रामकृष्ण हरि महाराज. वारकरी चाली खूप चांगल्या वाटतात . आता तर पोटभरण्यासाठी किर्तनकार गाण्याच्या चाली म्हणतात लोकांच्या आवडी साठी म्हणतात. पाकिटासाठी ह्या चाली मुळे किर्तनाला आलो वाटत
अर्धा तास सुरूवात भजन्याची, अर्धा तास सुरूवात किर्तन काराची, नमन पंधरा मिनिटे, प्रमाण तीस मिनिटे, किर्तनाचा ठराविक वेळ दोन तास, बोलायच काय ... राम कृष्ण हरी 🚩🚩
किर्तन म्हणजे भगवंताची आळवण मग ते अभंगातून असो वा गायन. व्यर्थ बड बड करण्या पेक्षा भगवंताची आळवण करावी हेच किर्तन असते. समाज कसंही लागलं तरी नाव ठेवतो.
तयार मंडळी वारकरी चाली म्हणजे काय विषयच नाही अप्रतिम 👌👌🙏
P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
🔅
Q😊😊q@@milindpansare2533
रामकृष्ण हरि महाराज. वारकरी चाली खूप चांगल्या वाटतात . आता तर पोटभरण्यासाठी किर्तनकार गाण्याच्या चाली म्हणतात लोकांच्या आवडी साठी म्हणतात. पाकिटासाठी ह्या चाली मुळे किर्तनाला आलो वाटत
अतिशय सुंदर आणि छान maharaj varkari भुषण आहेत
अर्धा तास सुरूवात भजन्याची, अर्धा तास सुरूवात किर्तन काराची, नमन पंधरा मिनिटे, प्रमाण तीस मिनिटे, किर्तनाचा ठराविक वेळ दोन तास, बोलायच काय ... राम कृष्ण हरी 🚩🚩
कीर्तन कार यां नि रागा कडे कमी व kirtanat जास्त लक्ष दिले तर uttam
शब्दच नाहीत
त्या साठी अभ्यास करावा लागतो
aho tyat sudha annad ahe maharaj jyala kalel tyalach ahe
किर्तन म्हणजे भगवंताची आळवण मग ते अभंगातून असो वा गायन. व्यर्थ बड बड करण्या पेक्षा भगवंताची आळवण करावी हेच किर्तन असते. समाज कसंही लागलं तरी नाव ठेवतो.
रामकृष्ण हरि माऊली
मस्त आहे माउली सुंदर एक नंबर आहेत
जुन्या चाली महननारी महाराज आहेत महनुन परमार्थ टिकून राहिला आहे
अप्रतिम वारकरी चाली 👌👌
अतिशय उत्तम महाराजांच्या चाली 🙏🙏💐💐
Pakhawajya khup chan
इंदुरिकर पेक्षा 100पट भारी
जय।हरी।मावली
Good morning very nice Bhajan Abhang sanget
रसभरीत कीर्तन आहे जय हरी 🙏🙏💐💐💐
कोरस मध्ये पाठांतर कमी पडते तिसऱ्या महाराजांचे
बाळासाहेब म कुलकर्णी.... आणि परमेश्वर म
नाद खुळा चाल गायले महाराज आपण
हे महाराज पिंगळा खूपच छान गातात माझ्या कडे व्हिडिओ आहे यांचा आमच्या येथे कीर्तन होत यांचं💓
पिंगळा गाणारे ह.भ.प.विशाल महाराज खोले आहेत ते...
हे ह.भ.प. अर्जुन महाराज मोठे आहेत माऊली.
हरि हरि खुपचं छान आवाज आहे
किती सुंदर चाली पखावज पन सुंदर
धन्यवाद महाराज आभार
Ram krusna hari 👍🙏
माऊली शब्दच नाही खूपच चाल
राम कृष्ण हरी अप्रतिम🎉🎉
🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
खूप सुंदर माऊली 🙏🙏
छान अर्जुन महाराज❤
खूप खूप छान चाली👌👌👌👌👌🙏🙏
जय हरी
वारकरी संप्रदायाची शान
अनमोल ठेवा गुरुवर्य
अप्रतिम
अप्रतिम महाराज
खुप छान वारकरी चाली
खुपच सुंदर चाली गायल्या मोठे महाराजांनी एक नंबर वारकरी चाली..👌🏻🙏🏻
वा व्वा ,जुना वारकरी चालीचा ठेवा ...
खुप छान . 🙏🏻
ह्या चाली ऐकुन मन तृप्त झाले ❤
Maharaj tumacha aavaj tr khup chan aahe mi roj ya chali yekalayshivay zopch lagat nahi
माऊली माऊली ❤
,छान चाली आहेत
अप्रतिम 🌹🙏🚩
🚩🚩🚩🚩🙏
Mote maharaj tumchya aawajat swargiy Sindhutai chya awajacha bhas hoto .....Ram Krishna Hari 🙏🙏🙏
नादच खुळा जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏👍
जय हो खोटे महराज
जिव ओतला माऊली पखवाजात
सुंदर माऊली
खुप छान जय हो
Kharch kay aavaj aahe no 1
😮 छान सुंदर
राम कृष्ण हरी
Khup chhan mharaj
प्रासादिक भजन प्रसाद
चाल कोणत्या, कोणत्या रागात आहे महाराज
गोड गोड चाली
खुप छान
No.1
लय भारी महाराज जी
जय हरी महाराज ग्यानबाची मेख चांगली आहे
जय हो खुपचं छान
खूप गोड महाराज
👌👌👌
वाह वा माऊली💐👌👌
Khup chan 👌👌
👌🏻👌🏻👌🏻
वा छान
❤❤❤
❤🙌🏻🚩
Great voice Maharaj
महाराजांचा no मिळेल का
कॉपी मस्त जमत नाही आणखी सराव करावा
काफी...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Contact नंबर द्या यांचा
गायकांचा धुराडा😂😂😂😂
अप्रतिम बाबा जी
Best mauli
🙏🚩
❤️❤️🙏