हृदयस्पर्शी व भावस्पर्शी कथा, अंकुश गाजरे सर यांचे खूप खूप अभिनंदन!.............. साहित्य रुपी प्रकाश दीप असाच उजळत राहो, एवढ्याच अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!!!!!!!!!!!!................
नमस्ते सर.. तुमच्या या मित्राची व्यथा मी तुमच्या आकाशवाणी केंद्रावरील मुलाखतीत ऐकली होती.. पण ही कथा आज ऐकून मी नि:शब्द झालो.. मी भावना आवरू शकलो नाही. डोळ्यात पाणी आले.. *सलाम तुमच्या मैत्रीला..* *समाजातील अर्थव्यवस्था हीच मैत्रीचा बळी घेते.. खरंच सर..! ही कथा ऐकून... मन सुन्न झाले.. 🙏💐😭💐
अतिशय भावनिक आणि हृदय स्पर्शी कथा आहे. परस्थिती ची जान अन भान असणारी माणसं जीवनात संघर्ष करतात. त्या संघर्षाचं वास्तव मांडणारी कथा. मनाला भावणारा आवाज अति उत्तम अभिवाचन
khupch chhaan katha
Thanks sir
तुमच्या कथा एकदम अप्रतिम असतात सर🙏
अप्रतिम हृदयस्पर्शी कथा
खूप धन्यवाद
हृदयस्पर्शी व भावस्पर्शी कथा, अंकुश गाजरे सर यांचे खूप खूप अभिनंदन!..............
साहित्य रुपी प्रकाश दीप असाच उजळत राहो, एवढ्याच अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!!!!!!!!!!!!................
खूप धन्यवाद सर...
आपल्या शुभेच्छा नेहमीच पाठीशी आहेत सर
नमस्ते सर..
तुमच्या या मित्राची व्यथा मी तुमच्या आकाशवाणी केंद्रावरील मुलाखतीत ऐकली होती.. पण ही कथा आज ऐकून मी नि:शब्द झालो.. मी भावना आवरू शकलो नाही. डोळ्यात पाणी आले..
*सलाम तुमच्या मैत्रीला..*
*समाजातील अर्थव्यवस्था हीच मैत्रीचा बळी घेते.. खरंच सर..! ही कथा ऐकून... मन सुन्न झाले.. 🙏💐😭💐
खूप खूप धन्यवाद सर
Khupach chan hoti katha aamala aavaj mast
अतिशय भावनिक आणि हृदय स्पर्शी कथा आहे.
परस्थिती ची जान अन भान असणारी माणसं जीवनात संघर्ष करतात. त्या संघर्षाचं वास्तव मांडणारी कथा. मनाला भावणारा आवाज अति उत्तम अभिवाचन
मनःपूर्वक धन्यवाद सर
अतिशय सुंदर👌👌👌
अप्रतिम खूपच भावनिक आहे सरजी
Nice..👌
अतीशय सुंदर कथा
Best story
Wow sir very,very,very,nice apratim Katha hoti sir akshras radaylach al👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप धन्यवाद
खूप खूप खूप छान अतिशय सुंदर ह्रदयाला भंडारी कथा
खूप धन्यवाद
👌👌👌👌👌 So very moving story. Shabdanchaa chapkhal vaapar phaarach sundar!
Thanks
Sunder
खुप छान सर G.....
छिछानछान
खुप छान सर
👌👌
डोळ्यात पाणी आलं सर
खुप सुंदर सर 🙏😊
खूपच सुंदर कथा सर मैत्री ची आठवण करून दिली दत्तात्रय बारगाजे
Excellent story,very nice, heart full
सर जबरदस्त सादरीकरणं खतरनाकच मला तर आवाज ऐकल्याशिवाय बरचं वाटत नाही सर संपर्क साधता येईलं काय सर जी👌👌🤝🤝🙏🙏🙏🌹🥀💐
Nice story
अप्रतिम
Khupach hrudaysparshi katha kadhich koni ashi aatmhatya karu naye aaiwadil khachun jatat ho
By
He story adhi jhali aahe