Mulbagal Ghi rost dosa |घी रोस्ट डोसा| मऊ लुसलुशीत व कुरकुरीत होण्यासाठी काही खास टिप्स !
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- साहित्य व प्रमाण
चार वाट्या तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी पोहे
दोन चमचे चणाडाळ
अर्धा चमचा मेथी दाणे
चटणी पुडीचे साहित्य
चार ते पाच पाकळ्या लसूण
अर्धा चमचा जिरे,
एक चमचा धणे
चार ते पाच सुक्या लाल मिरच्या
दहा-पंधरा कढीपत्त्याची पाने
दोन ते तीन टेबलस्पून फुटाण्याची डाळ
चमचाभर चिंच
एक चमचा गूळ
चवीपुरते मीठ
ओली लाल चटणी चे साहित्य
अर्धा कांदा
चार ते पाच सुक्या लाल मिरच्या
एक टेबलस्पून फुटाण्याची डाळ
तीन ते चार लसणाच्या पाकळ्या
8-10 कडीपत्त्याची पाने
चवीपुरते मीठ
व आंबट आवडत असल्यास लिंबू रस ,चिंच किंवा टोमॅटो घातला तरीही चालेल.
नारळाची चटणी
अर्धी वाटी नारळाचे काप
दोन टेबलस्पून फुटाण्याची डाळ
चवीपुरतं मीठ
अर्धा चमचा साखर
दोन ते तीन लसूण पाकळ्या
कोथिंबीरची देठ
अर्ध्या लिंबाचा रस
डोशाच्या भाजीचे साहित्य
मध्यम आकाराचे चार ते पाच उकडलेले बटाटे
½ चमचा मोहरी
½ चमचा जिरे
आठ ते दहा मेथीचे दाणे
दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने
एखादी लाल सुकी मिरची
अर्धा चमचा उडदाची डाळ
एक चमचा फुटाण्याची डाळ किंवा चणाडाळ तीन ते चार हिरव्या मिरच्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा लिंबाचा रस
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरतं मीठ
#mulbagalgheerostdosa
#gheerostdosa
#spongedosa
#dosa
#softdosa
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#breakfastrecipe
डोसा इतका सुंदर झाला आहे की बघून तोंडाला पाणी सुटले व खावासा वाटत आहे🤩💯❤
Mi ha dosa banvun pahila ek number zhala...sarvana atishay avdla Thank you Priya💕
छान रेसेपी. नक्की करून पहणार
खुपच छान .खाल्ला होता एका साउथ इ डियन मानसानेच चालू केले होते,पण करोना मुळे त्याला 1महीन्या मध्येच बंद करावे लागले .आम्हाला त्या डोशाचे नाव पण माहित नव्हते पण चव जिभेवर रेंगळत होती .आता मी स्वत:हा घरातल्याना बनवून घालेन धन्यवाद प्रिया ❤
अतिशय सोपी व चविष्ट रेसिपी.
धन्यवाद.
प्रथमच बनवली व खाल्ली सुद्धा❤
मी नेहमी तुमचे बघून डोसे बनवायला शिकली तुम्ही दाखवलेला " दावणगिरी लोणी स्पंज डोसा " तर आमच्या घरामध्ये सगळ्यांचा खूप आवडता आहे👍 आता हा सुद्धा डोसा मी नक्की करून पाहिन व अभिप्राय करून जरूर कळवेन 🙏🤝🤝🤝
प्रथमच नाव ऐकले, thnx for sharing 👌🏻👍🏻
खूप छान रेसिपी...... 👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Very nice, temping Dosa recipe. White different from routine regular dosa.
Kharech ata Kaya bolave kalatach nahi👌👌👌
Khoopach mast aahe hi receipe.
Your receipes are very innovative and the way you explain it is absolutely too nice. Thanks for such versatile receipes😊
खुप सुंदर
छान, स्वादिष्ट, रुचकर, चविष्ट.
Mouth watering receipe.
खुपचं छान प्रिया ताई तुम्ही डोसा बनवण्यास सुगरण आहात तुमच्या मुळे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवण्याची रेसिपी व नाव माहीत झाले , खूप खूप धन्यवाद ताई !!🎉🎉
खूप खूप धन्यवाद सुनिता ताई🙏🙏🤝💐💐
ताई तुमची चकली रेसिपी खूप छान आहे मी करून बघीतली आहे
छान ताई
Khupch chan
Lovely recipes and thanks always to give and share tips,whenever i want to make anythg I just go on your channel and make your recipes and they really turn good,I just love your cooking.😊
Thanks a lot 😊🙏🙏🤝💐❤️
तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात .
पण तुमच्या वाटीची साईज मला खूप लहान वाटते . अहमदाबाद - गुजरात .
खूप खूप धन्यवाद ताई🙏
हो लहानच वाटी मी वापरते कारण आम्ही फक्त तीन माणसं घरामध्ये आहोत
Very nice
Khupchaan😋
Ha dosa pahilyandach pahila Priya tai...khupach sunder receipe...thanx fr sharing..nakki karun baghnar👍👌👌😋😋🙏🌹❤️
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Khupach chhan zhalay dosa 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
वाह छान रेसिपी नाव पहिल्यांदाच ऐकले 👌👌👍👍💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद ताई🙏👍
Pls show us your way of making potato bhagi ....dosa looks good...👌will try making it...
Khupach sunder I will try this recipe
Madam dosa tawa Link... Where do i get that
Nice Dosa recipe 🎉🎉🎉🎉🎉🎉
छानच बनवलाय नक्की करून बघीन
mulbagal rost Gee dosa koop chan with 3 chstanya koop chan Thanks
हो हा दोसा आम्ही बंगलोरला खाल्ला आहे. आम्हा सर्वांना हा दोसा खुप आवडला .
हो बरोबर👍👍 बेंगलोरला बऱ्याच ठिकाणी मिळतो🙏🤝💐❤️
Khupach chan recipe dakhavali Tai dhanyawad
Great !!!👍
मी ya purvi kadhi hi ha dosa khalla nahiye .... mouthwatering 🤗😋😋
Ha Tai me pen Asha prakar cha Dosa karte benne Dosa pen nam ache ya cha ❤❤❤❤
प्रिया ताई डोसा खुप छान झाला ❤😋😋
So beautiful so elegant just looking like a wow
Mast recipe 😋😋
Tai amhala dr. Ambvleke padhart khayche nahi ani udadachi dal pan khayche nahi. tar me kase karu mala khup avdtat tumchi recipe baghun tondala pani ale pan kay karnar.
Sushma, from Bangalore. 👌👌👌
Kharech pahilya barober khvese watate.👍😀
Koop koop chan dose dhakhawalya badhal thanks with dosa sahitya discripton chan thanks tai
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
मस्त मस्त मस्त, खूप छान,माझी सून कानडी आहे,कालच केला होता तिने(अरूणा (पटवर्धन)पाटील
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
हा डौसा आमच्या दावणगीरी बटर डोसा आहे
आमच्या घरी आठवड्यातून एक वेळा असतो ❤❤
ruclips.net/video/S9iyj-1n20s/видео.htmlsi=UZv71kWpX1IrsWZb
सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त 50 रुपयात बनवा किलोभर "उपवासाचा बटाटा चिवडा "
चिवडा लालसर होऊ नये म्हणून खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान recipe आहे. पण आंबोळी
चे साहित्य आणि या दोसाचे साहित्य
same आहे म्हणजे ही आपली अंबोळीच झाली ना
Me kadi khalla nahiye ha dosa aata nakki karun baghen ya paddhatine 💯💯💯👌
उत्तम रेसिपी
@priya tai ya dosyat and Davangiri dosa madhe kay farak ahe sangal ka please
Woow mastach dosa mi nakki banavnar thank you tai
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
great...Delicious..............
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Kharach tondala Pani sutale 🤤🤤🤤
Waa khupach chan recipe ahe😊
धन्यवाद ताई🙏🙏
Ekdam navi receipe❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Yummy❤❤
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Khup mast recipe
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Bhariiii
Dusera kahi n ambvta recipe sanga please
मस्त डोसा .
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🤝💐💐
छान
ताई नेहमी खूप छान माहिती दिलीत आजच मी बनवला आहे मी कर्नाटक साईड ची आहे बेंने डोसा पण म्हणतात बेणे म्हणजे लोणी मस्त लागतात
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
फार उपयुक्त माहिती दिली,👍 पण यापूर्वी मी दावणगिरी बेने डोसे बनवले होते हा कर्नाटकचा मलबागल घी रोस्ट डोसा आहे ना ?👍😊
Wow looks so crispy... Kutha tava aahe ha??
बिडाचा
Mast
Please send the link for Batata Bhaji
खुपच सुंदर झालाय डोसा. 👌🏻👌🏻🙏
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
खूप छान recipes.
माझ्याकडे २लोखंडी काढया आहे. काळया रंगाच्या. तुमची लोखंडी कढई पांढरी आहे. त्याला काय म्हणतात आणि कुठे मिळते?
ही कढई मी गरम करते त्यावर थोडासा लिंबू पिळते आणि त्याच लिंबाच्या सालीने कढई गरम असतानाच घासते तेव्हा अशी पांढरीशुभ्र निघते
Mast..tai he tava tumhi kutha ghetla?
जत्रेत
👌👌👌👌👌 छान
❤❤❤❤
Very nice recipe. Can you please put subtitles in English for people who don't understand your language? That will be helpful to try your recipes 😊
Ok next time👍👍👍
या झाडाचे कलम कसे करावे
Tawa is from????
छान आहे
ये खायला
Yummy 😋 yummy 😋
ताई १कच नंबर 😂😂😂
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
भाजीची रेसिपी सांगा
Khup chan. Nakki krun baghnar
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
👌👌
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Kadhi khalla nahiye aaj pahilyandach pahila 👍👍👍🤟🏽
स्ट्रीट फूडवर मिळणारे डोसे साध्या लोखंडी प्लेटवर करतात.
सा करण्यासाठी ज
या बीडच्या तव्याला प्रत्येकवेळी तेल लावयच का?
Ho
@@PriyasKitchen_ okay thanks
मॅडम मला ढोसा सेंटर टाकायचं आहे हॉटेल किती रु खर्च येईल एका ढोस्याला
10 to 12 rs
Lokhandi kadi saf Kashi karyachi video kara
हा तवा कुठे मिळतो ताई नाव काय आहे तव्याचं
❤❤
चार ते पाच पाण्यात भिजवायचे म्हणजे काय???
चार ते पाच तास भिजवायचे
Pohe vatatana bhijvun ghyave.
Tumcha pan kuthun ghetla?
जत्रेत घेतला आहे
Sahitya dile ahe kiti nd ky praman te
👍
स
सोडा घालून फर्मेंटेशन कसे होईल?
जेव्हा पण डाळ तांदूळ वाटतो त्यावेळेस थोडासा सोडा घातला तर पीठ दुसऱ्या दिवशी छान फुगून वर येते
पण सोडा healthy नाही
सोडा कधीही घालायचाच असेल तर बनवतांना 5 मिनिट आधी घालावा
दोन्ही बाजूला भाजायचं नाही का??
आपण हा डोसा झाकण ठेवून चांगला शिजवून घेतला असल्यामुळे दोन्ही बाजूला शेकवण्याची आवश्यकता नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने शेकवून घेऊ शकता.
Nahi khala,aata karun baghmar 👌 dhanyawad
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Ha dosakiti jad ahe
तुम्हाला रेशनचा तांदूळ कसा मिळाला???
आमच्या इकडे शेजारी ज्यांना कोणाला रेशनला मिळतात जर त्यांच्याकडे जास्तीचे तांदूळ असतील तर ते इतरांना विकतात त्यांच्याकडून मी विकत घेतले आहेत.
@@PriyasKitchen_ छान. हे करदात्यांना लुटणे आहे आणि गरीब म्हणवणारे करदात्यांना लुटतात. रेशनचे धान्य कोणी विकत असेल तर ते आपण विकत घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे आहे.बाकी यापुढे काय करायचं ही तुमची मर्जी. सद्विवेक जागृत असला तर या गैरप्रकाराला प्रोत्साहन देणार नाही.माझ्या टिप्पणीचा राग येणार हे जाणून आहे
साहित्य आणि कृती का नाही देत
Check the description
Dili ahe
@@21himanshuchaudhari9thc5❤😊
Survatilach Dile Aahe. Parat video paha.
Very nice dosa we are like it.
❤❤❤❤