नवीन घरातील पहिली घटस्थापना//सणाची खरेदी//भाच्यांचे अत्तूसाठी प्रेम//केवढी ती महागाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 171

  • @pranitamore-wy3bx
    @pranitamore-wy3bx 18 часов назад +11

    ताई तुम्ही जे म्हणता तुमचे दादा ते छान वाटते त्यामध्ये दिसते तुम्ही आमच्या आपुलकी ने बोलता जुन्या घरी होता तेव्हा पासून विडिओ पाहते पण कमेंट जास्त करत नाही विडिओ मात्र न चुकता बघते खुप छान वाटते तुमचे विडिओ पाहिला मन प्रसन्न होते

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 18 часов назад +10

    नवीन घरातील घटस्थापना पूजा खूप छान अगदी मनोभावे प्रसन्न भक्तीमय वातावरणात माझ्या गोड ताईंने खूप सुंदर केली आहे . खूप सुंदर ताई तू दिसत आहेस साक्षात लक्ष्मी 👌👌♥️♥️♥️♥️🌹🌹
    दैवी माझ्या ताईंच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हिच दैवी मातेंच्या चरणीं प्रार्थना🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

  • @MansiHirey
    @MansiHirey 19 часов назад +104

    tai tu devi aaila sang mi pregnant ahe majh baby garbh pishvicya tondala aal 4 month ahe majh baby chagal aasav sarvyani prey kra please 😊

    • @prititangsale6853
      @prititangsale6853 19 часов назад +9

      छान होईल तुमचं बाळ❤ नक्कीच आम्ही प्रार्थना करू श्री महालक्ष्मीच्या चरणी🙏😊🌹

    • @Nandinirohanparit
      @Nandinirohanparit 19 часов назад +7

      Tention free rha tumhi ..mi sudha pregnancy mde khup tension ghetl hot tyacha trass mjya balavr zala...plzzz tumhi swatachi kalji ghya hoyil tevd happy rha..😊bappa bless you

    • @ashwininemade8071
      @ashwininemade8071 19 часов назад +3

      Hokaji honar nahi tuzha Bala la ashirvad ahe 9 divasacha devincha ❤❤❤❤❤❤

    • @anjaliband5170
      @anjaliband5170 19 часов назад +4

      Aai Raja udo udo shree Padmavati mata balachvar aashirwad

    • @SandipThorat-mf4xf
      @SandipThorat-mf4xf 19 часов назад +1

      dr vicharun changlitreament ghya .devachi seva kra

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 19 часов назад +8

    मावशी व्हिडिओ खूप छान आहे. तुम्ही देवाची पूजा देवीची पूजा घटस्थापना खूप छान पद्धतीने केलेली आहे. कसं वाटते देवघर बघतच राहावं ,खूप छान अप्रतिम पूजा केलेली आहे. या साडी मध्ये तुम्ही खूप छान दिसत आहात. 👌👌👌👌

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 19 часов назад +8

    हाय डिअर ❤ यलो साडीत तु अतिशय ब्युटिफल दिसतेय अगदी देवी सारखी दिसतेय.हे अगदी प्रामाणिक पणे व मनापासुन बोलतेय.पुजाही अतिशय सुंदर मांडलेय.खुप छान ❤श्री स्वामी समर्थ !! तुझ्या घरी लक्ष्मी कायमस्वरुपी नांदो हि देवी आई चरणी प्रार्थना !! जय अंबे माता

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 13 часов назад +2

    साडी छान दिसते घटस्थापना छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼🌼🌸🌺🌼🌼

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 19 часов назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई घटस्थापना खूप छान केली खूप छान दिसत आहेस तू टापटीपपणा मला खूप आवडतो तू खूप खूप गोड आहेस आहे आय लव यू

  • @ashwiniingle1314
    @ashwiniingle1314 19 часов назад +4

    ताई एक विनंती होती,मला तू तुझ्या पसंतीचा देवीचा मुखवटा घेऊन देणार का?? मी नागपूर ला असते...आमचा कडे मी खूप शोधला पण मिळाला नाही.....तू मला तस सांग ..मी mail 💌 करून तुलां माझा पत्ता पाठवणार... काही घाई नाही...मला दिवाळी साठी पाहिजे होता...बाकी पूजा खूप सुंदर मांडली 👌पाहून अगदी मन प्रसन्न झालं🌼🌹 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 18 часов назад +2

    खूप सुंदर देव पूजा केलीस ताई मन प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ ताई

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 19 часов назад +1

    सोनाली ताई पूजा खूप सुंदर अप्रतिम छान नवरात्री घटस्थापनेची पूजा खूप सुंदर आई अंबाबाई सदैव तुमच्यावर असाच आशीर्वाद हात राहू द्यावा आणि सगळ्यांना सुखी राहू द्यावं हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना नवरात्र म्हणजे नऊ दिवसाची घटस्थापनेचा उत्साह घरोघरी साजरा केला जातो ताई तुला पण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पूजा छान मांडली आणि तू पण खूप सुंदर दिसत आहे खूप छान आज पण मन प्रसन्न झालं तुझा व्हिडिओ बघून आई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई सगळ्यांना सुखाचे ठेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍👌👌👍👍👌👌👌👌

  • @nileshkoli3045
    @nileshkoli3045 19 часов назад +9

    आज घटस्थापनेचा तिसरा चौथा दिवस आज पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आला

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 19 часов назад +3

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 14 часов назад

    पुजा खूपच छान अगदी मन प्रसन्न ,महालक्ष्मीचा body अशा विकत मिळतात माहित नव्हते,कितीला आहे

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 18 часов назад

    सोनाली पुजा खुप छान मांडणी केली होती पाहुन मन प्रसन्न झाले . घटस्थापनेच्या खुप खुप शुभेच्छा .श्री स्वामी समर्थ .

  • @samarthkadam7276
    @samarthkadam7276 15 часов назад +1

    तुझे व्हिडियो बघून खुप प्रसन्न वाटते ❤❤❤

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy 20 часов назад +1

    खूप सुंदर नवरात्रीच्या खूप शुभेच्छा

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 18 часов назад +2

    खुप छान ताई पुजा मांडली नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 19 часов назад +1

    Tai te missho vrkhup s खूप स्वस्त आहे ताई मी घेतले आहे ते मला 150 पडले आहे डेकोरेशन बरं ताई तुझी पूजा पाहून मन प्रसन्न होते

  • @nandatambe512
    @nandatambe512 18 часов назад +1

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई पूजा खूप छान सुंदर झाली आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 14 часов назад

    Khup Chan पुजा केली ताई मन प्रसन्न झाले बघुन 🎉❤ video mast 🥰👌 shree Swami Samarth tai 🥰♥️

  • @suhashegade9231
    @suhashegade9231 20 часов назад +3

    आमच्या कडे घट केळीच्या पानावर बसवतात

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 17 часов назад +1

    खुप छान पूजा ताई,nice vlog,shree swami samarth

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 19 часов назад +1

    खुप खुप सुंदर... ❤❤❤🎉🎉🎉

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 19 часов назад +1

    Tai Kiti chan disat aahe devghar g 🙏🙏🌺🌺 khup sundar ani ghat tr Kiti sundarritya baswle aahes🙏🙏🌺🌺🤗🤗👌👌 tyamule ek weglech prasnnta watetey bgh ghramdhe ek positiveness jamwtoy hoy n 😊 ani tu tr khup dekhni disat aahes g ani 😘🥰😍 khrech sadya khup sundar distat tula 👌👌🤗🤗 ani bhachepn bgh ks aattula help krtyt niryasathi hmm 👌😍🤗 khup chan vlog🥰😘😍

  • @Dipavikasmarathi6980
    @Dipavikasmarathi6980 15 часов назад +3

    आमच्याकडे पण घटच म्हणतात

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 15 часов назад +1

    ताई पूजा घट स्थपना खुप छान केलीत 👌👌खुप छान दिसत आहात ताई त्या दिव्याबद्दल सांगायच आहे ताई मिशोवर हे दिवे खुप स्वस्त आहेत तुम्ही जो 300रु ला आणला आहे न तो सेम तसाच दिवा मी मिशोवरुन 176रु ला घेतल आहे आणि क्वालिटी
    म्हणाल तर क्वलिटीखुप छान आहे व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 19 часов назад

    छान च केली घट स्थापना 👌👌 प्रसन्न वाटत आहे बघूनच.. साडी नेसून केली ते आणखीच छान वाटले..

  • @gamingpassion2801
    @gamingpassion2801 19 часов назад +1

    सोनाली खुप सुंदर पूजा करतेस... छान तयारी केली.. मला पण खुप आवडते पूजा सर्व सण साजरे करणे... पण मी up मध्ये रहाते अणि माझ्या सासरी फक्त gopal ji ची पूजा आहे .. तुझे वीडियो पाहून सण साजरे केलय सारखे वाट ते

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 19 часов назад +2

    Mahalakshmi kalash khoopch sundar aahe mi tithe aaleki ghenar aahe

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 18 часов назад

    Khupch Sunder Pooja keli baghat basave devila aase chan sajavles 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @harshikabhangewanjari6682
    @harshikabhangewanjari6682 19 часов назад +1

    Shree Swami Samarth Tai 🙏🙏🥰🥰 Khup sunder ghat baswla tai khup sunder dew puja man prasann watte tai 🥰🙏🙏🥰Tai sagdi kade wegd ast amcha kade dev halwtata naw hi diwas pooja karatat aso khup chan mast nawratri cha khup khup shubhechcha Tai 🙏🙏

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 19 часов назад +2

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 20 часов назад +1

    हाय डिअर आज माझी कमेंट बघ किती लवकर टाकलेय .कारण हाफ डे आज.पण फार भारी वाटतेय.तुझे सगळे व्हिडिओ मला फार आवडतात .❤❤❤❤❤❤❤

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 3 часа назад

    खूप छान घटस्थापना केली आहे ताई मस्त आहे

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 19 часов назад +2

    Shree Swami samarth 🙏❤

  • @ashakurewar7200
    @ashakurewar7200 17 часов назад

    Ghatasthapana chi Tulzi Puja khub Sundar Puja Mandi g Sona Shri Swami Samarth.

  • @laxmibatla3459
    @laxmibatla3459 18 часов назад +1

    Pooja khup chaan🙏🙏

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 14 часов назад +1

    श्री स्वामी समर्थ.. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई पुजा खुप छान मांडली मन प्रसन्न झालं.. एक विचारायचे होते ताई कुलदेवी टाक सोडून बाकी देवांचे टाक यांना म्हणजे त्यांना पण घटी बसवतात का? म्हणजे त्यांची सेवा करायची का? की त्यांना पण विड्याच्या पानावर बसवून १०दिवस हलवायची नाही मला अजूनपर्यंत तरी कळाले नाही Evdhe Clear karshil ka श्री स्वामी समर्थ

  • @harichandramhatre3145
    @harichandramhatre3145 18 часов назад

    गायत्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 18 часов назад

    Nice vlog dear 💓 devpooja, ghatsthapna ❤❤🙏🙏👍

  • @AshaHarne-e4o
    @AshaHarne-e4o 19 часов назад +1

    ताई तुझी स्वामींची मुर्ती जवळून दाखव व किती इंचाची आहे ते सांग

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 19 часов назад +1

    ताई मी हे मागच्या दिवाळीत 240रूपयांचे घेतले

  • @swarshree986
    @swarshree986 12 часов назад

    नमस्ते ताई, खूप chan basawale man प्रसन्न zhale

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 18 часов назад

    खूप सुंदर छान घटस्थापना पुजा 👌👌💐💐🙏

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 16 часов назад

    ‼️🪔🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹🪔‼️
    छानच स्थापना केली

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 18 часов назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @pushpamane7553
    @pushpamane7553 15 часов назад

    घटस्थापना पुजा छान मांडली आहेस 🌹🙏🙏🌹

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 19 часов назад

    👌

  • @SangeetaJamnare
    @SangeetaJamnare 16 часов назад

    देव घासणे हे शब्द बरोबर वाटतं नाही ग ताई🙏🙏

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 19 часов назад

    ताई पूजा मांडणी खूप सुंदर नवरात्री,घट स्थापना शुभेच्छा जय माता राणी🙏👌👌🌺🌹

  • @vithalchougule6730
    @vithalchougule6730 16 часов назад

    Tai khup sundar pooja kelat
    Man prasan zal bahun

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 19 часов назад +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 15 часов назад +1

    Tai Jai shree Swami Samarth

  • @ashakurewar7200
    @ashakurewar7200 17 часов назад

    Sona tuzi Navin gharatil pahli ghatasthapana tujhe Navratri chry khoob khoob shubhechha tuzi kup bhar barati Ho. Ashish Shri Swami Samarth yana prarthana karte Sona sadaiv Khush Raha. Lehanana Aashirwad .

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. 19 часов назад +1

    श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 20 часов назад +1

    Taida tuzi pooja bhagun man prasan vatat

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 17 часов назад

    Khup khup Chan Tai kiti sundhar Tai tumchi Puja paun khup prasan vatate

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 17 часов назад +1

    ताई खूप गोड दिसत आहेस.

  • @SimantiniBhilwadkar
    @SimantiniBhilwadkar 19 часов назад +1

    Navratri festival Hardik subbassha.seema

  • @RupaliPawar-ck9oy
    @RupaliPawar-ck9oy 11 часов назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई ❤

  • @anuradhasampatwar4134
    @anuradhasampatwar4134 20 часов назад

    Jai mata di

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 19 часов назад

    खूप सुंदर साडी आणि आणि तू खूप सुंदर दिसतेस ♥️

  • @YogeshRagde-s6z
    @YogeshRagde-s6z 17 часов назад +1

    ताई तु खुप छान दिसतेस मला तुझे विडियो खूप आवडतात

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 12 часов назад

    Chan mast 👌👌

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn 20 часов назад +1

    Shree Swami Samarth tai kshi ahes

  • @Dhengle531
    @Dhengle531 20 часов назад

    खूप छान फर्स्ट कमेंट 25 सेकंदातच ताई व्हिडिओ पाहिला मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात

  • @sandhyamishra8531
    @sandhyamishra8531 18 часов назад

    Jai Mata.

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 17 часов назад +1

    ताई खूप छान पुजा मांडली ❤

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 19 часов назад

    Tai khup vatt baghitli mi hya vlog chi khup chan vlog must👌👌👌👌👌👌

  • @Patil233
    @Patil233 17 часов назад +1

    Tai tumhi ha devicha sadisahit jo set ghethla aahe to kontya shop madhun plz sanga mala ghaycha aahe me pn kolhapur madhe rahte plz reply kral ashi aashi aahe

  • @AnitaAiwale-nx4mq
    @AnitaAiwale-nx4mq 18 часов назад +1

    सोनाली ताई तुझे विडीओ खूप छान असतात मला खूप आवडतात

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 14 часов назад +1

    Mast vlog ❤ tai

  • @TanujaPatil-i5q
    @TanujaPatil-i5q 13 часов назад

    Aai❤

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 17 часов назад

    Hi. Sonali happy navratri
    .Ur pooja gives lot of positive energy and v get all blessings I feel. Devi Ma bless you .hi shivani.

  • @nishabhagwat2879
    @nishabhagwat2879 19 часов назад +1

    Dafa che kay kam chalale aahe te sanga please?

  • @supriyabhujbal-d1b
    @supriyabhujbal-d1b 12 часов назад

    Tai devichya ooti sathi kay kay ghyave video madhe sang udyachya

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 17 часов назад

    Chan

  • @user-jaya-
    @user-jaya- 19 часов назад

    Sonal ghat chan basavla ahe shri swami samarth

  • @archanalanjekar6906
    @archanalanjekar6906 19 часов назад

    खुप सुंदर पूजा मांडणी केली ताई

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 19 часов назад +1

    Shree swami samarth tai 🙏🌹🙏

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 13 часов назад

    Khup chan video aani tu pan chan disat aahes❤❤❤dear😊😊😊😊

  • @MadhuriLad-o7j
    @MadhuriLad-o7j 16 часов назад

    Sonali dhanay aadlyadivshi bhijat ghalyache mhnje 2 ryadivshi pasun komb disayla lagtat puja chan keli

  • @maheshbabar9973
    @maheshbabar9973 16 часов назад

    Mahalaxmi sacha prise ky ahe tai tumi send kral ka pls sanga khup 👌🏻👌🏻ahe red colour cha

  • @SohamAmbure77
    @SohamAmbure77 19 часов назад

    Pooja khup sunder zali ahe tai

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 19 часов назад

    Khup chan madley sarve Sonali ❤❤❤❤❤

  • @mrsvaishaliswaghmare1333
    @mrsvaishaliswaghmare1333 10 часов назад

    Tai puja khup chan man prasanna jhale bagh❤

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 43 минуты назад

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 13 часов назад

    Khupch sunder keli puja tai mast sajvle deviaaila maan prasanna zale aaj sadi khup chan diste navratri chya khup khup shubecha tai shree Swami Samarth 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤

  • @tanishkalifestylevlog
    @tanishkalifestylevlog 10 часов назад

    Tai tumhi je decoration che dive anle na te meesho var 135/- available ahe..350/- khup costly bhetal..

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 3 часа назад

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌸

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 13 часов назад

    Shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️

  • @ranaslifestyle2081
    @ranaslifestyle2081 19 часов назад +1

    अग ताई तो दिवा मी 129 ल घेतला meshoo वरून🙏

  • @suvarnadhawale1926
    @suvarnadhawale1926 17 часов назад

    खुपचं छान झाली पुजा.

  • @aparnapatil4141
    @aparnapatil4141 16 часов назад

    Tai Ek like Sagar dadachya mulansathi .. baki puja ek number zali ahe ..

  • @shrutibugad8428
    @shrutibugad8428 12 часов назад

    ते ताट महाग अनलास मेशो वरती खूप स्वस्त आहेत

  • @pranitamore-wy3bx
    @pranitamore-wy3bx 15 часов назад

    ताई कुकंमर्चन रोज करायचे का कोणता मंत्र म्हणायचा plz reply dya tai

  • @Rajkanya-24
    @Rajkanya-24 15 часов назад

    ताई तुझ्या व्हिडिओची क्लीअरटी खूप असते आम्हाला पण सांग ना तू कसं शूट करतेस कॅमेरा कोणता वापरतेस

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 15 часов назад

    Tai Puja khup chan & ghat pan khup mast ❤❤❤❤❤❤ mulancha aatusathi khup Sara Prem disala ❤❤❤❤❤ khup god aahet mula ❤❤ tai tu & Shivani 2ghi chan disat hotya ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤ sheru love u Bala ❤❤❤❤❤❤ mi pan 2 dive lavate tai ❤❤ nice vlog ❤❤❤❤❤❤❤

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 3 часа назад

    ताई तुमच्याकडे ₹10 ला सहा गुलाब भेटले आमच्या इथे ₹10 ला एकच गुलाब भेटतं

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 18 часов назад

    Ag yala kach ghe me pan 2 dive lavle Ani me ajun ek khali dagdi diva pan lavle