जगाला भारताचा उपयोग फक्त कस्टमर म्हणून? | Round Table | EP- 1/3 | Bharat@100

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • येत्या २५ वर्षात भारत कोणत्या दिशेने जाणार? भारताची सामाजिक, राजकीय गणिते कशी असणार? आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांवर कसा परिणाम पडणार? तंत्रज्ञानाच्या इझी एक्सेसमुळे माणसाचा विकास खुंटणार का?
    अभिनेते गिरीश कुलकर्णी, दै. सकाळ, मुख्य संपादक सम्राट फडणीस, प्रख्यात उद्योजक मंदार भारदे यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग पहिला.
    #india #independenceday #bharat@100

Комментарии • 103

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 29 дней назад +38

    या चर्चेमध्ये ज्या सामाजिक परिवर्तनाची गरज व्यक्त केली गेली आहे त्या परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होणे अपेक्षित आहे कारण महाराष्ट्राला अशा सामाजिक परिवर्तनाचा मोठा इतिहास आहे.

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 11 дней назад +1

      तुमच्यावर पुरोगामी म्हणवणाऱ्या मराठी पेपर व लेखकांचे लेख वाचल्याचा परिणाम साफ दिसतोय.... हाच तर ट्रॅप आहे ह्याबद्दल हे सगळे बोलत आहेत.... सामाजिक परिवर्तन आल पाहिजे मग ते कुठून ही का येईना ..... महाराष्ट्रातून येऊ नाहीतर बंगाल मधून येऊ....

    • @note4g.airolinote4g.airoli96
      @note4g.airolinote4g.airoli96 10 дней назад

      Keval pustaki popatpanchi karat aahaat aapan .. itar eka pratisaad kartyaane namood kelya pramaane tumchyavar "purogaami" shaabdik budbudyancha bharpoor prabhaav disat aahe. Tya "purogaami" "vichaar"aanchi kadhi vyavhaarik tapaasani, pariksha karun paahili ka ? Ki aaple aavadle bhaashan judd "vichaarvant" shabd perun kele la aani tyalaach satya maanun baslaat ?
      Maharashtracha saamajik, aarthik, taattvik, saahasik, vaichaarik, paurushik churaada yaach "purogami" pokal shaabdik budbudyani kela aahe. Aaj Bharatatach kaay svataha Maharashtrat marathi maansaala aani Marathi la kaahi kimat urli nahi. Ticha rhaas parpraantiyanni nahi tar svataha "purogaami" pokal budbudyaanchya Marathi maansaanech kela aahe. Jya samajaala vyavhaar dnyaan nahi .. jya samajaala udyog vyavsaay karta yet nahit .. toh samaaj svataahchya gharaat hi dusryancha daas aslyasaarkhaach raahto vaagto. Tyaachi "sanskruti" aani tyaachya astittva cha vinaash atal aahe
      Shivaji Maharaj eka meva marathi yugapurush hote. "Purogaami"ttva ne tyanchya kartuttvaa chi, doordrushti chi aani vicharaanchi hi hi raakh rangoli keli
      "Purogaami"ttva mhanje jyaala aaj "woke" mhantaat te .. phutkal nirarthak avyavhaari swaghaatki snowflakes

  • @alokpisal
    @alokpisal 28 дней назад +22

    खरच जगाला भारत हा customer म्हणूनच उपयोग होताना दिसतोय😢

  • @harshadagashe
    @harshadagashe 29 дней назад +20

    "मॉल मध्ये येणारी गर्दी"... भारत काय आहे हे सांगायचे उत्तम उदाहरण

  • @dr.balasahebsarate
    @dr.balasahebsarate 27 дней назад +6

    अति महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाच्या अंगाने चर्चा घडवून आणली. त्याबद्दल आपले अभिनंदन.
    अद्याप चर्चा फक्त आर्थिक प्रभावापर्यंत पोहोचली. हा आर्थिक प्रभाव क्रमबद्ध आणि विस्तृत आहे. याची सुरुवात mercantilism, इंडस्ट्रिअल रिव्होल्युशन पासून झाली. व्यापारवादाचे उन्नत रूप फ्री capitalism आहे. ही प्रक्रिया Indiscriminate production, technology advancement, maket expansion, consumerism, GDP अर्थात इकॉनॉमिक ग्रोथ अशी घडली आहे.
    आज विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे अर्थकारणाची अर्थात उत्पादन प्रक्रियेची गती वाढविणे एवढाच अर्थ आहे. विशेष बाब म्हणजे लोकशाही पद्धती या सर्वांची वाहक व्यवस्था आहे.

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR22 29 дней назад +15

    या चर्चेचे चार पाच तरी भाग करा
    हे सर्व दिग्गज जे सांगत आहेत ते नक्कीच विचार करण्यायोग्य आहे

  • @vijapte
    @vijapte 29 дней назад +10

    मूठभर लोकांच्या कर्तृत्वाने देश चालतो. बाकी सगळे मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे चालत राहतात.

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 29 дней назад +16

    खरी बौद्धिक चर्चेची मेजवानी 👍पर्वणीच !
    2,3 साठी वाट बघतोय. 🙏

    • @sadarkhanAurangabad
      @sadarkhanAurangabad 20 дней назад +1

      ❤❤❤Atishay praghlbh vichaar aani vishay❤❤❤❤

  • @madhavlele3801
    @madhavlele3801 24 дня назад +3

    गिरीश जी म्हणाले ते अगदी खर आहे " माझ मलाच काही कळत नाही. कलेच्या क्षेत्रात काय काम करतो ते,धड त्यानाच सांगता येत नाही."

    • @ajitwelling
      @ajitwelling 24 дня назад

      @@madhavlele3801 😂😂😂

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 29 дней назад +3

    वैपुल्य, अतोनात,घाला किती छान वाटतं. अतिशय चांगला अनुभव. पाचालग सर,तुम्ही लवकर सुरुवात केली होती या क्षेत्रात म्हणून कदाचित,content देणं नक्कीच जमतंय तुम्हाला. खूप खूप धन्यवाद.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 28 дней назад +2

    Think Bank चे विषय व चर्चा नेहमीच चांगले असतात.
    या चर्चेतील विचार खूप आवडले.

  • @lifecoachrajshreepanse
    @lifecoachrajshreepanse 28 дней назад +4

    मी मंदार भारदे ह्यांच्या मताशी सहमत आहे कि आपल्याकडे सगळ्यात जास्त युवा वर्ग आहे आणि ती भारताची ताकद कमी करण्यासाठी कुठे तरी सोशल मीडिया चा अल्गोरिदम काही प्रमाणात का होईना हातभारच लावतो आहे ,आपण त्यातही युवकांनी सजग राहण्याची आणि मोबाईल चा कमीतकमी वापर करण्याची गरज आहे.

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 28 дней назад +3

    मी खूप सुरुवातीपासून थिंक बँक बघतोय. खूप उपयोगी कंटेंट नेहमीच असतो❤

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 28 дней назад +12

    गिरीश कुलकर्णी अगदी योग्य व्यक्त होत आहेत.

  • @sunilpandit5667
    @sunilpandit5667 4 дня назад

    अशी चर्चा ऐकायला मिळतेय तुमच्याकडून आनंद वाटतोय अभिनंदन

  • @1915164
    @1915164 24 дня назад +4

    अनियंत्रित लोकसंख्या भारताला पोषक नाही वेळीच उपचार करून रोखली तर विकास कारणी लागेल

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 11 дней назад

      लोकसंख्या आणि विकास अल्लाह ची जेवढी इच्छा असेल तेवढी होणारच.... बाकी मोदी ने देशाची वाट लावलीय हे बोलण म्हणजे पुरोगामी कळपात एन्ट्री घ्यायचं परवली च वाक्य आहे....

  • @avadhootkhoche4647
    @avadhootkhoche4647 26 дней назад +3

    तंत्रज्ञानाच्या आहारी किती जावं हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे.

  • @pradeepambekar2812
    @pradeepambekar2812 28 дней назад +3

    खूप छान! पण यावर बरीच चर्चा झाली तर चांगले होईल.

  • @gstadda123
    @gstadda123 29 дней назад +8

    भारतीयाची बुद्धी डाव्या विचाराच्या हातात. तसेच आपण बळी आहोत ही भावना मनात भरविली कि इतरांचा द्वेष करू लागतो

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 29 дней назад +3

    नमस्कार विनयजी दाठीत एकदम स्मार्ट. 🎉

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 22 дня назад +1

    Good Presentation ❤❤❤❤

  • @ucp8975
    @ucp8975 28 дней назад +2

    कोणत्या टेक्नाॅलाॅजी मध्ये लीडरशिप पर्यंत
    पोहचलो ते सांगितले नाही उदाहरण देवून सांगा

  • @mayureshg2397
    @mayureshg2397 23 дня назад +1

    २/५ कोटी लोकांवर ५००/१००० लोकांचा वर्चस्व
    १४०/ कोटी लोकांना वर २०/३० कोटींचा वर्चस्व
    भारत कल भी आज भी ओर कल भी

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 27 дней назад +1

    आपल युट्यूबन् मला जगाच्या कानाकोपर्यत नेलं. फक्त विवेक जागृत ठेवल तर छान

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 28 дней назад

    The man in BLACK and BLUE...treated we indian techno crazy a real BLACK and BLUE....

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 29 дней назад +1

    आज फक्त लोकांना सर्व आर्थिक सामाजिक धार्मिक व राष्ट्रभक्तीच मसर्गदर्शन व प्रबोधन्सची गंभीर गरज आहे

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 29 дней назад +2

    As earlier, said by one thinker,,,, Real compititor of Netflix is Human Sleep,,,,😮😮😮

  • @phsawantsawant6858
    @phsawantsawant6858 24 дня назад

    खरे तर, आपल्या देशाने कोणत्याही क्षेत्रात ध्येयधोरण पूर्वी पासून ठरवले नसल्याने आज गोंधळची परिस्थिती निर्माण झाली आहे आपण आज पर्यंत फक्त तडजोडी करतं आलो

  • @shrikrishnasawargaonkar2531
    @shrikrishnasawargaonkar2531 16 дней назад

    East India company ke baad Multinational company..
    They decide education policy of country. For jobs all have get education as per their policy.

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 23 дня назад

    Thank you for your valuable information

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 28 дней назад

    U r great Brother 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @tanmay91patil
    @tanmay91patil 27 дней назад

    Enlightening चर्चा आहे.
    काही सोशल मीडिया कंपनीस वर त्यांच्याच देशात खटले चालू आहेत पण भारतीय नेते अनभिज्ञ आहेत .
    राजीव मल्होत्रा हे भारतात आले आहेत , कृपया त्यांचा interview घ्यावा.

  • @user-vu1hk5bf5c
    @user-vu1hk5bf5c 22 дня назад

    So true!

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 23 дня назад

    Great

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 29 дней назад +3

    तंत्रज्ञानाने eco chembers तयार केल्या आहेत ...त्यात फक्त संम विचारी लोकांचं virtual जग झालय .....माणूस फक्त शारीरिक गरजाभागविण्यासाठी त्यातून बाहेर येतो .. त्यावेळी इतर virtual जगाला शिव्या घालतो..आणि शारीरिक गरजा भागल्या की आपल्या virtual जगात परत जातो 😂😂 .

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 29 дней назад

      You made a deeply serious point 👍👍

    • @ajitwelling
      @ajitwelling 24 дня назад

      @@ygthbvfe4826 काहीतरी कळेल अस लिही... सगळे तुझ्यासारखे विद्वान नसतात...😂😂😂

    • @ygthbvfe4826
      @ygthbvfe4826 24 дня назад +1

      @@ajitwelling झेपेल तेवढं घ्यायचं नाहीतर द्यायचं सोडून... 😊

    • @xzee156
      @xzee156 23 дня назад

      Nirikshan changle aahe👐🏻

  • @dattaadhav8719
    @dattaadhav8719 26 дней назад

    👏👏👍

  • @kumarjadhav6106
    @kumarjadhav6106 19 дней назад

    Materialistic swapn baghyala laglet sagle..

  • @hrk3212
    @hrk3212 29 дней назад

    Khup changli charcha...

  • @kirankakade6705
    @kirankakade6705 28 дней назад +1

    Ratri zop yet nasel tar ha video laun dole mitave, nakki zop yeil. Tya pudhe ya video cha kahi upayog nahi!

  • @vaibhavpawar3403
    @vaibhavpawar3403 21 день назад

    English subtitle dile tr sarv Jagat video pahta yetil

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 27 дней назад

    होय नक्कीच

  • @shubhambhujbal2048
    @shubhambhujbal2048 26 дней назад

    Apan technology cha yogya vapar karayala shikle pahije.....hi kalachi garaj ahe ata...

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 29 дней назад +1

    Girisk Ji tumhi pan marathile changle movie banvat hota but tunhi hindi kade valun sagali shift karun technology shift keli aahe

  • @shantanu7624
    @shantanu7624 29 дней назад

    अशा पद्धतीने विचार करता येण्यासाठी आपल्याला काय करायला हवे ?

  • @ajitwelling
    @ajitwelling 28 дней назад +2

    सगळे विचारवंत मिळून समस्येचं विश्लेषण करत आहेत, उपाय कोणाकडेच नाहीत. या मुलाखतीला मी सामूहिक वैचारिक हस्तमैथुन म्हणतो. गिरीश कुलकर्णी काय बोलता आहेत हे या वेळेला त्यांनाच थोडंफार कळतं आहे असा माझा अंदाज आहे... 😎

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 25 дней назад +3

      आपण खुळे असलो की असे वाटते.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 23 дня назад

      ​@@jagdishpawar119👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 27 дней назад

    होय मान्य सुपेकर

  • @milindraut4675
    @milindraut4675 25 дней назад

    Thanks all of u.

  • @demopresent4739
    @demopresent4739 29 дней назад

    Girish, Since you are talking about art standpoint, in past people were going for Tamasha at night which disturbed the entire marriage ecosystem, what people talk during that phase.?
    This is just question not to criticize your thoughts..
    Someone said “patte kehlana” was better than “watching reels”, this inclined towards me and my time (nuclear thought) than having fun with “live people” in front of me.

  • @DrSachinArunJoshi
    @DrSachinArunJoshi 28 дней назад

    By the way, मला हया व्हिडीओ ची लिंक व्हॉट्सअप वरच्क आली आणि technology मुळेच मी लांब बसून बघू शकतो. अनेक उत्तम विचार येथेच ऐकले, अनेक माणसांना येथेच ओळखू लागलोय. आणि काय बघावे हा ज्याचा त्याच्या विवेकाचा प्रश्न आहे. कंट्रोल करायला गेलात तर हेच लोक विचार स्वातंत्र्य च्या नावाने ओरडू लागतात. शेवटी आम्ही computer वर पत्ते खेळणारी पिढी, कंटाळलो, filter करत गेलो, वेळ बघून काय बघायचं, त्यावर विचार करून काय नको बघायला वगैरे वगैरे. काहीही नविन आलं की settle down व्हायला वेळ लागतोच. अग्रलेख ही भंगार लिहिले गेले आहेत, अभिनयपण जसा वेळ गेला तसा जास्त खुलून येतोय आणि technology चा राक्षस अधिक मोठा होतच जाणार आहे, त्यावर स्वार होवून आपण काय शिक्षणात बदल केले पाहिजे हे महत्वाच.

  • @user-vu1hk5bf5c
    @user-vu1hk5bf5c 22 дня назад +1

    India madhle kiti jana US wagre madhlya IT companies che CEOs wagre zalet pan apan India madhe ek changla SM app, OS, Gmail wagre sarkhe things nahi banwu shaklo! Apan US war dependent ahot. Our political narrative is also controlled by American SM like twiter. You can never compete with China. They are independent in true sense. Sagla native create kelay tyanni.

  • @pradipsalgarkar9360
    @pradipsalgarkar9360 29 дней назад +2

    पाचलग तुमचा निखिल वागळे व्हायला लागला!

  • @bollywoddance1194
    @bollywoddance1194 29 дней назад +1

    Bhajan kirtan mandirat Aiktana ghalavlele 5 - 10 tass....in old days...
    5 - 10 ..
    tass tik tok, Facebook reels...etc ...today...
    What is the difference....?
    Both destroy sleep and waste time..

    • @anandshirsat1010
      @anandshirsat1010 29 дней назад

      5 tas lokani naam ghetal ast...tar...Aaj he divas ale naste...

    • @bollywoddance1194
      @bollywoddance1194 26 дней назад

      Gora kumbhar...aseych...naam smaran karit aplya...lahan mulala paya khali tudavley....
      How is this Any different from someone watching Facebook reels and gets run over by goregaon fast local....
      Organized religion is the oldest brainwash social.media....

    • @bollywoddance1194
      @bollywoddance1194 26 дней назад

      @@anandshirsat1010
      Gora kumbhar...naam smaran kartana....aplya lahan mulala paya khali tudavley....
      Organized religion is oldest form of brainwashing social media...

  • @user-vu1hk5bf5c
    @user-vu1hk5bf5c 22 дня назад

    Financially we are making progress (atleast some people are) but as a society we are going back to middle ages. Unfortunately urban progressive culture is being overtaken or overshadowed by regressive gawthi casteist, tribal, criminal and zundashahi mentality.

  • @audiok6537
    @audiok6537 29 дней назад +1

    भीषण आहे हे..
    माणसाला मशीन करण्याच्या मागे लागलोय आपण.. 😢

  • @mahendrapote
    @mahendrapote 28 дней назад

    तुम्ही वास्तव समोर आणलं पण ते डोक्यात कसे भिनवता येयील ह्या वरती पन बोला। मी स्वतः ह्या वास्तुसती चा अनुभव घेताला आणि दुसरे त्याच्या व्याही जाऊनये हे समाजवण्यात कुठे तरी कमी पडतोय।

  • @survepra
    @survepra 29 дней назад +2

    महाराष्ट्रीयन identiy का नको..कशाला भारतीय?? युरोपीय धर्तीवर का नको स्वतंत्र ओळख?

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 9 дней назад

    Damping ground ahe........

  • @samm8654
    @samm8654 28 дней назад

    प्राथमिक शिक्षण सरकार नाही देऊ शकला, पण मार्क झुकरबर्ग ने रील्स खेड्यापाड्यात पोचवले. चूक कोणाची, जय जातपाट

  • @BhushanSawant-x9w
    @BhushanSawant-x9w 28 дней назад

    Control population follow antinatlism and minimalism

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 23 дня назад

    तंत्रज्ञानाने सपाटीकरण घडवून आणले आहे.

  • @pratikghatge
    @pratikghatge 27 дней назад +2

    आपल्या देशाचा म्हरोका इतका बिनडोक आहे, तुमचे मुद्दे केराच्या टोपलीत जाणार

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 27 дней назад

    मिथक व संस्कृति ह्याचा अतिरेक चे बळी… वर्तमानकाळ माहितच नाहि… पृथ्वी सतत फिरत आहे व अवकाशात क्षुल्लक कण रूपात हे भानचस नाहि

  • @milindkulkarni8685
    @milindkulkarni8685 29 дней назад +1

    अहो, बुद्दीजिवि asun देश चलते नाही, सामान्य manus hach खरा देशा cha कणा आहे, tech मोदी नि गेल्या 10varashat करुन् dakhvale

  • @deepakshinde349
    @deepakshinde349 29 дней назад +1

    Brainstorming session.

  • @user-vu1hk5bf5c
    @user-vu1hk5bf5c 22 дня назад

    Aj parat samajwadi zaloy apan since covid. 😐 Centre, state govts sagle nuste paise ani reservations fukat watat sutlet bawlatasarkhe since 2021. 😐 Those who are working hard being punished by more taxes and freeloaders are getting more free stuff withiut paying taxes!

  • @rajdhule6866
    @rajdhule6866 26 дней назад

    गिरीश कुलकर्णी याचे बोलणे म्हणजे निरर्थक बडबड वाटली. इतर सर्व छान मत मांडत होते.

    • @mugdhabhalerao6886
      @mugdhabhalerao6886 25 дней назад

      कळालं नाही ते सांगा 😂

    • @rajdhule6866
      @rajdhule6866 25 дней назад

      @@mugdhabhalerao6886 त्यालाच निरर्थक म्हणतात, ज्या गोष्टीचा अर्थच लागत नाही किंवा कळत नाही, if u understand it pls tell me d summary 😀😀

    • @note4g.airolinote4g.airoli96
      @note4g.airolinote4g.airoli96 9 дней назад

      te "purogaami" shaabdik budbude sodat aahet .. geli 5-6 dashaka Maharashtra (mukhyataha Marathi maanus) yaach budbudyaat rama-maan zaala hota. Tyala Maharashtra chi "sampannata" hi swatahachi sampannata vaatat hoti .. aani Marathi maansaachya kartuttva ne milavleli vaatat hoti. Budbuda motha motha hot gela .. & 90s chya uttaraardhaat phutla. Tevha lakshaat aala Marathi maansaa chya haati keval keertana che taal urle aahet aani to tyaat hi ram-maanach houn basla aahe .. baaki sagla gamaavla aahe .. ghar-daar, zameen, kaushalya, udyog, vichaar, sanskruti, bhaashaa, swabhimaan, aatmabhaan (te tar kadhich navhta, aaj hi nahi)
      Nirarthak bhraamak shabdaanche budbudech sodaay chya laayki cha raahila aahe Marathi maanus. Aatma magna tet ramleya avyavhaari maansaache aani samaaja che akher kase dhindhavde nightaat hey yetya dashakaat kalelach.
      Shivaji Maharaj hey ekameva Marathi yugpurush aahet .. pan tyachya kartuttva cha, doordrushti cha, parkrama cha aani dhorni pana cha hi churaada ya "purogaami" budbudyanni kela itke natadrashta aahet hey moorkha lok
      Girish Kulkarnyanchya kale baddal vaad nahi .. pan vichaar sarani vihiritlya bedka saarkhich aahe. Dole zaakun ghetle mhanje sankat talat naste .. parantu yaalaach shaabdik budbudyancha mulaama chadhavla ki lokaanchi "wah wah" milte aani lok "thor vicharvant" mhanavtaat
      Polarisation (jaati-paati cha sodun) aapan kelela nahi .. te aaplyavar itar jagaane laadla aahe .. visheshtaha 'islamist'. Tyaala uttar viskaleet panane nahi tar virudhha polarisation nech deta yete.. hech vyavhaarya aahe.. pan Girish dole mitun basle aahet aani sankat olkhaayla tayarach naahit. SHoonya shatrubodh.

  • @niranjanskulkarni
    @niranjanskulkarni 29 дней назад +1

    See only 2% people run the show and 98% dance on it. That’s reality. One has to develop itself to reach to that 2% group. Hence such talks will be just consuming data.

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 28 дней назад

      True. But that is not the message of saints. This is a fight of thousands of years.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 23 дня назад

    भारदे दुतोंडी आहेत. सुरुवात करताना म्हणाले की आपण चांगल्या फेज मध्ये आहोत, प्रगतीच्या वाटेवर आहोत. आता रील बघणे या मुद्यावर अगदी टोकाचं बोलतायत.

    • @note4g.airolinote4g.airoli96
      @note4g.airolinote4g.airoli96 9 дней назад

      reel baghnaare lok .. aani Bharataa la chaanglya phase madhe nenaare lok bhinna aahet, ekach naahit. Reel baghnaare lok desha chi tarun shakti aani oorja vaaya ghaalvat aahet.. itkech nahi, tar te swatahachya dokyaat sumaar pana che aani kutsit panaache veesh bharun ghet aahet yaacha reel baghun phidi phidi kutsit hasnaryanna bhaan nahi. Buddhhi kujlele lok he desha var keval boja ch hotaat itkach nahi, tar te desha saathi dhokadaayak hi thartaat
      Purush tar vaaya jaatach hote aadhi .. pan streeyanni tar tyavar hi kadi keli aahe. Ekda jag na paahilelya, gharat baslelya aani gharatach vaadhlelya vyavhaar dnyaan naslelya streeya ya chakraat adaklya ki samaaja cha vinaash zalaach mhanun samja. Aani social media saamnya maansa chya haati dyaay cha uddesh hi toch hota .. tyanne ke mekashi vair patkara va, bhaandava, ek meka var kutsit pane ninda naalasti karaavi. STrreyanchya baabtit tar blackmail, vivaahbaahya sambandha, kaslaach vidhinishedh na baalagna .. aata tya streeyanchya muli jevha rastyaat distaat tevha tyancha avtaar paahun lagech kalata gharchi stree kashaa chya aahaari geli aahe te.
      Me ithe stree purush bhed karat nahiye. Purush tar janmajaat aani janmabhar ghasaratach asto.. pan baryaach anshi tyaala vyavhaar dnyaan hi aste, sankataachi olakh thodi adhik aste. Samaaja cha nirogi pan poornattve nahi tari mukhyataha stree chya pragalbha te var avalambun asta. Ekda tithe tol gela, ki samaaj kosallaach mhanun samja.

  • @Nittinramjoshi
    @Nittinramjoshi 27 дней назад

    सामाजिक बदल होणे ही, काय आत्ताची घटना आहे का, हा उहापोहो आता कशासाठी, हजारो वर्षांपासून अशीहजारो वर्षांपासून अशीच स्थित्यंत्र येतात, उगा कशाला बाउ करायचा, जे होणार आहे त्याबद्दल चर्चा करा, उगाच वायफळ चर्चा करून ज्ञानी असण्याचा भास तयार करण्याची गरज काय

    • @madhurabhalerao7894
      @madhurabhalerao7894 21 день назад +1

      अहो मग नका बघू ना तुम्ही. सामाजिक बदल होताना सततच पाय घसरत असेल तर त्यावर चिंतन झालंच पाहिजे