किती छान अनारसा पेक्षा आजीचे बोलणे ऐकत राहावं व्यक्ती माझ्या सारखी तेच नऊवारी पातळ बोलण्याची तीच पद्धत तू माझ्या आधी सारखीच आहेस खूप छान तुझा सगळा कार्यक्रम बघायला मला खूप आवडतो कांचन गुहागरकर
खूप छान recipes असतात तुमच्या आज्जी तुमच्या पद्धतीने केलेले पदार्थ कधीच फसत नाहीत ,छान साधतात. मनापासुन धन्यवाद आज्जी तुझ्यामुळे आमच्या पाककलेतील आत्मविश्वास प्रचंड वाढला love you ajji
नमस्कार मावशी कारण माझी आई तुमच्यासारखी आहे. तुमची नऊवारी साडी, तुमची बोलायची पद्धत, गावाकडची आठवण करून देतात. या वषी करोनामुळे गावला गेलो नाही तुमचे video पाहुण आम्ही खुप खुश होतो. माझ्या मुलांना तुम्ही खुप आवडता. 😊👌
आज्जी खूप छान खायला करतेस मला माझ्या आज्जीची आठवण येते ती नाही अत्ता म्हणून मि तुझे VDO बघतो काळजी घेतजा आज्जी तु खूप चांगली आहे माझी आज्जी Mies you तब्यत सांभाळ आज्जी
You make great videos. Grandma's language is very sweet and loving. You understand very well how to make food. Keep it up. Good luck to you very much.👌👌👌👌👌
बाई तुम्हचे पदार्थ खूप छान असतात. माझे जुने शेजारी तुमच्या सारख्याच काकी राहायच्या त्यांना आम्ही बाई म्हणतो. तुम्ही अगदी त्यांची आठवण करून दिलीत. त्या अहमदनगर च्या आहेत. त्यानी या भागातील सर्व पदार्थ त्यानी मला खायला घातलेत. तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो कि तुम्ही स्वतःचे चॅनेल चालू केले. मी कोल्हापूर ची आहे पण मला या भागातले सर्व पदार्थ आवडतात, मासवाडी, शेंगुळ्या. जमलं तर एकदा पुरण पोळी बरोबर जे कालवण असत त्याची रेसेपी दाखवलं का? बाई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🙏
पुरणपोळी बरोबर गुळवणी किंवा आमरस खातात. तुम्ही म्हणता ते कालवण म्हणजे सार. सार भाताबरोबर खातात. तुमच्याकडे कटाची आमटी असते तसा इकडे सार असतो. थोडा घट्ट असतो, चुलीत भाजलेला कांदा काळ्या पापुद्र्यासह भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण आणि पुरण शिजवलेले पाणी घालून बनवतात.
🙏😊Aajji ekch no kelet tumhi anarase.👌👌
धन्यवाद बाळ ♥️😊
@@AapliAajiOfficial 🙏💐
किती छान अनारसा पेक्षा आजीचे बोलणे ऐकत राहावं व्यक्ती माझ्या सारखी तेच नऊवारी पातळ बोलण्याची तीच पद्धत तू माझ्या आधी सारखीच आहेस खूप छान तुझा सगळा कार्यक्रम बघायला मला खूप आवडतो कांचन गुहागरकर
खुप छान आजी..तुम्ही खुप छान अनारसे बनऊन दाखवले....
Aaji khup chhan Bolta Ani recipe khup sopy pdti sangta mla khup avdli
👌💚 आजी सोपी पद्धत सांगितली. आज करणार व तुम्हाला सांगणार.
मी वाट पाहात आहे बाळा
Great aaji kiti Chan sangata
धन्यवाद बाळ 🤗❤️
आजीचे अनारसे बनविण्यासाठीची माहिती छान महत्वपूर्ण मिळाली धन्यवाद
खूप छान recipes असतात तुमच्या आज्जी तुमच्या पद्धतीने केलेले पदार्थ कधीच फसत नाहीत ,छान साधतात. मनापासुन धन्यवाद आज्जी तुझ्यामुळे आमच्या पाककलेतील आत्मविश्वास प्रचंड वाढला love you ajji
Khup khup chan aaji
Very testy aaji
आजी तुम्हची रेसिपी खुपच सुंदर आहे
लय भारी आजी
आमाला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ साधे सोपे मस्त
खुप छान सुदंर आजी मला खुप आवडतात रेसेपी तुमच्या
आजी तुम्ही खुप गोड आहेत 😘😘 मस्त रेसिपी 👌👌
आजी अनारसे एक नंबर व आजी तुमचा परिवार याची ओळख करणे
Anarse khup mast zalet aaji kharch...
छान बनवले अनारसे आजी ,
Aaji chan dakhawale anarse.mala watle hote khup kathin aahet.thank u aaji .love u.💐😀😘
Khup Chhan recipe Aanarase 👌👌
Aaji chan anarase banavle..agdi sopi paddhat sangitli..mi karun bagel tumhi sangitle tase...🥰😋😋
अनारसे खुप छान झाले आजी.
Love you Aaji khoop chaan mi परदेशात tumchya recipes enjoy karte ani try karte ,Thank you so much
Nice recipes aaji kup mast
एकदम जबरदस्त आजे 🤗🤗🤗♥️♥️♥️
मस्त झालेत अनारसे 🤩🤩🤩👏👏👏
खुप खुप छान दिसतेय आजी आणि अनारसे ही माझी आई पण अशीच बनवतेय
खूप छान बाळा
एकदम छान अनारसे, तीन दिवस मेहनत घेऊन एकदम छान बनवले आजी
Khup chan aaji mazya aajichi aatvan aali thankyou very much🙏🏻🙏🏻
खूपच छान आजी 👌👌👌
Anarse khup aawdtat mla...khup chan kelat aajji..I love you
खूप छान आजी माझी आजी पण अश अनारसे बनवायची
Mast aaji khup chhan zalet anarse👌👌🙏🙏
Khupch mast aaji
Khup chan recipe mi nakki karun pahil👌👌
आजी छान अनारसे बनवले
खुप छान रेसिपी आहे आजी 👌👌👌
आजीचे बोलणे अनारसे सारखे गोड आहे , आम्हाला आमच्या रेसिपी छान छान दाखवत राहा, आणि खुश रहा
नमस्कार मावशी कारण माझी आई तुमच्यासारखी आहे.
तुमची नऊवारी साडी, तुमची बोलायची पद्धत, गावाकडची आठवण करून देतात. या वषी करोनामुळे गावला गेलो नाही तुमचे video पाहुण आम्ही खुप खुश होतो. माझ्या मुलांना तुम्ही खुप आवडता. 😊👌
Wow very nice
1नंबर आजी👌
Tumchi saglya recipe mala khup avdatat
Mi asch krte pn sakhr ghalte khup chan aaji 👌👌
Khup chhan sagata like very much
Ho pahili aaji recipe khup Chan aaji
Aaji khoop chhan zale anarse
U r like my aaji amazing dishes u have made delicious
😊❤️
Aaalllll
मस्तच!
@@AapliAajiOfficial 🙅
Aaji tumhi khupach God anarash sarkhya aahet
Khup chan aaji..
Nice recipe
खूप छान एकदम मस्त
Very beautiful and for the first time felt it's very easy to make.
अच्छी रेसिपी
Lai bhari aaji😋😋😋😋
mast aaji ...khup chan ahat tumhi
lah bhari aaji 👌👌👌👍
Ya recipe chi mi khup wat bagat hote mi comments pan keli hoti dakhwa mh धन्यवाद आजी 🙏🙏🙏khupach chan zalet आनारसे
Aji chi samhavanychi padti khup chan ahe
Kup Chan aaji...tuzya face varchi smile kup Chan h..nehmi hasatmukh...
आजी एक नंबर अनारसे झाले आहेत
Khupch chann aajji me tumchya padhatini nakki banavanar yummy 😋😋
हो बाळ...😊 कसे बनले कळव
@@AapliAajiOfficial हो आज्जी नक्की कळवते माझ्या आईला खुप आवडतात मी तिच्या साठी नक्की बनवेन
Nice aji
Chanach zale Anarse
Khup chan aaji💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌. Lockdown samplav tumhi cooking classes chalu kara. Line lagel lokanche tumchay class madhe yenaysathi. Lay bharii👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌✌
Ho na
Very nice
Aaji,mast zale anarase
खूप छान👌👌👌
Mast.ahe
Wow beautiful aaji next time rasgulla recipe
Aji khupch chhan
आज्जी खूप छान खायला करतेस मला माझ्या आज्जीची आठवण येते ती नाही अत्ता म्हणून मि तुझे VDO बघतो काळजी घेतजा आज्जी तु खूप चांगली आहे माझी आज्जी Mies you
तब्यत सांभाळ आज्जी
Wah aaji wah baghunach kalpana karu shakto ki kiti chan zale astil anarase
Wow aaji 1 number anarase khup chaan padhatine agdi saral saadhay bhashet shikavata Tumi
👌❤️👌🙏
खूप छान, मला अनारसे करायला खूप अवघड वाटायचे म्हणून केले नाहीत, पण आता नक्की करून बघणार, thanks आजी 🙏
Love them!! You are like my Aaji, she used to make Anarase.
मला तुझी आज्जीच समज बाळ...😊
आजी खुप छान बोलता असेच वेगवेगळे पदार्थ दाखवा
mast Aajji
आनारसे खूप छान झालेत.
Chan anatase zale
तुमचे विडिओ खुप आवडतात
Aajji tumchya recipe khup chan astat mast astat. Me nehmi tumchya recipe baghte. Tumhi khup premal ahat majhya aajji sarkhya. 🥰😊😘 Mala tumhi avadta.....😊
धन्यवाद बाळ...😊 असेच नेमही सोबत रहा
@@AapliAajiOfficial Ho aajji nakki 🥰😘😊
किती ग बाई हुशार किती ग बाई हुशार माझी आजी लयच हुशार khup chan 👍 👌 🙏🙏
You make great videos. Grandma's language is very sweet and loving. You understand very well how to make food. Keep it up. Good luck to you very much.👌👌👌👌👌
Aji tumche anarse fugle te fugayla nako chhan jali padli pahije
@@leenapimpale2270 Please You reply to Aajji. You have replied to me by mistake.🙏🙏
@@vikaspatil2109 yes
@@leenapimpale2270 Good, you did it leena ji..👍👍
aji khup chan zale Anarase👌👌
मस्तच आजी
#vanitasrecipes
Thank you
आजी खूप छान याक काच नंबर
Khup chan
Mast aajii 👌👌👍👌🏻👌🏻🤘😋😋
Nice dice
Aajichya gharatlya lokanchi Maja aahe
बाई तुम्हचे पदार्थ खूप छान असतात. माझे जुने शेजारी तुमच्या सारख्याच काकी राहायच्या त्यांना आम्ही बाई म्हणतो. तुम्ही अगदी त्यांची आठवण करून दिलीत. त्या अहमदनगर च्या आहेत. त्यानी या भागातील सर्व पदार्थ त्यानी मला खायला घातलेत. तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो कि तुम्ही स्वतःचे चॅनेल चालू केले. मी कोल्हापूर ची आहे पण मला या भागातले सर्व पदार्थ आवडतात, मासवाडी, शेंगुळ्या. जमलं तर एकदा पुरण पोळी बरोबर जे कालवण असत त्याची रेसेपी दाखवलं का?
बाई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🙏
पुरणपोळी बरोबर गुळवणी किंवा आमरस खातात. तुम्ही म्हणता ते कालवण म्हणजे सार. सार भाताबरोबर खातात. तुमच्याकडे कटाची आमटी असते तसा इकडे सार असतो. थोडा घट्ट असतो, चुलीत भाजलेला कांदा काळ्या पापुद्र्यासह भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण आणि पुरण शिजवलेले पाणी घालून बनवतात.
@@shashisatpute2610 हो बरोबर सार म्हणतात.
अनारसे खूप छान झाले आजी
Aji Bai ek no recipe
Supise kele
Tumahi mazya aaji sarka cha sagta ani balano kiti prema ne mhantat ❤️❤️🙏
कमेंट वाचून बरं वाटलं बाळा
Lai bhari aajji
Khup chan anarse
Mavsi. Khup. Chan. Mala. Khup. Aavdtat Anarsye
Aaji khup chhan
बिचारी आजी किती काम करती अनारसे छान झाले, मस्त
Aajji recipe mast
Lay bhari aaji.😘
Aaji khup chaan zhale anarse.. Amhi pan karu