दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा | डोसे स्पंजी होण्यासाठी खास टिप्स |Davangiri loni sponge dosa |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • डोसे बनवण्याचे साहित्य
    चार वाट्या तांदूळ
    अर्धी वाटी उडीद डाळ
    अर्धी वाटी साबुदाणे
    एक वाटी जाडे पोहे
    एक चमचा मेथी दाणे
    चटणी चे साहित्य
    1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
    मूठभर डाळ्या
    पाच ते सहा लसूण पाकळ्या
    3 ते 4 हिरव्या मिरच्या
    मूठभर कोथिंबीर
    चवीप्रमाणे मीठ
    एक चमचा लिंबाचा रस
    अर्धा चमचा साखर

Комментарии • 811

  • @shivaundesai6756
    @shivaundesai6756 5 месяцев назад +11

    हा डोसा मी 5/6 वेळा बनवला,खुप छान झाला, माझ्या
    घरातील सर्व लोकांना आवडला, प्रिया तुझ्या सर्वच रेसिपी छान बणतात,खुप खुप आभारी आहे ❤❤

  • @vasantijere5285
    @vasantijere5285 2 года назад +23

    निवेदन अतिशय swachha v स्पष्ट आहे. मराठी बर्‍यापैकी शुद्ध आहे धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ruclips.net/video/SR2WGwW32jQ/видео.html
      पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा अगदी मऊलुसलुशीत मेथीचे पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @snehahumane7748
      @snehahumane7748 2 года назад

      0

    • @snehahumane7748
      @snehahumane7748 2 года назад

      @@PriyasKitchen_ 0

    • @poojachidguppe324
      @poojachidguppe324 2 года назад +1

      Marathi baryapaiki nahi khup chan boltat 😊

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +9

    मिक्सरचे भांडे धुण्याची टीप नवीन ग्रुहिणींना फारच उपयोगी.

  • @sucharitashete6182
    @sucharitashete6182 2 года назад +15

    खूप छान पद्धतीने तुम्ही सगळे सांगितले आहे. नक्की करून पाहीन. धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ruclips.net/video/6iYBKyDfy6c/видео.html
      खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स,
      रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shailadhuri5338
    @shailadhuri5338 9 месяцев назад +4

    हे डोसे मी करून पाहिले, घरात सगळ्यांना खूप आवडले

  • @ashwinisutar929
    @ashwinisutar929 2 месяца назад

    खूप छान झाला डोसा,अगदी हलका फुलका,सगळ्यांना आवडला.thank you mam

  • @shraddhajadhav9503
    @shraddhajadhav9503 2 года назад +3

    इतक्या छान पद्धतीने समजावले कोणीही चुकू शकत नाही. अगदी नवशिकाऊ पण.....धन्यवाद ताई👏💐

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      धन्यवाद ताई 🙏🙏
      ruclips.net/video/OoHumuqiT_A/видео.html
      हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी .
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

    • @vijayvaidya9289
      @vijayvaidya9289 5 месяцев назад

      छान

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 Год назад +1

    व्वा अप्रतिम खूपच छान दावणगिरी डोसा फारच आवडला आहे मी करणार आहे धन्यवाद

  • @ranilohar4372
    @ranilohar4372 Год назад +1

    Hi .priya.mam...dhose. Khup chan jhaley thandi asun hi chan farmet jhaley .thanks ..🙏 .

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 4 месяца назад

    खूप छान झाले डोसे 👌 धन्यवाद प्रिया .....अशाच उत्तमोत्तम रेसिपिंच्या प्रतीक्षेत ❤️

  • @shifashaikh5915
    @shifashaikh5915 Год назад +5

    I have made dosa many times but never got it right but after watching your video I tried once again and this time the dosa turned out to be perfect and my husband also liked it very much thanks for sharing such a good recipe

  • @SurekhaPatil-zi9pg
    @SurekhaPatil-zi9pg 2 месяца назад +1

    खुपचं छान रेसिपी मी देखील करून पाहणार आहे 😊

  • @welcome2heaven
    @welcome2heaven Месяц назад

    tumhi genius ahat, khupach chhan techniques ahet tumchya. 😍

  • @shraddhakulkarni5987
    @shraddhakulkarni5987 2 года назад +1

    खुप छान व नविन पध्दतीचा डोसा आपण सांगातला.नक्की करुन बघेन.

  • @vaibhavishivgan3020
    @vaibhavishivgan3020 2 года назад +1

    Khupach chaan recipe tai me nakki karun baghen 👌👌😊 dhanyawad 👋 tai recipe share kelyabaddal

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Год назад +3

    Wow so spongy... Healthy tastey, tempting❤

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 Год назад +1

    करून बघतो. चांगल्या प्रकारे समजावून सांगितले.

  • @satwashilagolande9882
    @satwashilagolande9882 Год назад

    ताई मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली अन् आज केले ...घरातील सर्व खुश झाले.......मला आता confident आला... थँक्यू ताई .God bless u... मी vdo pn काढला तुम्हाला पाठवायचा तर कसा पाठवू

  • @sharmilapitke8311
    @sharmilapitke8311 2 года назад +8

    अत्यंत सोप्या पध्दतीने डोसा करुन दाखवला.सांगण्याची पद्धत स्पष्ट समजेल अशी आणि कोठेही नाटकीपणा नाही. त्यामुळे आवडली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

    • @sujatabhike5279
      @sujatabhike5279 2 года назад

      Khup chan explain kelat ashyach new new resipe upload krt raha

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 3 месяца назад

    Tumchya sarvach recipes chhan asatat. Thank you.

  • @chhayajoshi8455
    @chhayajoshi8455 Год назад +1

    Recipe is toooo good. And very well explained. Thanks Priya tai. Always your recipes are very good. ❤😊

  • @akshadalahamge9664
    @akshadalahamge9664 5 месяцев назад

    तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी डोसा करून बघितला अप्रतिम झाला थँक्यू ताई ❤️

  • @9payaltalwar
    @9payaltalwar 2 месяца назад

    Superb... आगदी जसा मी देवेंगिरी लोणी डोसा खात आहे रेडी वरचा चवि चवित आगती मऊ झाला स्पंज डोसा..
    Thank you so much for the lovely recipe my daughter just loved it 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      लाल भोपळ्याचे घारगे
      ruclips.net/video/thzl5KAiquk/видео.htmlsi=pN601lbX7zywDA0e
      आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे

  • @priyarana3034
    @priyarana3034 Год назад

    I made this dawangiri dosa n its came like street side everyone lov it.
    Thank you mam

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Год назад

    खुप छान गोड आवाजात समजेल तशी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद
    मी करून बघणार आहेत असा डोसा.

  • @kishorehublikar1576
    @kishorehublikar1576 2 года назад +3

    जितका डोसा सुंदर, तेवढीच माहिती पण अतिशय अचूक आणि सुंदर 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      खूप खूप धन्यवाद सर मनःपूर्वक आभारी आहे🙏🙏💐💐🙂

    • @srisri4068
      @srisri4068 8 месяцев назад

      डोसा 🚫 दोसे. ✅

  • @rajinichikodikar5469
    @rajinichikodikar5469 2 года назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे फारच आवडले

  • @ashvinichimate97
    @ashvinichimate97 Год назад

    किती छान सांगतात ताई तुम्ही मी डोसा करून पाहिला खूपच छान झाला मैत्रिणींना पण आवडला त्यांना पण जमला तू तुमचं खूप खूप अभिनंदन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      धन्यवाद ताई
      ruclips.net/video/4xMwd89FQdw/видео.html
      मऊ लुसलुशीत घडीच्या पोळ्या बनवण्याचे पाच प्रकार , गहू कोणता घ्यावा ? कणीक कशी मळावी ? चपाती कशी शेकवावी ? ज्यामुळे ती दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मऊसूत राहील , याबद्दलच्या सर्व टिप्स मी या रेसिपीमध्ये दिले आहेत .रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Год назад +1

    खूप सुंदर मी ह्याप्रमाणे करून बघेन

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 года назад +5

    GREAT RECIPE. Very Spongy Dosa. Good For Breakfast. Very Nicely Explained. Thanks Very much.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +2

      Thank you sir keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏

  • @pramodrajurkar4253
    @pramodrajurkar4253 Год назад

    खरच अप्रतिम व परफेक्ट रेसिपी आहे.कारण मी हा दावणगिरी येथे जाऊन खाल्ला आहे.

  • @shritejshete850
    @shritejshete850 Год назад

    ताई मी तुमच्या पद्धतीने डोसे बनवून बघितले खूप छान झाले खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @Truepinax
    @Truepinax 5 месяцев назад

    आपने बहुत अच्छा information दिया है l इसमे दही का उपयोग कर सकते हैं?
    Thanks

  • @shailapatil1500
    @shailapatil1500 Год назад

    तुमच्या पद्धतीने मीही हा डोसा करून पाहिला खूप छान टेस्टी आणि सॉफ्ट होतात

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 6 месяцев назад

    छान sponge, व्यवस्थित सांगितलात, तुमचे अभिनंदन, आभार.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🤝💐❤️

  • @dipalipalse11
    @dipalipalse11 2 года назад +1

    खूप छान पद्धत आहे तुमची रेसिपी सांगण्याची 👌👌💯

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ruclips.net/video/jJ9vra1q_Ss/видео.html
      ना बटाटा उकडायचा ,ना पापड लाटायचे ,तरीही बनवा दुप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sharmilaphatak9853
    @sharmilaphatak9853 2 года назад

    खूप छान झाला मॅडम हा डोसा मी आजच केला आणि माझ्या मैत्रिणींना खुप जणींना पाठवला अशी छान रेसिपी सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 10 месяцев назад

    Wow kiti spongy zhalay👌😋😋
    Priya,Thanks for sharing👍🤗

  • @sushamaraut7364
    @sushamaraut7364 2 года назад

    मी अगदी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात बनवला, खूप छान आणि चविष्ट झाला माझाही डोसा.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +1

    कृती खूपच सुंदर सादर केलीत 🙏🏻

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 года назад +66

    हा डोसा मी करून पाहीला खूपच छान झाले डोसे सर्वाना आवडलै धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +13

      तुमचे डोसे छान झाली आणि घरात सर्वांना आवडले हे वाचून खूप आनंद झाला माझी नेहमीच एक प्रामाणिक इच्छा असते की प्रत्येकाचा पदार्थ हा चांगला व्हावा व त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा
      तुम्ही ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद व मी तुमची खूप खूप आभारी आहे🤝🙏🙏🙏🙏🙏

    • @anitakini148
      @anitakini148 2 года назад +5

      तुमचा स्पंज डोसा मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +2

      @@anitakini148 खूप खूप धन्यवाद🙏🙏💐

    • @सुरेखाबुद्रुक
      @सुरेखाबुद्रुक 2 года назад +4

      छानच समजून सांगितलं आहे मी करून बघते

    • @rekhalad2747
      @rekhalad2747 2 года назад

      @@PriyasKitchen_ ex

  • @devashrikulkarni2134
    @devashrikulkarni2134 3 месяца назад

    खरच परफेक्ट प्रमाण आहे. सुंदर डोसे झाले 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अवघ्या पाच मिनिटात बनवा कुरकुरीत टोमॅटो पेपर डोसा👇
      ruclips.net/video/bFrO7lHgcjc/видео.htmlsi=1WrI8L68WYhn9l9K

  • @madhavimungi335
    @madhavimungi335 2 года назад

    खूप छान सोपी रेसेपि अप्रतिम कुणालाही सहज करता येईल अशी धन्यवाद

  • @RituSutar-dp3mi
    @RituSutar-dp3mi Год назад

    Ha dosa me karun pahila khupch Chan zale dose an sarvana आवडले thank you Tai☺️ 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      ruclips.net/video/AwLUqUmaAiQ/видео.html
      घरगुती मसाला वापरून झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @मणिषाघुले
    @मणिषाघुले Год назад

    मी आपला व्हिडिओ पाहिला व रविवारी डोसा केला खुप छान झाला . माझ्या मिस्टर यांना नेहमीपेक्षा डोसा स्पंजी झाला हे सांगितले ❤

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 года назад +2

    प्रिया किती छान समजावतेस.मस्तच दावणगिरी डोसा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
      तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @houshiramgodse4724
    @houshiramgodse4724 Год назад

    मी करून बघितला खूप छान झाला सर्वांना आवडला

  • @vaishalibadgujar6789
    @vaishalibadgujar6789 2 года назад +8

    Thanks tai me kele dose tumhi sangityla pramane khupch chan zale

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      Thank you tai🙏

    • @sunitarao8408
      @sunitarao8408 2 года назад

      Mi sunita rao spunge dosa khupach chan watala mi pan aata nakkich banawun pahin

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      @@sunitarao8408 मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @rajashree830
    @rajashree830 2 месяца назад

    खुप मस्त रेसिपी 👌👌♥️♥️♥️

  • @seemay7474
    @seemay7474 8 месяцев назад

    Khup chaan aahe hi receipe…Nikki try Karen.ha tawa kuthe milel ? Link aahe ka?

  • @gitaparmaj58
    @gitaparmaj58 4 дня назад

    Khup chan jhala dosa

  • @deepalidarandale3902
    @deepalidarandale3902 11 месяцев назад

    Tai perfect recipe dili kp chan jhala dosa thanku..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @dhanashreenesarikar1474
    @dhanashreenesarikar1474 2 года назад +1

    खूप छान रेसिपी, नक्की करुन बघणार👍

  • @poojapathak1175
    @poojapathak1175 Год назад

    खुपच छान झाला डोसा तुम्ही सांगितले काय, काय घ्यायचे ..मस्त ...कलर पण सुंदर ..

    • @srisri4068
      @srisri4068 8 месяцев назад

      डोसा 🚫 दोसे. ✅

  • @ashwinigharat8641
    @ashwinigharat8641 Год назад

    तुम्ही सांगितलेला प्रमाण एकदम अचूक आणि सोप्पं होता खूप खूप आभार

  • @DipaliKakade-xw4in
    @DipaliKakade-xw4in 17 дней назад

    Chaan tai sangta tumi❤

  • @dilippawar9393
    @dilippawar9393 Год назад

    खूपच छान रेसिपी आहे मँडम तुम्हाला शुभेच्छा

  • @aeemahalaxmi
    @aeemahalaxmi 2 года назад

    Khup Chan hotat MI Atta nhemi ashech krte .. thanks fr sharing recipe vth perfect measurements

  • @pradnyapatil7481
    @pradnyapatil7481 5 месяцев назад

    Khup chhan zala dosa👍thank you mam

  • @madhuriparvate838
    @madhuriparvate838 2 года назад

    आपण अगदी छान ही रेसिपी सांगितली. नक्कीच छान होईल ह्यांत शंका नाही.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +1

      ताई अगदी हे डोसे खरंच स्पंज सारखे होतात तुम्ही करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा👍🙏🙂
      मेथीचा पराठा रेसिपी ची लिंक खाली पाठवत आहे करून पहा
      ruclips.net/video/SR2WGwW32jQ/видео.html
      पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा अगदी मऊलुसलुशीत मेथीचे पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 Год назад

    खूप खूप छान डोसा रेसिपी मस्त 👌👌👍👍🙏🙏❤❤

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 11 месяцев назад

    खुप छान होतात डोसे. धन्यवाद

  • @yashshenoy3539
    @yashshenoy3539 9 месяцев назад

    Khup chan recipe ……👌👌🙏🙏thank u

  • @xvadfadfg
    @xvadfadfg Год назад

    अग्दी बरोबर प्रोपोर्शन आहे thank you 😊

  • @manishawagh7306
    @manishawagh7306 Год назад

    Mi banvale khup chhan zale thank you

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 2 года назад

    Namaskar Veri nice dosaएक आजी सुंदर एकच नंबर छान रेसिपी Ok बाय बाय.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 2 месяца назад

    खूप छान महत्त्वाची माहिती सांगितली ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      उपवास थाळी
      ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 5 месяцев назад

    खूप छान टिप दिली मी करून पाहिन धन्यवाद

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 2 года назад

    खूपच सुंदर छान दिसतोय डोसा. चव सुद्धा मस्त असणारच कि !
    धन्यवाद जी.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ruclips.net/video/OmfmttptcQE/видео.html
      मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @ashwinigharat8641
    @ashwinigharat8641 Год назад

    Khupch sunder zale dose thanks 🙏

  • @ShilpiRG
    @ShilpiRG Год назад

    मी आज सकाळी केले हे डोसे
    इतके मस्त झाले की काय सांगू
    खूपच yummi
    Thank you for sharing ❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      धन्यवाद ताई🙏
      कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
      ruclips.net/video/7wSLyI3cqpA/видео.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR
      " नारळी पौर्णिमा विशेष "
      वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 2 года назад

    मस्त, yummy. मीपण करणार, लवकरच.

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 2 года назад

    Barik tapshilwar mahiti, khupach chhan zale

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      नमस्कार 🙏🙏
      खूप खूप आभारी आहे मी तुमची💐 मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवारासोबत ही रेसिपी नम्र विनंती

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 Год назад

    खुप छान presentation.

  • @varshajoshi9500
    @varshajoshi9500 2 года назад

    मी करून पाहिला खुपच छान झाले डोसे
    धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      तुमचा डोसा छान झाला हे तुम्ही मला अभिप्राय देवून कळवले ,त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙂 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙂🙂🙏🙏🙏

  • @vashisthajoshi9215
    @vashisthajoshi9215 Год назад

    Mast shekvatey tumee .. mast recipe 😋

  • @rajanishanbhag7487
    @rajanishanbhag7487 5 месяцев назад +1

    Great mam

  • @sarikabadgujar2928
    @sarikabadgujar2928 5 месяцев назад

    मी बनवंला डोसा छान झाला आहे धन्यवाद

  • @surekhakumbhar1074
    @surekhakumbhar1074 3 месяца назад

    खूप छान होतात. 👌👌

  • @manjulak9219
    @manjulak9219 2 года назад +4

    V v thank u for sharing testy crispy dosa,so v always making same way, v adding 1,or ,2tp ground nuts,besan dal and suger ,try this sooo testy thank u🤝👍🏽👍🏽

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    सुंदर पद्धत 👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ||श्री स्वामी समर्थ ||
      धन्यवाद ताई
      ruclips.net/video/X042W37AhjA/видео.html
      👆"गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @rekhapatil228
    @rekhapatil228 Месяц назад

    Khup chan Rasipi aahe 👌

  • @nikitabadodekar327
    @nikitabadodekar327 Год назад

    Really very very tasty and perfect recepie everyone loved it thank you so much for this recepie

  • @dayasudama-shirodkar8395
    @dayasudama-shirodkar8395 2 года назад

    Khup chaan details dilet wah wah

  • @madhavipatil1107
    @madhavipatil1107 2 года назад

    डोसा करून बघितला, खूपच छान झाला👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      धन्यवाद माधवी ताई 🙏🙏💐

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 года назад

    Khup chaan padhatine saangitale aahe.

  • @VIDYADHAR56
    @VIDYADHAR56 5 месяцев назад

    बढिया !

  • @rahulmali-vx4kk
    @rahulmali-vx4kk 8 месяцев назад +1

    खूप छान

  • @pvk6697
    @pvk6697 2 года назад +1

    Hi... I'm surprised to see Davageri dosa in Marathi channel... In Karnataka... Davangeri butter dosa is a household dish...

  • @radhikaphadatare5126
    @radhikaphadatare5126 Год назад

    Khup chhan mala khup awadtho ha dosa

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 2 года назад

    खूप सुंदर डोसा व चटणी धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @padminirajput5361
    @padminirajput5361 Год назад +1

    खुप छान.

  • @rachanalad8256
    @rachanalad8256 9 месяцев назад

    Very nice and accurate measurements. Thanks 😊

  • @SonuJadhav-mo4xf
    @SonuJadhav-mo4xf 4 месяца назад

    खूप छान ताई साहेब

  • @noahohol4004
    @noahohol4004 Год назад

    Wa khupach Chan

  • @RajeshreeJadhav-m4m
    @RajeshreeJadhav-m4m 2 месяца назад

    Khup chhan tai

  • @mish_tee
    @mish_tee 2 года назад

    Aaj bas ye dosa hi khana hai.😋💕

  • @poonamshinde8219
    @poonamshinde8219 Год назад

    डोसा मीही केला खूप छान झाला होता आणि सर्वांना आवडला. रेसिपी शेअर पण केली.

  • @nikitabadodekar327
    @nikitabadodekar327 8 месяцев назад

    Really outstanding dear very nice i loved it 😍

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Год назад

    खूप खूप आवडल,आणी तोअंडात पाणी यायललागल

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      ruclips.net/video/yivZiYe1ADY/видео.html
      गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏