राज्यात कोणाचं सरकार? द रिंगण लाइव्हचा सटीक Exit poll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • राज्यात कोणाचं सरकार? द रिंगण लाइव्हचा सटीक Exit poll #महाविकास_आघाडी #महायुती #विधानसभा #निकाल #bjp
    #devendrafadnavis #udhavthakkarey
    #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #nanapatole

Комментарии • 586

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 3 дня назад +17

    तुमचे अंदाज खरे ठरतील आणि महविकास आघाडीच सरकार स्थापन करेल असे वाटते.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 дня назад +61

    आपले अंदाज अचूक ठरतील असे वाटते

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 3 дня назад +140

    महाविकास आघाडिचे सरकार येणारच

  • @Patil-w8n
    @Patil-w8n 3 дня назад +134

    महाविकास आघाडीच

  • @mangalsingbhople3589
    @mangalsingbhople3589 3 дня назад +51

    ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ♥️
    महाविकास आघाडी जिंदाबाद ♥️

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 3 дня назад +156

    महाविकास आघाडी 160+

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 3 дня назад +139

    महाविकास आघाडीचाच सरकार येणार आहे अंधभक्तांनो

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дня назад +110

    महाविकास आघाडी 24 तारखेला सरकार स्थापन करणार.🎉❤🎉

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 3 дня назад +93

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 3 дня назад +101

    पाटील साहेब लोकसभेवेळी आपला पोल जवळजवळ बरोबर आला होता. त्यामुळे आपल्या विधानसभेच्या पोलची कालपासूनच उत्कंठा वाढली होती. आज आपला अंदाज बघून २३ तारखेला साधारण असेच चित्र असेल याची खात्री वाटते आहे.😊

  • @cjifudifif2708
    @cjifudifif2708 3 дня назад +24

    100%आपला अंदाज खरा ठरो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @santoshmanjrekar4104
    @santoshmanjrekar4104 3 дня назад +137

    *महाविकास आघाडीचा विजय होत आहे 🎉*
    *महाविकास आघाडीच्या १६५ + जागा निवडून येत आहेत🎉*

  • @SubhashAde-rz7ko
    @SubhashAde-rz7ko 3 дня назад +46

    एकदम फिट योग्य असा अंदाज

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 3 дня назад +71

    फक्त आणि फक्त महाविकस आघाडीच येणार

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 3 дня назад +34

    एकदम सत्य विश्लेषण केले आहे जयभवानी जय महाराष्ट्र जय शिवसेना जयभवानी जयभारत

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 3 дня назад +77

    शोतकऱ्यांचे स्वप्न आहे महा विकास आघाडीचे सरकार येवो व कर्जमाफी होवो

  • @girijakant9083
    @girijakant9083 3 дня назад +49

    राजु पाटील साहेब हे अतिशय उत्कृष्ट व अभ्यासू पत्रकार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आपलाच अंदाज निर्णयाच्या जवळ जाईल.

  • @shubhamsatarkar4437
    @shubhamsatarkar4437 3 дня назад +64

    महाविकास आघाडी only

  • @gangadharjoshi5375
    @gangadharjoshi5375 3 дня назад +39

    योग्य विश्लेषण महाविकास आघाडी सत्तेवर येणार

  • @ashokhaldankar5897
    @ashokhaldankar5897 3 дня назад +43

    महाविकास आघाडी साठी देवाला नमस्कार

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya3174 2 дня назад +2

    अतिशय उत्तम विश्लेषण. आपले अंदाज खरे होवोत हिच सदिच्छा

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 3 дня назад +46

    जयमहाविकास आघाडी आम्ही तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद

  • @vinoddeshmukh9919
    @vinoddeshmukh9919 3 дня назад +32

    आम्ही महाविकास आघाडीला मतदान केल आहे

  • @anilbombale9834
    @anilbombale9834 3 дня назад +24

    प्रमाणीक प्रयत्न केलेत आपण, खुप छान विश्लेषण तुमचा अंदाज सटीक वाटत आहे

  • @AMOLMORE-oz8ho
    @AMOLMORE-oz8ho 3 дня назад +28

    पाटील साहेब तुमचा एक्झिट पोल बरोबर आहे

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 3 дня назад +32

    पाटील सर तुमचे अंदाज बऱ्यापैकी बरोबर येतात

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 3 дня назад +64

    महाविकास आघाडी ला 100 % बहुमत मिळणार आहे व मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब होणार आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ShivajiSuryavanshi-b2w
      @ShivajiSuryavanshi-b2w 2 дня назад +1

      महाविकास आघाडी चा मुख्यमंत्री होणार आहे

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 2 дня назад

      İtka aashawad theu Naye far motha shock lagnaar Tumhala aani tumchya Janab UDDHAV Thakre la.BEWARE

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 3 дня назад +46

    बरोबर आहे पाटील साहेब, लोकसभेप्रमाणे हा पोल सुध्दा बरोबर येईल अशी अपेक्षा ठेऊ

  • @vaibh57
    @vaibh57 3 дня назад +53

    महाविकास आघाडीचे सरकार येत आहे ✌️

  • @vi6165
    @vi6165 3 дня назад +26

    सर आम्ही सर्व स्पर्धा परीक्षा विध्यार्थांनी महाविकास आघाडी ला मत दिले. विध्यार्थांचा भविष्याशी खेळणारं सरकार आम्हाला नको आहे 🙏🏻

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 3 дня назад +15

    पाटील सर तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @krushnasavant8364
    @krushnasavant8364 3 дня назад +21

    उद्धव बाळासाहेब ठाकरे माहाविकास आघाडी

  • @VinodKavha
    @VinodKavha 3 дня назад +22

    Only महाविकास आघाडी..

  • @ramkisandukale7851
    @ramkisandukale7851 3 дня назад +22

    महाविकास आघाडी चे सरकार हे सरकार स्थापन होणार आहे हे

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 3 дня назад +16

    MVA=170 +आसणार आहे पाटीलसाहेब

  • @MahadevShelke-s2u
    @MahadevShelke-s2u 3 дня назад +20

    सर तुमचा अंदाज एकदम खरा ठरणार आहे योग्य विवेचन केले आहे

  • @shwetasawant4692
    @shwetasawant4692 3 дня назад +24

    काहीही करून उध्दव ठाकरे यांच्या जागा शिंदे पेक्षा जास्त यायला पाहिजे, तर बरे वाटेल, मुंबई मध्ये फक्त शिवसेना हवी

    • @hemantpatil4293
      @hemantpatil4293 3 дня назад +4

      अगदी बरोबर.... नाही तर उरलेली मुंबई मराठी माणसांच्या हातातून जाईल.

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 дня назад

      मुंबई मधे शिवसेना हवि पण कोणती?? उध्दव ठाकरे साहेब की शिंदे साहेब,,, कृपया मार्गदर्शन करावे,,

  • @pradippote5751
    @pradippote5751 3 дня назад +42

    महाविकास आघाडीचेच सरकार येवो हीच श्रींची इच्छा

  • @VijayDongre-xl2yr
    @VijayDongre-xl2yr 3 дня назад +9

    महाविकास आघाडी विजयी होणार 100%

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 3 дня назад +11

    खूप छान विश्लेषण सर 🙏🙏🙏

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 3 дня назад +14

    Ekdam barobar

  • @shailajahirugade4383
    @shailajahirugade4383 3 дня назад +35

    आघाडी चे सरकार आले तर भाजप पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करून मतदारांचा अपमान करू नये हीच अपेक्षा आहे

    • @vi6165
      @vi6165 3 дня назад +8

      खूप मनातले बोललं आपण

    • @ashutoshkalgaonkar8632
      @ashutoshkalgaonkar8632 3 дня назад

      Bjp chya pappachi Aaj americechya court ne kholun marli aahe kalji nasavi

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 3 дня назад

      ​@@vi6165महायुतीचे २०१९ मध्ये सरकार आले होते तेव्हा जिहादी थेरडा शरद पवार ने नाच्या उद्धव ला फोडले त्याला काय म्हणायचे

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 3 дня назад +28

    राजीव पाटील सर आपण गेले बावीस तास प्रतीक्षा करायला लावली

  • @amitJunnarkar-ph1ch
    @amitJunnarkar-ph1ch 2 дня назад +1

    Nice

  • @prakashsarode1740
    @prakashsarode1740 3 дня назад +11

    आपले अनुमान बरोबर आहे

  • @ShamFu-q9f
    @ShamFu-q9f 3 дня назад +14

    Thank you patil saheb for accurate EXIT POLL.

  • @P.S.Patil1
    @P.S.Patil1 3 дня назад +13

    फक्त महाविकास आघाडी

  • @SurajDalvi-d1r
    @SurajDalvi-d1r 3 дня назад +8

    I salute your today's comments 🙏🙌👏👏👏👏🙌 Raju patil ji. please be continued...... Jai Maharashtra 💐💐💐💐💐💐💐💐

  • @AkashGirhe-qk6fd
    @AkashGirhe-qk6fd 3 дня назад +12

    महविकास आघाडी च सरकार येणार लागा तयारीला 🎉🎉🎉

  • @shaikhshabbir4021
    @shaikhshabbir4021 3 дня назад +10

    Very nice Pole thanks sir.

  • @anandraosalokhe1007
    @anandraosalokhe1007 3 дня назад +9

    Very correct conclusion ❤

  • @sharadjadhav7406
    @sharadjadhav7406 3 дня назад +19

    महायुती गुंडाळून ठेवलेलं आहे

  • @VinodShirsat-fs5kf
    @VinodShirsat-fs5kf 3 дня назад +18

    महाविकास आघाडी

  • @AyushKokate-g4y
    @AyushKokate-g4y 2 дня назад

    अगदी अचूक अगदी अचूक विश्लेषण केलं सर तुम्ही

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u 2 дня назад +1

    Only mva only mva only mva only mva

  • @umeshghuge5906
    @umeshghuge5906 3 дня назад +11

    Mva

  • @yashwantnarke456
    @yashwantnarke456 3 дня назад +9

    एकदम राईट पोल

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 3 дня назад +13

    अद्वय हिरे मालेगाव बाह्य विजयी होणार

  • @NandaBarje
    @NandaBarje 2 дня назад

    आईशप्पथ एक नंबर हिन्दू मुस्लिम एक महाविकास आघाडी

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 3 дня назад +15

    महविकास आघाडी परभणी गंगाखेड शिवसेना उबाठा

  • @ShamraoBorkar-t1h
    @ShamraoBorkar-t1h 2 дня назад

    Mahavikas aghadi only

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 3 дня назад +27

    हा पटनारा सर्वे आहे.बाकी सर्वे पैसाचा बाजार

  • @jeemonthomas8304
    @jeemonthomas8304 3 дня назад +6

    Salute sir Ur prediction is perfect

  • @sambhajimore7896
    @sambhajimore7896 День назад +1

    आपले सगळे अंदाज ढुंगणावर का आपटले?राजू पाटील,मोती पवार एक विवेचनपर व्हिडिओ करा

  • @SharifMomin-sm2td
    @SharifMomin-sm2td 3 дня назад +5

    Barobar

  • @sukhichavan8614
    @sukhichavan8614 3 дня назад +6

    Correct poll

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 3 дня назад +7

    मविआ ❤

  • @GorakhnathRaut-b9f
    @GorakhnathRaut-b9f 2 дня назад

    अगदी योग्य विश्लेषण केले सर नक्कीच म्हाविकास चे सरकार बनणार आहे

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 3 дня назад +5

    फक्त महाविकास आघाडी येणार

  • @AmolBaviskar-yg6hr
    @AmolBaviskar-yg6hr 3 дня назад +1

    भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद द लाईव्ह जिंदाबाद द लाईव्ह रिंगण जिंदाबाद जिंदाबाद

  • @pramodjoshi420
    @pramodjoshi420 3 дня назад +2

    जय हो✌ जय काॅग्रेस लातूर विधानसभा अमीत भैया विजयी भव:

  • @narayandalvi950
    @narayandalvi950 2 дня назад

    महा विकास आघाडी विजयी होईल

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 3 дня назад +6

    धन्यवाद

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 дня назад +2

    महाविकास आघाडीत येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 3 дня назад +9

    100%बरोबर

    • @rajeshyerunkar68
      @rajeshyerunkar68 3 дня назад

      90% बरोबर आहे.
      मुंबई मध्ये महाविकास आघाडी 24 जगापर्यंत जाऊ शकते. 👍👌

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 дня назад +3

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे

  • @kiransawant1369
    @kiransawant1369 3 дня назад +3

    MVA mahavikas आघाडी

  • @anilkore3100
    @anilkore3100 3 дня назад +5

    मविआ 18O+

  • @sadgurujadhav2957
    @sadgurujadhav2957 3 дня назад +6

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @GaneshSadavarte
    @GaneshSadavarte 3 дня назад +2

    Jai mahavikas Aghadi,,,,!!!!

  • @sanjaybhusari1054
    @sanjaybhusari1054 3 дня назад +3

    100 barobar

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 3 дня назад +8

    Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 100 %Maha Vikas Aaghadi che 180-190 Aamdar Nivadun yenar 100 %

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 3 дня назад +3

    सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर केलेल्या कमे्टे हे सर्व बघता महाविकास आघाडीचा विजय होणार

  • @VinodMahajan-ly5yg
    @VinodMahajan-ly5yg 3 дня назад +3

    Very good patil

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 3 дня назад +4

    आपला अंदाज खरा tharo ही अपेक्षा जय महाराष्ट्र

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 3 дня назад +4

    पाटील साहेब योग्य विश्लेषण करत आहात ❤

  • @liladharkoli8613
    @liladharkoli8613 3 дня назад +9

    पाटील सर हा अंदाज बरोबर आहे का कारण महाविकास विजय होईल का

  • @ravindrayermalwar7664
    @ravindrayermalwar7664 3 дня назад +3

    Only mahavikash aghadi

  • @ganeshpathak6958
    @ganeshpathak6958 3 дня назад +4

    एक नंबर विश्लेषण

  • @balasahebpawar3135
    @balasahebpawar3135 3 дня назад +9

    MVA

  • @P.S.Patil1
    @P.S.Patil1 3 дня назад +5

    छान विश्लेषण सर

  • @dhanajipawar5552
    @dhanajipawar5552 3 дня назад

    राजेभाऊ एकदम सटीक एक्झॅक्ट पोल अतिशय बरोबर आहे धन्यवाद

  • @kiransawant1369
    @kiransawant1369 3 дня назад +7

    सुतार साहेब यांचा पण पोल सांगा

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 3 дня назад +3

    फक्त महाविकास आघाडीचे सरकार येणार .

  • @shivajihodage6425
    @shivajihodage6425 3 дня назад +1

    आपलाच अंदाज तंतोतंत खरा होणार आहे महायुतीचे सरकार येणार

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 3 дня назад +3

    सूदर विश्लेषण

  • @ethicssalesandmarketing9803
    @ethicssalesandmarketing9803 3 дня назад +3

    अगदी बरोबर सर्वे

  • @kunalkhaire2445
    @kunalkhaire2445 2 дня назад +1

    Sarv poll chukla ki rao

  • @avinashpalande4162
    @avinashpalande4162 3 дня назад +1

    खूप खूप छान विश्लेषण आहे, कोणाच्या दबावाखाली न येता केलेले अभ्यास खूप प्रशास्यनिय आहे. जयहिंद, जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 3 дня назад +4

    जय महाराष्ट्र साहेब.