सन्माननीय अमोल दादा किती भयंकर अभ्यास व जबरदस्त प्रबोधन करतात तुम्ही, ऐकताना अंगावर शहारे येतात व अभिमान वाटतो तुमच्या बद्दल व तुमच्या प्रबळ विचारशक्ती बद्दल म्हणुन तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्धास करुणामय वंदना करतो ,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,
जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा साहब का नाम रहेगा! हमारे बाबा साहब जीवित हैं, और युगों युगों तक जीवित रहेंगे, हमारे बाबा साहब कभी मर नहीं सकते! बाबा साहब अमर रहें!! जै भीम! नमो बुद्धाय!! जै भारत!!
साहेब आपण आपल्या सर्व समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना बेंबीच्या देठापासून सागतात पण काही दभिंन दगडी बांधवांना समाजत नाही हीच खरी नासमज गोष्ट आहे धन्यवाद साहेब खुप खुप सुंदर आणि छान👏✊👍 ❤💯👌👌🙏🙏🙏
अमोंल दादा जय भिंम जय भारत. दादा तुमचे विचार (प्रबोंधन) मि नेहमी ऐंकत असतो खुंप छांन विचार मांडतात तुम्ही तुमच्यांत जे शिंव शांहु फुले व बुंद्ध आबेडंकर विंचारात रुजले -ले आहेत त्यालां माझा दिँलसे शाँलुट.
अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात. . . ! जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर. . . . ! जय भिम प्रबुद्ध भारत. ..
तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती आम्हाला नाही प्रत्येक घरात 1 तरी मुलगा तुमच्यासारखा असायला हवा तुम्हाला जन्म देणार्या आई वडिलांना माझा सलाम जय भीम जय शिवाजी जय महाराष्ट्र
दोन्ही हात जोडून वंदन करतो हो आमोल दादा तुम्हाला प्रबोधनकार केशव सीतराम ठाकरे नंतर तुम्हीच .... तुम्हीच... आहात प्रबोधनकार अमोलदादा मिटकरी.. जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर. जय बुध्द जय भीम जय भारत
अमोल दादा खूप जबरदस्त भाषणातून आम्हाला नवीन माहिती मिळाली
में टकंरी संर जेय भीम जोत दींल❤ से सात है
INSANIYAT MANVATA KE SIR MITKARIJI KO DIL SE SALAM
एसी,एसटी,ओबीसी...एकता जिंदाबाद जिंदाबाद
गर्व कहो हम भारत के मुलनिवाशी
जय भिम जय संविधान जय भारत जय मुलनिवाशी
jAY bhim
Aapne aabhyas purn bhashan
Kele khup khup dhanya vad
Jay bhim Jay bharat
Jay sanvidhan 🎉
अमोल जी एक चांगल उगवत नेतृत्व.
जबरदस्त प्रबोधन.... अमोल मिटकरी दादा जय भीम। नमो बुद्धाय। जय फुले।
सन्माननीय अमोल दादा किती भयंकर अभ्यास व जबरदस्त प्रबोधन करतात तुम्ही, ऐकताना अंगावर शहारे येतात व अभिमान वाटतो तुमच्या बद्दल व तुमच्या प्रबळ विचारशक्ती बद्दल म्हणुन तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्धास करुणामय वंदना करतो ,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,
अमोलदादा आपले विचार म्हणजे एक तळपती तलवार आहे.
मै वर्धा महाराष्ट्र के इस कार्यक्रम में शामिल था और पहला प्रवचन भदंत प्रज्ञाशील महाथेरो फिलहाल थाईलैंड में हूं का था।
Wa.....Mitkari saheb very nice lectures No. 1 lay bhari saheb jay bhim
Very brilliant thoughts.Jay bhim sir.
Khup khup Dhanyawad.
Akkaha Maharashtra tumchyakade aashene baghtoy.
Sir tumhi khup chhan bolta! Tumcha bhaashan aikun rakt salsalta. Tumchya pudhchya vaatchaali sathi khup shubhhechya!
क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺अमोल।भाऊ।मिटकरी।👌👌👌👌👌😁🙏🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🇪🇺🇪🇺🇪🇺🙏 जय भिम 🙏 जय संविधान 🙏 जय। भारत 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏
आमदार अमोल दादा मेटकरी साहेब सलाम तुमच्या प्रबोधनाला
सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधीच मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद भीमाचा सुटणार नाही जय भीम जय शिवराय जय भारत
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, फूले साहेब बद्धल जे भाष्य केले आहे ते 100%खरे आहे, व. माझ्या मनातील ऐकायला मिळाले. हार्दीक अभिनंदन.
जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा साहब का नाम रहेगा! हमारे बाबा साहब जीवित हैं, और युगों युगों तक जीवित रहेंगे, हमारे बाबा साहब कभी मर नहीं सकते! बाबा साहब अमर रहें!!
जै भीम! नमो बुद्धाय!! जै भारत!!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
साहेब आपण आपल्या सर्व समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना बेंबीच्या देठापासून सागतात पण काही दभिंन दगडी बांधवांना समाजत नाही हीच खरी नासमज गोष्ट आहे धन्यवाद साहेब खुप खुप सुंदर आणि छान👏✊👍 ❤💯👌👌🙏🙏🙏
Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙
खुप छान प्रबोधन करता तुम्ही अमोल दादा.. जय भीम.. जय शिवराय..
अमोल दादा मिटकरी खूपच सडेतोड विचार मांडतात 🙏 ..... Thank u 😊🙏🙏
जबरदस्त अमोल दादा जय भिम, जय शिवराय खुप, खुप, खुप, खुप छान
पूर्ण speech ऐकलं अस वाटलं live बघतो 😊 खुप छान वाटलं खुप छान बोललात🙏 जय भीम 🇪🇺🇪🇺 जय शिवराय🚩🚩🚩🚩
Namo Budhay Jai Bhim Sathiyo ❤❤❤
अतिशय सुंदर भाषण ऐकून आनंद होत आहे जय भीम जय संविधान
Amol dada tumhi खुप छान प्रबोधन करता jay शिवराय, जय भिम 👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अमोलदादाचे भाषण एकच नंबर
जय जिजाऊ जय ज्योती जय सावित्री जय शाहु जय भिम
अमोल दादा मैं तो आपका क़ायल हो गया आपका उदबोधन बड़ा वैज्ञानिक है मानवता से भरपूर है एक बार तो छत्तीसगढ़ में आकर ओ बी सी को जागृत करने की कृपा करें।
👍👍👍🙏🙏
Jai Bhim . saheb ...
1 no. Sir... Khup bhari... Tumche bhashan aayktch rahave ase vatate, aabhiman vatato aamhi bhimachya muli aahot... *JAY BHIM* 🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍👍💝🙏🙏
Dada tumache dhama baddal bhashan aani tumache vichar tumachy ya chalvalila koti koti jay bhim namo budhay
अमोंल दादा जय भिंम जय भारत. दादा तुमचे विचार (प्रबोंधन) मि नेहमी ऐंकत असतो खुंप छांन विचार मांडतात तुम्ही तुमच्यांत जे शिंव शांहु फुले व बुंद्ध आबेडंकर विंचारात रुजले -ले आहेत त्यालां माझा दिँलसे शाँलुट.
जबरदस्त
तुम्हासारखे तुम्हीच आहात
शक्तिशाली, शब्द आपले
ब-याचदा मी शब्द एकले
तुमच्या शब्दांना प्रणाम झाले
जयभिम अमोल दादा 🙏
अभिनंदन 🌹🌹🌹
हां म जो है भीम जोत तेजकी ताकत है जेय भीम
khup chan speech saheb..
अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात. . . ! जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर. . . . ! जय भिम प्रबुद्ध भारत. ..
Amol mitkareeji Che lucre very very good thanks ton amo Prakash Raut Amravati ok
फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार ख-या अर्थाने समाजात रूजविण्याचे काम अमोल मिटकरी आणि सुस्मा अंधारे करित आहेत त्यांच्या कार्यास सलाम✍️👌👌👌💪💪💪💪💪🏅🏅🏅🏅🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
सुंदर प्रबोधन
आधुनिक प्रबोधनकार 👍👌🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भीम जय आदिवासी
Namo Buddhai Jai Bhim Sathiyon from Nagpur
अमोल दादा भाग्य आमचे की तुमचे कर्णप्रिय प्रबोधन ऐकतो आम्ही .
तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती आम्हाला नाही प्रत्येक घरात 1 तरी मुलगा तुमच्यासारखा असायला हवा तुम्हाला जन्म देणार्या आई वडिलांना माझा सलाम जय भीम जय शिवाजी जय महाराष्ट्र
the first one
the first one
जबरदस्त प्रबोधन अमोल दादा खरंच समाजाला गरज आहे जयभीम जयशिवराय जयजिजाऊ जय महाराष्ट्र
जय भिम जय शिवराय जय शाहू जय फुले जयमहाराष्ट्र जय भीम परिवर्तन करो देश बचाअओ
Maana cha jay bhim 💙💙💙🙏🙏🙏
बहुजनहिताय बहुजनसुखाय नमो बुद्धाय जय भिम जय शिवराय अमोल दादा मिटकरी वंदन तुम्हाला
Bhushan
Ravi Kawde
अमोल मेटकरी साहेब आपण जे भाषण केले ते खुपच छान आहे विचार ला सलाम जय भिम
दोन्ही हात जोडून वंदन करतो हो आमोल दादा तुम्हाला
प्रबोधनकार केशव सीतराम ठाकरे नंतर
तुम्हीच .... तुम्हीच... आहात
प्रबोधनकार अमोलदादा मिटकरी..
जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर.
जय बुध्द जय भीम जय भारत
Jay bhim
Barobar Patil Saheb
Jay shibaji jaytbhimji sahebw
Jai Shivrai Jai Shambhuraje
Move
खुप छान बोलता अमोल मिटकरी साहेब जय भीम नमो बुद्धाय
अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात. . . . जय-भिम जय-भारत प्रबुद्ध भारत
Dada buddha dharma swikara
Jay bhim dada👏👏👏👌
Jai Bhim Namo Buddhay
दोन्ही हात जोडून वंदन करतो हो आमोल दादा
सोशल वर्कर आहात सर तुम्ही
Nice & veery Good
माझ्या समाजात जेव्हा लोक इतरांचे बोलणे, प्रामाणिक पणे ,शांत पणे ऐकून घेण्याची क्षमता निर्माण करतील त्या दिवशी बुध्द समाधानी होतील
तुम्ही खंदे कार्यकर्ते आहात बहुजनांचे
जय भीम,जय शिवराय🙏अमोल दादा
अमोल सर सप्रेम 🌹🌹जय भिम 🌹🌹
तुमच्यासारख दादा भारी कोणच बोलत नाहि तुमचा अभ्यास भरपुर आहे
अमोलदादा खरच लय भारी
Jai Bhim. Mitkari. Sir. From B y Sadamast Diva
अमोल मिटकरी ,तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे ।ती म्हणजे जसे तुमचे आता ज्वलंत विचार आहेत। तसेच पुढेही असुद्या ।
मिटकरी साहेब जर तुम्हाला जर बुद्ध धर्म जर एवढाच प्रिय आहे तर घ्याना धम्माची दिक्षा घेऊन कश्याला आमच्या पवित्र हिंधू धर्मात राहता.
जातीय तेढ नको
Amol Dada he Prabodhankaar aahet .jaatiy tedh karu nako Murkha
अमोल मिटकरी सर तुम्हीं खूप छान मार्गदर्शन करता तुमचे खूप भाषण ऐकतो आम्ही
अमोल दादा तूम्ही वंचित बहुजन आघाडी मधे का नाही आले आपणास तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Best bhsahan amoal bhau tumhala sadar Jay Bhim
Tumi khup chaan bhashan dile very nice ......
Amol mitkari your study and great thinking ,simple presented speech no question....
0o
Super kranti Kari jai Bhim Namo budhhai Dosto jago bahujan jago jai mulnivasi brahman videshi jai sambidhan Evm Hatao Desh Bachao
Nice amol chatkari saheb
Awesome, Jay bhimmm
अमोल मिटकरी साहेबांना मानाचा जय भिम जय शिवराय
जय भीम 🙏🙏🙏 जय शिवराय
Jay bhim.. saty ahe tumch
Great Dada. I am inspired your speech..Jay mlhar Jay bhim
superbbbb Mitkari Saheb number one speech
Very nice information with respect to probhadan. ❤️
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत
जबरदस्त प्रबोधन..अमोल दादा👍💐💐जयभिम, जय बुद्ध, जय शिवराय,जय फुले, शाहू,आंबेडकर 👍🌹🙏
काय त्या निर्भयपणे अपमान केलेत चित्र काढलं त्या भिंतीवर मला ती दिसू राहिली
Shankar Jadhav is a
Shankar Jadhav xcxxxx
अमोल भाई जबरदस्त प्रबोधन जयभिम
@@anmolhumne5020 kj
सत्य बोलले दादा तुम्ही obc आणि इतर समाज एक करून यांना देशाचे शासनकर्ते बनवू शकता
Jay bhim sir...
Dada tumi nava pramne amol ahe 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
Jay bhim namo buddhay
Dada. Tumhi great ahet. Jaibhim Jay shivray.
Kaay mast bhashn krto,
Nice sanskrit language sir....u r great 👏👏👏✌👌👌👍
म
Absulutaly Right speech
Chalo Budha Ki or
💝😘🙏🙏🙏
Awesome speech dada Jay Bhim jay shivray jay Shambhuraje jay sanvidhan jay bharat
By
Vinay मानकर सुषमा अंधारे राज रत्न अम्बेडकर अमोल मिटकरी सारे विचार वंत
महान कार्य करने वाले व्यक्ति है
विजय मानकर
Amoldada great jay bhim jay sanvidhan
जय भीम नमो बुध्दाय
shandar zabardast jindabad amol dada..
Jay bhim amol sir
Bhushan
Khupch sunder
सुपर से उपर अमोल दादा
खूप छान खूप छान प्रबोधन खूप छान
bhot badiaaaa jay bhim jay shivray
SUPER se upper jai SAVIDHAN jai bhim jai bharat Namo BOODHY