राजा राणीची जोड़ी वर्षाला 22 लाखांची कमाई! oil mill business success story in marathi!business ideas
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- व्यवसाय सुरू करण्यासाठी सम्पर्क
7304610909
नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला bhetnvnar आहे एका राजा राणी च्या जोडीला ज्यांनी घरातच उद्योग सुरू केला आणि ते वर्षाला 22 लाख कमावत आहेत, ना कुठे माल विकायला जातात ना खरेदी ला जातात तुम्ही पन कसा काय हा एकदम सोपा व्यवसाय करू शकता हे आपन ya वीडियो मधे पाहणार आहोत video आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र
@businessmajha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
सर तुमच्या मागून कोनतरी डोकऊन पाहातय पकडा त्याला 😈तुमचा व्हिडीओ तो चोरून पाहातोय व्हिडीओ मध्ये तुमच्या माघ कोनतरी दिसतय माज लय बारीक लक्ष गेल त्यांच्यांवर 😄😆😆😂
फटीचोर😅
Mobile number dya o manje jast chokashi karata yeyil
छान माहिती दिली .पत्ता पाठवा
तेल विकतात कुठे ते सांगा
😂😂😂😂😂❤
काका तुम्ही पूर्ण माहिती सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद पहिल्यांदा गावाचे नाव सांगा व किती रुपयाला मशीन आणली हे पण सांगा
यांचा यूट्यूब चायनल होता 😊😊😊😊
मग आहेच की
एकदम प्रसन्न व्हिडिओ आहे
खूप छान सहज सोपा करण्यासारखा लघुउद्योग आहे
सर्व माहिती दिली म्हणता पण त्या मध्ये मशीनची किंमत सांगितली नाही
ज्यांचा उद्योग आहे त्यांचा नंबर दिल्यास संपर्क साधता येईल
Mashinchi kimat sanga
@@arunparit6148 hi
खूप खूप धन्यवाद सर एकदम चांगली माहिती दिल्याबद्दल
खुप छान माहिती धंन्नवाद खरं
खूपच छान पद्धतीने तुम्ही तुमचा वेवसाय सुरू केला आणि परफेक्ट माहिती सांगितली
पूर्वी तेलाच्या घाण्यावरच तेल सुध्दा जरा गढुळ दिसायचे.आताचे तेल फार पारदर्शक असते. तुमचे हे कामं चांगले आहे.
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब
Kimat kitni hai
धन्यवाद भाऊ, ताई 🙏🙏
काका काकींचे एकच नंबर काम आहे
धन्यवाद साहेब
Aaeghd आहे शेंगा,करडी शेतकऱ्यांनी खूप कमी केले आहे.त्यामुळे मालं मिळणे आवघड आहे.
भुईमूगाच्या शेंगाचे तर्फळ चे काय होते.मशीनची किमंत किती आहे
Ya machine chi saafsafai ani maintenence kase kartat. Ek type che tel kadhlyanantar machine swachch karun mag dusre type che tel kadhayache ka ?
Thank🙏💕 you for information
खूप छान माहिती दिलीत आत्या
मशीनची किंमत का सांगत नाही. कृपया मला माहीतीहवी आहे लातूर येथे कोठे भेट द्यावी लागेल. एम आय डी सी मध्ये आहे का
मशीन किती hp ची आहे
#तेल काढणाऱ्या मशीनची प्राईज किती आहे आणि कोठे मिळणार
Pune Maharashtra
Sir ya machin madun soyabean cha tel nigto kay
12:04 दहा किलोसोयाबिनला किती तेल निघते❤
Hya machine madhun soyabean oil nighte ka?
काका -काकी कष्ट आणि बुद्धिमत्ता तोडच नाही सर्वांसाठी तुम्ही आदर्श आहात
अ9
11
ल्
ल्001
Mashinchi kimmat sanga.v kuthun ghetal te sanga
City madhe ha business chalel ka
आम्हाला पण हा व्यवसाय चालू करायचा आहे तर थोडी माहिती दाल का
Machin chi kimat kiti aahe
Tel kadhun 24 taas thevayala lagte tevha gaal khali basun tel pure diste. Tyasathi wegle kahi containers tumhi thevale/ghetle ahe ka ?
1 no bhau 👏🤝
धन्यवाद साहेब
Swaybin चे सुद्धा तेल पडते का?
कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणताही व्यवसाय अवघड नाही.
नक्किच साहेब
Very Nice information 👌🌹
ऊध्योगी,संस्कारक्षम,परोपकारी कुटुंब
अतीशय चांगला व्यवसाय.
खूप छान उद्योग
Investment kiti aahe machinechi prise kiti
Ha business mala karaycha aahe mi jalkot talukyat rahte mahiti havi aahe🙏
काकांच नंबर मिळेल का कोणत्या गावी हा व्यवसाय करता
सर सोयाबीन चे तेल काढते का हे मशीन
आपण तयार केलेले तेल विक्री कुठे करायची
Soyabeen che tel kadhta yete ka
Khup khup subhycha madam
सर मला पन कराचा हावेवसाय मला मार्गदर्शन करा
Tai 1 kg शेंगदाण्याची पेंड किती मिळते
Hya vyavasayasathi kuthle licenses ghyayla lagtat ?
खूपच छान 👍
शेंगदाणा तेल किती रूपये 1 लीटरला. ताई तुमचा पत्ता सांगा.
या मशीन मधे सोयाबीन चा तेल काढू शकतो का?
मशीनचा किंमत किती आणि तेलाचा उतारा किती?
evda fayada sangitala tar anek jan karatil ani tumcha dhanda basala mahanun samaja
नमस्कार ताई खुप छान आहे व्यवसाय
तुमचा पत्ता सांगा तुम्हाला भेटायचं आहे
Kiti malamade kiti tel nighat he sanga sir
He Uttar lokkana have aahe
Kiti malala kiti tel nighate ......
ते मालाच्या कॉलिटी वर राहते 17 किलो शेंगदाणे असतील तर 8.50 किलो तेल पडते व 8.50 किलो पेंट
@@vijayparit837 शेंगदाणे 17किलो एकूण खर्च आणि
8.50तेल एकूण उत्पन्न
8.50 शेंगदाणा पेंड उत्पन्न
माहिती मिळावी
शेतकरी
@@vijayparit837 शेंगदाणे 17किलो एकूण खर्च आणि
8.50तेल एकूण उत्पन्न
8.50 शेंगदाणा पेंड उत्पन्न
माहिती मिळावी
शेतकरी
यांच्या व्यवसायाच नाव, पत्ता आणि मशिनची किंमत सांगावी... कृपया विडिओ पूर्ण पाहा सांगू नये... तीन वेळा पाहिले आहे... योग्य उत्तर अपेक्षित
तुम्ही दिलेल्या नंबर vr call करा plant vist करण्यात येईल तुम्हाला
Ok
तु करणार तरी हा व्यवसाय उगाच मोठ्या मोठ्या बाता😅😂😂😂
कष्ट नाही कसं म्हणता, बिना कष्टानं काही होतं का? बाकी ठीक आहे, Be positive. किंमत नाही सांगितली.
Khup chhan
ताई ही मशीन कुठे व किती रू पर्यंत मिळते याबाबत सांगा आणि तुमच्या कष्टाला सलाम
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Doke firly ka folpate sakat crush krtay
खूपच छान ....!! 👌👌👍
धन्यवाद साहेब
@@businessmajha या बद्दल मार्गदर्शन मिळू शकते का मला .
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
अंत्यत उपयुक्त माहिती आहे. सर्व माहिती खरी आहे. 💐💐💐💐💐
मशीन ची कॉस्ट किती आहे
तुम्हाला हया प्लांट साठी किती खर्च आला व किती जागा लागते मशीन ची किंमत सांगितली नाही व्हिडिओ मध्ये मशिन ची किंमत ही सांगत जा
छान माहिती
Very good 😊👍
ताई ही मशीन कोठे मिळेल व तिची किंमत काय
किंमत किती आहे आणि कुठे मिळेल
मशीन किती किमत आहे आणि कुठे मिळते छान मिहिती दिली
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
किती किंमत आहे मीशनची
घाना चालू करुन दाखवा साहेब
Kimmat kiti aahe
1 kilo Singh ashil tar Tel kiti nigal
मशीनची किंमत आणि तुमचा पत्ता सांगा
मशीन ची किंमत किती आहे ताई
मॅडम खूपछान
Kontehi bechi Tel quantity sanga
एका क्विंटल मध्ये तेल कीती निघते
सुरु करताना खर्च किती यतो.
Mashin chi Kimat sangavi
लातूर मधे कुठे जावे
Kimat kiti aahe?
Kontehi bichhi oil quantity sanga
स्वताचा ब्रैंड बनउन तेल विक्री केली तर आणखी उधोगात भर पडेल.
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद साहेब
खूप चांगला व्यवसाय आहे आणि माहिती पण छान दिली
किमत किती आहे मशिन ची
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
किंमत किती आहे
Mashin chi kimmat kiti ani kuthe milte
Cost kiti ahe
Devalicha Hardeek Subechay to all ,
good evening sir & maydm T.C.
maza Kam hand zala aahe ,
mi Kam melalay natar Karu sakto
mi karar pen and bizness upposishtion nenar ... .
सर त्या machinchi काय किँमत आहे
Mashin chi prise kay aahe
कोणत्या गावामध्ये आहे हा तेल घाना
7:27
7:47
Tumchya patimage bahut ahe dokun bagtay
Bhut ahe
Hello madam and sir mi ek mahila aahe mala hi machine changli lagli yachi kimat kai aahe
Mla करायचा आहे हा बिझिनेस
मशीन ची किंमत काय आहे आणि कुठून घेतली पत्ता काय आहे ह्या धंद्या साठी जागा किती लागते
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
किम्मत काय आहे या mashine Chi?
Mashing praise kalva
खूप खूप🎉🎊 धन्यवाद मशिन ची किंमत सांगा
100 kg la kiti oil nighte?
40 लिटर
Aka diwshi 500 kilo kadhte ka
👌👌
सोयाबीन तेल निघते का
Ha video kontya jilhyacha aahe pratyaksha plant la visit karaychay mla put address patva
Milali ka mahiti tumhala kuthala ahe re
Price kiti ahe
Kimmat kai aahe mashen che