योग्य podcast घेतला आहे. Nutrition expert taking an insights from psychology expert. Psychology is the basic of many things in life. तेच जर fix केलं तर बरेचशे प्रश्न मिटतील. मुळावरच काम केलं पाहिजे. 👍🏻
खूपच योग्य विषय आहे नुसतं खाणे च नाही चहा आणि कॉफी बद्दल हेच आहे घे अर्धा कप चहा बरं वाटेल हे ब्रह्मवाक्य आहे.. बेसिकली आपल्या संस्कृतीमध्ये मिताहार मितभाषा याला खूप महत्त्व आहे . जीवन जगताना नियम पाळणे फारच महत्त्वाचे आहे. दिसलं म्हणून खाल्ल वाटलं म्हणून खाल्ल चुकीचं आहे
Dr.Shukla, Very nice discussion on stress and given tips about solution of emotional eating and positive thinking. Thanks Gadre Madam for sharing your thoughts as a Nutritionists.👍🙏
Siranvha bolna "bhukene lok taacha ghasun meli"kinva "aho aamhi punyat rahto?"aapla bolna vinodi swarupane pan titkach Satya sangnare amongst one of the bestest of best doctors.
Doctorsahebanch reading khup aahe he sarkha janavta tyanchya interview madhe aani itka aikawasa watta aaplya doghanch he itkya health related mahatwachya pan durlakshit vishyawarcha discussion.Thank you Amita madam for calling dr. Bhooshan Shukla on your podcast infact I was eagerly waiting for these two Gems in health industry to come together since I watched your episode on Amuk Tamuk.
Atishay sundar ..agadi important ahe...I was facing this...I know what diet works for me still...I keep on eating junk when sad...I will definitely follow this...amazing topic , questions and answers
मला shukla सरांना ऐकायला फार आवडतं खूप भारी बोलतात आणि अमिता मॅम तुम्ही खूप हुशार आहात योग्य मार्गदर्शन करत आहात. Consultation साठी पुण्यातील पत्ता मिळेल का?
यावर एकच उत्तर आहे. अध्यात्म! एवढे प्रश्न आणि एवढे उत्तरं... नुसता गुंता आणि गोंधळ. बौद्ध, महाविर, येशू, श्रीकृष्ण, सर्व संत काय सांगतात ते वाचा आणि तसं निग्रहानं वागा. अजून काय?
Khup chhan episode. Bhushan sirana ajun aikaychi ichha ahe. Tyani mention kela ki emotional workshops te ghetat..tyache notifications or mahiti kithe publish hot aste?
घरातील लोकांना, विशेषतः मुलांना, हळूहळू घरातल्या छोट्या छोट्या कामांची जबाबदारी व सवय लावणे. सोपं नाही. स्वतःवर आधी काम करावं लागतं. हळूहळू बर्याच काळाने हे इतरांच्या पचनी पडतं. आपण त्रागा वैताग करायचा नाही, हा मूलमंत्र. घरातल्या प्रत्येक्ने स्वतःची कामे केली, घरातलं एखादं/दुसरं काम केलंं, आणि घरातल्या इतरांचे एकेक काम (मदत) केले, तर घरातली कामे येतच नाहीत. घर स्वच्छ नीटनेटकं सर्व कामे समाधानकारक झालेली दिसतील. वातावरण पण आनंदी होईल. खरंच मनात असेल तर लिहून कामांची यादी, कामाचे कोष्टक, इ. करा. नक्की फरक जाणवेल. मात्र मनाचा निग्रह, मन शांत ठेवणे, होता होईल तो गोड पण assertive बोलणे असे करावे. शुभेच्छा. (मोठी माणसे - नवरा, व इतर) यांना सवय लावणे अवगड असते. थोडी स्वतःला मुरड घालावी लागते.
खाणे आपण म्हणत आहात त्यात द्रव पदार्थ, liquids like limbu Pani,juice of fruit or veg juice अशाचा समावेश आहे काय, sometime saltyfood or sweet things give result. What is your say dr Shukla ji
योग्य podcast घेतला आहे. Nutrition expert taking an insights from psychology expert. Psychology is the basic of many things in life. तेच जर fix केलं तर बरेचशे प्रश्न मिटतील. मुळावरच काम केलं पाहिजे. 👍🏻
खूपच योग्य विषय आहे नुसतं खाणे च नाही चहा आणि कॉफी बद्दल हेच आहे घे अर्धा कप चहा बरं वाटेल हे ब्रह्मवाक्य आहे..
बेसिकली आपल्या संस्कृतीमध्ये मिताहार मितभाषा याला खूप महत्त्व आहे .
जीवन जगताना नियम पाळणे फारच महत्त्वाचे आहे. दिसलं म्हणून खाल्ल वाटलं म्हणून खाल्ल चुकीचं आहे
खुप महत्वाचा विषय घेतलाय आज, खुप खुप धन्यवाद, तुम्हा दोघांना पाहून, ऐकायच्या आधीच खात्री वाटली की कमाल असणार आहे हा भाग ❤
Shukla sir 👍👏kiti prabhutva ahe tumche shabdanvar Khup chan ! Amita mam 👍 great interview on unusual topics
Shukla sir is brilliance personified...
Listening to you is like a therapy...
Bai tumhi farrr uttam mulakat ghetali
Khup mahit asunhi itaranpramane madhe madhe n ghusan
Thank you
Bhushan shukla ani amita gadre yachhe barechase episode pahile yikale. Mi sagale padarth ghari banavate. Mi tumachi khup abhari ahe. Mala tumhala betayala awadel.
Dr.Shukla, Very nice discussion on stress and given tips about solution of emotional eating and positive thinking. Thanks Gadre Madam for sharing your thoughts as a Nutritionists.👍🙏
Shukla sir Khup abhyaasu vyktimatva you are chosen by almighty for this❤
🙏🙏नमस्कार👏✊👍 धन्यवाद खूपच छान ऐकायला मिळाले भान ठेवून जुने अगदी बरोबरच आहे🌹🙏
Dr. Thank you
This is so apt great video
Siranvha bolna "bhukene lok taacha ghasun meli"kinva "aho aamhi punyat rahto?"aapla bolna vinodi swarupane pan titkach Satya sangnare amongst one of the bestest of best doctors.
Khup masta ani upayogi mulakhat.
खूप उत्तम मार्गदर्शन
Wonderful podcast...❤
Thanks so much!
Khup chaan vishay ani mulakhat
Khup sundar podcastt! Sirani mast points sangitle.
Amazing .... You both are my favourite person
Both of you my very favourite❤❤
Mala sagale iykayala milale. I am58year old. Vajan 79.mala khup avadale. Kup chagali mahiti melali. Bet denysathi upyukt gift.
Relatable topic ❤❤thank you for the guidance 🙏
Glad it was helpful!
अप्रतिम podcast.. काळाची गरज आहे
Dr Bhushan Shukla 🙌🏼
खूप खूप धन्यवाद.... मला नेमकं काय होतंय हे आज तुमच्या व्हिडिओ मुझे कळलं .... खूप सुंदर information... Really helpful... TQ so much
Glad to know it was useful to you!
खूप छान माहिती मिळाली थँक्यू मॅडम
Sharp insights. Touched the cord❤. Please mention the doctor's name in the title. Its fair to give recognition where its due😊
Doctorsahebanch reading khup aahe he sarkha janavta tyanchya interview madhe aani itka aikawasa watta aaplya doghanch he itkya health related mahatwachya pan durlakshit vishyawarcha discussion.Thank you Amita madam for calling
dr. Bhooshan Shukla on your podcast infact I was eagerly waiting for these two Gems in health industry to come together since I watched your episode on Amuk Tamuk.
Thank you so much!
Khoop chan mahiti - dhanywad
Atishay sundar ..agadi important ahe...I was facing this...I know what diet works for me still...I keep on eating junk when sad...I will definitely follow this...amazing topic , questions and answers
Thanks for sharing
Very good and insightful episode!👏
खूप छान पॉडकास्ट
मला shukla सरांना ऐकायला फार आवडतं खूप भारी बोलतात आणि अमिता मॅम तुम्ही खूप हुशार आहात योग्य मार्गदर्शन करत आहात. Consultation साठी पुण्यातील पत्ता मिळेल का?
Please call us on 9175935362 and we will give you all required details.
यावर एकच उत्तर आहे. अध्यात्म! एवढे प्रश्न आणि एवढे उत्तरं... नुसता गुंता आणि गोंधळ. बौद्ध, महाविर, येशू, श्रीकृष्ण, सर्व संत काय सांगतात ते वाचा आणि तसं निग्रहानं वागा. अजून काय?
छान मार्गदर्शन
Thank you!
खूप छान
खूप गोष्टी पटल्या.
🙏क्षमा असावी चुकीने जगा ऐवजी जुने लिहिले गेले
Nice
Very good❤ informative video
Very informative video❤
Khup chhan episode. Bhushan sirana ajun aikaychi ichha ahe. Tyani mention kela ki emotional workshops te ghetat..tyache notifications or mahiti kithe publish hot aste?
Masta episode…
Thank you!
Gharat sagali kame gharatil lokan barobar manage karane far damchak hote tyatun diet ani exercise far stressful hote like healthy meal plan and time
घरातील लोकांना, विशेषतः मुलांना, हळूहळू घरातल्या छोट्या छोट्या कामांची जबाबदारी व सवय लावणे. सोपं नाही. स्वतःवर आधी काम करावं लागतं. हळूहळू बर्याच काळाने हे इतरांच्या पचनी पडतं. आपण त्रागा वैताग करायचा नाही, हा मूलमंत्र.
घरातल्या प्रत्येक्ने स्वतःची कामे केली, घरातलं एखादं/दुसरं काम केलंं, आणि घरातल्या इतरांचे एकेक काम (मदत) केले, तर घरातली कामे येतच नाहीत. घर स्वच्छ नीटनेटकं सर्व कामे समाधानकारक झालेली दिसतील. वातावरण पण आनंदी होईल.
खरंच मनात असेल तर लिहून कामांची यादी, कामाचे कोष्टक, इ. करा. नक्की फरक जाणवेल. मात्र मनाचा निग्रह, मन शांत ठेवणे, होता होईल तो गोड पण assertive बोलणे असे करावे.
शुभेच्छा.
(मोठी माणसे - नवरा, व इतर) यांना सवय लावणे अवगड असते. थोडी स्वतःला मुरड घालावी लागते.
खाणे आपण म्हणत आहात त्यात द्रव पदार्थ, liquids like limbu Pani,juice of fruit or veg juice अशाचा समावेश आहे काय, sometime saltyfood or sweet things give result.
What is your say dr Shukla ji
❤
Stress induced/ अती विचारातून आलेला निद्रानाश / insomnia - या विषयावरील चर्चा होऊ शकेल का?
Sure. Noted!
Sad zalyawar discomfort zalyawar aplya awajat gana mhanane karun bagha khane he solution nahi
अमिता मॅडम चां नंबर मिळेल का? त्यांचं consulatation कुठे आहे त्याचा ऍड्रेस मिळेल का? मला पर्सनल guidence साठी हवा आहे.
Pease call us on 9175935362 and we will give you our program details.
Beer किती consume करावी i m 48 year old
3rd step rahili ka
OCD
Meena vibhute.