Maharashtra Times LIVE | भुजबळांनी पक्ष काढावा, २८८ पैकी २०० उमेदवार निवडून येतील | Obc Vs Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 501

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 3 месяца назад +41

    सर्व ओबीसी बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहूजन आघाडी सोबत यावं आणि आपल अस्तित्व अबाधित ठेवावं पहीले पण आंबेडकर साहेब आणि आज पण बाबासाहेबांचे नातु आदनिय बाळासाहेब आंबेडकर हे सर्व वंचित बहूजन समाजातील घटकांना सत्तेत आणु पहात आहे खरया अर्थाने लोकशाही जीवंत रहाण्यासाठी प्रयत्न करतात हाम्हीं सर्व बहुजन विचार वंत आ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जय महाराष्ट्र जय भारत मरे पर्यंत फक्त जय भारत लावा ताकद ❤❤❤❤

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +2

      अहो मग obcनेते प्रकाश अण्णा शेंडगे यांना पाठिंबा देण्याऐवजी सांगलीत विशाल पाटील यांना पाठिंबा का दिला

  • @shivajikhodve9320
    @shivajikhodve9320 3 месяца назад +69

    आरे बाबा पहिल्यापासून ते म्हणतात मराठयांचे ताट वेगळे ओबीसी चे ताट वेगळे सांगितले पण तुमचाच तुम्हाला मेळ नाही

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 месяца назад +73

    एकच पर्व बहुजन सर्व.. जय वंचित बहुजन आघाडी 🔥🔥

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 месяца назад +3

      एकच पर्व वंचितघटकला वाऱ्यावर सोडू सर्व
      जरांगेगेने लताडलं म्हणून आता OBC च्या मागे लागू सर्व 🤦‍♀️

  • @gautampatekar4978
    @gautampatekar4978 3 месяца назад +127

    मंडल आयोग लागु करण्यात आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाटा मोठा आहे हे ओबीसींनी जानलं पाहीजे.

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 3 месяца назад

      🍌🍌🍌

    • @allseries11569
      @allseries11569 3 месяца назад

      तुला काय झाट महीत आहे मंडल ह्याने लागू केल नाही 😂😂

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +5

      मंडल आयोगाचा अंमलबजावणी करण्यासाठी मग शरद पवार यांचा मोठा प्रमुख वाटा आहे

    • @gautampatekar4978
      @gautampatekar4978 3 месяца назад +7

      त्यावेळचे मुख्यमंत्री या नात्याने शरद पवारांनी फक्त केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केलं आहे. त्यात त्यांनी मंडल आयोग लागु व्हावा म्हणुन कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत.

    • @bappasahebsarwade1513
      @bappasahebsarwade1513 3 месяца назад

      Azza
      ​@@gautampatekar4978

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 3 месяца назад +33

    OBC ना आरक्षण मिळवून देणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत हे OBC नें विसरू नये.
    THE GREAT बाळासाहेब आंबेडकर.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +43

    सर्व ओबीसी,sc,st,nt, यांनी यापूर्वीच एकत्र येणे आवश्यक होते तरी पण वेळ गेली नाही.खऱ्या अर्थाने लोकशाहीला आत्ता सुरुवात होत आहे

    • @santoshgholap3694
      @santoshgholap3694 3 месяца назад

      500रु दिले तर फुटतात येवढ्या दिवस तर 2रु किलो गहू तांदूळ वर फुटले 😂

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok 3 месяца назад

      Lokshahi mahiti ahe ka kai ahe
      Fakt swatchya faydyasathi lokshahichya navane oardaich

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok 3 месяца назад +1

      Supreme court kai mhante aarkshna babat bagha
      न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी मागास जातीतील ज्यांना आरक्षणाचा हक्क होता आणि त्यांना त्याचा लाभही मिळाला आहे. त्यांनी आता आरक्षित प्रवर्गातून बाहेर पडावे. तसेच, मागासलेल्या लोकांसाठी मार्ग काढावा, या जाती बाहेर का काढल्या जाऊ नयेत? असे म्हटले.
      Kaydyachya goshti itrana sangta swata palata ka kayda

    • @ArjunDe-v8x
      @ArjunDe-v8x 3 месяца назад

      ​@@santoshgholap3694tech tumi pn magt aahe 😂😂

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare1634 3 месяца назад +11

    ओबीसी बांधवांनी फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या पाठीशी रहा म्हणजे आपल आरक्षण सुरक्षित राहील....जयभीम,जय संविधान..

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 3 месяца назад +8

    मी ओबीसी समाजातील असून मी प्रकाश आंबेडकर साहेबांचे शताश: आभार मानतो कारण आज फक्त आंबेडकर साहेब ओबीसी समाजाच्या पाठीशी ऊभे राहिले.. आम्ही मतदानातून साहेबांचे ऋण फेडणार.... जय ओबीसी... जय भीम...

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 месяца назад +72

    प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला केव्हाच पाठिंबा दिला नाही त्यांचं म्हणणं निट ऐका ते म्हणतात कि मराठ्यांच ताठ वेगळे आणि ओबिशींच ताठ वेगळं असे पहील्या पासुन म्हणत आहेत

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +1

      गरज पण नाही 😂😢

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 3 месяца назад +2

      पथम पत्रकार वाद लावायाचे काम करत आहेत

    • @Preamble1950
      @Preamble1950 3 месяца назад +3

      ​@@atulgundpatil9552 गरज नाही तर कशाला आरक्षणाच भीक मागत आहात , आरक्षण हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आजोबा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे 😂😂😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 месяца назад +2

      ​@@atulgundpatil9552जय जिजाऊ
      जय शिवराय
      अनाजीपंत
      हाय हाय
      आरक्षण घेतल्या बिगर ‌ हटणार नाय
      निवडून आणू शरद उध्दव
      सोनिया बाय
      म्हणु फक्त शाहू महाराज
      की जय
      फुले आंबेडकरांची आता
      गरजच काय
      मुस्लीम मराठे
      भाऊ भाऊ हाय
      औरंग अफजुल‌ निजाम
      सगेसोयरे बाप माय
      निवडून आणू
      कॉंग्रेस आय
      पवार पाटील
      भॉय भॉय
      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @Akshadeep27
      @Akshadeep27 2 месяца назад

      ​@@atulgundpatil9552 गरज नाही म्हणजे बारा पगड़ जातिचे लुबाडून खाण्याची औलाद तुझी.... स्वराज्यासाठी सगळे 12 पगड़ जाति लड़ले, शिवाजी महाराजाशि गद्दारी करणारे सगळ्यात जास्त मराठे होते पन नेहमी प्रमाने सगळ्यांचे लुबाडून खानारी जात तुझी आनी तुज्या आईची पुच्ची मारली 12 जातिनी म्हणून तुम्ही 12 चे... तुमचा नेता शरदया त्याची आई कुठल्या जातिची बघ आणी ती कशी काय त्याची आई ते पन सांघ... बुल्ल्या सगळ्यात नीच तुम्ही, ह्याच त्याला त्याच ह्याला एकाच दोंन करून सान्घून वाद्ध लावून आपली पोली भाजून घेणारी जात तुझी.... अट्रोसिटी चा खरा उपयोग तुमच्या जातिच्या लोकानी करून घेतला तो आसा म्हणजे एखाधा ओबीसी फूड चाल्ला की एखादा sc जातिचा माणूस पकड़ायचा आणी खास करून महार आणी त्याला ओबीसी बरोबर भांडण करायला लावायचे आनि अट्रोसिटी टाकायला लावायची आणी साक्ष म्हणून आपन उभे रहायचे कारण साक्ष साठी थोड़ा वर्च्या जातिचा माणूस लगतो तो म्हणजे तुझी जात.... या देशा मधे तुम्हीच फक्त खानदानी श्रीमंत आहात.... खानदानी श्रीमंत चा अर्थ शोध, तरी पन थोडक्यात तुला सांगतो खानाच्या गोट्या चोलून श्रीमंत झालेले.... म्हणून तर उद्धव ठाकरेला मुसलमानांचा अलिकडे पुल्का येतोय....

  • @DayawanMane-gl5hp
    @DayawanMane-gl5hp 3 месяца назад +69

    अर्धवट ज्ञान असणारे ओबीसी चे वरिष्ठ नेत्यानो. बाळासाहेबांनी कधीही जरंगेला पाठिम्बा दिला नाही ते पहिल्यापासून वेगळे असायला हवं...

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 месяца назад +3

      हलक्या बुद्धिच्या अतरंवली सराठी येथे पहिल्यांदा उपशोना वेळी प्रकाश आंबेडकरांनि बिनशर्ट सर्व मागण्यासाठी स्टेजवर जाऊन शरबत पाजून माध्यमासमोर पाठिंबा दिला आहे जुने विडिओ काढून बघ 🤦‍♀️

    • @ankushdhakre7492
      @ankushdhakre7492 3 месяца назад

      तुझ्या डोळ्यात कोणचं बिंद ओतलं होत का

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 3 месяца назад

      Are Murkha te Jarange la bhetayala gele hote pan Jarangen na saral sangitale hote ki OBC che taat vegale aani Maratha samjache taat vegale. Sage-soyare chi maagni Jarange ne khup late ghetali re baba. Nit study kara. Pratek veli Ambedkar ran na jaatichya chashma madhun naka baghu OBC walyan no. OBC sati Balaaaheb Ambedkar rani ni pahile pan aandolan kele aahe aani Sansde madhe pan bolale aahet. Tumhi OBC nit aikat nahi Balasaheb Ambedkar ran na. ​@@sunilnaraynsuryawanshisury5030

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 3 месяца назад +7

    आगदी बरोबर बोलत आहे.आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांचे अभिनंदन करतो साहेबांन मुळे ओबीसी समाज ला नवचैतन्य तसेच नवसंजीवनी मिळाली आंबेडकर साहेबांच्या रॅली मधे सामिल होणार

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 3 месяца назад +36

    सर्व ओबीसींनी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली पाहिजे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर ओबीसीचे आरक्षण वाचवू शकतात इतर नेत्यामध्ये ती धमक नाही

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 3 месяца назад +2

      तुमच्या मताशी मी एक ओबीसी समर्थन करतो

  • @SANDIPANDHAKNE
    @SANDIPANDHAKNE 3 месяца назад +35

    ओबीसी एक जु्टीचा विजय असो 🌹🌹🌹🌹

  • @amrutmali5424
    @amrutmali5424 3 месяца назад +24

    भुजबळ साहेब.जय ओ.बी.सी.🎉

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад

      बेसनकिंग😂

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 3 месяца назад +16

    खरच भुजबळ साहेब व पंकजाताईनी मिळून पक्ष काढावा व २८८ जागा लढवाव्यात ,व आपली ताकत सर्व राजकीय पक्षांना दाखवून द्यावी

    • @vitthalhiray3982
      @vitthalhiray3982 3 месяца назад +2

      1%vanjari ahet,1.5%mali ahet ek aamader nivdnar nahi

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 3 месяца назад

      20 pan nivdun yenar nahit.

    • @nikhilkedar4570
      @nikhilkedar4570 3 месяца назад

      ​@@vitthalhiray3982एवढेच पुरुन उरतील तुम्हाला

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад +1

      ह्याचे हे निवडून येऊ शकतं नाहीत ही ह्यांची लायकी अन् पक्ष काढणार😂😂
      भिऊन नाशिक मधून उभारले पण नाहित 😂😂😂

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +1

      दिसली नाही अजुन ताकद बीड पहा मराठा समाज भारी पडला😂😢

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 месяца назад +3

    प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका योग्य आहे त्यांना ओबीसी समाजाला पाठिंबा आहे

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 3 месяца назад +8

    आंबेडकर साहेबांना साथ दया नक्किच बदल होईल

  • @sudarshansolanke7232
    @sudarshansolanke7232 3 месяца назад +48

    ओबीसी खरोखर एकनिष्ठ असेल तर वंचित ला साथ देयला पाहिजे मग मराठा कसा सत्तेत येतोय ते कळेल

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +1

      रोख सके तो रोखो😂😢

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 месяца назад +1

      नकोरे बाबा वंचित डबल ढूलकी आहे वंचितला घटकला वाऱ्यावर सोडून आता तो आम्हा OBC च्या मागे लागलं आहे पूर्वी ते मराठ्याच्या मागे हुतं सरड्या सारखं रंग बदलतात व भाजपा B टीम आहेत म्हणून भरवसा नाही

  • @sudambhoite
    @sudambhoite 3 месяца назад +22

    जमतय भुजबळ आणि आंबेडकर परत हाके हे तीन एकत्र आले तर राज्यात सर्व पक्षाणा भारी पडणार

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d 3 месяца назад +1

      काय राव प्रकाश चे sc तेरा टक्के त्यात आणखी जाती sc प्रकाश च्या म्हणावर मतदान करत नाही.अन राहिला obc अन छगनच ते तर शेट पण वाकडं करत नाही.

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 3 месяца назад +1

      आत्ता पाया कडून आलीय..
      बीजेपी सर्वांचे आरक्षण घालणार...

    • @sudambhoite
      @sudambhoite 3 месяца назад

      अरे बाबा ही माझी मिस्कील टिप्पणी आहे तुमचं उत्तर फार आवडलं धन्यवाद

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +2

      आता ही हे 3जण भाजपचे आतूनच काम करीत होतो घंटा काय फरक पडत नाही आंबेडकर खुद्द निवडुन आले नाहीत हाके ला तर 500मते पडली तर भुजबळ घाबरून निवडणूक लढवली नाही आणि कसल्या हवेत बाता मारता राव मराठा खडा तो सरकार से बी बडा😂😢😮

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 3 месяца назад +26

    भुजबळ साहेब जामिनावर बाहेर आहेत,हाके सर, वाघमारे सर तुमच्या नं नाही हे पेलणार,तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर बरोबर जावं लागेल,त्यानं मंडळ चा लढा लढला आता वाचवण्यासाठी obc नेत्याच्या विनंती वरून यात्रा काढत आहेत ,गरज सरली की,संवर्णं होऊ नका. .

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад

      Obc प्रस्थापित नेते हे आंबेडकर यांना नेतृत्व करून देणार नाही नेतृत्ववात वाटेकरी होऊ देणार नाही obc हा भाजपचा कोर हिंदुत्ववादी वोटर आहे

  • @gautamduthade4281
    @gautamduthade4281 3 месяца назад +6

    सगळ्यात आगोदर बाळासाहेबांनीच वेगवेगळ्या ताटाची भूमिका घेतलेली आहे, परंतु ओबीसीचा त्या बाबतचा अभ्यास कमी दिसतो.

  • @SanghapalIngle-g6g
    @SanghapalIngle-g6g 3 месяца назад +6

    आंबेडकर साहेबांनी याच्या अगोदर पण obc आरक्षण हे वेगळं असल पाहिजे,आणि मराठा आरक्षण है वेगळं असल पाहिजे.हेच पहिल्यापासून भूमिका त्यांची आहे. मण्डल आयोग लागू करण्यात आंबेडकरांनी महत्वाची भूमिका आहे.
    हे obc बांधवांनी लक्षात घेण्यासारखे आहे.

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul 3 месяца назад +11

    जात जणगनना केल्यावर पाणी का पाणी दुध का दुध समजेल.

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 3 месяца назад +3

    धन्यवाद प्रकाश आंबेडकर साहेब OBC आरक्षण पाठिबा दिलबदल तुमची पाठिबा खाली जाणार नाही. तुमचं कांदे कांदे लावून आम्ही तुमचं सोबत काम तुम्हला अकोला मधून पुढचं वेळास लोकसभा पाठवू नकी OBC 100% पाठिबा देऊ 🙏🙏❤️❤️

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 3 месяца назад +5

    हाके हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या लढ्याला सव्र ओबिसिनेत्यानि त्याचि साथ दिली पाहिजे

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 3 месяца назад +6

    भूजबळ साहेबांनी राजकारण विरहित ओबीसींची बाजू प्रखरपणे मांडली पाहिजे

  • @munjabhaukute76
    @munjabhaukute76 3 месяца назад +29

    आम्ही 60%आहोत म्हणून 37%लोक 60%जनसंंखेचे आरक्षण वापरत होते मराठा समाजाच्या ओबीसीं नोंदी पाहूनतरी जातीयवाद सोडावा.

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 3 месяца назад +2

      Maratha samaj na kadhi magas hota na ata magas ahe pn garib jarur ahe 😊

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 3 месяца назад +1

      Marathwada sodata kuth marathe ahet re !?? Vidarbh kokan khandesh ekde tr marathe sapdun pn ny sapdnar an bakikade obc pn marathe ahe tevdech ahet marathwada & pachim Maharashtra madhi..uttar Maharashtra madhi pn obc ahet..kuthe ahe effect jarangecha ? Marathwada sodata yawarun tari samzun ja ki tumhi atta 12/13 % ch ahet jastit jasti 16 % astil neet abhyas karat ja..adani leaders che chele banu nka

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 месяца назад +2

      डबल ढूलकी प्रकाश आंबेडकरांनि अंतरवली सराठी स्टेजवर जाऊन शरबत पाजून जाहीर पाठिंबा देऊन मराठा कुणबी एकच आहे म्हटलंय जुना हिडिओ काडून बघ जरांगेनि लाथाडलं म्हणून OBC च्या मागे लागलेत 🤦‍♀️

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 3 месяца назад +33

    या सरकारने obc चे सर्वात मोठे नुकसान केले आहे. फक्त लावा लावी करून स्वार्थी राजकारणी दिसून येते आहे हे वास्तव आहे.

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 3 месяца назад +9

    खरा जातीवाद जरांग्या नी वाढवला

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 2 месяца назад +1

    ह्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं पाहिजे आपण सगळे मिळून Sc ST OBC जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳

  • @kailassurwase5460
    @kailassurwase5460 3 месяца назад +19

    भुजबळ नी.नविन.पक्ष.काढावा

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад +2

      बेसन वडापाव सर्व पक्ष😂
      चिन्ह वडापाव😂

    • @amitss6713
      @amitss6713 3 месяца назад

      भुजबल आधी कोणाच्या बाजुने आहेत ते स्पष्ट करा ते ओबिसी नेते असले तरि त्यांचे मालक पक्षाचे नेते हे मराठा समाजाचेच आहेत. त्यांनी ओबिसी समाजाला मुर्ख बनवू नये. त्यांनी तळ्यात मऴ्यात राजकारन करणे सोडुन द्यावे. त्यांनी स्पष्टपणे आपला स्वत:चा स्वतंत्र ओबिसी पक्ष काढावा.

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 3 месяца назад +5

    बाळासाहेब❤

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 3 месяца назад +8

    आपण जे बोलता साहेब आपण बाळासाहेब यां चे OBC आरक्षण वेगळे आणि मराठा समाजाचे वेगळे ताट असावे ही भूमिका मागील वर्ष जाहिर केली हे लक्षता घ्या पण निवडणुकीत प्रस्थापित नेत्या सोबतच जाणार हे लक्षता येते पण बाळासाहेब सोबत आपण येंनार नाही वाईट वाटत आपली जाती विषयी भूमिका बदलणार नाही हे सिद्ध होते

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +12

    जनगणना झाल्यावर कळेल कोण किती टक्के आहे

  • @ShubhangiKesale
    @ShubhangiKesale 16 дней назад +1

    खरे सांगतो ओ. बि. सी. खरा नेता हाके. भुजबळ शेडगे. मुढे भाऊ बहिण. आणी प्रकाश आंबेडकर हे नेते आहेत जय मल्हार

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 3 месяца назад +2

    एकदम मस्त, खरे आहे

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 месяца назад +4

    प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी ना साथ दिली आहे, ओबीसी पण नक्कीच वंचित ला साथ देणार...

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382 3 месяца назад +3

    छगन भुजबळ यांनी पक्ष काढेपेक्षा भुजबळ, हाकेला वंचित मध्ये घेवून इलेक्शन लढावे पुर्ण २०० जागा येतील वंचीत च्या येतील.प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री, छगन भुजबळ व हाके उपमुख्यमंत्री.ओके.पहा स्वप्न.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 месяца назад +10

    ओबीसी दलित मुस्लिम ईतर ओबीसींच्या सर्व नेते समाज यकतर या तडजोड करावी

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 месяца назад +3

    भुजबळ + आंबेडकर + मुंडे + हाके = महाराष्ट्र शासन

    • @amrutmali5424
      @amrutmali5424 Месяц назад +1

      @@ओबीसीएल्गार ऐकच नंबर.जय भिम.

  • @sppawar8441
    @sppawar8441 3 месяца назад +19

    जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही.मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती.परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे.मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात.मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टाने धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे.मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसायचं होतं म्हणून याच मराठ्यांनी धनगर बांधवांच्या डोक्यात एसटी आरक्षणाचं खुळ घातलं होतं म्हणून हा धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये घुसवतो असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही .जरंगे पाटील धनगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील.आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे.आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे.ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे.ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे.परंतु OBC(NT,VJNT)नां आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य,सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य,महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य,सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC(NT,VJNT)काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावावर मराठा समाजकंटकाने झुंडशाहीने मुस्लिम मस्जिद,आई,भगिनीवर बांधवांवर हल्ला केला मराठ्यांना माहितीनुसार सांगतो की आत्ता राजे महाराजे शाही नसून लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये गड किल्ले हे शासनाच्या आणि सरकारच्या ताब्यात आहे गड किल्ल्यावरील अतिक्रम काढण्याचा अधिकार हा शासनाला आणि सरकारला आहे प्रत्यक्षात कायदा हातात घेऊन कुठल्याही समाजाला हल्ले करून अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही अतिक्रम काढण्याचे मागणी सरकार कडे शासनाकडे जरूर करू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातला मुस्लिम बांधव सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटील आणि मराठा समाजकंटक यांच्या नादी लागून असे वागत असेल तर मराठा समाजाला गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या मोठ मोठ्या पदावर बसवण्याचा मान सन्मान ओबीसी एससी एसटी समाज करत होता करत आहे परंतु ओबीसी(एनटी,विजेंएटी),एसी,एसटी समाजाबरोबर समाजावर मनोज जरंगे यांच्या नादी लागून मराठे असे वागत असेल तर भविष्यात मराठा समाजाला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठमोठ्या पदावर बसण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.ओबीसी(एनटी,विजेंटी),एससी,एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही.जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा दहशतशाही,झुंडशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :-🙏👊

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 3 месяца назад

      एसटी एनटी यांना आम्ही आमची मानतो आणि आम्हाला समर्थन करणारे मराठ्यांना समर्थन करणारे एसटी एनटी चे उमेदवार निवडून येतील मुर्खा

    • @YouTube.handle630
      @YouTube.handle630 3 месяца назад

      चुकीचा Narrative पसरू नका...मराठा समाजाला ओबीसी चा पूर्ण पाठिंबा आहे....त्या हाके च्या मागे १० हजार लोक सुधा नाहीत कारण त्यांना माहित आहे हा भुजबळच माणूस आहे...
      भुजबळ हा राजकीय माणूस आहे त्याला कोणत्या समाजाचं काही देणं घेणं नाही...

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад +1

      Correct karyakram

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 3 месяца назад +2

      Khupch kast ghetal likhan kryla ,,, tri jarange ch wait n watch

    • @shridharpandharkar8511
      @shridharpandharkar8511 3 месяца назад +2

      जरांगे पाटील 288 सगळे उमेदवार मराठा आहेत अस म्हणत नाहीत.
      मराठा विरोधातले 288 उमेदवार पाडायचे आहेत.
      एस सी, एस टी मतदारसंघात उमेदवार मराठा उभा राहू शकत नाही हे खरे आहे.
      पण त्या त्या मतदारसंघात मराठा मतदार आहेत आणि ते आपला हक्क विरोधात बजावतील.

  • @vikasshingade4626
    @vikasshingade4626 3 месяца назад +7

    Jay OBC

  • @AmolJawanjal-e6d
    @AmolJawanjal-e6d 3 месяца назад +3

    मंडळ आयोग मध्ये बाळासाहेब आंबेडकर यानी obc आरक्षण मोर्चा कडाले होते. ह obc ला महित नाही का?

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 месяца назад +1

    छगन भुजबळ आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओबीसी.

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 3 месяца назад +2

    विधानसभा निवडणुकीनंतर हा आरक्षणाचा विषय पाच वर्षासाठी शांत होईल.

  • @SanjayNagolkar-w3u
    @SanjayNagolkar-w3u 3 месяца назад +4

    Jai obc

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 месяца назад +3

    अरे पहिल्या दिवसा पासून अंबेडकर म्हणतात मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या आणि ओबीसी यांचे वेगळे आरक्षण द्या तुम्ही बरोबर समजून घेत जा जय संविधान

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul 3 месяца назад +5

    80टक्के मराठा मागासलेले आहेत आणि 20टक्के सुधालेला आहे.

  • @AvinashIngole-wt1li
    @AvinashIngole-wt1li 3 месяца назад +1

    बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे सोबत असताना ही मराठा समाजाला वेगळं ताट द्यावे ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देउ नये हीच भूमिका जरांगे सोबत होते तेव्हा ही हीच भूमिका होती.

  • @Rekha-t7i4n
    @Rekha-t7i4n 3 месяца назад +3

    बाळासाहेबांनी कधीच चुकीच्या मार्गाने पाठींबा दिला नाही ओबीसी समाज वंचितला पाठींबा देतो का याचा विचार करावा

  • @sosweetlittlearya4814
    @sosweetlittlearya4814 3 месяца назад +40

    Only हाके साहेब 🎉

    • @kailasnigal1578
      @kailasnigal1578 3 месяца назад +4

      वडापाव वाले

    • @vitthalhiray3982
      @vitthalhiray3982 3 месяца назад

      Hake nt ahe, OBC aarashan sathi marto ahe nalayak ahe

    • @Pooja_patil_011
      @Pooja_patil_011 3 месяца назад

      ​@@kailasnigal1578𝚔𝚊𝚓𝚞 𝚋𝚊𝚍𝚊𝚖 😂😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 месяца назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @santoshgholap3694
      @santoshgholap3694 3 месяца назад

      घरी घेऊन जा फुकट्या

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 3 месяца назад +1

    जुनेजाणते खुप छान बोलले अभिनंदन सर्वांनचे

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 2 месяца назад

    नवीन पक्ष काढायची गरज नाही वंचित बहुजन आघाडी हाच आपल्या सगळ्यांचा पक्ष आहे त्याला बळ द्या

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 3 месяца назад +1

    फक्त ओबीसी चे राजकीय २७ टक्के आरक्षण यांना बळकावयाचे असल्याने ओबीसी तचं आरक्षण या मराठ्यांना पाहिजे !

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 месяца назад +3

    मग छगन भुजबळ यांनी सत्तेतून बाहेर पडून ओबीसी यात्रे मधे सामील व्हायला पाहिजे तर ते ओबीसी नेते होऊ शकतात जय संविधान

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 3 месяца назад +1

    अगदी बरोबर बोललात बाबा तुम्ही

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 3 месяца назад +3

    अरे भावांनो ओबीसी आरक्षण प्रकाश आंबेडकरांच्या मुले भेटले लक्षात ठेवा..
    1989 चा इतिहास बघा व्हि पी सिंग पंतप्रधान असताना

  • @KakaKardakar
    @KakaKardakar 3 месяца назад +27

    हाके साहेब पृकाश आंबेडकर छगन भुजबळ आणि सर्व ओबीसी आठरा पगड जाति मिळुन पक्ष काढला पाहिजे सर्व 288 येतील डंके की चोट पे

    • @pariarun897
      @pariarun897 3 месяца назад +2

      बरोबर आहे भावा

    • @shinderahul287
      @shinderahul287 3 месяца назад +5

      तुमचाच काढा आमचा वंचित पक्ष आहे. आमच्या भूमिका तुम्हाला कधीच मान्य नसतात. आम्ही आमचं आरक्षण टिकवण्यासाठी समर्थ आहोत. आम्ही समाजकारण जास्त करतो राजकारण खूप कमी करतो. आमचे प्रकाश आंबेडकर साहेब तुमच्या बरोबर आहे कारण तुम्हाला अडचण आहे. आणि तुम्ही बीजेपी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर हातमीलवणी करता.

    • @shridhargutte7371
      @shridhargutte7371 3 месяца назад

      Satyaahejaybhagwan

    • @vasantzine6219
      @vasantzine6219 3 месяца назад

      वंचित समाजाला न्याय देण्यासाठी वंचित बहूजन आघाडी हा पक्ष पुर्ण ताकदीने उभा आहे पण ओबीसी समाज अंध भक्त आहे पुढच्या पिढीला हे बरबाद करत आहे या लोकांना प पुज्य बोधी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कधीच कळाले नाही यांच्या बुडा सकट जळल तेंव्हा यांना कळलं हे आज बाबा च्या नातवाला निवडणूकीत मतं देत नाही पण यांच्या वर आण्याय झाला की यांना बाबासाहेब आठवतात थु थु,,, थु,,,, थु,,मी एक वंचित जय शिवराय जय भीम जय भारत ❤वेळ आहे बाळासाहेबांच्या विचारावर चला नहीं तरं पुढच्या दोन पिढ्या बरबाद कराल करा विचार नाहीत,,,,,,,

    • @pariarun897
      @pariarun897 3 месяца назад +3

      @@shinderahul287 Barobar ahe tumche.... Pan atta ase nahi honar sir.... Prakash Ambedkar saheb sobat atta sarv obc ahe

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 3 месяца назад +1

    जय ओबीसी जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bappajikadam797
    @bappajikadam797 3 месяца назад +3

    ओबीसी कधीच सुधारणार नाहीत

  • @sanjaysalve7257
    @sanjaysalve7257 3 месяца назад +2

    साखर उद्योग व मेडिकल कॉलेज आणि शेती जमिनी व संस्था पतसंस्था चे राष्ट्रीय करणं तातडीने पूर्ण करुन प्रत्येक कुटुंबाला घर आणि नोकरी द्यावी

  • @amitss6713
    @amitss6713 3 месяца назад +3

    मनुवादी मिडीयाची (मता) ची डांग का 🔥 लागली जो बाळासाहेबांविषयी पुन्हा संभ्रम निर्माण करायला लागले. जरांगेना कधिच पाठिंबा दिला नाही दोघांचही ताट वेगळे असावे हे पहिल्यापासून स्पष्ट सांगणारे एकच नेते हे बाळासाहेबच आहेत.

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 3 месяца назад +1

    जय भीम जय महाराष्ट्र जय ओबीसी जय शिवराय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 месяца назад +6

    मग छगन भुजबळ पण सत्तेत आहेत आणि तुम्ही त्यांना ओबीसी नेते म्हणता असे दुहेरी बोलू नका जय संविधान

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Месяц назад

    अँड बाळासाहेब आंबेडकर यांची मराठा - ओबीसी आरक्षणाबाबत अगदी पहिल्या दिवसापासून रोखठोक आणि सुस्पष्ट भुमिका घेतली आहे, ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे आणि रयतेच्या गरीब मराठ्यांचे ताट वेगळे ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून रोखठोक घेतली आहे. अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही. पत्रकार बांधवांनी गैरसमज निर्माण करू नये.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 месяца назад +1

    जय ओबीसी जय भीम

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 3 месяца назад +15

    मराठा समाज सर्व जाती म्हणजे ज्या ठिकाणी जे सीट आहे त्या जातीचे उमेदवार उभे करू त्यांना मराठा समाज निवडूण आनू

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul 3 месяца назад +4

    बुजबळाने पक्ष काढला की?तुरुंगात गेला म्हणून समजा.

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx 3 месяца назад +1

    सदर ओबीसींचे मतलबी विचार समजले. कमंडल यात्रे सोबत राहून देखील मंडल मधून ओबीसींना आरक्षण मिळाले ही परमेश्वरी कृपा अशीच ओबीसींची आजही मनोधारणा आहे.
    (मीठ आळणी,दुसरे काय)

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 3 месяца назад +1

    वंचीत +ओबीसी बहुजन आघाडी+ कामगार पक्ष+ सावता परिषद तिसरी विकास आघाडी होण्याची शक्यता वाटतेय

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 3 месяца назад

    जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 3 месяца назад +2

    शरद पवार ला हेच पाहिजे होते का. मराठा समाज सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब, सोबत आहोत.

  • @namdevjagrut7782
    @namdevjagrut7782 3 месяца назад +3

    जनगणना करा रे जरंगे 😢😢😅😢

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +3

    मुस्लिम समाजाला पण आपल्यात सामावून घेण्याची गरज आहे

  • @shreekantkatkhede2768
    @shreekantkatkhede2768 3 месяца назад +1

    महायुती ज्यावेळी OBC ला धोका देतील त्याचक्षणी महाराष्ट्रात OBC बहुजन राजकीय आघाडी अस्तित्वात येईल.

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 3 месяца назад +2

    कोणताही निकष न पाळता शरद पवारांनी 23 मार्च 1994 रोजी ओबीसीला दिलेले 16% आरक्षण आधी रद्द करण्यासाठी आंदोलन छेडा. मराठ्यांनो 16% आधी रद्द करा.

  • @kapillamture8584
    @kapillamture8584 3 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर जागी होते तेव्हा OBC झोपले होते.

  • @punjajighode1129
    @punjajighode1129 3 месяца назад +1

    भाऊ बाळासाहेबांनी सुरवातीपासून मराठ्यांना वेगळे आरक्षण मिळावे हे
    पहिल्या पासून मनत होते

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Месяц назад

    सर्व ओबिसी आणि वंचित बहुजन बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत खंबीर पणे साथ दिली पाहिजेत

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 3 месяца назад +7

    ओबीसी सख्या आहे किती ते त्याचे उमेदवार येतील

  • @satishshinde3457
    @satishshinde3457 3 месяца назад +10

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 6 дней назад

    महणुनच ओबीसी बंधुनी वंचित बहुजन आघाडीला साथ देऊन निवडुन आणल पाहिजे जय शिवराय जय ओबीसी

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 3 месяца назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके सर

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 3 месяца назад

    बाळासाहेब आंबेडकर सुरवाती.पासून. ओबीसींच्या पाठीशी आहेत. परंतु ओबीसी समाज बाळासाहेबांना. विसरतात. जय भीम जय शिवराय जय संविधान जय फुले

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 2 месяца назад

    वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सर्व OBC चा पाठींबा आम्ही देणार लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ यांना सर्व OBC चे बळ नक्की मिळेल

  • @SUNILWANKHEDEसाखरेकर
    @SUNILWANKHEDEसाखरेकर 3 месяца назад

    बरोबर आहे बाबा तुमचे खूप छान❤❤❤

  • @namdevjagrut7782
    @namdevjagrut7782 3 месяца назад +3

    कसं काय पाटील बर हाय का कसं काय पाटील😢😢😢😢😢😢😅

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 3 месяца назад +1

    ज्यांनी आरक्षण दिल डॉ बाबासाहेब आबेडकर याचे नाव घेत नाही

  • @YogeshKamble-h2v
    @YogeshKamble-h2v 2 месяца назад

    प्रकाश आंबेडकर साहेब पहिला पासून हेच सांगतात कि मराठा आणि OBC च आरक्षण वेगळं असावं. आणि OBC ना आरक्षण मिळून देण्यात बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 16 дней назад +1

    छगन भुजबळ साहेब सरकार मधेत आगेत ते काय करतात.की फक्त स्वता निवडुन येण्या साठी आहेत

  • @bhimaropawar6952
    @bhimaropawar6952 3 месяца назад +5

    आरे दादा मी ओबीसी आहे पण माझा मराठा आरक्षण ला पाठिबा आहे मराठा आणि ओबीसी एकच आहेत

  • @Ramesh-fu3fd189
    @Ramesh-fu3fd189 3 месяца назад +2

    लोकसभेला obc नि मनावर घेतले नाही आणि मराठा मतदान प्रत्येक मराठ्या ने मतदान केले. आणि obc हा मतदानाला गेलाच नाही म्हणून लोकसभा ज्यास्त लोक निवडून आले.

  • @nitinpatil9047
    @nitinpatil9047 3 месяца назад +11

    उद्या कोणीही उठणार SC ST मध्ये ही आरक्षण मागणार ते चालेल का

    • @spw3114
      @spw3114 3 месяца назад

      तुझ्या बापाचं आहे का निर्लज्ज

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 3 месяца назад +1

    वोबीशी जनतेने चायनेलवरती लय भारी बाईट दीदी आहे त्याचा अभिनंदन जय भीम

  • @babanjadhav9941
    @babanjadhav9941 3 месяца назад +1

    एकही ओबीसी नेता चांगला नाही म्हणून आंबेडकरांना पुढे यावं लागतं याचा धोका भाजपाला खूप मोठा होणार आहे

  • @AbhimanJagtapraj
    @AbhimanJagtapraj 3 месяца назад

    Only VBA जिंदाबाद

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 3 месяца назад +1

    सर्वओबिसि नेत्यांनी एकत्र होन्यला योग्य वेळ आली आहे तरि सर्व ओबिसिनेत्यानि एकत्र आले पाहिजे हि नम्र विनंति

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 17 дней назад

    प्रकाश आंबेडकरांना जय भीम

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 3 месяца назад +6

    ओबीसी प्रवर्गात एकूण किती जातींचा समावेश आहे आणि किती जातींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे हे यांना माहित तरी आहे का?

  • @AryvirKanganejalana
    @AryvirKanganejalana 3 месяца назад +2

    Jay bhim Jay obc