Gurupurnima REACTION | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | By Chitra & Rohit
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- गुरुवर्य दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित चित्रपट धर्मवीर मधील पहिले गाणे गुरुपौर्णिमा प्रदर्शित झाले आहे
हे काळजाला भिडणारे गाणे नक्की बघा कस वाटलं नक्की कंमेंट करून सांगा
#Gurupurnima
#Dharmaveer
#GurupurnimaSong
#GurupurnimaReaction
#GurupurnimaSongReaction
#DharmaveerSongReaction
#DharmaveerMovieSong
#UpcomingMarathiMovie
#NewMarathiMovie
#DharmaveerTeaserReaction
#धर्मवीर
#गुरुपौर्णिमा
#दिघेसाहेब
#GurupurnimaReactionVideo
#PrasadOak
#KshitishDate
#EknathShinde
#PravinTarde
#MarathiMovie2022
चित्रपट तर आम्ही पाहणारच आहोत पण आपला व्हिडिओ पाहतो खास आपल्यासाठी आपण खूप उत्स्फूर्तपणे आणि बारकाईने अगदी योग्य आणि योग्य शब्दात भावपूर्ण प्रतिक्रिया देता आवडते मला चित्रपटा इतकीच आपल्या व्हिडिओ ची आपली आतुरता वाटत राहते खरे तर आपल्या बद्दल बोलू तेव्हढे कमीच
अप्रतिम अभिनय प्रसाद ओक.....
मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे यांनी जे सादरीकरण केलं आहे त्याला तोड नाही...
गीतकार, संगीतकार आणि गायक वाह..
अप्रतिम कलाकृती...
आनंद दिघे साहेबांना लहान असतांना भेटलो होतो पण या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने समजले..
खरंच धर्मवीर आहेत 🙏🙏
छान आहे.., काळजाला भिडणार गान आहे...
हीच मराठी भाषा ची ताकद आहे.
Tumchi ji reaction aahe... Tyatunach anand Dighe sahebancha kiti mahan vyakti mahatva asel he disun yetay
जय महाराष्ट्र ताई
विश्लेषण खूप छान.!आपला पेहराव किमान अशा बायोपिक च्या विश्लेषणात तरी नीटनेटका असावा ही विनंती!
मराठी स्टुडिओ.,..जय महाराष्ट्र...
I literally cried after watching the song
Same here my fav song ❤️
शिव शक्ति 🙏🏻❤️☘️ गुरूदेव
dolyaatun paani yeta jevha jevha he song bagto angavar shahare yetat khupp bhari song lyrics music outstanding....🥰❤
♥️अंगावर काटा तर येतोच. पण डोळ्यात पाणी पण येतं ,🙏
saheb chi athvàn aali
अतिशय सुंदर 🙏🙏🙏
Best song of this ☺️🔥❤️
जय महाराष्ट्र 🙏💯
Guru asava tar asa
🔥🔥🔥🔥
Vidhyadhar bhatte siranche pan abhar manto Karan tyanni Prasad oak yanche makeup karun hube hub dighe saheb sakarle.
plz do reaction on anand harpla
छान गाणं आहे
Dighe saheb daivat thane cha wagh
👍🏻👍🏻👍🏻
Khupch chan...
Make video on andan harpal
Hi chitra, your review is very good
Glad you liked it
@@ChitrasMarathiStudio we regularly watch your expert review.
hya madma la gama touch nahi zala te just random reaction ahet but sirana manparyant pocchlet
प्रसाद दादा च नाव आनंद दिघे साहेब यांच्या भूमिका साकारण्यासाठी सर्वात आधी त्यांचे मित्र आणि या चित्रपटाचे एकमेव निर्माते मंगेश देसाई यांनी सुचवला होता.
अभिनयाचा प्राण हा डोळ्यांमध्ये असतो
Dharmveer trailer reaction video banva..
Tumhi pan thane madun ahe ka
सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे नवीन गाणे 'हंबीर तू' या गाण्यावर आपला reaction नक्की द्या....जय शिवराय
ruclips.net/video/GcMnvl-r3h8/видео.html