छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगताहेत मा. अमोल मिटकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 743

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 Год назад +6

    अभ्यासपूर्ण, तटस्थ, सडेतोड आणि खरा इतिहास सांगता. भाषणशैली उत्तम. आपल्या सारख्या विचारवंताची आज खरी गरज आहे. 🙏

  • @rahishjadhav6221
    @rahishjadhav6221 2 года назад +4

    ग्रेट दादा आपल्या कडे एव्हडे अभ्यासू शब्द आहेत, की आपले आभार कोणत्या शब्दात मांडावेत कळत नाही

  • @shankartormal2719
    @shankartormal2719 2 года назад +3

    अतिशय चांगल भाषण आहे मिटकरी साहेब

  • @ravindragaikwad6859
    @ravindragaikwad6859 4 года назад +35

    खरंच हुशार थोर इतिहासकार आहात. दादा तुम्हाला आमचा सर्वाचा मानाचा मुजरा जय शिवराय , जय भिम

  • @sushantthikekar625
    @sushantthikekar625 3 года назад +11

    मी अमोल दादाची बरीच भाषण ऐकली ते सांगत देव कोणी पहिला देव कोणाला दिसला जर देव नाही मग शिवाजी महाराजांच्या काळात हर हर महादेव गर्जना का ?? कोणाची ?? जय भवानी हे देवी देवता नाहीत का??

    • @Reaction164
      @Reaction164 3 года назад

      Brother Har Har mahadev heyy eka person cha navv ahe history madhe changes karun baalach devacha avtar dilaay...!!!

    • @sushantthikekar625
      @sushantthikekar625 3 года назад +1

      मग देव नसेल कदाचित ते अभिषेक करायचे ते पण एखाद्या बकासुराच्या असावा

    • @rohitchandanshive7568
      @rohitchandanshive7568 3 года назад +1

      दादा मावळे एकत्र अनायचे होते. आत्मविश्वास निर्माण करायचा होता

    • @sushantthikekar625
      @sushantthikekar625 3 года назад +1

      मावळे एकत्र आणायचे होते म्हणून हर हर महादेव गर्जना केली का? आणि ज्या तलवारीला नाव दिलं भवानी तलवार ते कुणाच्या आईचं की बहिणीच होत

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 11 месяцев назад

      Chh shivaji maharaj raaje hote scientist, dharma guru kiva sant nahit ki tyanla samjayla dev ahe ki nahi ha tyancha prashna nhavtach... Te janmala jya kulaat ale tyanni tech bolla.... Vaait naka manu pan maharaj jar muslim gharat janamle aste tar te "Allah hu akbar" bolle aste ka "har har mahadev"?
      Thodkyat maharaj hindu janamle mhanun "har har mahadev" ghoshna thevli itkach farak ahe

  • @sunilhake2389
    @sunilhake2389 4 года назад +9

    मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा। इतिहासाचे पुस्तकच पाचवी किंवा सहावी ला असायला हवा होता।।। जय शिवराय।। जय शंभूराजे।।

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      Gudee Cha Arth kaya Tambya Gudevar Kashyacha Pratek ahae ✍️📢👍

    • @arunapawar6175
      @arunapawar6175 2 года назад

      @@jayBharatiraanga6425
      1aaa

  • @balwantihare9574
    @balwantihare9574 4 года назад +2

    याचा जन्म १९ शे मधला असेल आणि हा १६ शे मधील माहिती सागतो पुस्तक वाचून सांगतो हा हुशार असेल तर यांनी २४ शे मध्ये काय होईल कसे होईल ते सांगावे मग यांनी म्हणु नये कि मी काय ज्योतिष आहे काय हे आहे काय ते आहे काय झालेल्या गोष्टी लहान लेकरू सुध्दा सागतो कि मी इथे चालताना पडलो होतो पण तो सागत नाही कि मी आता कुठे पडणार आहे म्हणून आगे कि सोच जय शिवराय

  • @abhishekjadhav4493
    @abhishekjadhav4493 3 года назад +9

    हिंदू धर्माचा उपहास कसा करायचा हे ह्या व्हिडिओतून दिसतंय . धर्माचं आपलं ज्ञान किती, आपली औकात किती ? अन बोलतोय किती? धर्मा बद्दल नुसतं चुकीच ज्ञान

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +3

    अमोल सर,,👌👌सत्य अस्त्याशी मनाची केले खात्री ,, नाही मानत सर तुम्ही बहुमता,, माझ्या तुकोबांची वाणी तुमच्या मुखात,,,आहे अभिनंदन विद्रोही ,,तुकाराम,,खम्बीर वारसा जपत आहात,,,👍👍

  • @ajitgaikwad5707
    @ajitgaikwad5707 4 года назад +4

    तुकाराम महाराजांना मानतो ;आणि रामाला मानत नाही...... किती मोठा मूर्खपणा?

  • @aniketbobade1440
    @aniketbobade1440 3 года назад +1

    Ati uttam bhashan dille ho tumhi bhau man gaye aapki aavaj buland hii.............

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 3 года назад +6

    Very good speech. Good study and interpretation. God bless you.

  • @devindrasullan6241
    @devindrasullan6241 3 года назад +7

    Wow amazing speech sir 👌
    Thanks for information

  • @gadetjn6945
    @gadetjn6945 Год назад

    अभ्यासू प्रबोधनकार देशाला अंधकारणातून बाहेर काढू शकतात,त्यातील एक जिवंत उदाहरण म्हणजे अमोल मिटकरी साहेब.❤

  • @shantaramtayade9793
    @shantaramtayade9793 3 года назад +2

    अमोल दादा, मानाचा मुजरा आपल्या वक्तव्याला

  • @vijayg300
    @vijayg300 2 года назад +1

    बदमश आहे, खरं आहे, हलकट आहे खर वाटत तुमचं बोलन

  • @shrimantsupekar3717
    @shrimantsupekar3717 6 лет назад +9

    अम़लदादा आपण खूप महत्त्वाचे कार्य हाती घेतलेले आहे कारण आपण सगळ्या महामानवाच्या खरा इतिहास समाजापुढे आणतं आहात धन्यवाद अमोलदादा

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 года назад

    याला म्हणतात शिव शाहू फुले आंबेडकरी विचार वाह मस्त म्हणूनच आम्ही पुरंदरे ला कधीच इतिहासकार मानलं नाय

  • @arunadhaktonde4503
    @arunadhaktonde4503 3 года назад +2

    Very nice speech Thank u so much

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 3 года назад +1

    एकदम खरे आहे त्यामुळे सर्व समजले

  • @mamta7614
    @mamta7614 2 года назад

    Speechless. Akdam kadak. Har Har Mahadev🙏🙏🚩🚩

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 4 года назад +8

    सर तुम्हाला
    खरा इतिहास समजला आहे
    त्यामुळे तुम्ही खर बोलू सकता
    ज्या लोकांना खरा इतिहास महित नहीं ते जातिवाद पाळतात , अंधश्रद्धा पाळतात अणि लोकांचा द्वेष करतात
    जय भीम जय शिवराय जय छ. शाहुराजे

  • @feellikegood7690
    @feellikegood7690 2 года назад

    एकदम छान मिटकरी साहेब 🙏🙏🙏

  • @sharmilajadhav6577
    @sharmilajadhav6577 3 года назад

    Great work mitkar....saheb..salute tumhala tumcha abhays etka ahe ki tumhala koni touch Karu shakat nahi

  • @bravebirdchannel8015
    @bravebirdchannel8015 3 года назад +1

    मनु संहितेनुसार संभाजी राजांना मृत्यू शिक्षा दिली गेली, औरंगजेबाने यापूर्वी अशी मृत्यूची दिल्याची इतिहासात वाचनात नाही......

    • @anid805
      @anid805 2 года назад

      Are dada aurangzeb evdha kattar musalman to ka manusmriti vachel chhtrapati sambhaji maharajanna mrutyu dand qurana chya nusar dila hota jaun masir e alamgir vach

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 2 года назад

    सुंदर माहिती सादर आहे

  • @TheNilesh63
    @TheNilesh63 4 года назад +1

    Khup chhan sir ajchya tarunana atishay mahtwach bhshya krun tyana khara itihas mahit asn khup garjech ahe ani te kam Tumi krta great sir .samajprbodhan tumchya bhaanatun khup chaglyaprkare hotey yacha mala sarth abhiman ahe.khara itihas tumchya bhaasanatun trunvargala kaltoy ashi asha ahe

  • @s.k.7598
    @s.k.7598 3 года назад +1

    जय भीम जय संभाजी महाराज जय शिवराय मिटकरी साहेब हा ईतिहास बहुजन समाजातील मराठा बांधवा स खुप आवश्यक आहे

  • @maurisatav3077
    @maurisatav3077 3 года назад

    सर तुमचा नंबर मिळेल का , मला महाराजांचा खरा इतिहास सगळ्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करते

  • @montusk2238
    @montusk2238 4 года назад +1

    Amol mitkari u have a guts all my hindu Muslim sikh isai aastik nastik bro should have this kind of gutss

  • @siddhantdokhe9958
    @siddhantdokhe9958 6 лет назад +140

    एकच साहेब बाबा साहेब एकच राजे शिवाजी राजे अणि एकच शूर पराक्रमी बहुजन रक्षक संभाजी राजे

    • @akashpatil94048
      @akashpatil94048 4 года назад +17

      @@techwithprathmeshbasatwar3034 संभाजी महाराज हिंदुत्ववादी नव्हते ते बहुजन रक्षक होते तुम्ही जातीवादी किडे देशातून हाकलून लावले पाहिजे
      जय शिवराय जय भीम
      फक्त शाहू फुले आंबेडकर

    • @user-me6lh5og9c
      @user-me6lh5og9c 4 года назад +9

      @@techwithprathmeshbasatwar3034 avdha Ram Krishna karto ahes...me he maratha hindu ahe...ja pahila Bagh he Ramayana ani Mahabharata khar ahe ka ..he sanskrit Ramayan brahmin lokani hindu na murkh bhanavnaya sathich lihil ahe....ani Mahabharatacha ani north india cha kahi relation nahi... Mahabharat he tamil madhil 2 gatanmadhil yudh hot...te ya brahmin lokani chorla ani tyat karm kandasarkhya goshti milavlya......
      Sang mala , kay tya ramachi puja karaychi garaj ahe ...kay kel tyane samajasathi , tya ramapeksha majhya Chatrapati shivaji maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj yanche vichar khup thor ahet...

    • @user-me6lh5og9c
      @user-me6lh5og9c 4 года назад +5

      @@techwithprathmeshbasatwar3034 ani lavdya me he tujhya sarkha baba sahebana nav thevaycho ...karan mala baba Saheba baddal mahit navte....pn jevha baba saheb yanchya baddal vachal ..shahu , Mahatma Phule yanchya baddal vachl tevha khara dnyani jhalo ....

    • @ketansawant8567
      @ketansawant8567 4 года назад +1

      @@user-me6lh5og9c ramayan varun ramacha sita sathi prem kalta,ram bharatatun lankela gele fakt sita varil prema sathi.Jari tujhyapramane manla ki ramayan khota ahe tari aplya patni sathi nissim prem he shikavta ramayan. Tu nahi manat ramala nko manu,pn lokanna hey nko shikavu tyanni konala manayche.Jai Shivray ,Jay Bhim.

    • @user-me6lh5og9c
      @user-me6lh5og9c 4 года назад

      @@ketansawant8567 ho ka, mg tyane sitela agni pariksha ka dyayla lavli ?? Mulat to dev ahe ka ?? Ka ek samanya manus ? Tyachya ravan 💯 shreshta hota.....ani aplya boyka var Prem sarv karatat ...jar ka tujhya var vel Ali asti tar tu nasta gela ka Sri lankela bayko sathi..mulat he sarv faltugiru aheki Ravana ne sita palavli...murkh banavaychya bhakad katha..
      Ani Tula jai bhim bolaycha kay adhikar re jar tu bahujan asun ramala manto... Babasahebanche rama ani Krishna varil vichar vachle nahi vatt..
      Ya sarv pakhandi Devta Brahmanani aplya mathyavar mandlya ahet...ani apan tyachi puja karto...mulat yanchya var bolnyasarkhe bharpur ahe pn itk sangu nhi shakt

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 года назад

    Hae Arthwat Prabodhankar ahae Amol Yana Dr Babasaheb Ambedkar Yanchae Janm Saal Mahet Nahe ✍️🤠💦

  • @pradippatil321
    @pradippatil321 6 лет назад +48

    ।।जय जिजाऊ।। जय शिवराय।।जय शंभूराजे।।....तुमच्या या कार्याला लाख लाख सलाम सर... Salute.

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 2 года назад

    युगपुरूष खेडेकर साहेब यांच्या तालमीत तयार झाल्याचे पैलवान अमोल दादा मिटकरे

  • @sunandakolpe5903
    @sunandakolpe5903 5 лет назад +2

    Khupc sundar vichar sagitale aahet. 👍jantet nkkich badal ghadel. He karry asech chalu rahu dya. 👍

  • @rahulsarvgod7094
    @rahulsarvgod7094 4 года назад +3

    आजच्या महाराष्ट्रातील तरुण पिढीला खरा इतिहास सांगणारे बहुजनांचा आवाज अमोल दादा मिटकरी.

  • @kakavsb1204
    @kakavsb1204 6 лет назад +6

    हिंदूना ब्राम्हणानी स्वार्था साठी मुर्ख बनवल
    आता अमोल सारखे लोक हिंदूना मुर्ख बनवतात
    हिंदू कधी ही एक होऊदेनार नाहीत

  • @संदीपतुरुंगे
    @संदीपतुरुंगे 4 года назад +7

    शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार खरा इतिहास मांडणारे अमोल दादा मिटकरी मनाचा मुजरा तुम्हाला 🙏🙏🙏

  • @DrShantaramKarande
    @DrShantaramKarande 6 лет назад +5

    अत्यंत प्रभावी व्याख्यान

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 3 года назад +2

    Golden speech of Amol mitakari saheb changla probadhan ahe you are great leader 🙏💐💐💐💐

  • @anjali8018
    @anjali8018 2 года назад

    Gret

  • @anilkamble9413
    @anilkamble9413 3 года назад

    तुमचे आदर्श ओवेसी आहेत 👏

  • @siddharthubale1182
    @siddharthubale1182 2 года назад

    Great sir amol mitkari

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan 6 лет назад +21

    अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात. ........! जय शिवाजी महाराज जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर. . . . . . जय संविधान. .

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 4 года назад +1

      खोटा इतिहास सांगतो हा हरामखोर

  • @rahuldhumane664
    @rahuldhumane664 5 лет назад +15

    अमोल सर जी सलाम तुमच्या विचारला 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

  • @ghanshyamdongre942
    @ghanshyamdongre942 6 лет назад +77

    अमोल दादा तुमच भाषण फार छान आहे मनापासुन अभिनंदन मला संभाजी बिंगेड सामिल करता येईल का मला काय करावे लागेल सागा, धन्यवाद तुमचा👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @pchidambaram9137
      @pchidambaram9137 5 лет назад +1

      Bamanacha lund chok mag tula ghetyat

    • @शुभमराजेभोसले
      @शुभमराजेभोसले 4 года назад

      तुम्हाला संभाजी ब्रिगेड मध्ये शामिल व्ह्याच आहे तर संपर्क करा 8767752885 ह्या नंबर वर i

  • @virendrakale671
    @virendrakale671 2 года назад

    Great deserve for complement salute salute to you and your knowledge 🙏🙏🙏

  • @abhishekjoshi5296
    @abhishekjoshi5296 3 года назад +1

    Rajanchi positive history sodun baki sagla sangitla sahebannni🙌🙌🙌

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 2 года назад +1

    न विसरावे कदापी महापुरुषांना गर्वाने सांगा जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🚩💙🙏

  • @amolbodade9811
    @amolbodade9811 6 лет назад +45

    💐जय शिवराय... 💐 💐 जय संभाजी...💐 💐 जय भीम...💐

  • @sandeepbarde2551
    @sandeepbarde2551 2 года назад

    Jay jijau Jay shivray🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @shrikantgavhane
    @shrikantgavhane 4 года назад +3

    इतिहास राहिला बाजूला दुसरीच बकबक ऐकायला मिळाली

  • @somnathsutar908
    @somnathsutar908 6 лет назад +119

    अमोल दादा तुमची भाषनं खुप तीखट आहे. पण खरी आहेत परंतु या बहुजनाच्या गळी कधी उतरनार काय माहीत. मी एक सांगतो माझ्या घरी येथुन पुढे सत्यनारायन सारखं कर्मकांड होनार वाही.तुम्ही ही समाज कार्य करता याचा मला खुप अभिमान आहे.

  • @shreeswamisamarth5268
    @shreeswamisamarth5268 2 года назад

    खुप छान साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @darshanmesharam9426
    @darshanmesharam9426 3 года назад

    अजुन 10 पिढ्या लागतील गुलामगीरीतुन बाहेर पडायला !

  • @rajukewat5386
    @rajukewat5386 6 лет назад +3

    खुप छान सर धन्यवाद
    मोबाईल क्रमाक पाठवा अमोल सराचा

    • @jaganwable5363
      @jaganwable5363 5 лет назад

      ९१४६१५५०९२मला फोन करा

  • @सिंगारद्विप
    @सिंगारद्विप 4 года назад +1

    Nice sir mi pn Asur kul mdhun belong krtoy ani mi Gond Adiwasi ahe Mahadhyani samrat Ravan , Raja mehshasur , hirnyaksh , Raja jalandar ...Amche Purvaj ahet ., jay Ravan , jay bhawani , jay bhim, jay mahatma phule , jay shahu maharaj

  • @lokeshharsulkar839
    @lokeshharsulkar839 4 года назад +1

    Sir , history punha vachal prati Shivaji veer Shivaji kashid yanna mhantat

  • @sunilbabar3777
    @sunilbabar3777 3 года назад

    ये छञपती संभाजी महाराज इतिहास है क्या हमे तो अभी पता चल गया हमारे राजा का इतिहास.

  • @heisenbergwhite9310
    @heisenbergwhite9310 4 года назад +3

    Really very intelligent talk...we need such type of awareness today amongst people against this Bhramanism #bhramhanwad se azadi chhaiye 💯

    • @rohinikamble8370
      @rohinikamble8370 3 месяца назад

      अमोल मिटकरी तुम तुम्ही नक्कीच चांगली विश्वास ची युवा सेना तयार करा आणि संविधान वाचवावे जातीभेद नष्ट करावा मी आजच राजश राजन खान यांचा व्हिडिओ पाहिला तुम्ही पण पहा

  • @prozicgamer5994
    @prozicgamer5994 4 года назад +1

    Lay bhari kitkat Shah namskar

  • @akashtelange5064
    @akashtelange5064 4 года назад +1

    संभाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती होत, आणि त्याची उंची किती , हे सांग खरं सगळं प्लिज

  • @monajsavde2466
    @monajsavde2466 2 года назад

    Right sirji 🙏

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 4 года назад +2

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! जय शिवराय !

  • @kshirsagarpandurang9116
    @kshirsagarpandurang9116 5 лет назад +3

    साहेब तुम्ही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलता. डाॅ बाबासाहेबांबद्दल बोलता पण लहूजी वस्ताद बद्दल बोलत नाहीत. त्यांच काही स्वराज्यात योगदान नव्हत का.मातंग समाजाच्या बायका आवास मागायला जातात हे न विसरता बोलला. पण महाराला जोडलेला मि पण मांग आहे.

  • @akshayrahinj7141
    @akshayrahinj7141 3 года назад +1

    Aamhi tyana dhramvirch mhnanr

  • @rahulkamble709
    @rahulkamble709 6 лет назад +29

    अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात.......जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहू महाराज जय भिम जय आण्णा भाऊ साठे संत तुकाराम संत कबीर संत बसेशवर संत गाडगे बाबा माता जिजाबाई भोसले माता सावित्री बाई फुले माता रमाई माता अहिल्या बाई फुले.....जय भिम....

  • @dasrathmude128
    @dasrathmude128 6 лет назад +13

    खुप छान आमोल दादा
    मानतो तुम्हाला मानाचा मुजरा करतो तुम्हास
    समान करतो तुमच्या बोलिचा

  • @dipaliwakchaure9424
    @dipaliwakchaure9424 5 лет назад +1

    अमोल भाऊ तुमच भाषन खुपच आवडल मला छान

  • @SR-mz5ye
    @SR-mz5ye 6 лет назад +6

    Khup mast bhashan aahe sir tumch.

  • @chandrakantpatait6064
    @chandrakantpatait6064 2 года назад

    मिटकरी साहेब हुशार आहेत खरा इतिहास कोणता स्पष्ट करुन सांगतात.खरे आहे पण समाजात परिवर्तन घडवून आणु शकले नाहीत, परिवर्तन घडवायला पाहिजे. मनोरंजन नको,समाजाला अंधश्रद्धा, कर्मकांड आणि पाखंड

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 3 года назад

    एक ओबीसी पंतप्रधान धर्म वाचवायचा प्रयत्न करतोय आणि दुसरा ओबीसी धर्माचा अपप्रचार करतोय

  • @vishalgholap8727
    @vishalgholap8727 2 года назад

    Ha bramhan dvesh pasravto

  • @ramesharakh1773
    @ramesharakh1773 5 лет назад +7

    Amol mitkari is great man👍👍👍👍

    • @JBS-77777
      @JBS-77777 4 года назад

      कसला झाट मी obc आहे मी ब्राह्मण समर्थक आहे दलित व मराठ्याची गांड ब्राह्मण च मारू शकतो आणि मस्तच मारतात आम्ही obc ना अभिमान आहे ब्राह्मण नाचा 😁😁 दलित मराठा मध्ये पण फूट आहे आणि तुम्ही लोक कधीपासून एक झालात
      मी एक obc मला मराठा व दलिर द्वेष करायला आवडतो 😋

  • @prafulla14396
    @prafulla14396 6 лет назад +12

    एकच नंबर अमोल दादा
    जबरदस्त भाषण

  • @suhaskadam8214
    @suhaskadam8214 Год назад

    परीवर्तनातील लढ्याचा महायोध्दा अमोल मइटकरई यांना गप्प बसविण्यासाठी आमदारकीचे गाजर शरद पवारांनी दाखले .आणि मिटकरी साहेब त्याला बळी पडले. यात प्रामुख्याने आमचे नुकसान झाले.

  • @ashishpawar3746
    @ashishpawar3746 5 лет назад +6

    Jai shivray jai bhim, amol dada tumchya himatila amcha salam, ki tumhi brahmanani gadhul kelela apala itihas swach ani khara sangta..

  • @falgun0012
    @falgun0012 4 года назад +1

    Dada love you...... You made us proud Har har mahadev.....mi pun mavla aahe and want to join you.....

  • @tanajisontakke7827
    @tanajisontakke7827 3 года назад

    मिटकरी साहेब तुम्हाला संभाजी महाराजाचा खरा ईतीहास सागांयला पैसे देऊन बोलवल आणि तुम्ही 67मीटात महाराजावर 10 मीनीट सुधां बोला नाहीत यावरून तुमाचा ईतीहास कळतो

  • @pintyabhalekarshriyamusic1964
    @pintyabhalekarshriyamusic1964 3 года назад +3

    माऊली भाषण ऐकून अंगावर काटा आला, खरा इतिहास मांडलात. 🙏🙏🙏

  • @pankajdhokane6913
    @pankajdhokane6913 5 лет назад +6

    अमोल दादा चुकीचा इतिहास सांगु नका आणि तुला कायम हिंदू पासून अडचण आहे संभाजी महाराज हे हिंदू धमॆ रक्षक होते

    • @ajitmane2146
      @ajitmane2146 5 лет назад

      Mag khar Kay sabhaji Maharaj darude hotel..he khar ka.tu sang

  • @Manjusha_1234
    @Manjusha_1234 4 года назад +2

    Boudhh धर्मात भंते नाहीत का?ते पैसे घेत नाहीत का? बाबासाहेबांनी ज्या जातीवाद तून आपल्याला बाहेर काढले परत त्याच विळख्यात आपल्याला हा अडकवणार. याच्या विचाराचा आपल्याला फायदा काय याचे उत्तर टाळ्या wajvnaryani द्यावे

  • @nileshjadhav2322
    @nileshjadhav2322 4 года назад

    Very nice mithkari saheb

  • @saurabhjadhav1341
    @saurabhjadhav1341 3 года назад +1

    Bhau tu sambhaji raje baddal boltoy ki buddh dharmacha pracharak krtoy 🙄 mi tula changl manat hoto pn tu suddha jatiwadch bhadkwatoy.

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 3 года назад +1

    मग राज साहेब ठाकरे पुरंदारेना का आमंत्रीत करतात, का हा इतिहास त्यांना माहित नाही

  • @balurokade9677
    @balurokade9677 4 года назад +1

    फार काळजाला भिडणारे भाषण

  • @yogeshsontakke5727
    @yogeshsontakke5727 4 года назад +1

    ।। जय जीजाऊ ।। जय शिवराय ।। ।।जय जिजाऊ।। जय शिवराय।। ।जय शंभू राजे।। मा. अमोल दादा मिटकरी खरे शिवाजी महाराजांचे मावळे. खरच सर तूमचे विचारच सत आहे.खरे समाज सुधारक आहात.

  • @sanjaysangle3147
    @sanjaysangle3147 6 лет назад +3

    खूप छान सर

  • @amitpise3865
    @amitpise3865 5 лет назад +8

    Jay Bhim....
    Jay Shivray...
    Nice speech sir

  • @संदीपतुरुंगे
    @संदीपतुरुंगे 4 года назад +2

    ⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛳ सर 🙏

  • @rajeshkakad2481
    @rajeshkakad2481 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @sharadghatvisave230
    @sharadghatvisave230 3 года назад

    जय भिम सर

  • @sharaddahire7519
    @sharaddahire7519 3 года назад +1

    Jay shivray
    🌹🙏🏼🌹🙏🏼🌹

  • @rasikapulekar
    @rasikapulekar 4 года назад +2

    संगमेश्वरला जा कधीतरी आणि त्यांच्या स्मारकाची हालत बधा इतकी दूरअवस्था झाली आहे.....

  • @sanjaywaghamare7511
    @sanjaywaghamare7511 3 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 6 лет назад +7

    अमोल भाऊ कीती खोटं बोलशील थांबव हे दीशाभूल करणं इथेच भराव लागेल बाबा थांबव आता तुझी खोटी भाषणे काय संभाजीला औरंजेबान माललं याला काय पुरावा तुझेकडे

  • @ajaynandapure7018
    @ajaynandapure7018 4 года назад +2

    गार्गी काेण हाेती रे मग भावा भगवान बुध्दांच्या आधीच्या काळात याद्ण्यवाल्क्य साेबत शास्त्रात्र केला.

  • @nishikantgondane2910
    @nishikantgondane2910 4 года назад +1

    मराठे आमचे भाऊ बंधु आहेत, आणि अम्ही सगडे छत्रपति शिवाजी महाराज यांचे मावडे अहोत, जागे होवा एक होवा,,पुस्तके वाचा,,

  • @sunilmankar6602
    @sunilmankar6602 3 года назад +1

    जय शिवराय 🙏जय संभाजी 🙏जय भीम

  • @bandukale7485
    @bandukale7485 4 года назад +8

    जॉनी लिव्हर चा भाऊ तू