उत्तम रित्या समजावून सांगितले आहे तसेच प्रमाणही व्यवस्थित दाखवला आहे त्यामुळे डोसे अगदी मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत अशा छान छान रेसिपीज दाखवत आहात तुमच्या सर्वच रेसिपी मला आवडतात मी बऱ्याचदा या रेसिपीज करून पाहते😊
प्रिया ,नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ,तुझी रेसिपी समजाऊन सांगण्याची पध्दत ,त्यातील बारीक बारीक पण महत्वाच्या टिप्स ,शांत आवाज ,ऐकूनच ती रेसिपी करून पाहण्याची इच्छा होणारच , अश्या सोप्या ,करायला सुटसुटीत रेसिपीज दाखव ,धन्यवाद ,😊
खूप छान आणि एकदम इझी रेसिपी दाखवली ताई तुम्ही...डोसा बॅटर मध्ये सोडा किव्हा eno घालायची जरूर नाही का? Please reply करा ताई..बिना सोडा चा पण हा डोसा असाच होईल का जसा तुम्ही दाखवला?
हो ताई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तव्याचं कोटिंग गेलं नाहीये पण तवा जुना झाला आहे. कोटिंग गेलेला तवा शक्यतोवर वापरू नये, पण या तव्याचा कोटिंग आहे म्हणून मी सध्या हा तवा वापरत आहे.😊👍
खुपच छान डोसे झालेत धन्यवाद प्रियाताई❤
Khup chhan Priya Tai ekdam temteing recipe 👌👌
उत्तम रित्या समजावून सांगितले आहे तसेच प्रमाणही व्यवस्थित दाखवला आहे त्यामुळे डोसे अगदी मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत अशा छान छान रेसिपीज दाखवत आहात तुमच्या सर्वच रेसिपी मला आवडतात मी बऱ्याचदा या रेसिपीज करून पाहते😊
खुप छान रेसीपी thank you
Waa khupch chan recipe mala tumchya srv recipe avdtat ..tumch sadrikran khup avdt😊
Khupach chan recipe dakhavali Tai dhanyawad 😊
खूप छान झटपट डोसे
वाह! खूपच छान 👌🙏
Khoopch sundar kruti
Khup Chan karun baghnar
Too good. U r expert cook.
अप्रतिम
खूप छान!
खूपच छान...👌👌
. खुपच छान
Khupach chhan ani kurkurit 😋😋
एकदम भारी
खुप छान डोसा ची रेशीपी❤
एकदम सोपी आणि छान पद्धत दाखवली आहे
Thank you 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Bhari sope dahaj aavdale nakki karen aamhala kurkurith aavdathath ❤👏👌👌👍
Ayatyaveleche dose karayala koop sope aheta Thanks Priyatai dhalhawalya badhal. Tasecha batatychi bhji n khobarachi chatani chan dhakhawalita. Thanks Tai. Ashscha navnavin receipes dhakhawa
खुप छान डोसा झाला आहे
Easy and quick ❤❤😊😊
Khup chan ahe
खुपच छान
खूप मस्त soppi recipe ❤
अचानक डोसा खाण्याची इच्छा झाली तर बनवता येईल असीं खुप छान रेसिपी 👌😋🙏
खूप छान कुरकुरीत आणि चमकदार डोसा झाला आहे. आपली शांतपणे बोलण्याची पद्धत खूप आवडली.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
प्रिया ताई बघता क्षणी खावस वाटत खूप छान बनवलाय डोसा !!!👌👌👍
खूप खूप धन्यवाद सुनीता ताई🙏 तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे जावो हीच शुभकामना😘🙏❤️
छान.
सुलक्षणा पवार प्रिया ताई तुम्ही खूप छान डोसे करायला दाखवले झटपट आणि मस्त धन्यवाद ❤👌😋तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा 👍💞
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
सुंदर, आणि सुरेख आहे.
Thank you tai 🙏❤️
Its too nice ,quick receipe. You can use wooden spatulas for non stick pan.tht will be better for pan
Mam wish you Happy New year khupach Chan mast ani zatpat recipe ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
मस्त
Very very nice.
खूप छान,नवीन वर्षांच्या. हार्दिक शुभेच्छा❤❤,अरूणा (पटवर्धन)पाटील
तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आरोग्यदायी व भरभराटीचे जावो ही श्रीदत्तगुरुं चरणी प्रार्थना
🙏॥श्री गुरुदेव दत्त॥ 🙏
🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏
Khupchan mast 🎉😂
Mast😍😍😍😍
Recjipy mast, lavkar honari ,tai pan ghya navin
Ekdum bhari👌nakki karnar..thank you 👍
Thank you 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Very nice 👍
ताई डोसाछान कुरकुरीत आणि चमकदार झाला आहे. आपले शांतपणे बोलणे खूप आवडली.
तुमचा अभिप्राय वाचून खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद🙏😊😘
Mastch
Mast ❤
खरेच खूप छान झालेत डोसे आणि पटकन होणारा पदार्थ ❤
Mast 😮
Very good
Wow so simple and instant
Glad you think so!😘
👌👌
खरंच अचानक करण्यासाठी हे डोसे उत्तम आहेत आणि छान कुरकुरीत, पातळ, चमकदार तयार झाले आहेत.👌👌👌
Nice 👍
प्रिया ,नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ,तुझी रेसिपी समजाऊन सांगण्याची पध्दत ,त्यातील बारीक बारीक पण महत्वाच्या टिप्स ,शांत आवाज ,ऐकूनच ती रेसिपी करून पाहण्याची इच्छा होणारच ,
अश्या सोप्या ,करायला सुटसुटीत रेसिपीज दाखव ,धन्यवाद ,😊
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Please malvani khaja chi recipe dakhva❤
Good
खूप छान डोसा ❤
Thank you tai 🙏❤️
🤗👌👌
खूप छान रेसिपी ताई.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
छान
रेशनिंग चेतांदुळाचेहोतील
काघावन.डोसे
हो रेशनच्या तांदळाने सुद्धा अगदी मस्त होतात
Good 👍 big like Kiya
Thanks for liking😘🙏
Khup chan tai🎉🎉
रेसिपी आवडली, पुणे.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Masta.yammy
Thank you 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
खूप छान आणि एकदम इझी रेसिपी दाखवली ताई तुम्ही...डोसा बॅटर मध्ये सोडा किव्हा eno घालायची जरूर नाही का? Please reply करा ताई..बिना सोडा चा पण हा डोसा असाच होईल का जसा तुम्ही दाखवला?
Easy n quick dosa❤
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
@@PriyasKitchen_q
❤
Thank you tai 🙏❤️
Khupch chan
❤👍😀
Thank you sarika 😘🙏❤️
Koop chan dose aheta tumche discribtion bolane sagne koop chan
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
हा रेसिपी आवडलि
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Mala dahichi allergy ahe tyawar kahi option ahe ka tai?
झटपटरेशिपीछीपीआहे
Tosa tawa kontya company cha ahe
Cooking and cleaning is a basic life skill not a gender role
😊😅
Tai please mla ek sanga tumhi editing karayla konte aap vaprtay
Kinemaster
Kandha parat la nahi madam
ताई डोसा प्रिमिक्स दाखवा ना
Tawa non stick aahye ka? Kontya company chya?
साधाच तवा( नॉनस्टिक) आहे डी मार्ट मधून दोनशे रुपयाला घेतला होता.
@@PriyasKitchen_ Sadha mhanje lokhandi la sadha mhantaat.
सोप्या व झटपट रेसिपीज आणखीनही इतर दाखवा
सांगण्याची पद्धत सोपी उत्तरे
खूप छान recipe!❤ एक प्रश्न होता.. दिलेल्या प्रमाणात साधारण किती डोसे बनतात?
7...8 dose hotat
@@PriyasKitchen_ Ok, thank you very much! :)
😂
दही घालुन सगळेच दाखवू रायले वेगळ हाय काय
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
ताई,शक्यतो कोटिंग गेलेला तवा वापरू नये,त्यापेक्षा लोखंडी तवा वापरावा.
हो ताई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तव्याचं कोटिंग गेलं नाहीये पण तवा जुना झाला आहे. कोटिंग गेलेला तवा शक्यतोवर वापरू नये, पण या तव्याचा कोटिंग आहे म्हणून मी सध्या हा तवा वापरत आहे.😊👍
खूप छान
Thank you tai 🙏❤️