असे अचूक प्रश्न कोणीच सोडवत नसणार ,आमच्या गुरुंजी कडे असणारी विद्या अनन्य साधारण आहे. खूप अप्रतिम भाऊ,❤आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे ,एकदम अचूक मार्गदर्शन करतात आमचे भाऊ.आणि चांगले रिझल्ट पण येतात. ,,,💯. जय जगदंब जय मल्हार
जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे देता,ते, बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी तूमच्या कडून अनेक लोकांचे कल्याण होईल तुमचा, आशीर्वाद भक्तांना भरपूर मीळत राहो हीच आई, जगदंबेच्या चरणी प्रार्थना जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी
सर 2 वर्षे पुर्वी आम्ही आपल्याकडे आलो पण आम्हाला काही समस्येचे समाधान मिळाले नाही! आम्ही आपले साधना शिबिर केले पण आम्हाला यश नाही मिळाले! आम्हाला मार्गदर्शन मिळावे!
हो लक्षात आले आहे, बांधणी करण्यासाठी एकदा येऊन जावे शत्रू करणी प्रयोग जबर आहे बांधणी करून बघुयात काय फरक पडतो ते 7385867468 होनमाने सर सर्व व भेटीची तारीख देतील माहिती देतील
जय जगदंब गुरुजी मी आपले एक दिवसीय शिबीर पण केले आहे, पण मला माझ्या प्रश्नाचे काहीच उत्तर मिळाले नाही, माझा प्रश्न सुटला नाही काय अडचण आहे प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन करा मला माझ्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी, जय जगदंबा गुरुजी 🙏 तुमच्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादा ची खूप खूप आवश्यकता आहे
ताई तुमच्या प्रश्नांचे काहीच उत्तर मिळाले नाही ही गोष्ट मला पूर्णपणे मान्य नाही कारण की तुम्हांला स्वप्न दृष्टांत आलेले आहेत,राहिला विषय खाजगी प्रश्नोत्तरे तर तुम्ही माझी तारीख घेऊन आजही भेटीसाठी येऊ खाजगी प्रश्नोत्तरे करू शकता,शिबिरात सर्व उपासकाना वैयक्तिक वेळ हा थोडा कमी द्यावा लागतो कारण थेअरी,प्रॅक्टिकल, हे सर्व विशिष्ट वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असते,तुम्हांला उपासना व्यवस्थित लागू पडलेली आहे परंतु तुम्ही दुसऱ्यांचे कुंडली पत्रिका बघून स्वतःच्या घरात इतरांची पीडा लावून घेतली आहे कारण की लोकांचे प्रश्न सुटून तुमच्या मागे ते वाईट व्हायब्रेशन येतात, तुमचे जन्म नक्षत्र इतरांना सुख देणारे परंतु स्वतः दुःखी राहणारे असे "त्यागपाणीशक्तीकारक योग"युक्त आहे हे समोरासमोर आल्यावर मी सांगेल सध्या तुम्ही पुढील महिन्यात उतारा व बांधणी करण्यासाठी येऊन जा
@jagdambadevisansthan हो गुरुजी मला स्वप्नात तुम्ही तुमचे सेवेकरी दिसले होते, नवनाथ अध्यापनाचे जेवण मी लोकांना देत आहे असे स्वप्न पडले होते,, गुरुजीं मी लोकांची कुंडली बघायचे सध्या बंद करू का थोडे दिवस काही दिवस, ज्यावेळेस चालू करेल त्यावेळेस मी तुम्हाला विचारेन आणि त्यानंतर चालू करेल,गुरुजी एकदा मी तुमच्याकडे येऊ का तुम्हाला भेटायला🙏
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
तुमचा व्हिडिओ पाहून आधार वाटला , माझ्या नवऱ्याला सहा वर्ष झाले नोकरी मिळत नाही व ते दारूच्या आहारी खूप गेले आहेत तसेच मी सुद्धा सतत आजारी असते मला दोन लहान मुली आहेत पैशाची देखील आर्थिक अडचण खूप वाढली आहे. माझ्या दोन लहान मुली देखील सध्या सतत खूप आजारी असतात. कृपया गुरुजी मला मार्गदर्शन करावे माझा संसार खूप अडचणीत असून घर चालणे मुश्किल झाले आहे कृपया आपण मला लवकर मार्गदर्शन करावे.
दोम दोम आदेश गुरुजी माझ्या शरीरातं सारखं चमका निघतात डोक जड होत राग येतो अचानक माझं लक्ष कुठे गेलं ते कधीतरी पाहिल्यासारखे वाटते आणि चक्कर येतात डोक झाम होत
गुरुजी मी पहिल्यांदा व्हिडिओ बघते मला खूप आवडला माझ्या भावाला पाच वर्षापासून खूप त्रास होतोय नेमकं समजत नाही केलेले आहे का बाहेर माझ्या भावाला चांगलं करा गुरुजी

गुरुजी माझ्या नवऱ्याला 6 वर्ष झाली नोकरी मिळत नाही व आता ते खूप दारूच्या आहारी गेले आहे,मला दोन लहान मुली आहे.मी सुध्दा सद्या खूप आजारी आहे.कृपया मला मार्गदर्शन करावे,मी काय करू कारण मी खूप लांब नवी मुंबई मध्ये राहते माझ्याकडे इतके पैसे पण नाही की तुमची भेट घेऊ शकते,माझी अडचणीचे लवकर निवारण करा.🙏🙏
मला माझ्या जिवनात खूप अडचणी आहेत त्यामाझ्या नशीबातच कां बरे येत आहेत याबद्दल तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर केव्हाआणि कधी आपणांस भेटता येईल ते सांगावे कारण मी नागपूर ला असतो.कृपया कळवावे. साष्टांग दंडवत.जगदंब
आम्हालाही आपला असाच आशिर्वाद मिळावा हिच जगदंबेच्या चरणी मनापासून प्रार्थना.
जय जगदंब नमो आदेश भाऊ....प्रत्येक वेळी नवनवीन तंत्रज्ञान बघायला मिळते...खूप छान वाटते बघताना...❤
Tumcha address dya Kiva phone no pls
असे अचूक प्रश्न कोणीच सोडवत नसणार ,आमच्या गुरुंजी कडे असणारी विद्या अनन्य साधारण आहे. खूप अप्रतिम भाऊ,❤आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे ,एकदम अचूक मार्गदर्शन करतात आमचे भाऊ.आणि चांगले रिझल्ट पण येतात. ,,,💯. जय जगदंब जय मल्हार
Address kay aahe गुरुजींचा
देवळगावराजा मध्ये हे ठिकाण कुठे आहे आंधळे सर नमस्कार...मी खुप परेशान आहे आईला लकवा आहे अगदी एका जागी सगळं आहे 🙏🏻🚩🙏🏻
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💐🚩
जय जगदंब नमो आदेश गुरुजी... आमच्या कोकणात असे खूप लोक आहेत की ते करणी बाधा,भानामती यापासून त्रासात आहेत.
जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे देता,ते, बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी तूमच्या कडून अनेक लोकांचे कल्याण होईल तुमचा, आशीर्वाद भक्तांना भरपूर मीळत राहो हीच आई, जगदंबेच्या चरणी प्रार्थना जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी
✨️🙏🏽✨️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
9 27
जय जगदंब ॐ नमो आदेश शिव शरणात गुरुजी
जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
अजून थोडी मोठी व्हिडिओ हवी होती, खूप छान व्हिडिओ होता. जय जगदंब 🙏
जय माताजी
जय जगदंबा
ओम नमो आदेश .
अलख निरंजन आदेश
गुरुजींको आदेश
भाऊ तुम्हांला चरणांशी स्मरून नतमस्तक होतो .
आपला शिष्य
प्रकाश पंडीत
भोसरी पुणे
ज़य हो गुरु देव खुफ छान ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय जगदंब जय आदिशक्ती
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद द्या खुप नेगेटिव्ह वाटत आहे
ओम नमो आदेश
ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
फार इच्छा आहे तुमच्याकडे यायची
❤जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा
Jai Jagadamb Sir❤
Jai Jagadamba Guruji
जय जगदंब गुरुजी चरण स्पर्श
Sir tumchya shi sampark kasa sadhava
7385867468
होनमाने सर हे आंधळे सरांचे सेवेकरी आहेत ते भेटीची तारीख देतील माहिती देतील
अरे देवा माझी मुलगी गुरूजी कडे आणली असती तर आज मुलगी हया जगात असली असती मला माफ कर बेटा 😢😢😭😭
😢
ताई ह्या बाबा बुवांचे काही खरे नसते हो
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
जगदंब जगदंब जगदंब गुरुजी आपल्याला माझा नमस्कार
Jay jagdabm 🙏 namo aadesh guruji namskar 🙏
जय जगदंब 💐🙏
जय जगदंब भाऊ🙏🙏🙏🙏🙏
जय जगंदब आदेश गुरुजी 🙏🙏🌺🌺
जय जगदंब, नमो आदेश guruji 💞
खूप छान सर 🙏👍
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
जय जगदंब। ❤
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
सर 2 वर्षे पुर्वी आम्ही आपल्याकडे आलो पण आम्हाला काही समस्येचे समाधान मिळाले नाही! आम्ही आपले साधना शिबिर केले पण आम्हाला यश नाही मिळाले! आम्हाला मार्गदर्शन मिळावे!
हो लक्षात आले आहे,
बांधणी करण्यासाठी एकदा येऊन जावे शत्रू करणी प्रयोग जबर आहे
बांधणी करून बघुयात काय फरक पडतो ते
7385867468
होनमाने सर सर्व व भेटीची तारीख देतील माहिती देतील
Bhau...Video khup .Chan. bnla
जय जगदंब गुरुजी मी आपले एक दिवसीय शिबीर पण केले आहे, पण मला माझ्या प्रश्नाचे काहीच उत्तर मिळाले नाही, माझा प्रश्न सुटला नाही काय अडचण आहे प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन करा मला माझ्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी, जय जगदंबा गुरुजी 🙏 तुमच्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादा ची खूप खूप आवश्यकता आहे
ताई तुमच्या प्रश्नांचे काहीच उत्तर मिळाले नाही ही गोष्ट मला पूर्णपणे मान्य नाही कारण की तुम्हांला स्वप्न दृष्टांत आलेले आहेत,राहिला विषय खाजगी प्रश्नोत्तरे तर तुम्ही माझी तारीख घेऊन आजही भेटीसाठी येऊ खाजगी प्रश्नोत्तरे करू शकता,शिबिरात सर्व उपासकाना वैयक्तिक वेळ हा थोडा कमी द्यावा लागतो कारण थेअरी,प्रॅक्टिकल, हे सर्व विशिष्ट वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असते,तुम्हांला उपासना व्यवस्थित लागू पडलेली आहे परंतु तुम्ही दुसऱ्यांचे कुंडली पत्रिका बघून स्वतःच्या घरात इतरांची पीडा लावून घेतली आहे कारण की
लोकांचे प्रश्न सुटून तुमच्या मागे ते वाईट व्हायब्रेशन येतात, तुमचे जन्म नक्षत्र इतरांना सुख देणारे परंतु स्वतः दुःखी राहणारे असे "त्यागपाणीशक्तीकारक योग"युक्त आहे हे समोरासमोर आल्यावर मी सांगेल सध्या तुम्ही पुढील महिन्यात उतारा व बांधणी करण्यासाठी येऊन जा
@jagdambadevisansthan हो गुरुजी मला स्वप्नात तुम्ही तुमचे सेवेकरी दिसले होते, नवनाथ अध्यापनाचे जेवण मी लोकांना देत आहे असे स्वप्न पडले होते,,
गुरुजीं मी लोकांची कुंडली बघायचे सध्या बंद करू का थोडे दिवस काही दिवस, ज्यावेळेस चालू करेल त्यावेळेस मी तुम्हाला विचारेन आणि त्यानंतर चालू करेल,गुरुजी एकदा मी तुमच्याकडे येऊ का तुम्हाला भेटायला🙏
मला सुद्धा मार्गदर्शन हवे आहे.
एक आई अडचणीत आहे.
मार्ग दाखवा 🙏
नमस्कार ,
जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
पत्ता -
गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात .
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
१) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
२) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
@@rekhagosavi5647
होनमाने सरांकडून तारीख घेऊन बांधणी व उतारा करण्यासाठी येऊन जावे,बरीच निगेटीव्ह एनर्जी रिमूव्ह होईल
Jay jagdamb shiv sharanath bhau kup chhan🙏🙏🙏
जय जगदंब , प्रणाम गुरुजी 🙏🙏🙏
आम्ही पण येणार आहोत तुमच्याकडे , त्यासाठीच तारीख बुक करायची आहे
जय जगदंब गुरुजी ❤
कुठे ये
Mala bhetaych ahe तुम्हाला कसा contact करायचं तुम्हाला मला पण खूप problem ahet guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा व्हिडिओ पाहून आधार वाटला , माझ्या नवऱ्याला सहा वर्ष झाले नोकरी मिळत नाही व ते दारूच्या आहारी खूप गेले आहेत तसेच मी सुद्धा सतत आजारी असते मला दोन लहान मुली आहेत पैशाची देखील आर्थिक अडचण खूप वाढली आहे. माझ्या दोन लहान मुली देखील सध्या सतत खूप आजारी असतात. कृपया गुरुजी मला मार्गदर्शन करावे माझा संसार खूप अडचणीत असून घर चालणे मुश्किल झाले आहे कृपया आपण मला लवकर मार्गदर्शन करावे.
जय जगदब जगदब
जय जगदंब गुरुजी..
Jy jagdamb bhau
Lbhanyacha dev kuthe aahe sangitl tya tai ni. Plz sanga
जय जगदम्बे
Guruji panaam dandvat
दोम दोम आदेश गुरुजी माझ्या शरीरातं सारखं चमका निघतात डोक जड होत राग येतो
अचानक माझं लक्ष कुठे गेलं ते कधीतरी पाहिल्यासारखे वाटते आणि चक्कर येतात डोक झाम होत
जय जगदंब गुरुजी
Guruji majhya sathi prathna kara hya varshi majhi pregnancy confirm houn Jawa mala tumhala guru bnwayche aahet pn mi gujarat la rahte
Jay jagadamba namo aadesha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😢😮 गुरु तुम्ही खूपच छान माहिती सांगितली मला मला तुमचा नंबर पाठवा
जय जगदंब
Maharaj kuthe bhettil
Guruji mazi mulgi jee exam v 12 th exam deti nav Nayan Andhale birthday 6July 2007 sucsess milel na तुमचा आशीर्वाद असूद्या
जय जगदंब🙏 जय मल्हार भाऊ 🙏🙏
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
कोठे असतात adress kai ahe mala यायच आहे मी पण खूप खूप problem madhe ani khup dipression madhe ahe mala कोणीतरी पत्ता sagal का
गुरुजी मी पहिल्यांदा व्हिडिओ बघते मला खूप आवडला माझ्या भावाला पाच वर्षापासून खूप त्रास होतोय नेमकं समजत नाही केलेले आहे का बाहेर माझ्या भावाला चांगलं करा गुरुजी
सर मला पत्ता द्या मला तुमच्यकडे पहायचा आहे
नमस्कार ,
जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
पत्ता -
गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात .
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
१) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
२) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
गुरुजी माझ्या नवऱ्याला 6 वर्ष झाली नोकरी मिळत नाही व आता ते खूप दारूच्या आहारी गेले आहे,मला दोन लहान मुली आहे.मी सुध्दा सद्या खूप आजारी आहे.कृपया मला मार्गदर्शन करावे,मी काय करू कारण मी खूप लांब नवी मुंबई मध्ये राहते माझ्याकडे इतके पैसे पण नाही की तुमची भेट घेऊ शकते,माझी अडचणीचे लवकर निवारण करा.🙏🙏
नमो सद्गुरू जय जगदंब
जय जगदंब भाऊ
कृपा करून आपला पता मिळेल 🙏🙏🙏
जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
Jay jagdamb👌
ज्ञान माळ कार्यक्रम केव्हा आहे गुरु माऊली
गुरजी पत्ता काय आहे
Ashwini deshmukh
26/12/83 (9.30 pm)pune
सुजित देशमुख
19/7/1982 (7.05)Roha
पाच वर्ष झाले लग्नाला misscarge झाले 2 वेळा या वर्षी तरी राहील का
Jai mata di bhau
दादा मला घर घ्यायचंय खूप अडचणी येत आहे याच्यावर सोल्युशन सांगा
Jay jagdamb guruji
Thumbnail madhil renuka devicha photo kiva .murti kuthe milel please sanga
जर आपके जावई वारले तर कीती दिवस सूतक. लागते
जय जगदंब nmo aadesh guruji
Guruji mazi aai dasara chya divshi mran pavli
Ani aamhi baher ch vicharl hot tr tya maharajni muki bhanamati aahe as sangitl hot .. tr mazi aai tya bhanamti mul marn pavli asel ka guruji
जय जगदंब भाऊ साखरे अंबिका असे दर्शन मला कधी मिळेल ते तर त्या जगदंबेलाच माहिती
सर तुम्ही रहायला कुठे आहे आम्ही नाशिक मध्ये रहातो तिकडे यायचे असेल तर
🙏🙏🙏🙏माझा बिझनेस खुप चालेल का
Guruji please Chandan shesh maharaj var video banva na 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Address sanga
🙏🙏🙏🙏🙏
Guruji tumhi kuthe rahta MLA bhetila yaych ahe
Sir tumi online solve kral kai.
Maharaj he deudgav Raja kuthe yete
जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्या
पत्ता सांगा सर
Maji MDT kra mla trash hotoy
Yache paise kiti lagtat
Yelu ch van mhanjhe kay ahe
कुठं राहाता
मला गुरुजी नंबर पाहिजे हो मला खूप गरचा आहे
जय जगदंब गुरुजी उतारा कड्याला तुमी बोलवले होतं कधी येऊ कृपया उद्या भाऊ ना उद्या फोन करणार आहे त्या साठी लवकरची तारीख द्यावी
Kiti vela guruji me tumhala contact karnyacha praytna kela address dya na mala yaych ahe bhetayla
Hi
जय जगदंब भाऊ तब्बेतीची काळजी घ्या
मला माझ्या जिवनात खूप अडचणी आहेत त्यामाझ्या नशीबातच कां बरे येत आहेत याबद्दल तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर केव्हाआणि कधी आपणांस भेटता येईल ते सांगावे कारण मी नागपूर ला असतो.कृपया कळवावे. साष्टांग दंडवत.जगदंब
जय जगदंब जय मल्हार भाऊ मला भेटायला यायच आहे
सर आपल्याशी बोलायचं आहे कृपया आपला नंबर मिळेल का
Purnapane Thothand chalu ahe. Jagachi aai ambabai samarth ahe aplya lekrache rakshan krayla.
माझ्या मुलाचं लग्न जमत नाही कशामुळे अडचणी येतात ते तरी सांगा
सर तुमचा नंबर मिळेल का
खूपच छान प्रश्न सोडवता गुरुमाऊली जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
किंवा आपला फोन नंबर मिळेल का