किती सुंदर आहे कथा. अगदी तंतोतंत माझ्या बाबतीत घडली असं वाटतं. माझ्या दोन्हीही आज्या म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई. दोघीनाही अगदी याच परिस्थिती मधून जावं लागलं. त्याच यातना, तेच दुःख. झटकन काळ साठ वर्ष मागे गेला एका क्षणात. असं वाटतं किती भोगलंय या लोकांनी आणि याची दाद ना फिर्याद. आजोबा नंतरच तीस चाळीस वर्षाचं आयुष्य हे असंच होतं. नंतर त्याही आयुष्याला त्या सरावल्या. एकदा पतकरल्या वर निभावलंच पाहिजे. कसा आणि काय काळ होता. आता बरं वाटतंय कळोघात हे सर्व वाहून गेलंय.फक्त आमच्या पिढीलाच हे पहायला मिळालं. आता माझीही मुलं अमेरिकेतच आहेत. किती तंतोतंत आहे हे सगळं. जणू माझीच गोष्ट वाटते. फारच सुंदर लिहिलं आहे. धन्यवाद. 🙏🏽🌹🌹🌹🙏🏽
हैं काळ बदललेला असला आनी आणि काही गोष्टी आपल्याला अजिबातच आवडत नसल्या तरी पतीच्या निधनानंतर स्त्रियांचे केस कापणे हे क्रूर प्रथा बंद झाली हि. बद्ल खुप चांगला झाला..... का आजीची केस कापले लेखकाच्या लहान मनाला हे पटण्यासारखे नव्हते लेखकाच्या... पण त्याच्यावरची वेळ आली बालमन ते . खुप छान कथा आनी वाचन. कधी कधी बदल चांगला आसतो💝💝💝💝💝👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
केशवपन ही जुनी प्रथा ...स्त्रीला दुःख देणारी...अपमानास्पद वाटणारी...नकोशी असलेली...मनाच्या चिंधड्या करणारी ...पुढे जाऊन काळाच्या ओघात कधी बंद झालि माहीत नाही..पण त्या दुःखाची दाहकता आज या कथेतून पुन्हा जाणवली
Khupch chan
🙏
किती सुक्ष्म गोष्टी लेखिकेने टिपल्यात आणि तूमच्या कथनाने डोळयासमोर उभ्या केल्या सुंदर
धन्यवाद विशाखा ताई..,!!
🙏
खरंच खूप छान कथा👌👌मनाला स्पर्शून गेली . 😊🙏
धन्यवाद रेश्मा ताई...🙏🙏
खूप हृदयस्पर्शी कथा
मन:पुर्वक धन्यवाद
💯🙏🏻🙏🏻🙏🏻 अनुभव प्रत्येकाच्या जीवनात वेळे नुसार येणार and त्या आठवणी ने फक्त............. Story is good voice is allways good
🙏🙏🙏
L this@@deepakrege
तुमची अस्खलीत भारदस्त वाणी आवाजातील चढ उतार. लाजबाब
कथा चाॅइज ए वन
धन्यवाद
Vrundaa Diwan, yaanchi katha, ANUBHAV khup khup aavadali. Muliche tine pardeshaatun paathavilele patra aani photo paahun, tichya vadilaache man paar tyanchya baalpanichya aathavaneet aaplyalahi gheun gele. Ghari naavee yeun sarve lahaan mulage aani aajoba yaache shendi theun baaki purna kes kaap at ase.tyavelache varnan tar lekhikene KHUPACH SUNDAR KELE AAHE…………… AJOBAACHYA MRUTYU NANTAR AAJICHE…………..
AANI AATA FASHION MAHANUN LEKINE…………. KAALACHA MAHIMA
FAARACH SUNDAR KATHA. VAACHANAHI APRATIM. NAMASKAR.
धन्यवाद वर्षा ताई....नमस्कार
खुप सुंदर वर्णन रेघे सर आपलं वाचन अप्रतिम
🙏
खुपच छान होती सर ही कथा मागच्या पिढीतल्या अठवणी जाग्या झाल्या
सरला ताई..धन्यवाद
खोलवर सूक्ष्म निरीक्षण तपशील .ओघवती भाषा शैली अशी सुंदर मनाला भिडणारी कथा आणि सुंदर कथा वाचन.फारच सुरेख.
धन्यवाद
लेखिकेने खुप सुंदर पध्दतीने या गोष्टी सांगितल्या आहेत आणि तुमचेही वाचन अतिशय सुंदर आहे
धन्यवाद जयश्री ताई
अनुभव कथा. खुपच छान आहे पण आलेला अनुभव फारच मन हेलावून गेला सर आपले वाचन खुपच अप्रतिम आहे
मन:पुर्वक धन्यवाद
खुप सुंदर
स्मिता ताई...🙏
पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या...
खूपच सुंदर आहे कथा .
वाचण खूपच सुंदर 💐
धन्यवाद
खूपच छान अनुभव, तूम्ही great आहात
राजू भाऊ...🙏
कथा म्हणण्या पेक्षा ही सत्य घटना म्हणता येईल .वाचन खूप छान
🙏🙏🙏
👍👍👌
🙏
कथा चांगली,भावनांचा उत्तम परिपोष ,उत्कृष्ट वातावरण निर्मिती,
🙏🙏🙏
किती सुंदर आहे कथा. अगदी तंतोतंत माझ्या बाबतीत घडली असं वाटतं. माझ्या दोन्हीही आज्या म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई. दोघीनाही अगदी याच परिस्थिती मधून जावं लागलं. त्याच यातना, तेच दुःख. झटकन काळ साठ वर्ष मागे गेला एका क्षणात. असं वाटतं किती भोगलंय या लोकांनी आणि याची दाद ना फिर्याद. आजोबा नंतरच तीस चाळीस वर्षाचं आयुष्य हे असंच होतं. नंतर त्याही आयुष्याला त्या सरावल्या. एकदा पतकरल्या वर निभावलंच पाहिजे. कसा आणि काय काळ होता. आता बरं वाटतंय कळोघात हे सर्व वाहून गेलंय.फक्त आमच्या पिढीलाच हे पहायला मिळालं. आता माझीही मुलं अमेरिकेतच आहेत. किती तंतोतंत आहे हे सगळं. जणू माझीच गोष्ट वाटते. फारच सुंदर लिहिलं आहे. धन्यवाद. 🙏🏽🌹🌹🌹🙏🏽
कुलकर्णी सर....🙏🙏
अप्रतिम कथा. एकदम हृदय स्पर्शी.
धन्यवाद सुषमा ताई
Kay chan katha aahe aani vachan 1. No.
धन्यवाद नीता ताई
फारच हृदयस्पर्शी 😢
धन्यवाद अनुराधा ताई
असच जीवन पूर्वी होत. ऐकून आपले घरातील पूर्वीचे दिवस आठवले.
अपर्णा ताई...🙏🙏
कथा कथन , आवाजातील चढ उतार लाजवाब
🙏🙏
Khup chan hridaysparshi katha
🙏🙏🙏
हुरहुर लावणाऱ्या आठवणी. अप्रतिम. मन उदास करत.
🙏🙏
हैं काळ बदललेला असला आनी आणि काही गोष्टी आपल्याला अजिबातच आवडत नसल्या तरी पतीच्या निधनानंतर स्त्रियांचे केस कापणे हे क्रूर प्रथा बंद झाली हि. बद्ल खुप चांगला झाला..... का आजीची केस कापले लेखकाच्या लहान मनाला हे पटण्यासारखे नव्हते लेखकाच्या... पण त्याच्यावरची वेळ आली बालमन ते .
खुप छान कथा आनी वाचन. कधी कधी बदल चांगला आसतो💝💝💝💝💝👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
खूप सुंदर कथा
🙏🙏
उत्तम सादरीकरण.टोरॅन्टो अमेरीकेत सुद्धा आहे काय?
🙏🙏
🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद रुपाली ताई
खूप सुंदर कथा ❤
🙏🙏
Far wait vatat sir he pahil aahe
सीमा ताई...🙏
बायकांना किती चांगले दिवस आलेत,याचे महत्व जाणवते.केशवपन ही फार क्रूर पध्दत होती त्या काळी विधवांच्या साठी, ब्राम्हणात. शाप होता स्त्रीला.
रजनी ताई...🙏
Actually purvi jase jeevan hote tech bare hote mule sagaly gosthi follow karat, aata sagle change zale aahe. Khup chan katha aani reading pan.
धन्यवाद पुष्पा ताई..!!
केशवपन ही जुनी प्रथा ...स्त्रीला दुःख देणारी...अपमानास्पद वाटणारी...नकोशी असलेली...मनाच्या चिंधड्या करणारी ...पुढे जाऊन काळाच्या ओघात कधी बंद झालि माहीत नाही..पण त्या दुःखाची दाहकता आज या कथेतून पुन्हा जाणवली
🙏🙏🙏
पूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला
स्वाती ताई...🙏
सुंजर
सुंदर कथा
धन्यवाद कल्पना ताई
🙏
🙏👌
धन्यवाद अरुणा ताई
👌👌👌🌹🙏
🙏🙏