- Видео 207
- Просмотров 183 124
कीर्तन रंगी _ Mukund_maharaj_patekar_official_
Добавлен 26 дек 2016
युवा किर्तनकार मुकुंद पाटेकर....
७०२०५८३६७२
७०२०५८३६७२
संताचिये पायी हा माझा विश्वास| |किर्तन ठाई चाल|वारकरी|#varkarichali #varkaribhajan #varkarikirtankar
संताचिये पायी हा माझा विश्वास| |किर्तन ठाई चाल|वारकरी|#varkarichali #varkaribhajan #varkarikirtankar
Просмотров: 1 815
Видео
वारकरी पंचपदी |नक्की ऐका |#varkarichali #varkarikirtankar #varkarikirtan #bhajan
Просмотров 1,5 тыс.14 дней назад
वारकरी पंचपदी |नक्की ऐका |#varkarichali #varkarikirtankar #varkarikirtan #bhajan
तुकाराम तुकाराम || कीर्तन |वारकरी |#varkarichali|varkarikirtan|#viralreels
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
युवा कीर्तनकार ह.भ.प मुकुंद महाराज पाटेकर रत्नागिरीकर.. किर्तनातील विषय हे संतांची धन्यता,कार्य आणि धर्म जागृती विषयक असून,सांप्रदायिक चालीतील ठेवन जपत किर्तनाचा प्रयत्न आहे.. ○राम कृष्ण हरी○
तुझिये संगती | किर्तन चाल | वारकरी सांप्रदायिक|
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
तुझिये संगती | किर्तन चाल | वारकरी सांप्रदायिक|
तुझिये संगती | झाली आमुची निश्चिंती ||
Просмотров 393Месяц назад
तुझिये संगती | झाली आमुची निश्चिंती ||
वारकरी सांप्रदायिक पंचपदी ह.भ.प मुकुंद पाटेकर
Просмотров 267Месяц назад
वारकरी सांप्रदायिक पंचपदी ह.भ.प मुकुंद पाटेकर
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात | साधुचे संगती तरणोपाय ||
Просмотров 429Месяц назад
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात | साधुचे संगती तरणोपाय ||
भक्त म्हणावे तयासी | न गुंते जो अशापाशी ||
Просмотров 670Месяц назад
भक्त म्हणावे तयासी | न गुंते जो अशापाशी ||
विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी....
Просмотров 381Месяц назад
विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी....
किर्तन पंचपदी 🚩 #varkarichali #varkarikirtankar ##kirtan
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
किर्तन पंचपदी 🚩 #varkarichali #varkarikirtankar kirtan
ऐसा ज्याचा अनुभव | वारकरी चाल | ठाई चाल | #varkarichali #varkarikirtankar #varkaribhajan
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
ऐसा ज्याचा अनुभव | वारकरी चाल | ठाई चाल | #varkarichali #varkarikirtankar #varkaribhajan
वारकरी सांप्रदायिक किर्तन प्रमाण चाली🚩
Просмотров 25 тыс.Месяц назад
वारकरी सांप्रदायिक किर्तन प्रमाण चाली🚩
हरिपाठ_ गायन.ह.भ.प अनंत पाटेकर/ह.भ.प विनायक पांचाळ _ मृदुंग वादन. ह.भ.प.मुकुंद पाटेकर
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
हरिपाठ_ गायन.ह.भ.प अनंत पाटेकर/ह.भ.प विनायक पांचाळ _ मृदुंग वादन. ह.भ.प.मुकुंद पाटेकर
●----|| अभंग तुकोबांचे ||----●वारकरी सांप्रदायिक चाल..
Просмотров 1014 месяца назад
● || अभंग तुकोबांचे || ●वारकरी सांप्रदायिक चाल..
वारकरी सांप्रदायिक चाल ⛳️#varkarikirtankar #youtubeshorts #kirtanchal @mukundpatekar6280
Просмотров 2915 месяцев назад
वारकरी सांप्रदायिक चाल ⛳️#varkarikirtankar #youtubeshorts #kirtanchal @mukundpatekar6280
वारकरी चाल ... आम्ही जातो तुम्ही....
Просмотров 5595 месяцев назад
वारकरी चाल ... आम्ही जातो तुम्ही....
शुद्ध वारकरी चाल || तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख || गायनाचार्य/ युवा किर्तनकार ह.भ.प मुकुंद पाटेकर
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
शुद्ध वारकरी चाल || तुका म्हणे माझे हेचि सर्व सु� || गायनाचार्य/ युवा किर्तनकार ह.भ.प मुकुंद पाटेकर
●भेटी लागी जीवा●पाटेकर#vithalrakhumai#bhetilagijeeva#abhang #youtubeshorts l#instagram
Просмотров 2586 месяцев назад
●भेटी लागी जीवा●पाटेकर#vithalrakhumai#bhetilagijeeva#abhang #youtubeshorts l#instagram
अप्रतिम
@@SanjaySalunkhe-z6r 🚩🙏💫
खूप सुंदर गायन आणि वादन तुम्हा दोघां बंधुचे 🌹💗💗🙏 राम कृष्ण हरि 🙏
@@VinodMore-i9p आभारी आहोत 🚩💫🙏
भीम्पलास राग ❤
किर्तनकारांनी कोट घालावा का. गायक मंडळी सुध्दा कोट घालायला सुरुवात केली आहे. चाली वारकरी आहेत
@@ramesh.shirsath7826 कोट वगैरे हे बाह्यरूप झाले देव अंतरंग पाहातो 🙏🙏🚩✨️
रामकृष्ण हरि 🙏 खुप सुंदर मुकुंद महाराज 👌👌
@@dnyandevnalawade457 खूप आभार माऊली 🚩✨️🙏
😊🙏🏻🙏🏻खरंच..... अप्रतिम चाली......... आनंदाचे डोही आनंद तरंग.......
@@संगीतहीजीवन खूप खूप धन्यवाद 🚩✨️🙏🙏
ब्रम्हानंद इथेच अनुभवायला येतो
@@dipakchavan-e1t खर आहे🚩✨️🙏
❤❤❤❤
@@KalpeshPatekar-v6r 🚩✨️❤️❤️
मस्त दादा 🚩🚩🙏🙏🙏
@@KalpeshPatekar-v6r 🚩✨️thank u🙏🙏
राम कृष्ण हरी.👏
@@sachinshinde6530 राम कृष्ण हरी 🚩
खुप छान माऊली
@@SunilKhambe-f4l धन्यवाद 🚩
खुप छान माऊली
अत्यंत सुंदर. हृदयाचा ठाव घेणाऱ्या चाली. राम कृष्ण हरि 🙏
@@mahadevkanade561 राम कृष्ण हरी 🚩🙏
माऊली खुप सुमधूर गायन 👍👌💐🙏🚩
@@pradeeplingayat6537 खूप आभार माऊली 🙏🚩
राम कृष्ण हरी
@@TukaramKolapate-o8n राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
मस्त ❤
@@ashokkarbhal650 धन्यवाद भाऊ 🚩🙏🙏
खुप सुंदर ❤
@@madhukargunaji9449 धन्यवाद दादा 🚩🙏🙏
हेच आमचे खरे वारकरी आहेत, रामकृष्ण हरि.आता सर्व सांप्रदायाचे नावाने बाजार भरवला आहे, शुद्ध वारकरी हे कमी आहेत, रामकृष्ण हरि.
@@pseries8647 धन्यवाद...राम कृष्ण हरी 🚩
वाह शुद्ध वारकरी चाली ऐकायला मिळाल्या राम कृष्ण हरि 🙏
@@vivekwarangale8077 धन्यवाद 🚩🙏राम कृष्ण हरी
@mukundpatekar6280 वारकरी पारंपारीक चालीच गोड वाटतात ऐकायला कारण वारकरी चाली गायल्याने एक सात्विक वातावरण तयार होते धांगडधिंगा करणाऱ्या चालीने समाजाचे फक्त मनोरंजन होते कल्याण नाही, म्हणून वारकरी परंपरा जोपासनं काळाची गरज आहे अन् ती या तुमच्या गायनातून दिसुन येत आहे धन्यवाद, राम कृष्ण हरि 🙏
@vivekwarangale8077 आपण खूप छान प्रतिसाद दिलात. हा प्रतिसाद आशिर्वाद रूपी स्विकारून आपले आभार माणतो🚩🙏🙏
❤🙏🙏🙏
Khup sundar avaj vinayak maharaj
@@navnathdhavale8218 🚩✨️🙏धन्यवाद
Ram krushna hari
@@SachinDeshmukh-n1h राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤
जय हरी 🙏🙏
🚩🙇🙏
खुपच सुंदर
@@nileshshelar4026 धन्यवाद 🚩
🙏🙏🙏
चाळीचा दुसऱ्या वेळी ट्रॅक बदलला माऊली❤
Kontya chalila mauli🙄
जय हरी माऊली
@@ShriramChopade-c8c जय हरी 🚩
जय hari 🚩🚩
@@KalpeshPatekar-v6r जय हरी🚩
कुठला ही डाम डवूल नसतांना वारकरी चाली खुप छान
@@nitinnikam2306 धन्यवाद 🚩🙏
वारकरी ठाक्यातील एक गोड माणूस ते जेवढे चांगल्या चाली म्हणतात.. त्याच्या चौपट ऊर्जा अंगात,,, कुठल्या गावचे आहे नाना हे माहित नाही पण वारकरी चाली ऐकायच्या म्हटलं कीं मोरे नाना,,, राम महाराज झिजूर्के,, छोटे माऊली, देवेंद्र महाराज निधळकर,, केशव महाराज नामदास, तात्या, मोठे माऊली,, शिंदे माऊली, ही मंडळी डोळ्यापुढे येतात तसेच स्व. कारभारी नाना,, वासरे मामा चाली वा वारकरी खजिना
अगदी खरे बोललात माऊली 🙏
वारकरी संप्रदाय मधील गंधर्व
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप छान
@@vamarkad राम कृष्ण हरी 🚩धन्यवाद
माझे आवडते गायक मोरे बाबा ❤
🙏🚩🚩🙏
वा खूप छान क्या बात है ❤
@@ShivahariWayal धन्यवाद 🚩🙏
खूप छान दादा ❤
@@AarunaYadav धन्यवाद माऊली 🚩🙏💫
एका जातिवंत नियमाने चालणार्या वारकऱ्यांचे किर्तन सेवा आहे.त्यांच्या नियमातील एक हि नियम आपण आचरण करतो का आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
@@kiranshirke2463 खरय..🚩🙏💫
❤ राम कृष्ण हरी माऊली ❤
@@Gangadhar108gurav राम कृष्ण हरी 🚩
वारकरी संप्रदायातील अप्रतिम खजिना
@@eknathsawant6424 धन्यवाद 🙏🚩💫
छान 👌👌
@@dnyandevnalawade457 धन्यवाद 🚩🙏✨️
राम कृष्ण हरी 👏 सप्रेम नमस्कार यातील सर्वांना कोटी कोटी प्रणाम,मन तृप्त झाले
@@nandkumarwarlikar708 ✨️🚩🙏
❤❤
@@jaykrushnabodekar1668 🚩✨️🙏
तो पण म्हणत असेल का मीच का? बाकी संत प्रमाण संगती किर्तनात लागत नाही का? 😭😭😭🙇
@@jaykrushnabodekar1668 आमच अस नाही की तेच म्हणायचय पण माझा विषय त्या पद्धतीतील होता त्यामुळे ते प्रमाण म्हणले पण वारकरी पद्धतीतची चाकोरीतच🚩✨️💫
@@mukundpatekar6280 म्हणलं आहे खुप चांगलं प्रश्नच नाही. पण त्याच संबंधित अन्य प्रमाणाचा विचार केला तर बरं होईल पण ते महाराष्ट्रामध्ये trending la आहे. असो काही हरकत नाही शेवटी व्यक्तीगत विषय आहे. पण सध्या 100 किर्तनातील 70 किर्तनात हे प्रमाण गाईलं जातं ते पण त्याच बाज मध्ये.🚩🙇🙏
@@jaykrushnabodekar1668 आम्ही तरी trend काय ते बघून गात नाही,वाजवत नाहीत आणि सांगत नाहीत..
थकला आता पिंगळा देवा! 😢🤗😊🙇🙏
वारकरी सांप्रदायाचा अनमोल खजाना🙏🙏🚩🚩
@@dattasonwane677 🚩✨️🙏
mast daada.......❤❤laggi ek no.🥰🥰
🚩✨️🙏🙏धन्यवाद
Khup sundar maharaja
@@SuhasMane-dn9xg धन्यवाद 🚩🙏
जय हो ❤❤
@@hemantdhekale4575 🚩✨️🙏🙏