गिरण्या कित्येक वर्षे उत्तम चालत होत्या. सुवर्ण काळात कामगारांनी व युनियन च्या नेत्यांनी अशावेळी येथील कामगारांना घरासाठी खटपट करायला हवी होती. पण होष आणि जोष याची सांगड झाली नाही. आज गिरण्या बंद आहेत नि कामगारांना घरं हवी आहेत. तरीही ही मागणी पूर्ण होणे गरजेचे आहे.
सर्व गिरणी कामगारांना कळकळीची विनंती आहे की आमरण उपोषणा शिवाय पर्याय नाही आता एवढ्या गिरणी कामगारांनी या मुंबईसाठी बलीदान दिल त्याची जरा सरकारने यावर लक्ष दिल पाहिजे आता मागे फिरून बघायचं नाही आमरण उपोषण करायच मागण्या लेखी मिळाल्या शीवाय उठायचं नाही
गिरण्या नविन होत्या त्या मूळ कामगारांना जागा अजूनही मिळालेल्या नाहीत आणि संपानंतर जेव्हा गिरण्या सुरू करण्यात आल्या तेव्हा मूळ कामगारांना काढून टाकण्यात आले.नविन लोक भरण्यात आले. 1983 पर्यंत जी गिरण्यांची भरभराट चालू होती त्यामागे अथक परिश्रम आणि कौशल्यपूर्ण काम मूळ कामगार वर्गाचे होते.पण गिरण्यांच्या जागा दिल्या त्या 1983नंतरच्या कामगारांना.मूळ स्थानिक कामगारांना नाही.जागा देण्यासाठी लाॅटरीची गरजच काय ? भागभांडवलाचा हिस्सेदार प्रत्येक कामगार आहे.म्हणजे बोक्याच्या मध्यै माकड आले आणि समान वाटणी होत नाही या लबाडीने सगळे लोणी माकडानेच गट्टमं केले तसाच हा प्रकार आहे.आम्हाला अर्जच मिळाला नव्हता.याची तक्रार मी सेना भवनात केली त्यानंतर कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश म्हाडाला मिळाले.पण, वेटिंग लिस्टवर असलेले नावही लाॅकडाऊनचा फायदा उठवून गायब करण्यात आले.मग, असा कायदा आहे का? पण, तसे केले आहे.
मी एक मिल वारसदार माझे वडील फित्ने मील मध्ये कामाला होते गिरणी कामगारनो जागे व्हा उठा मशाली पेटवा जरा महाराष्ट्र
मी एक गिरणी कामगार आहे. Century mill मध्ये काम करत होतो.
एसटी कामगारांच्या बाबतीत हेच घडले नेमकं कामगारांच्या हक्काच्या लढाईत राजकारण्यांनी प्रवेश केला आणि सहा महिने एसटी कामगार उपाशी मेला
नवीन फॉर्म भरणार आहेत का ? ज्यांना समजल नाही त्यांना
चव्हाण साहेब कानपूर, सोलापूर, पुणे येथील गिरण्याही बंद झाल्या... तिथे शरद पवार तर नव्हते..
गिरण्या कित्येक वर्षे उत्तम चालत होत्या. सुवर्ण काळात कामगारांनी व युनियन च्या नेत्यांनी अशावेळी येथील कामगारांना घरासाठी खटपट करायला हवी होती. पण होष आणि जोष याची सांगड झाली नाही.
आज गिरण्या बंद आहेत नि कामगारांना घरं हवी आहेत.
तरीही ही मागणी पूर्ण होणे गरजेचे आहे.
सर्व गिरणी कामगारांना कळकळीची विनंती आहे की आमरण उपोषणा शिवाय पर्याय नाही आता एवढ्या गिरणी कामगारांनी या मुंबईसाठी बलीदान दिल त्याची जरा सरकारने यावर लक्ष दिल पाहिजे आता मागे फिरून बघायचं नाही आमरण उपोषण करायच मागण्या लेखी मिळाल्या शीवाय उठायचं नाही
सरकार च्या नालायकीचा पुरावा म्हणजेच गिरणी कामगारांच्या पदरी निराशा निराशा आ ली आहे आहे.
ब्रिटिश कालिन दस्तावेज दाखवा.
Mufatlal mill no 2
सोनेरी काळ होता तो
हक्क मागुन नाही मिळत हिसकावून घ्यायचा असतो
घर दीलितर मुंबईत दीली पाहिजे.
तुम्हाला खरं माहित नसेल तर मला नक्की भेटा.
कुठे भेटाल? पत्ता?
Janun ghyayla aawadel nakkich
गिरण्या नविन होत्या त्या मूळ कामगारांना जागा अजूनही मिळालेल्या नाहीत आणि संपानंतर जेव्हा गिरण्या सुरू करण्यात आल्या तेव्हा मूळ कामगारांना काढून टाकण्यात आले.नविन लोक भरण्यात आले. 1983 पर्यंत जी गिरण्यांची भरभराट चालू होती त्यामागे अथक परिश्रम आणि कौशल्यपूर्ण काम मूळ कामगार वर्गाचे होते.पण गिरण्यांच्या जागा दिल्या त्या 1983नंतरच्या कामगारांना.मूळ स्थानिक कामगारांना नाही.जागा देण्यासाठी लाॅटरीची गरजच काय ? भागभांडवलाचा हिस्सेदार प्रत्येक कामगार आहे.म्हणजे बोक्याच्या मध्यै माकड आले आणि समान वाटणी होत नाही या लबाडीने सगळे लोणी माकडानेच गट्टमं केले तसाच हा प्रकार आहे.आम्हाला अर्जच मिळाला नव्हता.याची तक्रार मी सेना भवनात केली त्यानंतर कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश म्हाडाला मिळाले.पण, वेटिंग लिस्टवर असलेले नावही लाॅकडाऊनचा फायदा उठवून गायब करण्यात आले.मग, असा कायदा आहे का? पण, तसे केले आहे.
पत्ता अवश्य द्या..!!
त्या वेळच्या संबंधित नालायक सरकार याला जबाबदार आहेत.
ठाकरे घराण्याला द्या सर्व भुखड
Girnikamgarnchi pension increase kara dar mhina 1000 pension detat
Khuap chan
धन्यवाद IBN लोकमत परत एकदा अशी मुलाकात होऊ द्या.गिरणी कामगारांना न्याय मिळवून द्यावा. वारसां तर्फे जाहीर आभार 💐🙏🙏 जय महाराष्ट्र.
चूक दत्ता सामंत या़ंचीच होती.
Sarkar chor aahe tar kunal bolat cha
.
F