नातेवाईक, समाजाने नाव ठेवले, पण जिद्दीने उभारली शेतात वाईन कंपनी | Kumbh Wine Success Story | Shivar
HTML-код
- Опубликовано: 2 дек 2024
- नातेवाईक, समाजाने नाव ठेवले, पण जिद्दीने उभारली शेतात वाईन कंपनी | Kumbh Wine Success Story | Shivar
कुंभेफळ (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गोजे यांनी कुंभ वाईन कंपनी उभी केली आहे. नातेवाई आणि समाजाने नाव ठेवल्याने जिद्द मनाशी बाळगून श्री. गोजे यांनी शेतातच वाईन कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला. द्राक्ष, डाळिंब आणि पेरूपासून वाईन बनविण्याचा उद्योग सुरू केला आहे.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#वाईनउद्योग
#AnilGojeKumbhefal
#WineIndustry
#KumbhWineKumbhefal
#shivarnews24
#कृषीयोजना
#कृषीअधिकारी
#कृषीप्रक्रियाउद्योग
तुमचा कारखाना पाहायला मी नक्कीच येईल सुभाष गुल्हाने अमरावती
आपल्या कडून खूप खूप छान माहिती मिळाली आहे.दिली आहे धन्यवाद.
Great ....Parmeshwar Rao
अशीच प्रगती करत रहा...
Great Idea and efforts to fulfill the same.
Salute to the young Marathi man.
Please go ahead.
Many many best wishes for your further journey.
अभिनंदनीय
भारीच भाऊ
तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात लाईक
छान अभिनंदनीय काम
Great 💐💐
Great job 🎉🎉🎉
खुप छान
Very grateful 🙏🙏🙏
Sir ya sathi government chya permission etc kasya ghyaychya
क्या छोटे वाइन कंपनी वालों से पार्टनरशिप कर सकते हैं ?
तुम्ही kuthe राहता zilha konta
मोबाइल् नंबर मिळेल काय? कृपा करुन नंबर दयाल तर् बर होईल
Hyncha mobile 📱 no milel ka bhavu
Wine factory cha Sell kiti varshik business kiti ahe kiti liter wine Vikli jate ani kuthe kuthe sell kela jato hi mahiti dya Ashi adhrvat mahiti deu naka vevsthit mahiti det java
At least profitable ahe ka nahi te tari sanga
मोबाईल नंबर मिळेल का.
मोबा नं पाठवा.
नंकी भेट देऊ मिपंन ऐक शेतकरी आहे मलपंन नंफा पहीजेतस मिळत नाही केळि सर्व पिके लवला खिशात ऐकरूया राहत नाही। मित्र कडे आजपंन सेभर रू पेट्रोल साठी घेतला सांगा काहि तरी आभिनंदन
मला पन करायचा आहे
Wine banawnyachi mahiti dya bhaltich story deu naka Jcb tractor ahet amachyakade
Khamosh
हे एकदम मनातलं बोललास भावा मन जिंकल
Any contact no
Band padlay he
Mobile number देणे