहेत ना मग त्याचं काल पालन का नाही झालं जर बकासुर ने एक नंबर केला असून त्याला १० नंबर देण्यात येतो तर हा अन्याय नाही का बकासुर वर मैदान रिपोर्टर तुषार दादा तुम्ही या गोष्टीची दखल घ्यावी अशी बकासुर प्रेमींची मागणी आहे आणि यावर काही तरी निर्णय झाला पाहिजे काल चा निर्णय बकासुर प्रेमींना मान्य नाही
Barobr ahe dada
Semi 1 arjun ani raja loby tuch ahi saral
Bgha ata Raja chi fall nhiye tri ugach boltat har manya kravi ❤
लवड्या लॉबी ला निकाल नाही आहे बकासुर लॉबी झ्हाला होता झ्हाट्या राजा पण लॉबी आहे
अरे तेच सांगत आहेत सगळे लॉबी टच गाडी फॉल नाही.पण यांनी लॉबी टच ला निकाल नाही असेल म्हटलं.त्या हिशोबाने राजाची गाडी टच आहे.
सर बकासुर ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏
Pablic ghan kartya
सेमी 1 स्लो मोशन दाखवा। बाकीचे सेमी जसे dakhavata tase
ह्या मैदान फालतू आहे, कशाला हिंद केसरी समजता, राजाला निकाल देता आणि बकासुर ला नाही, हे सर्व फेल आहे,एक नो फालतू कमिटी आहे, पेडगाव भारी मैदान, त्याला no 1 चा दर्जा द्या, सेवागिरी महाराज्यांच नाव खराब केलं ह्या कमिनीतीने
सेमि 1 बघा नीट
Atachi navin aaleyt por yana lobitach pn kalt nahi nikal barobr aheyt junya malkana veichara nahitr ghotchya sarjuachya junya malkana vichara
भंगर कमेटी बकसूर वर अन्याय केला
समोर निकाल रेषेवर उभे राहणाऱ्या लोकांना काहीतरी कायमची उपाय योजना केली पाहिजे ...
लॉबी टच नियम योग्य आहे...जसा ऐक सेमी ल दिला आहे....तसा फायनल ल पण दिला पाहिजे होता....😊नियम सगळ्यांना सारखं पाहिजे....पण अस काही झालं नाही ... संगतनेचा नियम होता पण त्यांनी ते का नाही केला ह्या वार प्रश्न निर्माण कोण करणारं 😅कोणीच नाही ...बकवास नियोजन होता...सगळी घान केली लास्ट फायनल ल😂
Kal nial dila aahe comments krnari ghri bsun kahihi boltat
Je yogy aahe tech aahe
पाय लॉबी मधून आलाय हे क्लिअर bhagitylaver दिसतय
Pusegaon maidana var bandi aana chukicha nirnay dila
Semis 1 ani final madhe farak aahe
Semis 1 madhe chaak baher gela nahi pan final la last la chaal baher gel😢
Semi 1 la gadi fall nahi neat baga 😅
Arjun cha pn pay gela tasat nit bgha re ti pn gadi fall dyala pahije pn dili nh bakya vr ka anyay krta
1semi paha Raja lobi tacha heta pan nahi dila
सेमी १ बघा नीट गाडी बाद आहे कसा काय निकाल दिला मग
इतका मोठा मैदान आणि नियोजन फालतू होत...सेमी ला पब्लिक कशाला निकाल रेषेला पाहिजे.. फायनल ल पण 1 नंबर तासात पब्लिक ह्याला कसल फालतू नियोजन निषेध असे मैदानाचा
1 no तासात पब्लिक बघा किती नुकसान करत आहे नंदिंच
yekka final hota 😮
बकासुर वर aanay पब्लिक ची चुकी समोर पाच फूट जागा नाही बेल 10 फूट मोकल द्या
,publikan asun thokalay s̤a̤g̤l̤y̤a̤n̤a̤ b̤a̤k̤y̤a̤n̤
Mathur ❤❤🎉
Radkya gaandichanu raja n clear semi kaadla ahe 😅😂
Sir yavar tumhi kahi ka bolt nhi
बरोबर आहे लॉबी टच ला निकाल नाही योग्य निर्णय...
Lobby touch nhi rajachi gadi
मग काय आहे फॉल
तू मथूर फॅन आहेस माहीत आहे😂,
Video slow motion karun bagh 00:20 या टाईम वर कलेलं तुला😢
@@Akshatthakur43 सर्व बैल आणी गाडामालक समान आहेत आपल्याला .. व्हिडियो झुम करुन एडव्हान्स क्लिअरीटी मध्ये बघा ….उत्तर मिळेल तुम्हाला
Ek number nirnay
कहिजन बोंबलत होते राजा आणि अर्जुन फॉल आहे बगा नीट राजा अर्जुन फोल नाहित
भगितल lobby touch aahe😅 bhawa नीट बघ
अरे दादा टच ला निकाल नाही असा पुडेगाव कमिटी चा निर्णय होता. मग अर्जुन टच करून आलाय.
सेमी 1 गाडी फॉल नाही
राजाची गाडी लॉबी नाही... नीट बघा
सेमी १ मध्ये गाडी लॉबी टच आहे तरी निकाल दिला आहे मग फायनल मध्ये महाराष्ट्राचा लाडका बकासुर वरती का अन्याय केला नियम तो नियमच द्यायला पाहिजे
Niyam fakta bakasur la heta aani
बघा रे वायदीवाल्यांनो अर्जुन थोडा तरी लॉबीला टच झालाय का ते ....! हार मान्य करायला शेमन्याहो
Chasma lavnun bg shemnya
तुझे डोळे पहिले चेक करून घे
@@sunnyjadhav2199 तुला गरज चश्मा लावून बघण्याची ....
@@AK-AK-47. तु बघ ....गाडी फॉल झाली म्हणून बायल्यावानी रडू नका...अगोदर सरळ पळायला शिका.....काही नाही "कर्मा इज बॅक" जे २०२२ ला इतर तीन गाड्यांसोबत झालं होतं तेच आज तुमच्यासोबत झालं 😀
@@बैलगाडा_धुरळातू सरळ पळून काय केलं २ nuber ती पण मधून
कमिटी नी योग्य निर्णन घेतला पारदर्श मैदान झाले.
सेमी 1 मध्ये टच गाडीला निकाल आणि फायनल ला नाही. संघटनेन सुद्धा मान्य केल हा निकाल बकासुरचा आहे.
Yo nkki mathur fan aahe😂 thnk u😅 तुझें विचार मांडल्या बद्दल😂