गावठी मॅटर || भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 521

  • @nikhilkhavale8201
    @nikhilkhavale8201 3 года назад +57

    विठ्ठल नामाची शाळा भरली ,हा आवाज राणीचा आहे। कडक .जय हरी

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 3 года назад +48

    खुप छान राणी आणि ओम्या nice 👌👌एक नंबर बाल कलाकार आहेत ...... All the best 👍👍👍

    • @devdaswaykul8628
      @devdaswaykul8628 3 года назад +1

      याला म्हणयची म्यायतरीची सात

  • @ameit47
    @ameit47 3 года назад +59

    खूप दिवस वाट बघायला लावली सोन्या भाऊ

  • @satpalshihire4908
    @satpalshihire4908 3 года назад +3

    सोन्या भाऊ खुपच छान ओम्या आणि राणि यानी तर मन जिंकल love you all team

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 3 года назад +4

    राणी बेटा अप्रतिम स्वर , डोळे भरून आले .......

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +17

    लय भारी इतक्या दिवस कुठे गेले होते सर्व कलाकार भाग दाखवायला टाईम लावला 👍👍👍

  • @arunshinde8328
    @arunshinde8328 3 года назад +3

    राणीने खुप भारी अभंग म्हटलं

  • @atulchaugule900
    @atulchaugule900 3 года назад +1

    राणीने अगदी छान सुरात अभंग म्हंटला अभिनंदन राणी ओंकार..👍👍

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 3 года назад +1

    एक नो ओम्या आणि राणी बालकलाकार.... आणि आपली संस्कृती जपत चला आणि तशी फक्त गावातच जपली जाते ....अभिमान वाटतो तुमच्या टीम चा

  • @dpa.smtbap9722
    @dpa.smtbap9722 3 года назад +5

    खरंच अप्रतिम... खूप सुंदर ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 3 года назад +50

    विठ्ठल नामाची शाळा भरली.....राणीचा आवाज आहे मस्त 👍

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 года назад +2

    एकच नं होता आजचा भाग ......खुप सुंदर आवाजात अभंग गायला राणीने .......पण सोन्या भाई भाग लवकर येईल अस कायतरी कर भाई .....plz

  • @govindasutar2744
    @govindasutar2744 3 года назад +2

    राणी म्हणजे.... माऊली 🙏🙏🙏🙏

  • @swatijadhav4753
    @swatijadhav4753 5 месяцев назад +1

    खुप छान विठ्ठल नामाची शाळा भरली हा आवाज राणीचा आहे ना खुप छान राणे

  • @Ajit_kabaddi03
    @Ajit_kabaddi03 3 года назад +3

    खूप छान राणी आणि ओम्या

  • @akashshirtode2883
    @akashshirtode2883 3 года назад +2

    Sonya bhau omya ne ranichya madatine jari abhang mhanla asla na tari .sur tal perfect ch basla ❤️❤️😘😘

  • @balajiadhegaonkar8204
    @balajiadhegaonkar8204 3 года назад +2

    Mast avaj ahe rani cha 👌👍

  • @dinkarmore7253
    @dinkarmore7253 3 года назад +6

    एकच नंबर झाला मस्त एपिसोड लय भारी

  • @balasahebphatangre6332
    @balasahebphatangre6332 3 года назад +34

    सोन्या भावा एकच नंबर झाला आजचा अपिसोड एकदम प्रसन झालो

  • @shyamdamase6522
    @shyamdamase6522 3 года назад +2

    ओम फुल्ल कडक अभंग म्हणाला

  • @vishalrokade185
    @vishalrokade185 3 года назад +15

    एकच नंबर एपिसोड लय आवडलं थँक्यू एपिसोड सुंदर बनवला

  • @dipalisuvare4735
    @dipalisuvare4735 3 года назад +8

    Khup sundar 👌👌

  • @ramdasbhore7842
    @ramdasbhore7842 3 года назад +2

    ओम चांगला दिसत आहे पलवी सतिश जोडी सुपर सोन्या राणी हुशार आहे

  • @sagardeshmukh5333
    @sagardeshmukh5333 3 года назад +5

    लय भारी भाग होता, खूप छान कलाकार आहेत सर्व✌👑❤

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 3 года назад +8

    राणी चा आवाज खूप सुंदर आहे जय हरी राणी ओम्या

  • @sangmeshwarchavan1113
    @sangmeshwarchavan1113 3 года назад +11

    सुंदर आहे राणीचा आवाज मस्त

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 3 года назад +1

    सोन्या भावा एकच नंबर

  • @sanjaygangavane4872
    @sanjaygangavane4872 3 года назад +10

    👌👌Rani and om is great 👌👌

  • @sangitadoifode5944
    @sangitadoifode5944 3 года назад +1

    खूप छान झाला राणीचा अभंग लय भारी 👌 👌 😘😘👏👏सोन्या भावा उशीर केलास एपिसोड पाठवायला पण छान झाला एकदम भारी 👌👌💖💖👍👍

  • @mankhatav6971
    @mankhatav6971 3 года назад +16

    सोन्या भावा एपिसोड लवकरात लवकर सोडल्याबद्दल आभारी आहे

  • @pandurangkalukhe4599
    @pandurangkalukhe4599 3 года назад +16

    खुप सुंदर ऐपीसोड आहे 🙏🙏❤️

  • @vishalpujari4957
    @vishalpujari4957 3 года назад +4

    Mevhnyachi kalji ghya Sonya bhau Kamala yeil 😂😂😂😂

  • @appajadhav3444
    @appajadhav3444 3 года назад +3

    राणीचा आवाज खूप छान आहे जय हरी माऊली 🙏

  • @muktarambhalerao833
    @muktarambhalerao833 3 года назад +1

    Ranicha avaj chhan ahe khup chhan best of luck

  • @baburavkhamgal1692
    @baburavkhamgal1692 3 года назад +4

    खूप छान म्हणाली अभंग

  • @KiranPawara-e4h
    @KiranPawara-e4h Месяц назад

    लय बारी विट्टल चा गाना 🥰🥰❤️❤️रानी अम्या खूप शान सर्वना असंच पुढे जा ❤️❤️

  • @vaishalishelar617
    @vaishalishelar617 3 года назад +2

    खूप छान भाग झाला.सगळ्यांचे छान काम होते. राणीने छान अभंग बोला आणि आवाज पण खूप गोड आहे.👌i love satara.. all the best all 👍

  • @balurode1496
    @balurode1496 3 года назад +3

    राणीचा आवज एक नंबर

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 3 года назад +1

    सोन्याभावा एकच नंबर एपिसोड। परंतु फार दिवसानी भेटलास. कदाचित मागच्या महिन्यात अतिपावसामुळे चित्रीकरण नसेल करता आले. परंतु दर आठवड्याला एपिसोड बघायला मिळो अशी अपेक्षा. सर्वाना शुभेच्छा.

  • @urmilahole649
    @urmilahole649 3 года назад +1

    Rani khup ch.mast
    Love you beta
    Khup God avaj ahe

  • @samadhanchavan9918
    @samadhanchavan9918 3 года назад +2

    जय हरी माऊली 👌👌👌

  • @dilipyadav4803
    @dilipyadav4803 3 года назад +1

    No.1 apisod

  • @nageshshedge6014
    @nageshshedge6014 3 года назад +1

    Sonya bhava lay bhari

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 3 года назад +1

    खुपच छान भाग होता

  • @akashshirtode2883
    @akashshirtode2883 3 года назад +4

    Aajcha episod mla khup avdala . gavathi matter film production cha fan aahe 😘😘🙏

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 3 года назад +1

    वा...गोड आवाज राणी 👌👌❤️

  • @sagarbobade2320
    @sagarbobade2320 3 года назад +2

    Lay Bhari Sonya Bhava

  • @dattukambale553
    @dattukambale553 3 года назад +2

    कमाल केली बुवा तुम्ही .खरच लय भारी

  • @prakashbhosale4034
    @prakashbhosale4034 3 года назад +2

    आजचा भाग लय भारी आहे.
    विशेष म्हणजे राणीचा गोड आवाज 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 3 года назад +1

    Kay aawaj àahe ekch no.1👍👍👍👍🙏❤️❤️❤️

  • @balajifulmante937
    @balajifulmante937 3 года назад +1

    राणीचा आवाज आहे लय भारी आहे

  • @navnathwarangule6993
    @navnathwarangule6993 3 года назад

    खूप खूप छान माऊली 🙏🏻🙏🏻

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 года назад +1

    छान भाग आहे सोनू

  • @rahulwaghmare2002
    @rahulwaghmare2002 3 года назад +3

    खुप छान एपिसोड होता सोन्या भावा 👌👌✌

  • @vikasnaikawad4080
    @vikasnaikawad4080 3 года назад

    🌸🙏🙏श्री राम क्रुष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम विठु माऊली🙏🏼🙏🏼🌸

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 3 года назад

    सोन्या भावा एक नंबर होता एपिसोड लय भारी 👌👌👌👌👌👍👍👍😃😃

  • @prakaahmalgave7444
    @prakaahmalgave7444 3 года назад +1

    Pan khup Chan hota ajca episode

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 3 года назад +1

    राणी अतिशय सुंदर

  • @merijurny4302
    @merijurny4302 3 года назад

    अप्रतिम......!!!!! शब्दच नाहीत 😘😘😘😘😘 खुपच छान होता एपिसोड सर्वांचे अभिनंदन

  • @umeshpawar1987
    @umeshpawar1987 3 года назад +1

    Tuza vishay kharch khol hy 👍

  • @चैतन्यधुमाळ
    @चैतन्यधुमाळ 3 года назад +13

    सोन्या भावा आज बुधवार आहे तु म्हणलेला मागच्या शुक्रवारी टाकतो व्हिडिओ यंदा लय वाट पाहावी लागली पण इथून रेगुलर व्हिडिओ टाकतं जा एक गावठी मॅटर प्रेमी

  • @किशोरकिशोर-व2थ
    @किशोरकिशोर-व2थ 3 года назад +1

    खुप सुंदर ऐपिसोड होता सोन्या भावा

  • @mr.vrushalshelar
    @mr.vrushalshelar 3 года назад +2

    एकदम भारी आहे एपिसोड सोन्या भाऊ

  • @somnathkhatake4883
    @somnathkhatake4883 3 года назад +1

    👍🏻👍🏻 खूप छान आहे. 👍🏻👍🏻

  • @satishkamble4996
    @satishkamble4996 3 года назад

    खुप खुप खुप खुप छान झाले आहे भाऊ भाग🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌सोन्या

  • @dattabhuktare222
    @dattabhuktare222 2 года назад +1

    Ram Krishna haari ⛳❣️♥️♥️♥️

  • @nileshdhanawade1624
    @nileshdhanawade1624 3 года назад

    राणी चा आवाज खूप छान होता...आणि हा भाग पण संस्कृतीच धडा देऊन गेला....पण...राणीची पण शेवटी एंट्री पाहिजे...होती....सर्वांनी खूप छान काम केलंय....खूप माझं येते प्रत्येक भाग बघून....बेस्ट ऑफ लक.....टीम गावठी मॅटर....आणि जितेंद्र सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.....

  • @sudaminde5912
    @sudaminde5912 3 года назад +1

    आजचा भाग लय भारी होता

  • @yogeshkadam9460
    @yogeshkadam9460 3 года назад +1

    No 1bhava mast mala time bhetel tase pahato 1Ch no

  • @गणपतकांगणे-म2झ
    @गणपतकांगणे-म2झ 3 года назад +3

    एक नंबर ❤️❤️😀

  • @sandippatil3313
    @sandippatil3313 3 года назад +1

    जय हरी विठ्ठल सोन्या भाऊ रांणी चा आवाज कड़क आहे

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 3 года назад +2

    लई भारी ना राव एपिसोड 👌👌❤️❤️

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 3 года назад +1

    Khupach bhari kadddddk lai bhari Sonya mevan lai bhari

  • @dnyaneshwarpatil3993
    @dnyaneshwarpatil3993 3 года назад +1

    सोन्या भावा खुप सुंदर झाला एपिसोड ❤❤❤पण पुढचा एपिसोड लवकर येऊद्या

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @गणेशबोचरे-झ1ख
    @गणेशबोचरे-झ1ख 3 года назад

    आजचा एपिसोड खुपच छान 👌अति सुंदर झाला सोन्या भावा तुझी कल्पना लय भन्नाट

  • @ट्रेंडइजफ्रेंड

    वाट खूप पहिली

  • @ravigharat5093
    @ravigharat5093 3 года назад +1

    Kddddk

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 3 года назад +1

    ओम यामागं पळतानी म्युझिक लय मस्त आहे सोन्या भावा दुनिया गोल पण आपला विषय खोल तुझा डायलॉग मस्त आहे

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 года назад +2

    खुप सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌👌

  • @ommali73
    @ommali73 3 года назад +1

    मस्त आहे एपिसोड सोन्या 🙏🙏🙏🙏

  • @pradiptare1604
    @pradiptare1604 3 года назад

    Mast aavaj aahe Ranicha. Lay bhari episode 😍😍😍

  • @nandkishortekalepatil5168
    @nandkishortekalepatil5168 3 года назад +1

    राणी दाखवा राव तिच बोल न लईभारी राव

  • @kiranyedage6283
    @kiranyedage6283 3 года назад +1

    1number

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @nileshchorghe3690
    @nileshchorghe3690 3 года назад +1

    खूप वाट पाहिली सोन्या भाऊ

  • @sumitsonavale4244
    @sumitsonavale4244 3 года назад +1

    1no.

  • @shubhamsutar2062
    @shubhamsutar2062 3 года назад +1

    सोन्या भावा एकदम कडक

    • @shubhamsutar2062
      @shubhamsutar2062 3 года назад

      पुढचा एपीसोड लगेच सोडा

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 22 дня назад

    ❤❤❤साथ देणार एक महातवाची पाहिजे ❤❤

  • @96-ashishthorve59
    @96-ashishthorve59 3 года назад +1

    1 no bhau

  • @akshp2427...
    @akshp2427... 3 года назад +17

    भावांनो ओम्या पण एकदा म्हणायला द्याच ना गाणं तरीपण एक नंबर झाल....💐💐💐💐

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 года назад +3

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @chetanborchate2003
    @chetanborchate2003 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.. 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @manojkumarnavale7459
    @manojkumarnavale7459 3 года назад +1

    आवाज खूप छान आहे राणीचा 😘😍❤🔥🔥🔥🔥💪

  • @GaneshJadhav-zd3ue
    @GaneshJadhav-zd3ue 3 года назад +1

    Om शेट 🔥🔥🔥

  • @SunilYadav-sy2zt
    @SunilYadav-sy2zt 3 года назад +3

    हाय सोन्या भावा मारू नका तो लय डेंजर मानुस आहे
    ओम एक नंबर कलाकार आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 3 года назад +1

    माईक नसताना देऊला बाहेरून राणीचा आवाज कसा येतो बाबा ..ही उणीव आहे.तरी पण बाल कलाकाराचे अभिनंदन.

  • @L.A.gahane.
    @L.A.gahane. 3 года назад +1

    Super hite

  • @sumitkamble153
    @sumitkamble153 3 года назад

    ओम्या राणी मस्त च👌👌👌

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 3 года назад

    राणी सारखी मैत्रीण भेटायला खूप मोठ नशिब लागत..एक नं मैत्रीण आहे.ओम्या..तुझी..आपल्या ला खूप आवडते.तुमची.मैत्री खूपच छान भाग..