मेपट म्हणजे बांबूला, मानग्याला असणाऱ्या होल मध्ये गज टाकून, म्हणजे बांबूच्या होल मध्ये बारीक घोळून टाकलेला दुसरा बांबू... मागून धक्का मारल्यावर पुढे जाईल असं बनवलेल असतं त्यात कटक म्हणजे कडक गोल त्या बांबूच्या होल मध्ये बसेल या मापाचे ते फळ असत ते त्यात टाकून गजीने मागून पुढे ढकलायच जे जोरात लांब उडत आणि त्यातून आवाज येतो...
सोन्या भावा रम्या कसा प्रत्तेक वेळेला उल्लू बनतो . बाकी भाग मात्र नाद खुळा तुम्ही जी प्रत्येक एपिसोड मदी मुझिक घालता,वाजता ती अप्रतिम कधीतरी ती मुझिक ग्रुप वर टाकी राव✌👏🤝👌🙏👍💯💯💯❤💘💕
सोन्या आजचा भाग खूप खूप छान होता.. लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद.. सोन्या. 🙏 एक विनंती आहे एक भाग एस टी च्या चालक व वाहक यांच्या समस्या वर आधारित काढशिल का.. रात्र वस्ती मच्छर मध्ये झोपणे.. सकाळी लवकर उठून उपाशी पोटी फक्त चहा घेऊन कमी पगारात कुटुंब चालविणे.. प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर सेवा आहे.. त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी असते.. एक भाग काढला तर खूप खूप बरे होईल.. समस्त सव्वा लाख एसटी कर्मचारी यांना हा भाग सेंड करेन आणि गावठी मॅटर ही वेब सिरिज अनेक चालक व वाहक बघतात.. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
नमस्कार सगळ्यांना, आज पर्यंत बऱ्याच सिरीज पाहिल्या पण गाव काय असत आणि गावाकडची मजा काय असते ते तुम्ही दाखवत आहात प्रत्येक एपिसोड पाहिले ना की जुन्या आठवणी जाग्या होतात बघा त्यामुळे लय भारी वाटतं आणि शेवटी आपल्या साताऱ्यातील लोकेशन आहे म्हंटल्यावर म काय विषयच खोल की लय भारी बघा. आणि सगळ्यांचंच काम इतकं चांगलं आहे की बघताना अस वाटत की रियल लाईफच चालू आहे असं. एक आहे की एकदा तुमच्या टीम ला समक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे बघा🙏🏻 सोन्या भाऊ खरंच खूप काम करत आहात सगळे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मेपट म्हणजे बांबूला, मानग्याला असणाऱ्या होल मध्ये गज टाकून, म्हणजे बांबूच्या होल मध्ये बारीक घोळून टाकलेला दुसरा बांबू... मागून धक्का मारल्यावर पुढे जाईल असं बनवलेल असतं त्यात कटक म्हणजे कडक गोल त्या बांबूच्या होल मध्ये बसेल या मापाचे ते फळ असत ते त्यात टाकून गजीने मागून पुढे ढकलायच जे जोरात लांब उडत आणि त्यातून आवाज येतो...
Mala bhetaych ahe team la
धन्यवाद
धन्यवाद
छान माहिती पण, हे मेपट बघायला भेटलं असत तर बरं झालं असत हे तयार कुठं मिळत.
Mi hi ekda team la bhetnar
गावातील निसर्गमय, निसर्गरम्य वातावरणात, गारवा जणू काय स्वर्गच भुतलावर अवतरला.. खूपच छान सुंदर मनाला मोहित करणारा शीन दाखवलेला आहे... धरनिमातेने जणू हिरवा शालू पांघरलेला आहे...🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 नयनरम्य दृश्य.. खुप छान.अतिसुंदर!!!👍👍👍
✍️मी किरण देवरे पाटील..kgn.
👌👌👌दोन चाहा 1 खारी गावठी मॅटर जगात भारी
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
खरंच हीच आपली संस्कृती आहे आणी तुम्हीच संस्कृती जपणार
खतरनाक लव्ह स्टोरी निघत चाली 😂😝☝️😂♥️🌹♥️👌👌👌👏👏👏👏 पली आणी सत्याची 😝😝
नयनीला साडी एक नंबर दिसती राव
1no sapna lai bhari diates sadi var🌹🌹🌹🌹👌👌
सोन्या भाऊ लय भारी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
संत्या ची भूमिका एक नंबर सोन्या भाऊ
1 नंबर काॕलेटी आहे भावा
1 नंबर ना सोन्या भाई आणि सत्या भाई
गावटी मॅटर एकच नंबर
मेपट लय झ्याक बनवलय लेका तूनी
एकच नंबर रे आजचा अपिसोड
Majja aali laych bhari vatala monya cha darara disala nahiaaj
लय भारी
आपली संस्कृती टिकून ठेवणे याला म्हणतात खरा गावठी 🙏🙏🙏
Khuf chan lahan panachi ani gavachi athavan zali aji
सोन्या kkkkkddddkkk भावा एपिसोड आजचा लवकर टाकत जा एपिसोड सोन्या भावा
एकच नंबर सोन्या भावा
Ekha c no. Matter gavti matter ❣️😘
सपनी दीदी साडीत खूप छान दिसते
एकच नं असच मुलींनी ओढणी घेतलक छान दिसत . आपली संस्कृती ..
एकच नंबर एपिसोड सोन्या भाऊ
Nice sonya bhava kdk
पलीलीली साडीत छान दिसतीस😍
1 ch nbr na bhavano....
Kadkkk sonyy bhai
🤘👌🤘 💘💘🤘🤘 खूप छान होता सोन्या भावा एपिसोड. 🤘👌🤘 💘💘🤘🤘
जीवनात खरी मज्जा खेड्यातच येते . जबरदस्त एपिसोड एक नंबर काम केल.
जय टायगर गावठी मॅटर टीम
सत्या आज कमीच शिव्या खाल्ल
सोन्या भावा रम्या कसा प्रत्तेक वेळेला उल्लू बनतो . बाकी भाग मात्र नाद खुळा तुम्ही जी प्रत्येक एपिसोड मदी मुझिक घालता,वाजता ती अप्रतिम कधीतरी ती मुझिक ग्रुप वर टाकी राव✌👏🤝👌🙏👍💯💯💯❤💘💕
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
Omya Ani Rani Bhari ahet😍😘
1 no bhavano khop sundar
छान झाला आजचा भाग
निसर्ग खूप सुंदर आहे
सोन्या आजचा भाग खूप खूप छान होता.. लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद.. सोन्या. 🙏 एक विनंती आहे एक भाग एस टी च्या चालक व वाहक यांच्या समस्या वर आधारित काढशिल का.. रात्र वस्ती मच्छर मध्ये झोपणे.. सकाळी लवकर उठून उपाशी पोटी फक्त चहा घेऊन कमी पगारात कुटुंब चालविणे.. प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर सेवा आहे.. त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी असते.. एक भाग काढला तर खूप खूप बरे होईल.. समस्त सव्वा लाख एसटी कर्मचारी यांना हा भाग सेंड करेन आणि गावठी मॅटर ही वेब सिरिज अनेक चालक व वाहक बघतात.. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
तुमचा नंबर इथे कंमेन्ट करा...
संपूर्ण टीम चे अभिनय खूप छान आहे
एकच नंबर सोन्या भावा नादच खुळा सर्व विडिवो बंनल्यात मग आता गणपती विशेष विडीवो लवकरच बनवा
नमस्कार सगळ्यांना,
आज पर्यंत बऱ्याच सिरीज पाहिल्या पण गाव काय असत आणि गावाकडची मजा काय असते ते तुम्ही दाखवत आहात प्रत्येक एपिसोड पाहिले ना की जुन्या आठवणी जाग्या होतात बघा त्यामुळे लय भारी वाटतं आणि शेवटी आपल्या साताऱ्यातील लोकेशन आहे म्हंटल्यावर म काय विषयच खोल की लय भारी बघा. आणि सगळ्यांचंच काम इतकं चांगलं आहे की बघताना अस वाटत की रियल लाईफच चालू आहे असं. एक आहे की एकदा तुमच्या टीम ला समक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे बघा🙏🏻 सोन्या भाऊ खरंच खूप काम करत आहात सगळे.
🙏🏻🙏🏻🙏🏻
सोन्या भावा एकदमच कडक
हिरवगार रान लय भारी वाटते भावा...👍
खूपच छान दिसते
Yala mantat episod khupch jhakas, comedy pan hota.
याला म्हणतात गावठी मॅटर टाईमावर भाग आज. 1नबर काम केलं सोन्या भावा 👍✨🍫😌👏👏👏👏👏👏👏👏👏
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
0
⏫🈯⏬🈁⏫🔤🕎⏬▶🔽⏫🔹🈯🎅
Team la bhatayach ahe amhala
@@pradipgidde7991and
Ek number episode.....
Rani and omya nice khatarnak 🔥🔥👍👍👌👌
काय सोनू सपना अजून किती दिवस चालणार तुमची लव्ह स्टोरी लग्न कधी करणार 💗
सोन्या भावा खूप सुंदर episode आहे
Sonya shet kadkk ❤️
1 no. Bhava जुने दिवस आठवले 😘
नाद खुळा भाऊ✌🏻✌🏻
पलीलीली😂😂😂😂😂
Mept mhanje ky te aaj samajl tumchya gavti matter mule... Thanks and very good all character
आणी ओमन शेवटी थोडंच केल पण लय भारी 😝👏☝️👌😂♥️🌹
Lay Bhari 👌👌👌🚩🚩
जुनी आठवण आली भावा लय मस्त वाटलं भरी एपिसोड होता
Ekch no bhava😍
Must sonya bhau
Kharach chan episode ahe
Khup chan he
सोन्या भावा एक नंबर एपिसोड लय भारी 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍😃😃😃
खुप छान भाग घेतला आहे
लय भारी episode दादा 👌🏻🤩 अशे episodes रोज पाहीजेत ❤ शुक्रवार खुप लांब वाटतो आम्हाला ❤
वातावरण खुप सुंदर आहे ✌️✌️✌️✌️✌️
एक नंबर हिङवी बनवले
👌👌👌👌👌👌👌 एकदम भारी गावठी मँटर
एक नंबर सोन्या भावा
सत्या ची छान भुमिका वाटते छान आहे भाग आजचा 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍
सोन्या भावा साठी 1 लाईक करा 🎬🎥🎉🎬👇 की
व्यक्तिचित्रण,संस्कृती दर्शन,परिसर चित्रण खूपच सुंदर....
गावठी मैटर टीम हड़ाची कलाकार आहेत love you all
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
नुस्ता धुरळा🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खुप छान भाग होता आजच्या
Kaddk ❤️
हे सगळे बघून पुन्हा लहान व्हावंस वाटतय व गावच्या निसर्गाचा, राहणीमानाचा आनंद घ्यावा.
फारच छान. 👌👌👌
मनःपूर्वक शुभेच्छा .
सोन्या भावा एकच नंबर काम
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
आज गावाकडची मजा मस्ती आठवली सोन्या भावा 😂😂😂😂👍👍👍
हासून हासून पोट दुखलं राव👌
सुपर ना सोन्या भावा
Bhari ekach number
1 no sonya
एक नंबर भाषा आहे,,,,लई आवडली आपल्याला
Khup chan hota episode junta athvani tajhya jhalyat well-done gavthi matter team 👌🙏
खूप छान भाग होता
खुप मस्त आजचा भाग , अभिनंदन टीम
खूप छान आहे आजचा एपिसोड nice सोन्या भाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
Kuup chaan
गावाकडची आठवन आली आम्ही सगळे जण लहानपणी आशीच मजा केली👌👌
खरचं भाग चांगला आहे की
अप्रतिम होता आजचा भाग💐
ऐक नंबर सोन्याभाऊ ❤️😘❤️😍😍😍🔥🔥🔥🔥
Mst ahe bhai episode... Watching from mumbai💕💕💕
Monya kuth gelay Sonya bhau
खुप छान आहे वीडीओ 👌👌🥀🥀
सोन्या भाऊ देवळात इंर्टी एकदम कडक , आणि episode madhil hill view mst
लय भारी एपिसोड , रडताना पाहून हसलो पण खूप
1नबंर भाऊ👌👌
एक नंबर एपिसोड आहौ आजचा मंन खुश झाल आज
Sunday la takat ja bhava....time asto लोकांना
1no डोंगर
नादच खुळा