पडद्यावर बाबुजी आणि ललिताबाई साकारताना | Sunil Barve | Mrunamayee D | Swargandharva Sudhir Phadke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पडद्यावर बाबुजी आणि ललिताबाई साकारताना | Mrunamayee Deshpande | Sunil Barve | Swargandharva Sudhir Phadke Marathi Movie 2024 | In cinema 1st May 2024
    #MrunamayeeDeshpande #SunilBarve #SwargandharvaSudhirPhadke #Marathimovie2024 #SwargandharvaSudhirphadkeTrailer #SwargandharvaSudhirPhadkesong #Geetramayan
    स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट १ मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
    Reporter - Sanchita Thosar
    Editor - Sushant Varsolkar
    Cameraman - Aakash Simane

Комментарии • 28

  • @ValmikBaravkar
    @ValmikBaravkar 3 месяца назад +2

    कुंकू, मालिकेत खुप छान काम केले ❤❤

  • @manishaborgaonkar6318
    @manishaborgaonkar6318 4 месяца назад +1

    अप्रतिम, सुनील बर्वे नी उत्तम अभिनय केला आहे, तसेच आदिश वैद्य यांनी ही खूपच सुंदर अभिनय केला आहे,

  • @vishwanathbapat6573
    @vishwanathbapat6573 4 месяца назад +2

    खूपच छान. महाराष्ट्र बाहेर राहतात (कानपूर) त्याचे साठी दूरदर्शन वर लवकर येऊ दे..ही ईच्छा. आलो तिकडे तर नक्कीच थिएटरला बघु.

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 4 месяца назад +6

    दोघेही उत्तम अभिनेते.त्यांचा सयंत अभिनय, mature बोलणे वागणे खूप भावते.

    • @ushadravid1765
      @ushadravid1765 4 месяца назад +1

      खूप सुंदर मुलाखत. चित्रपट येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे!❤️❤️❤️❤️

  • @anjalimulay8057
    @anjalimulay8057 4 месяца назад

    सुंदर ,दिग्गज ,मान्यवर कलाकारांचा मेळावा आहे नक्कीच चित्रपट हृदयाचा ठाव घेणारं !

  • @drmanaseekulkarni5200
    @drmanaseekulkarni5200 4 месяца назад

    Khup Chan ahe movie ..Babuji sarvanchech ladake vyaktimatv..tyancha struggle period pahun angavar kata yeto Ani tyanchyabaddal ajunach adar vatato ..itka Chan movie kadhlyabaddal ..thanks

  • @ushaparanjpe1933
    @ushaparanjpe1933 4 месяца назад +3

    कूंकू सिनेमा पण अप्रतिम

    • @janhavikadam213
      @janhavikadam213 4 месяца назад +2

      Kunku Malika hoti apratim abhinay kela hota tyat doghani❤

  • @jayshreeshinde7067
    @jayshreeshinde7067 Месяц назад

    तिच्याकडे बघुन काहीतरी नवीन काम करण्याची प्रेरणा मिळते

  • @jayshreeshinde7067
    @jayshreeshinde7067 Месяц назад

    मी तिची खूप आवडते

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 4 месяца назад

    खूप छान !

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 4 месяца назад +1

    दोघेजण जबरदस्त कलाकार

  • @nandasawant8146
    @nandasawant8146 4 месяца назад +2

    👍👍👍👌👌👌

  • @pratibhatilgulkar6758
    @pratibhatilgulkar6758 4 месяца назад

    सुनील बर्वे व मृणाल,सागर तळाशीकर सर्वांनीच अप्रतिम कामं केली आहेत,पण आदिश वैद्य ने खूपच सुंदर काम केले आहे त्याला मुहूर्ताला का नाही बोलावले?त्याचे ही अनुभव ऐकायला आवडेल.बाकी सिनेमा सुंदरच आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @jayshreeshinde7067
    @jayshreeshinde7067 4 месяца назад

    मृण्मयी बायकोचं काम खूप छान निभावते

  • @jayshreeshinde7067
    @jayshreeshinde7067 4 месяца назад

    यांची जोडीच छान वाटते

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 4 месяца назад +1

    खूप सुंदर

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 4 месяца назад +3

    Pl background music pudeh yetaay..so interview nit relate nahi karu shakat

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 4 месяца назад +2

    सुनील बर्वे सेट वर ईतर कलाकारांशी बरोबर नाही वागत ह्या अश्या कलाकाराला कशाला घेतले माणुस चांगला नाही इतरांना चान्स द्या

    • @itsartandcraft7218
      @itsartandcraft7218 4 месяца назад +3

      मी स्वतः ह्या चित्रपटात काम केलं, सुनील सरांसोबत शॉट होते, मला तर असा अनुभव नाही आला...

    • @satishmadhukarmarathe8768
      @satishmadhukarmarathe8768 4 месяца назад

      लोकांना दोष देण्यापेक्षा त्यांच्यातील चांगले जे काही आहे ते घ्यावे.गुण दोष प्रत्येकात असतात व आहेत.
      हे माझे वैयक्तिक मत आहे. कृपया राग नसावा. ही विनंती.

    • @ananddeshpande3993
      @ananddeshpande3993 4 месяца назад

      Tula dable ka tyane

  • @diepakjoshi1080
    @diepakjoshi1080 4 месяца назад +2

    खुप बोर अभिनेता आहे सुनिल बर्वे