नवरात्री डेकोरेशन/Navratri decoration ideas at home/Navratri background decoration ideas at home

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Navratri decoration ideas at home//Navratri decoration//Navratri background decoration ideas at home
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    #घटस्थापनाकशीकरावी
    #ghatasthapanaKashikaravi
    #ghatsthapna Pujavidhi
    #ghatsthapna Pujavidhi2022
    #घटस्थापनेचीयोग्यपद्धत
    #घटस्थापना २०२२
    #घटस्थापना
    #ghatsthapna2022
    #Ghatsthapna
    #ghatsthapna Puja
    #ghatsthapnechesaman
    #Navratrighatasthapana
    #NavratriKalashpuja
    #NavratriKalashpujakaisekaren
    #Navratrichyanavumala
    #navratrikalash
    #chhayaskitchen
    #navratripujavidhiathome
    #navratridecorationideasathome
    #navratridecorationideasathome
    #navratridecorationideasforhome
    #navratridecoration
    #navratridecoration
    #नवरात्रीघटस्थापनाकशीकरावी
    #ghatasthapana Pujavidhiin Marathi
    #Ghatsthapna Pujavidhi Marathi
    घटस्थापना, घटस्थापना कशी करावी, कलश स्थापना, #घटस्थापना , घटस्थापना विधि, घटस्थापना माहिती, घटस्थापना पूजा विधि, घट स्थापना कैसे करें, घटस्थापन, घटस्थापना गीत, घटस्थापना 2020, देविची घटस्थापना, घटस्थापना कधी आहे, घटस्थापना सामग्री, घटस्थापना पुजाविधी, नवरात्री घटस्थापना, घटस्थापना डेकोरेशन, घटस्थापना कैसे करें, घटस्थापना कशी करावी?, घटस्थापना म्हणजे काय, घट स्थापना की विधि, घटस्थापना शुभ मुहूर्त, घटस्थापना माहिती मराठी, #घटस्थापना कशी करावी, #घटस्थापना पूजा विधि
    marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, #marathi
    vlog, #usa marathi vlog, #marathi vlog in usa, #marathi
    vlog in america, #marathi in usa, #marathi america, #marathi youtuber, marathi vlogs in usa, marathi mulgi, marathi videos, marathi indian mom
    vlogs, #marathi youtuber in usa,marathi youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi, marathi vlog usa, marathi family vlog, marathi america vlog, routine marathi vlog, marathi daily vloger

Комментарии • 185

  • @savitagotise2901
    @savitagotise2901 4 месяца назад +2

    खूप छान decoration केले ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Bajjjjkjbjn
    @Bajjjjkjbjn 4 месяца назад +1

    खुप सुंदर बोलता ताई तुमचे व्हिडिओ मि खुप आधीपासून पाहते आहे असच रहा ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      हो ताई मी अशीच राहणार आहे, माझ्या मते काही बदल होणार नाही ताई, असेच प्रेम करत रहा ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 4 месяца назад +1

    खूपच सुंदर सजावट केली नवरात्री उत्सव साठीची👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Jayabarde1985
    @Jayabarde1985 4 месяца назад +4

    छान केलंय ताई decoration

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @user-iy7zr1mh8x
    @user-iy7zr1mh8x 4 месяца назад +1

    Sundar

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 4 месяца назад +2

    Mast

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kanchanyelve1221
    @kanchanyelve1221 4 месяца назад +1

    Khup chan decoration kel ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 4 месяца назад +1

    Chan video Chan decoration

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @chaitalimagar2932
    @chaitalimagar2932 4 месяца назад +1

    खुप छान सुंदर झालं डेकोरेशन ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 4 месяца назад +1

    खुप सुंदर आहे ताई डेकोरेशन श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 4 месяца назад +1

    Khup chan decoration 🎉aani colur combination mast❤💛💚

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 4 месяца назад +1

    Khupch Sunder 👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 4 месяца назад +1

    खूप सुंदर decoration झाले आहे 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SEEMAPAWAR-cg3qg
    @SEEMAPAWAR-cg3qg 4 месяца назад +1

    Khop chan vichar aahe tumche shree Swami Samarth 🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 4 месяца назад +1

    Khuch bhari tayari👌👌

  • @ShivajiRajguru-b7d
    @ShivajiRajguru-b7d 4 месяца назад +2

    खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @sarikasarvaiya8776
    @sarikasarvaiya8776 4 месяца назад +2

    मस्त decoration केले tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kalpanathombre1153
    @kalpanathombre1153 4 месяца назад +1

    खूप छान सुंदर ग सजावट🎉🎉🎉🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sushamatemkar1041
    @sushamatemkar1041 4 месяца назад +1

    khup sundar decoration keke ahe tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @AshaJagadale-ke7dx
    @AshaJagadale-ke7dx 4 месяца назад +1

    खूप छान डेकोरेशन केले ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @RupaliBankar-x5i
    @RupaliBankar-x5i 4 месяца назад +1

    फार कष्ट घेता आणि कष्टा शिवाय काही नाही ताई एक लेडीजच समजू शकते रोजच सगळं घर काम करून काही तरी नवीन करायला त्यांच्या मागे खूप धावपळ सुरू असते तरी तुमचा उत्साह खूप आसतो तुम्हाला पाहुन एक नवीन उर्जा निर्माण होते आम्हाला पण उत्साह येतो डेकोरेशन मस्त ❤👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई घर संसार सगळं पाहून काहीतरी करायचं म्हणल्यावर खूप कष्ट असतात त्याच्या पाठीमागे त्यामुळेच माझं असं मत आहे ताई जन्माला आलेल्या मनुष्याला एक ना एक दिवस जायचच आहे मग जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत काही ना काही करत राहायचं तसं मरण्यापेक्षा काहीतरी करून मारायचं ☺️🥰, खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली good morning Tai

  • @DrDamale
    @DrDamale 4 месяца назад +1

    ❤❤फौजीनां सलाम खूप छान डेकोरेशन केल आहे. छाया देवाचे माहित खूप छान सांगते.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद मावशी, गुड नाईट मावशी ☺️🥰🙏

  • @Mykitchenmytalent
    @Mykitchenmytalent 4 месяца назад +1

    Vherry nice

  • @MayaKarpe
    @MayaKarpe 4 месяца назад +1

    Chhan chhaya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @poojapatange33
    @poojapatange33 4 месяца назад +1

    Decoration khup chan krl tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @archanamorey5392
    @archanamorey5392 4 месяца назад +1

    Khupach sunder decoration ,tumchi bhasha sudha tumchyasarkhich गोड aahe ❤ Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @DipkSelke
    @DipkSelke 4 месяца назад +1

    डेकोरेशन खूप छान केल ताई मस्तच आपली नगरी भाषा छानच आहे तुम्ही बोलता पण छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप छान समजून घेता ताई तुम्ही मला, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 4 месяца назад +2

    Khup Chan video Tai Sri Swami Samarth tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @shubhadakale1822
    @shubhadakale1822 4 месяца назад +1

    खूप छान डेकोरेशन🎉

  • @funwithadvik5282
    @funwithadvik5282 4 месяца назад +1

    खूप खूप डेकोरेशन केले❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @nirajpatil3271
    @nirajpatil3271 4 месяца назад +1

    खुप छान आहे

  • @aashviniGirhe
    @aashviniGirhe 4 месяца назад +1

    ताई तू खूप सुंदर डेकोरेशन केलं आहेत असेच हसत खेळत जा तुझ्या आयुष्यात खूप सुंदर आहे🎉🎉😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई तुम्ही, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @artikondekar2469
    @artikondekar2469 4 месяца назад +1

    Farach Sunder 🙏👌👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kavitatarge3976
    @kavitatarge3976 4 месяца назад +1

    Khup chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 4 месяца назад +1

    खूप छान डेकोरेशन केल ताई 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shrutimangar6091
    @shrutimangar6091 4 месяца назад +1

    खूप छान decorection ताई आणि खूप छान बोलता तुम्ही मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sanskrutishendkar9754
    @sanskrutishendkar9754 4 месяца назад +1

    खुप सुंदर केलय डेकोरेशन ताई 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @GodavariPupalwar
    @GodavariPupalwar 4 месяца назад +1

    खूप छान ताई डेकोरेशन

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rajanikhot371
    @rajanikhot371 4 месяца назад +1

    खुप छान

  • @kavitaanarthe3149
    @kavitaanarthe3149 4 месяца назад +1

    खूप सुंदर 👍👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @kavitaanarthe3149
      @kavitaanarthe3149 4 месяца назад

      Good night 😊

  • @ManishaAngore
    @ManishaAngore 4 месяца назад +1

    छाया ताई तुम्ही खुप छान 👌👌 डेकोरेशन केले आहे आणि तुम्ही जसे आहात तसेच छान आहात शेवटी जुनं ते सोनं असे म्हणतात ते खरं आहे ❤️🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @ManishaAngore
      @ManishaAngore 4 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner शुभ रात्री छाया ताई ♥️🥰

  • @nileshgore6760
    @nileshgore6760 4 месяца назад +1

    खुप छान ताई

  • @purvagawade346
    @purvagawade346 4 месяца назад +2

    Khup Chan decorations kel aahe, tuza bhau aani tu ek no., sagale tumhi kiti careing, loving aahat, khup khup Chan 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ☺️🥰❤️❤️ खूप खूप धन्यवाद ताई good morning tai

  • @SowrajNagavde
    @SowrajNagavde 4 месяца назад +1

    खुप छान ताई 👌🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 4 месяца назад +1

    खूप छान डेकोरेट केली अप़तीम हिरव यलो रेड खूप छान दिसायला तूझ्या भाऊराया ची किती तारीफ करा कमीच आहे तूझी भाषा चांगलीच आहे मला खूप आवडतो काही बदल करू नका खूप छान वाटल ❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, ताई तुम्ही माझे रोज नियमितपणे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट करता ताई, तुमची कमेंट वाचून खूप छान वाटते ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 4 месяца назад +1

    Khupach chan video tai.. Decoration tr khupach bhari🎉❤ Good Evening tai😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 4 месяца назад +1

    तू खूप छान आहेस छाया ❤... उत्तम विचार आहेत तुझे... अगदी बरोबर आहे..आपण आहोत तसेच दिसले,बोलले पाहिजे... खूप कष्ट करून इथपर्यंत आला आहात✌️🙌👏👏इतके चांगले विचार आहेत तर सर्व चांगले च होणार.. decoration khup sunder🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, किती छान कमेंट केली ताई तुम्ही, तुम्ही मला खूप समजून घेता ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏 गुड नाईट ताई

  • @asharaut782
    @asharaut782 4 месяца назад +1

    खुप च छान ताई 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 4 месяца назад +2

    किती किती सुंदर केलीस ग सजावट wa wa bhari एक नंबर सर्वगुणसपन्न आहेस माझी बाय आता रांगोळी सजावट करताना टाक व्हिडियो मला रांगोळी काढायला खूप आवडते मला खुप छान रांगोळी काढता येते तुझ्या पण खूप छान असतात दाख्वत जा आजचा व्हिडियो छान ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      सॉरी मावशी कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला कामाच्या घाई गडबडीमुळे आणि मावशी रांगोळ्या मी नक्कीच दाखवत जाईल आता व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता प्रत्येक व्हिडिओला खूप छान कमेंट करता आणि माझी बाई बोलतात त्यावेळेस माझं मन भरून जातं खूप छान वाटतं प्रत्येक कमेंट मधून मला तुम्ही भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद मावशी ☺️ श्री स्वामी समर्थ 🌺 good morning mavshi ☺️

    • @sunitavishnu449
      @sunitavishnu449 4 месяца назад

      Sorry म्हणू नको ग मावशी म्हणतेस ना मला म मावशी म्हणजे दुसरी आईचं असते ना आईला कोणी सॉरी म्हणत का

  • @shriswamisamarth793
    @shriswamisamarth793 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई डेकोरेश एक नंबर. केडगाव देवी ला नक्कीच येईल मला खूप खूप आनंद झाला ताई मि घरात सगळ्या ला सांगितले छाया ताई बोलवल ताई आज फोजी साहेब कुठे गेलेत दिसले नाही ताई आपली नगरी भाषा छान 🎉😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई नक्की या घरी, मी जवळच भूषण नगरला राहते, पोदार शाळे शेजारी ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @shriswamisamarth793
      @shriswamisamarth793 4 месяца назад

      धन्यवाद ताई ​@@ChhayasCreativeCorner

  • @dhanshreePatil-e9t
    @dhanshreePatil-e9t 4 месяца назад +1

    Shree Swami Samarth ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @archanakhetmalas4446
    @archanakhetmalas4446 4 месяца назад +1

    ताई खूप छान झाली सजावट 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu 4 месяца назад +1

    Chan keli sjavt

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 4 месяца назад +1

    खुप छान केले डेकोरेशन आपली नगरी भाषा जगात भारी मी पण नगरची आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      एकदम बरोबर बोललात मावशी, आपली नगरी भाषा लय भारी, खूप आपलेपणा आहे भाषेमध्ये, धन्यवाद मावशी, गुड नाईट मावशी ☺️🥰🙏

  • @sangitamore1745
    @sangitamore1745 4 месяца назад +1

    Hi chhaya ❤
    Khup chan Decoration mastch
    Aani chan ahet tujhe bol ni bhasha❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 4 месяца назад +1

    खरच आहे ताई थोड बीझीच पाहीजे😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तीन वर्षांपूर्वी मी खूप आजारी असायचे, कारण काम आवरून मोकळं बसायचे, मग डोक्यात काही पण विचार यायचे, आजारपण वाढतच चाललं होतं ताई, मग मी युट्युब चालू केलं, आता माझा दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो हेच मला समजत नाही ताई, खूपच बिझी असते, आजारी आहे की नाही हे मला समजतच नाही ताई, मी खोटं बोलत नाही ताई हे खरं आहे, तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ पाहतात, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @hemangikadia5815
    @hemangikadia5815 4 месяца назад +1

    Tum che video just 15 days pasu. Bagaila lagli me Gujarat state Ahmedabad chi aahe Tumchi family members understanding aahe I love your videos so inspiring God bless you 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ताई तुम्ही अहमदाबाद वरून माझे व्हिडिओ पाहता, खूपच छान वाटले ताई, आणि कमेंट पण खूप छान केली तुम्ही, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद , गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 4 месяца назад +1

    Khup chan decoration kel tai
    Ekdum best❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 4 месяца назад +1

    Khup छान डेकोरेशन केलस छाया 👌🏻👌🏻आणि आपली जी भाषा आहे तिच्यातच बोलायचं छान वाटतं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट करता ताई, ताई मी आपल्या भाषेतच बोलन, खूप समजून घेतात ताई तुम्ही मला, खूप छान वाटले, खूप आवडीने व्हिडिओ पाहतात आणि खूप छान कमेंट करतात ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @bharatiwakode5504
    @bharatiwakode5504 4 месяца назад +1

    House wife asun suddha khupach chhan vichar sangitale, 😊😊😊 tuze bolane ikun madhech hasu ale , chanach bhasha ahe,badalanyachi garaj nahi ❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, किती आवडीने व्हिडिओ पाहता ताई तुम्ही माझे, आणि मला किती छान प्रकारे समजून घेतात, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @mahakalbhakt9011
    @mahakalbhakt9011 4 месяца назад +1

    Tai tu js bolti na tech khup chan h ani decoration pn chan Kel g tai khup chan bolte khup khi shikayla pn milt 😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ☺️🥰❤️खूप खूप धन्यवाद ताई ☺️ तुम्ही मला समजून घेता आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता छान कमेंट पण करतात खूप खूप धन्यवाद ☺️🥰❤️ good morning tai

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 4 месяца назад +2

    👌❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @CuteKhushi231
    @CuteKhushi231 4 месяца назад +1

    👌👌🥳🥳🥳👍👍🥰🥰🤗🤗

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 4 месяца назад +2

    खुप छान ताई मस्त दिसत आहे तुमचं सगळं आवरून झाले तुमचं बघुन मला पण आवरुन घेयच होते पण मला बरं नाही वाटत तर कशी आवरुन होईल वाटतं घरी कोणी नाही मदतीला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई अजून बरेच दिवस आहेत घटस्थापनेला, माझे पित्र लवकर झाले म्हणून मी लवकर आवरायला काढले, पहिली तुझी तब्येत बरी होऊ द्या ताई, दवाखान्याचा आणि दोन दिवस आराम करा ताई, आणि हळूहळू सफाईला सुरुवात करा, रोज एकच रूम करायचा ताई साफ, होईल ताई सर्व काळजी करू नका, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @santoshugalmugale51
    @santoshugalmugale51 4 месяца назад +2

    ताई माझी भाषा आशीच आहे तुमि जे बोलता ते माला खूप आवडते बाकी तुमचे सर्वर वीडियो खूप छान आहेत❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, मला खूप समजून घेतात ताई तुम्ही, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 4 месяца назад +2

    पहिली कमेंट माझी ताई ठिपक्यांच्या रांगोळी चा व्हिडिओ बनव ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      हो ताई नक्कीच व्हिडिओ बनवणार मी ☺️❤️🥰 good morning tai 🌞

  • @KirtiGaikwad-lq3qx
    @KirtiGaikwad-lq3qx 4 месяца назад +1

    ताई तुमची भाषा खुप छान आहे मला खूप आवडते असं काही नाही की तुमची भाषा समजत नाही सर्व भाषा समजते आम्ही पण असेच बोलतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला समजून घेतले ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 4 месяца назад +1

    Khup sunder kel decoration tai...tai yellow kapad kontya material ch aahe g ..mala pn ghyaych aahe..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई ॲमेझॉन वर डेकोरेशन कर्टन सर्च करा, हेच कर्टन येतील ताई, पाचशे ते सहाशे रुपये किंमत आहे ताई, खूपच छान कर्टन आहेत ताई हे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @madhuripatil9789
      @madhuripatil9789 4 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner thank you 😊

  • @shridevibhogale7972
    @shridevibhogale7972 4 месяца назад +1

    Aaj dasra kadhle ahe tai tyamule comment la ushir jhala aaj 🎉volg chhan vatla 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, घर आवरायला काढले आणि तरी व्हिडिओ पाहून कमेंट केली ताई तुम्ही, खूपच छान वाटले ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @suvarnajiwane9962
    @suvarnajiwane9962 4 месяца назад +1

    Tai tumhi mandir sajavtchi video send kara adhich navratri chi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ताई व्हिडिओ शूट करून झालेला आहे उद्या आपल्या चैनल वरती दुपारी बारा वाजता येईल ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @suvarnajiwane9962
      @suvarnajiwane9962 4 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner ok tai thank you good night 😴

  • @lokeshchavanvlog
    @lokeshchavanvlog 4 месяца назад +1

    आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ किती करायचे आणि किती दिवस त्याचे उद्यापन कसे करायचे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे असतात ☺️

  • @lokeshchavanvlog
    @lokeshchavanvlog 4 месяца назад +1

    ताई माझ्या देवघरामध्ये मंगल कलश आहे तर अखंड दिवा लावण्यासाठी आणि दुर्गा सप्तशती पाठ साठी वेगळा कलश ठेवावा लागणार का आणि दुर्गा सप्तशती पाठ बद्दल माहिती द्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      हो ताई येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी दुर्गा सप्तशती पाठाबद्दल माहिती देणार आहे ☺️🥰 ताई आपल्या देवघरामध्ये मंगल कलश असतो तो नेहमीचा असतो अखंड असतो तो तसाच ठेवायचा आणि घटस्थापनेला किंवा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना किंवा दुसरी कुठलीही पूजा असो त्यावेळेस आपण दुसरा कलश घ्यायचा असतो ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good night tai

    • @lokeshchavanvlog
      @lokeshchavanvlog 4 месяца назад

      धन्यवाद ताई

  • @bhagyashreedevane2769
    @bhagyashreedevane2769 4 месяца назад +1

    Mankmade gap war Kay tritment kelia please sang

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई मी खूप ट्रीटमेंट केली पण मला काहीही फरक पडला नाही, मग मला असेच तुमच्यासारख्या एका ताईने सांगितले की, मणक्याला गरम पाण्याने शिकायचे, आणि बेडवर झोपायचे नाही ताई, खाली जमिनीवर बिना गादीचे झोपायचे, पाठीवर सरळ झोपायचे ताई, त्यानंतर मी तसे केले तर मला फरक पडला ताई, आता माझा मनका पूर्ण बरा झाला आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 😊 अग ताई आपल्या काही वस्तू घेयची असेल तर आपण अेरिजनल वस्तू बघतो घेतो dupliket घेतो का ग ताई त्यामुळे तुझी जी भाषा आहे तिच बोल बघायला छान विडियो वाटता मला तर तू ते बोलती न चालताय चालताय ते खुप आवडतं आज तू आयुष्य बद्दल बोलली खरचं खरं आहे ते एक उर्जा मिळाली ताई आणि हो खरं आहे मेसेज ल रिप्लाय नक्की देते किती पण वेळ झाला तरी पण 😊छान विडियो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏☺️ आणि ताई किती मस्त उदाहरण दिले तुम्ही आपण कुठली वस्तू घ्यायला गेल्यावर खरंच ओरिजिनलच पाहतो ☺️🥰 ताई तुम्हाला माझी भाषा आवडते खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही माझी व्हिडिओ पण पाहता आणि छान कमेंट पण करता खूप खूप आभारी आहे ☺️🥰❤️ good morning tai

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar 4 месяца назад +1

    ताई काल परवाच म्हणजे मागच्या व्हिडिओ बघितले पण मागच्या आवाजात आत्ताच खूप फरक आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      हो बरोबर बोललात ताई, दिवसेंदिवस फरक पडत चालला आहे ताई माझ्या बोलण्यामध्ये, कॅमेरासमोर माझं कॉन्फिडन्स वाढत चाललं आहे ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @Manishavlogs.6
    @Manishavlogs.6 4 месяца назад +1

    Hi

  • @SayaliAnarthe
    @SayaliAnarthe 4 месяца назад +1

    Tai krndrat sangtat ki devicha tak fakt ghati basvava tar ya baddal mahiti sanga plz

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई जसा भाग बदल तशी पद्धत सुद्धा थोडीफार बदलते आमच्या इकडे तर अशी पद्धत आहे घट बसल्यावर असं बोलतात देवघटी बसतात त्यामुळे बाकीचे देव सुद्धा हलवले जात नाही आणि काही ठिकाणी फक्त देवीचा टाक हलवत नाहीत बाकीच्या देवांची रोजची पूजा केली जाते
      त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करा ताई ☺️🥰 देव फक्त मनातले भाव पाहतो मनापासून भक्ती भावाने पूजा केली ना देवापर्यंत नक्कीच पोहोचते good morning tai 🌞

    • @SayaliAnarthe
      @SayaliAnarthe 4 месяца назад

      Thank you tai

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu 4 месяца назад +1

    Table vr ght bsvla tr chalto ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुम्ही घट जर देवघरा शेजारी बसवत असाल तर, आपल्या देवघरातील देवांपेक्षा गटाची उंची जास्त नसावी, आणि जर दुसरीकडे बसवत असेल तर, आपल्याला गटाची पूजा ही बसून करता आली पाहिजे, एवढ्याच हाईटचा टेबल मांडावा ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @ChikyaZaware-pn4qu
      @ChikyaZaware-pn4qu 4 месяца назад

      Thanku Tai

  • @poojamahangade2167
    @poojamahangade2167 4 месяца назад +1

    Tai tu ahes ch g chan mla pn tuze khup video aavdtat maz chot bal ahe tyamul mla Tula reply roj dayyla nahi jmt pn mi tuze video roj bgte kadhi nahi vel milala tri mi vel milel tshi bgte khup kahi shikayla bhettat tuzyamul mla khup aavdtee tu tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      पूजाताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, तुम्ही आपल्या बाळाकडे लक्ष द्या ताई, बाळाची काळजी घ्या, व्हिडिओ काय आज नाही उद्या पाहता येतील ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @DipaliDhamal-g8d
    @DipaliDhamal-g8d 4 месяца назад +1

    घटस्थापना घरातील मंदिरात देवासमोर मांडायचे असतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      तसं काही नसतं ताई ☺️ गावाकडे तर पहिलं देवाचा देव्हारा एका ठिकाणी असायची आणि नवरात्र मध्ये घट बसवायच्या वेळेस भिंतीमध्ये देऊळ असायची त्या देवळी मध्ये घट बसवायचे आणि अजून पण बऱ्याचशा बायका गावातून देवीच्या मंदिरामध्ये घट बसवण्यासाठी जातात नऊ दिवस तिथेच राहतात आणि घट हलवल्यानंतर घरी येतात मनी भाव तिथे देव मनात भाव असले की देव आपण कुठेही आणि कसाही करा देवापर्यंत आपले मनाचे भाव पोहोचतात
      देवीची देवांची सेवा आपण कुठेही आणि कशीही करू
      शकतो ताई जसं मी आतापर्यंत ऐकलं आहे तेच तुम्हाला सांगत आहे तुम्हाला माझ्या बोलण्याच वाईट वाटलं असेल तर सॉरी ताई ☺️☺️ good night tai

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 4 месяца назад +1

    Khup chan deccore kel tumhi tai, you are great women khup kahi shiknyasark ahe, tai 11 guruwaar udyapan veli 7 striya chi blouj pic deun oti bharu ka, plz sanga na mala udyapn chi idea nahi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад +1

      ताई 11 गुरुवाराचं उद्या पण याचा उद्देश्य दान असतं त्यामुळे आपण विषम संख्येमध्ये मुलं मुले जे काही तुम्हाला मिळतील वेळेला ते तुम्ही बोलावं आणि त्यांना जेवण द्यावं आणि तेही नाही जमलं तर मग एखाद्या मंदिरांमध्ये किंवा कुठेही दान करता आलं तर दान करावं. आणि
      तुम्हाला जर तुमच्या इयत्ता शक्तीनुसार सुवासिनींच्या ओट्या भरायच्या असतील तर तेही करू शकता मग तर खूपच चांगलं श्री स्वामी समर्थ good morning tai 🌞

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 4 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner jevaila mule bolavlit tai, aani ledij pn bolvlya mule aamhi rahto tikde jast nahit tari jitki bhetil itki yetil,, j1 pn banvnar ahe, thanks tai tumhi mahiti dilya baddal

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 4 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner shree swami samarth

  • @asharaut782
    @asharaut782 4 месяца назад +1

    ताई रिप्लाय नाही दिला तरी पण चालेल कारण आता सण पण मोठे आहेत 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      ताई तुम्ही माझे खूप व्हिडिओ पाहतात, आणि प्रत्येक व्हिडिओला तुमची कमेंट असते ताई, कमेंट चे उत्तर नाही दिले तर मला करमतच नाही ताई, तुम्ही मला किती समजून घेतात ताई, खरंच ताई तुमचे खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏 गुड नाईट ताई

  • @SangeetaShegar-u8u
    @SangeetaShegar-u8u 4 месяца назад +1

    Aamchi pn bhasha aashich aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      अरे वा खूप छान मग तर तुम्ही माझीच बहीण आहात ☺️🥰❤️ good morning tai 🌞

  • @aashviniGirhe
    @aashviniGirhe 4 месяца назад +1

    ताई व्हिडिओ थोडा मोठा करीत जा😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      हो नक्की ताई, उद्याचा व्हिडिओ मोठा येईल, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @aashviniGirhe
      @aashviniGirhe 4 месяца назад

      थँक्यू ताई माझ्या मेसेजला रिप्लाय दिल्याबद्दल🎉🎉😊😊 तुमच्या भावाला खूप तुम्ही जीव लावता हे बघून खूप आनंद वाटतो😊

  • @pranitajadhav565
    @pranitajadhav565 4 месяца назад +1

    खूप छान तयारी ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @meenahiree
    @meenahiree 4 месяца назад +1

    खुप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 месяца назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏