वारकरी सांप्रदायिक किर्तन प्रमाण चाली🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 112

  • @DINKARNidwanche1736
    @DINKARNidwanche1736 4 дня назад

    वह खूप छान पारंपरिक चली, आशा माहात्म्याच दर्शन घडाव अस भरपुर ईछा आहे, रामकृष्ण, हरी भालकी बिदर

  • @ShivajiAmbhure-e3p
    @ShivajiAmbhure-e3p 2 месяца назад +19

    आताचे, गायकानीहा, ठेवाघेतला, तरबरहोईल, सां, चालीत, काकडासंपुणृ, तयारकरावा,भावीपिढीकरिता,कारणहाठेवा,लोपतचाललाआहे,बाबांलाविनंतीआहे🎉❤🎉

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад +3

      @@ShivajiAmbhure-e3p चांगल अनुकरण करायला नशीब तर लागतच पण पूर्व पुण्याई सोबत संगती साधू संतांची हवी तरच कृपा होते नाहीतर आहेतच पिक्चर च्या चाली मग...🙏🙏

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад +2

      @@ShivajiAmbhure-e3p धन्यवाद तुम्ही दिलेले प्रतिसाद मोलाचे आहेत अणि पुढे सुद्धा तुम्हाला चांगलच ऐकायला मिळेल ह्याची ग्वाही देतो..राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @vivekwarangale8077
    @vivekwarangale8077 23 дня назад +3

    वाह शुद्ध वारकरी चाली ऐकायला मिळाल्या राम कृष्ण हरि 🙏

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  23 дня назад +1

      @@vivekwarangale8077 धन्यवाद 🚩🙏राम कृष्ण हरी

    • @vivekwarangale8077
      @vivekwarangale8077 21 день назад +1

      @mukundpatekar6280 वारकरी पारंपारीक चालीच गोड वाटतात ऐकायला कारण वारकरी चाली गायल्याने एक सात्विक वातावरण तयार होते धांगडधिंगा करणाऱ्या चालीने समाजाचे फक्त मनोरंजन होते कल्याण नाही, म्हणून वारकरी परंपरा जोपासनं काळाची गरज आहे अन् ती या तुमच्या गायनातून दिसुन येत आहे धन्यवाद, राम कृष्ण हरि 🙏

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  21 день назад +1

      @vivekwarangale8077 आपण खूप छान प्रतिसाद दिलात. हा प्रतिसाद आशिर्वाद रूपी स्विकारून आपले आभार माणतो🚩🙏🙏

  • @ज्ञानीमाऊली
    @ज्ञानीमाऊली 29 дней назад +8

    वारकरी ठाक्यातील एक गोड माणूस ते जेवढे चांगल्या चाली म्हणतात.. त्याच्या चौपट ऊर्जा अंगात,,, कुठल्या गावचे आहे नाना हे माहित नाही पण वारकरी चाली ऐकायच्या म्हटलं कीं मोरे नाना,,, राम महाराज झिजूर्के,, छोटे माऊली, देवेंद्र महाराज निधळकर,, केशव महाराज नामदास, तात्या, मोठे माऊली,, शिंदे माऊली, ही मंडळी डोळ्यापुढे येतात तसेच स्व. कारभारी नाना,, वासरे मामा चाली वा वारकरी खजिना

    • @mahadevkanade561
      @mahadevkanade561 21 день назад +1

      अगदी खरे बोललात माऊली 🙏

  • @संगीतहीजीवन
    @संगीतहीजीवन 18 дней назад +1

    😊🙏🏻🙏🏻खरंच..... अप्रतिम चाली......... आनंदाचे डोही आनंद तरंग.......

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  18 дней назад

      @@संगीतहीजीवन खूप खूप धन्यवाद 🚩✨️🙏🙏

  • @SanjaySalunkhe-z6r
    @SanjaySalunkhe-z6r 11 дней назад +1

    अप्रतिम

  • @mahadevkanade561
    @mahadevkanade561 21 день назад +1

    अत्यंत सुंदर. हृदयाचा ठाव घेणाऱ्या चाली. राम कृष्ण हरि 🙏

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  21 день назад

      @@mahadevkanade561 राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @ambadasghotekar745
    @ambadasghotekar745 Месяц назад +3

    जय हरी माऊली
    सर्वच वारकरी संप्रदायाचे डायमंड हिरे आहेत. धन्यवाद माऊली.

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@ambadasghotekar745 धन्यवाद महाराज 🚩✨️🙏

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 Месяц назад +2

    खुपच छान अंत करणाला भिडणारी वारकरी संप्रदायातील चाली, 🚩🚩🚩🙏🙏

  • @sachinshinde6530
    @sachinshinde6530 20 дней назад +1

    राम कृष्ण हरी.👏

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  20 дней назад

      @@sachinshinde6530 राम कृष्ण हरी 🚩

  • @pseries8647
    @pseries8647 22 дня назад +1

    हेच आमचे खरे वारकरी आहेत, रामकृष्ण हरि.आता सर्व सांप्रदायाचे नावाने बाजार भरवला आहे, शुद्ध वारकरी हे कमी आहेत, रामकृष्ण हरि.

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  22 дня назад

      @@pseries8647 धन्यवाद...राम कृष्ण हरी 🚩

  • @prashantmore5588
    @prashantmore5588 2 месяца назад +3

    गायन-वादन अप्रतिम महाराज 😍❤️🙇‍♂️

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад

      धन्यवाद महाराज जी 🚩🙏✨️

  • @BalasahebJambhaldare
    @BalasahebJambhaldare 24 дня назад +1

    राम कृष्ण हरी

  • @kashirambuwaedolikar
    @kashirambuwaedolikar 2 месяца назад +3

    फारच गोड

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад +1

      बाबा खुप धन्यवाद ... तुमच्या चॅनल कडून आलेली कमेन्ट म्हणजे काशीराम बाबांचा आशिर्वादच प्राप्त असे समजतो 🚩🙏👍

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад +1

      दिगंबर बाबांना साष्टांग प्रणिपात 🚩🙏🙏

  • @kadupatilIngle
    @kadupatilIngle Месяц назад +1

    वा आति ऊत्तम अ पृतिम माऊली रामकृष्ण हरी पांडुरंग हरी

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@kadupatilIngle राम कृष्ण हरी 🚩

  • @nitinnikam2306
    @nitinnikam2306 29 дней назад +1

    कुठला ही डाम डवूल नसतांना वारकरी चाली खुप छान

  • @parshuramsutar5664
    @parshuramsutar5664 Месяц назад +1

    फारच छान गायन व मनमोहक प्रमाण चाली नाना . राम कृष्ण हरी

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@parshuramsutar5664 राम कृष्ण हरी 🚩

  • @vamarkad
    @vamarkad Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली
    खुप खुप छान

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@vamarkad राम कृष्ण हरी 🚩धन्यवाद

  • @SachinDeshmukh-n1h
    @SachinDeshmukh-n1h 24 дня назад +1

    Ram krushna hari

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  24 дня назад

      @@SachinDeshmukh-n1h राम कृष्ण हरी

  • @tukaramtalkute1194
    @tukaramtalkute1194 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी ❤ वा भारी कीर्तन चाली ❤❤

  • @eknathsawant6424
    @eknathsawant6424 Месяц назад +1

    वारकरी संप्रदायातील अप्रतिम खजिना

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@eknathsawant6424 धन्यवाद 🙏🚩💫

  • @bhaskarmore495
    @bhaskarmore495 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरि ❤ ... वावा नाना ❤❤😊

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी 👏 सप्रेम नमस्कार यातील सर्वांना कोटी कोटी प्रणाम,मन तृप्त झाले

  • @nandkishorgopal3482
    @nandkishorgopal3482 25 дней назад

    राम कृष्ण हरी ❤

  • @AshokShinde-f8z
    @AshokShinde-f8z 2 месяца назад +4

    वा छान महाराज

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад

      @@AshokShinde-f8z धन्यवाद 🚩🙏✨️

  • @vilasmodke4846
    @vilasmodke4846 Месяц назад +1

    खुप सुंदर माऊली

  • @dattasonwane677
    @dattasonwane677 Месяц назад +1

    वारकरी सांप्रदायाचा अनमोल खजाना🙏🙏🚩🚩

  • @ShriramChopade-c8c
    @ShriramChopade-c8c 28 дней назад

    जय हरी माऊली

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरी नाना ❤❤❤❤

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад

      @@nitinshigvan1862 राम कृष्ण हरी 🚩✨️🙏

  • @AarunaYadav
    @AarunaYadav Месяц назад +1

    खूप छान दादा ❤

  • @nileshshelar4026
    @nileshshelar4026 Месяц назад +2

    सर्व वारकरी चाली मनाला मोहुन टाकनाऱ्या आहेत.

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@nileshshelar4026 धन्यवाद 🚩✨️💫

  • @dipakchavan-e1t
    @dipakchavan-e1t 18 дней назад +2

    ब्रम्हानंद इथेच अनुभवायला येतो

  • @hemantdhekale4575
    @hemantdhekale4575 Месяц назад +1

    जय हो ❤❤

  • @SuhasMane-dn9xg
    @SuhasMane-dn9xg Месяц назад +1

    Khup sundar maharaja

  • @PrabhuWasivale
    @PrabhuWasivale Месяц назад +1

    नाना महणजे सातारा जिल्हा वैभव ❤

  • @prashantjagdale5843
    @prashantjagdale5843 2 месяца назад +6

    वारकरी वैभव ( नानाजी सातारा )

  • @BabanKshirsagar-lr6gw
    @BabanKshirsagar-lr6gw Месяц назад +1

    छान चाली

  • @baludevgude9454
    @baludevgude9454 Месяц назад

    खूप सुंदर मिश्र गायन

  • @ishwarmane8776
    @ishwarmane8776 Месяц назад +1

    खूपच सुंदर

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад

      @@ishwarmane8776 धन्यवाद माऊली 🚩🙏💫

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 Месяц назад

    वारकरी संप्रदाय मधील गंधर्व

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s Месяц назад +5

    ना थाटमाट निव्वळ साध्या पद्धतीने गायन पण एकच खंत वाटते बेगडी चाली म्हणणार्याला सांऊड सिस्टीम चांगली असते तरीही महाराजांनी छान गायन केले ह्या सिस्टीम वर बेगडी चाली म्हणणारे गायन केले नसते धन्यवाद महाराज

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  Месяц назад +2

      @@VitthalSakhare-y4s व्यवस्थेत कमी झाल तरी हरकत नाही पण आवस्थेत कमतरता नकोत🚩🙏

  • @वारकरीसंप्रदाय8780

    महाराजांचे नाव काय आहे

  • @kiranshirke2463
    @kiranshirke2463 Месяц назад +3

    एका जातिवंत नियमाने चालणार्या वारकऱ्यांचे किर्तन सेवा आहे.त्यांच्या नियमातील एक हि नियम आपण आचरण करतो का आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

  • @rajeshbagve
    @rajeshbagve 2 месяца назад

    अप्रतिम 🙏❤

  • @gauravmokase9445
    @gauravmokase9445 Месяц назад +1

    🙏👌🌺

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 месяца назад +2

    छान

  • @GANESHSHINDE-it7co
    @GANESHSHINDE-it7co Месяц назад +1

    😍

  • @srimauli3279
    @srimauli3279 2 месяца назад +1

    💐👏👍✌️🎧

  • @ramesh.shirsath7826
    @ramesh.shirsath7826 15 дней назад

    किर्तनकारांनी कोट घालावा का. गायक मंडळी सुध्दा कोट घालायला सुरुवात केली आहे. चाली वारकरी आहेत

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  15 дней назад

      @@ramesh.shirsath7826 कोट वगैरे हे बाह्यरूप झाले देव अंतरंग पाहातो 🙏🙏🚩✨️

  • @ganeshpatil-rp7qq
    @ganeshpatil-rp7qq 2 месяца назад

    ऍक्शन जास्त होते आहे महाराजांची

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад +4

      @@ganeshpatil-rp7qq महाराज ती एक झालेली आवस्था आहे. भजनात रमलेला माणूस हा व्यवस्थेत नाही आवस्थेत राहतो..पण हे रंगीन गीतांच्या चाली आणि मोबाईल समोर ठेवून म्हणार्यांना समजतांना कठीन आहे...🙏महाराज त्यातून तुमच्या उपयोगीच काही असेल तर घ्या नाहीतर राम कृष्ण हरी🙏🚩

    • @VinayakSutar-c2j
      @VinayakSutar-c2j 2 месяца назад +3

      Samorcha manus kontya पदाचा ahe te bgun bola... jr aplyala tyatl samjt asel tr🚩🙏

    • @onkarsakpal965
      @onkarsakpal965 2 месяца назад +2

      महाराज 🙏
      टिका करण्यापेक्षा जरा आपल्या चाली आणी। आपला स्वर बघा 🙏
      मराठी माणूस ह्यातच पाठी आहे 🙏

    • @ketankadam9006
      @ketankadam9006 2 месяца назад +4

      अरे वाह मस्त बोललात .. जरा तुमच्या video दाखवता का🙏👍

    • @mukundpatekar6280
      @mukundpatekar6280  2 месяца назад

      ​@onkarsakpal965 हे पण बरो👍बर