LIVE: उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्यांना पक्षात घेणार पण अट काय? सरसंघचालकांचं हिंदूना आवाहन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #UdhdavThackeray #Sharadpawar #EknathShinde #HeadlinesTodayOnMumbaiTak
    हेडलाईन्स टुडे LIVE : ठाकरेंना सोडून गेलेल्यांना पक्षात परत घेणार? अजित पवारांचा मतदारसंघ ठरला? हिंदूंना एकत्र येण्याचे सरसंघचालकांचे आवाहन. जागावाटपासाठी मविआच्या मॅरेथॉन बैठका. तारा भवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष. सुरज चव्हाण मराठी बिग बॉसचा विजेता. अशा 5 बातम्या बघा LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 16

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Час назад +2

    शिरुर मधुन लढणार आहेत

  • @mastani75
    @mastani75 Час назад +6

    अरे उडून गेले ते कावळे होते अणि राहिले ते तर मावळे होते.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 часа назад +12

    भाजपा , आरएसएस , चे हिंदुत्व शेंडी , जानवे , सोवळे , येत आडकले , आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच सर्वसमावेशक हिंदुत्व मानतो , म्हनून भाजप , आरएसएस , शी जमणे नाही .🙏

    • @mukundmote2410
      @mukundmote2410 3 минуты назад

      फ़क्त ब्राम्ह्नन लोकानि हिन्दू सन्स्क्रुति, धर्म टिकव्लि,साम्भाललि,वाधाविलि

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 13 минут назад

    सरसंघचालकाना शरम वाटली पाहिजे ही मुक्ताफळे आता उधळत आहेत दहा वर्षांनी

  • @SanjeevPawaskar
    @SanjeevPawaskar Час назад +3

    मुंबई तकला विनंती आहे की उध्दव साहेबांच्या पोस्ट मध्ये सोडून गेलेल्या गद्दार नेते आमदार यांच्या पोस्ट दाखवण्यात येऊ नये

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 18 минут назад

    अजित दादा. यांनी. संघ.भाजप चा.बालेकिला. बघून.निवडणूक. लढवावी.

  • @shekharbhosale406
    @shekharbhosale406 49 минут назад +2

    अजित पवार यांनी कुठला ही सुरक्षित मतदार संघ निवडला तरी ते जिंकून येऊ शकत नाही .. राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपली आहे ..

  • @atindesai691
    @atindesai691 Час назад

    शिंदेचेच आमदार निवदून येनार

    • @NG67-i9f
      @NG67-i9f Час назад +4

      Kalel कळेल😂😂

    • @NG67-i9f
      @NG67-i9f Час назад +6

      तुमच्या I कडे ४० आमदार + १३ खासदार+ १००*++ नगरसेवक + मुळ नाव आणि चिन्ह + मोदी चा चेहरा+ मोदी ची सभा+ सीएम पद+ बीजपी यंत्रणा असुन सुधा ते १३ वरुण ७ वेर आले हे तुमी विसरता आहात!!!

    • @NG67-i9f
      @NG67-i9f Час назад +3

      ओन्ली उद्भव ठाकरे🔥💯💯🔥😡😡

    • @patilrahul515
      @patilrahul515 Час назад +1

      Thakare Brand

    • @sunilsarang4977
      @sunilsarang4977 23 минуты назад

      Gaddar MLA padnar