कसं शक्य आहे. लग्नाला पैसे कुठून आणणार. घर बांधायला पैसे कुठून आणणार.औषधे खरेदी, कपडा, प्रवास, शाळेची फी, डॉक्टर ची फी. तुमच्या घरी सर्व पिकतं का. मिरची, शेंगा तेल, तूरडाळ, साखर, इतर कड धान्ये, पेट्रोल, दिसेल.
भाऊ... एकच विनंती आहे... तुमच्या शेताचा सातबारा आणि किती एकरात तुम्ही किती कोटींचे उत्पन्न घेता..... त्याच्या पावत्या दाखवा एकदा राव... लै उपकार होतील आमच्यावर.... 🙏🙏😂😂😂😂
एक बाबा लोकांना सागतात. एक विधी जर तुम्ही केला तर खुप पैसा तुम्हाला मिळेल. लोकांनी विधी करुन पाहीला पण काहीच फायदा झाला नाही. तो विधी बाबाने स्वता साठी केला असता तर त्याला खूप पैसा मिळाला असता.बाबानी कोणाला सांगीतल नसत.तसाच हा प्रकार आहे.लोकांकडून पैसा कसा कमवयाचा.
आपल्या देशात जो गुड़ बनतो त्यात ही चूना वापर पुर्विपासुनच करत आहेत....जर डायरेक्ट गुड़ पान्या मध्ये मिसलून वापरला तर जास्तच फायदा होईल.... प्रयोग करून तर बघा....जे पीक येईल ते जगात सर्वोपरी असेलच....
एक जण येतो तो सांगतो एका शेतकर्याने एक गुळाचा वापर करुन 25लाख उत्पन्न घेतल आणि आता तु आलाय सांगायला एका शेतकर्याने एक कीलो चुना वापरुन लाखोचे उत्पन्न घेतले .कीती चुनालावनार शेतकर्याना?
फक्त चुना व इतर काही टाकायच ते किती टाकायच ते माहीती लिहूनच टाका कारण तुमच भाषण ध्यानात रहात नाही म्हणून काय काय व किती प्रमाणात टाकायच एकरासाठी ते लेखी स्वरूपात टाका म्हणजे यू ट्यूबवर पहातील शेतकरी
PH Meter
amzn.to/41hkIiw
Timepass naka karit jaou
@@kadamkrushna5802 ³33
,माहीती कमी आहे बाष्कळ माहीती जास्त
❤❤❤❤@@kadamkrushna5802
कमी कर्चात जास्त फायदा होतो पण
आपण जास्त शब्दात जबरदस्त व्हिडिओ बनवता.
जर आपण कमी शब्दात व्हिडिओ बनवला तर बर होईल.
लांबट पणा न लावता थोडक्यात सांगायला शिका म्हणजे लोक कंटाळत नाहीत
Utubors habit hai
Barobar 😂
अगदी बरोबर
महत्वाची माहीती कमी आणी फाफट पसारा जास्त असतोय उगाच लांबवत जाउ नका
😂🙏👌👌👌
😂😂😂😂😂supper
😊
@user-sk8ym8qv4ri😂6😂❤uk😂kkkkk6ku😂i😂😂😂k❤k5ki😂kkkkkkkkkk6l6kkl6😂l😂😂😂😂😂l😂😂😂😂😂😂l❤k❤❤❤😂
😅😅
खूप मोठा व्हिडिओ बनवा आम्ही शेतकरी रिकामे आहोत. आम्हाला तुमचे व्हिडिओ पहायचं काम आहे तुम्ही फक्त चागली कमाई करा.
आपल्या पोटापुरते पिकवावे बाजारात मालच आणायचा नाही
कसं शक्य आहे. लग्नाला पैसे कुठून आणणार. घर बांधायला पैसे कुठून आणणार.औषधे खरेदी, कपडा, प्रवास, शाळेची फी, डॉक्टर ची फी. तुमच्या घरी सर्व पिकतं का. मिरची, शेंगा तेल, तूरडाळ, साखर, इतर कड धान्ये, पेट्रोल, दिसेल.
कमी खर्चात जास्त उत्पादन हे फक्त समजूत काढण्यापुरतं योग्य आहे.
माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करा
तुमचे सर्व व्हिडिओ अतिशयोक्तीपूर्ण आणि, बोगस आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असतात.
असाच.नवनविन.फायद्याचे.गोष्टी.सांगत.चला..धन्यवाद
सदरचे संशोधन शासन मान्य करुन, सर्व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन करावी.
खूप रामायण सारखे रामबाण उपाय छान
लय कन्हतो 1 मिनिटाचा व्हिडीओ 9 मिनिट गिरवतो 😂
😂
बूच भर घेतो, तमाशा जास्त करतो,
पळतो कमी आवाज मोक्कार M80
लय भारी.
Bhau, charat naka vinat jau , fakt kamache sangat chala time save hoile, 🙏
एकदम शॉर्टकट सागा
Changli mahiti
मी वापरले रिझल्ट चांगला आहे (थोडक्यात मस्त)
Please mo. No. Liga.
निवडीचे बोर्ड मिश्रण कोणत्याही पिकावर फवारणी केली तर चालेल का
माहिती चांगली वाटली. परंतु माहीतीसाठी. किसान. हेलप. न.देनेहिवीनंती
एकच नंबर
राम कृष्ण हरी सर आम्हाला चुना हा सोयाबीन व हरभरा या पिकासाठी वापरता येईल का नाही हे कळवा जय हिंद
भाऊ... एकच विनंती आहे... तुमच्या शेताचा सातबारा आणि किती एकरात तुम्ही किती कोटींचे उत्पन्न घेता..... त्याच्या पावत्या दाखवा एकदा राव... लै उपकार होतील आमच्यावर.... 🙏🙏😂😂😂😂
Aapn chan savistar mahiti dili
Bharat mata ki
आणि हो आता आम्हाला शेती चे उत्पंन हे मर्यादित घेयाचे आहे. ते पण आमच्या स्वतः साठी.😂
खरंच साहेब उसाच्या दिखाव मारले तर चालेल का
साहेब माहीती उपयुक्त आहे पण उस पीकावर मारली तर चालेल का ? धन्यवाद
थोडक्यात महत्त्वाची माहीती देणे शिका.
Gulcon d च market वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.
Dhnyvad 🙏♥️
आमच्या शेतात 5 लाख टिकून दाखवा दोन लाख रुपये देतो
Bhau bahutek modiche chote bhau ahet vattay 😂mast jumle nuste golmatol bolne 😀🙏
Agarbati laav na Bala Sheti made kaay kartoy ugich ???
तुमी उलीसं सांगितलं......पर टायम लै खाल्ला राव....आपल्याला आसला पांचटपणा न्हाई आवडंत...हां...सांगून ठिवतो 😴😴
😂😂😂😂😂😂
Vedio shan ahe
एक बाबा लोकांना सागतात. एक विधी जर तुम्ही केला तर खुप पैसा तुम्हाला मिळेल. लोकांनी विधी करुन पाहीला पण काहीच फायदा झाला नाही. तो विधी बाबाने स्वता साठी केला असता तर त्याला खूप पैसा मिळाला असता.बाबानी कोणाला सांगीतल नसत.तसाच हा प्रकार आहे.लोकांकडून पैसा कसा कमवयाचा.
थोडक्यात सांगायचे म्हणजे बघायला पणं बरे वाटते...
आपल्या देशात जो गुड़ बनतो त्यात ही चूना वापर पुर्विपासुनच करत आहेत....जर डायरेक्ट गुड़ पान्या मध्ये मिसलून वापरला तर जास्तच फायदा होईल.... प्रयोग करून तर बघा....जे पीक येईल ते जगात सर्वोपरी असेलच....
PQNK method is best. No market input required.
Sir sdya कांदा पीक आहे तर त्यावर रोग आलंय तर फवारणी keli tr chalel ka
कांद्याने मला लई जाम केलंय
I read in American website for grapes now came to know reality.
Yanna knowlege dyayche nahi, source details sangayche nahi, faqta Attractive headings deun,, kamai karaychi aahe...
एक जण येतो तो सांगतो एका शेतकर्याने एक गुळाचा वापर करुन 25लाख उत्पन्न घेतल आणि आता तु आलाय सांगायला एका शेतकर्याने एक कीलो चुना वापरुन लाखोचे उत्पन्न घेतले .कीती चुनालावनार शेतकर्याना?
कामाचं कमी आणि बिन कामाचं जास्त.
कोथिंबीर ला स्प्रे चालतो का आणी चालत असेल तर कोणत्या स्टेज ला चालतो
ऊस पिका साठी याचा वापर चालेल काय ?
कृपया थोडक्यात सांगीतलं तर बर होईल.
या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी
2:50
हा प्रयोग यशस्वी बावासिर परफेक्ट आहे
साहेब मिरची पिकासाठी चालेल काय
फक्त चुना व इतर काही टाकायच ते किती टाकायच ते माहीती लिहूनच टाका कारण तुमच भाषण ध्यानात रहात नाही म्हणून काय काय व किती प्रमाणात टाकायच एकरासाठी ते लेखी स्वरूपात टाका म्हणजे यू ट्यूबवर पहातील शेतकरी
जर लांब लचक प्रस्तावना नसती तर जरूर सबक्राईब केला असता...
पोपटराव हा शोध फक्त तुम्हीच लावू शकता
Pakka sir
❤द्या पटकन सांग अन निघ
सदर चुना जमीनीतच नांगरट वेळेस टाकला तर काय होईल चालेल का
Good
माहिती थोडक्यात दया लवकर सागा
Ha prayog mulanvar karaycha ki pikavar ki jamini vr karaycha ...
साहेब गुलकान डी ची किंमत सांगा ना !
Chunyapeksa swast aani mast
सुपर
Ekch ek bolnya peksha main mudda sang ki re
कोणत्या सिजन मध्ये वापरता येते
Short vidieo banwat ja
तीळ या पिकावर चालेल का
Group farming karavi आणि गावाला लागेल या दहा कुटुंबाला पुरेल एवढेच पिकवा आणि विका.
Very good information.
धना आणि शेपू पिकावर चालेल का
धान पिकावर कसा वापर करायचा
चुना कोणता खायचा की बांधकामाचा?
कापूस पिकावर प्रयोग केला त चालते का sir
A to z पिकांवर Reasult 🌍
Pl add doses and periods required for variities of plants in general. This will help the farmers to use at sutabl stage .excellent news news
😊
माणूस भेटतो. रेट "मिळतो". चुना " मिळतो "
शेतकर्यानो सावधान साहेब चुकीचे सांगतायत कॅल्शियम बरोबर झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट एकत्र वापरता येत नाही
सगळेचजण चुना लावतात आता शेतात पण चुना लावायचा?
खुप सुंदर तुमचा नंबर काय आहे नक्की कळवा
कीती वेळा वापरायचे
गुलकोंडी कुठे मिळते
मेडीकल मघे
कोणता चुना वापरायचा
Dhan k fsal me jamega qya
चांगली माहीती आहे
1 acr sathi fakt 3-4 lit chuna pani purel kay?
5 लीटर पानी घ्या एका 20ली chya टाकीत 500ml टाका पुरेल
Mast
नारळाच्या झाडांना कसे व किती प्रमाणात वापरावे
Lime chokes nozzles,dont you know that?
Sharad. Ushi
Majuri. Or shatila lagnara Fertilizer , pestiside sarvanchya. Kimati. Vadava Shatichya. Malacha. Sarv. Nafa. Vaparacha. Bapacha mag. Shatkarane. Kasa. Kami. Kharch. Karacha. he. Samajun. Saga. Sarve. Lutaru. Sudarat. Nai. to. Paryant. Shatkaryana. Nay. Bhatnar nai.
जुनाच आहे पुर्वी चे लोक वापरत होते
आपण भारत मध्ये राहतात तर हा प्रयोग कुठे केला अन् आपण कुठे राहून बोलत आहेत ते कळवा
Are men pikace nam sanga bakic tisrac kahi pan badbad krunka
rakt...gut...samuha..sathi...lagnare...ghatak....haritdrvy...ghatka...sathi...chaltat....aachhary...vatatay....shastranche...nichhiti...karan..."praman...patra..."...aavshak....kastgar...jagacha...poshinda
aahay....dishabhul...honar.nahi....kalji....ghyavi
vidio...faydhyacha...kami..kharcha...jarur...aahye..pramanit...karava...thanks
ऊस पिकाला पाट पाण्या बरोबर कसं द्यावे.
ग्लूकॉन डी काय करणार आहे
शेतकरी.पुरता।रीकामा।कहे।तुमी।लोक।शेतकरी।झा।फायदा।घेऊ।वक्ता।नाहीतर। दुनिया।कवि।बढ़ल।२०३०पय।।त
आता चुना राहिला का?
Sarvacha chuna jameka
चुन्याच पाणी भुरशी वर फायदेशीर आहे
कांदेला चालते