खरंच काय विलक्षण क्षण आपल्या पिढीला पाहायला मिळत आहेत भाग्यवान आहोत आपण सगळे... रामलल्ला, आणि आता साक्षात परब्रह्म पांडुरंग विठ्ठल. खुपचं भारी आणि आनंदाने नाचावेसे वाटत आहे... जय श्रीकृष्ण राधे, रामकृष्ण हरी
हो खरंय ... हा आपल्या सर्व विठ्ठल भक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे.🎉 जय हरी विठ्ठल.माऊली! माऊली! धन्य आम्ही वारकरी पंथ ... सर्वधर्म समभाव नांदती येथे संथ... लहान ना कोणी ना इथे थोर... भाग्यवंत आम्ही जन्मलो संताच्या भूमीत... आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत.
मुळ मुर्ती आणि आत्ताची मुर्ती या फंदात न पडता भाविकांनी आपला भावच महत्वाचा मानायला हवा.. देव हा एकच असतो.. परतुं तिथे त्यापेक्षा आपला पवित्र शुद्ध भाव महत्वाचा❤
ज्या न्यी घ्या मूर्त्या सुरक्षीत ठेवल्या व ज्यांना घ्या मंदीराच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरवले त्या विठठल भक्ताना खूप खूप धन्यवाद प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच सत्य हे सर्व महाविष्णूंचे जे सर्व वारकरी आहेत त्यांच्या घ्या भक्तीच प्रतिक
मला तर असं वाटतं अफजल्या जेंव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेंव्हा त्यानी सर्व हिंदू मंदिर उध्वस्त करत होता. तेंव्हा महाराजांनी आदेश दिले होते की सर्व मुर्त्या लपून ठेवण्यात याव्यात. कदाचित ह्याच मूळ मुर्त्या असाव्यात 🙏🏻🚩
आत कुठे मूर्ती सापडल्या आहे संत साहित्य, इतिहास, आणि पुरात्त्व विभाग यांना नीट अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देवा त्यातून सत्य बाहेर येईल, लोकांनी अंदाज बधण्यात घाई करू नये
विठ्ठलाची मूर्ती सापडली आनंदाची बातमी आहे.परंतु मुर्ती लपवण्याची वेळ आली ती पुन्हा येणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी नागरिक म्हणून जागरूक राहून विचार करायला हवा.पुन्हा असे आक्रमण करण्याचे कोणी हिम्मत करु नये याची खबरदारी, सजगता निर्माण झाली पाहिजे. जय हिंद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विठ्ठल मंदिराचा जन्मोतदार केला होता आणि त्याच दिवशी त्यांच्या जयंती दिवशी मूर्ती सापडणे म्हणजेच योगायोग जय मल्हार जय अहिल्या 🙏🙏🌹🌹💐💐
ही काय बातमी झाली,,, श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्ती च असणार.... कशाला डोकं चालवतात त्यापेक्षा त्या विठुराया च्या चरणी लिन व्हा आणि सु्बुद्धी मागा 🙏🙏तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम 🙏🙏
आपल्या काळात जी मूर्ती पूजनीय आहे तीच मूर्ती खरी..... कारण आपल्या भावना त्या मूर्ती सोबत आहेत..... So.. देव रूप एकच असते..... मुर्त्या काळानुसार बदलत राहतील..... पांढरीनाथ महाराज की जय... 🙏
ज्यावेळेस अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला .त्या वेळेस महाराजांच्या आज्ञा ने सर्व हिंदू मंदिरातील मुर्त्या दडवून ठेवायला सांगितल्या असाव्यात. याच्या वरूनच महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते. जय शिवराय जय हरी
ज्याच्या हाती शंख चक्र तोची माझा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी... काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्या भक्तांनी पुजाऱ्याने या मूर्तींना तळघरात ठेऊन स्वतःचा जीव शत्रूला अर्पण केला अशा परमात्म्याला शतशः प्रणाम ❤🙏
हे चींदू कांग्रेस राष्ट्रवादी ला मतदान करतात निम्मे. निम्मे घरात बसतात. हे हिंदू आधीपासून असेच ठुस्के होते. म्हणून मुर्त्या लपवून बसले होते. यांच्यात एकी वगैरे नसते. सगळे दीड शहाने आहेत 😂
अफजलखान 1659 फेब्रुवारी मध्ये स्वराज्यावर चालून आला येताना तुळजापूर पंढरपुर या देवस्थानांना उपद्रव देत आला असा ऐतिहासीक उल्लेख आहे लोकमत प्रतिनिधि यांनी 1674 उल्लेख करताना विचारपुर्वक करायला हवा होता
आतापर्यंत बदललेल्या मुर्ती इतरत्र फेकून न देता ते सुव्यवस्थित असाव्यात विठ्ठंबना होऊ नये म्हणून ठेवलेल्या असाव्यात .पुढे बद्दल होत गेला तसा त्यांच्यात बदल केलेला आताची व तेव्हाची मुर्ती वेगळी आहे
सत्य आहे हिच मुळ मूर्ती असावी, विठ्ठल म्हणजे श्री विष्णु अवतार, सुरक्षितते साठी सुरक्षीत ठेवलेली हिच प्रभू ची मूर्ती असावी, कदाचित हीच प्रभू ची ईच्छा तथा साक्षात्कार आहे 🚩🚩🚩🙏🙏🙏
संतांच्या अभ्यासातून या मूर्तींचा खरा इतिहास कळल संतांनी केलेले कवित्व अभंग आणि केलेले ग्रंथ याच्यातून या मूर्तीचे वर्णन करून त्यांनी जी अभंग लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्याचा तपास लागल्याशिवाय राहणार नाही
आताची मुळ मुर्तीच हिच आपल्यासाठी पुजनीय असेल.उगाच नको ते प्रश्न तयार करून पांडुरंगा प्रती असलेल्या भक्तीचे विभाजन दोन मुर्त्या मध्ये करू नका.पांडुरंग एकच आहे आणि तो युगान युगे विठेवर उभा तिथेच अढळ आहे. पांडुरंग हरी...🙏🙏
Ho hya murti che sakhol sanshodhan zale pahije Karan vaidik shatra madhe murti puja nahi aany murti shilp kala hi boudhanchi aahe aashya jya murtya aahet ki jyanchya 4 kinvha aanek hat aaslelya murtya hya avlokeshwar budhancya aahet kar 28 budha houn gele aahet
होय हिचं मुर्ती माझ्या पांडुरंगाचीच आहे शंख चक्र गदा पद्म आयुधं अशी चतुर भूज मुर्ती दुसरी तिसरी हिचं मुळ मुर्ती परकिय आक्रमकना पासुन लपवलेली हिचं जशी आहे तशी आहे असे आम्हा सर्व वारकऱ्यांना वाटत रामकृष्ण हरी पांडुरंगाने आज आपल्या भक्ताला दर्शन देऊन आपले खरे रूप दाखवावे हिचं पांडुरंगाकडे मागणें आज भारतीय संस्कृती लयाला गेली म्हणून देवाला अवतार घेऊन यावे लागले आहे ्देथाचा अवतार झाला आहे.
माझे मते ही विठ्ठलमूर्ती संत भानुदास महाराज यांनी विजापूर येथुन आणली तसा कथा भाग आहे ,नंतर अफझलखान ज्यावेळेस पंढरपूर येथे आला त्यावेळी तत्कालीन परिस्थितीत तळघरात लपवून ठेवली असावी असा तर्क आहे. पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक अधिक माहिती देवू शकतील
युगे आठ्ठावीस उभा विटेवरी या वाक्यानुसार अनेक मुर्त्या बनवल्या गेल्या एकच मूर्ती विटेवर उभी नाही. वेगवेगळ्या कालखंडात वेगळ्या मूर्ती बनवल्या आहे त्याही मानव निर्मित.
संत नामदेवांवर देव बोलत होते पांडुरंगाने सांगितले असते मला आत मध्ये झाकून ठेवलेले आहे हे सर्व खोटे आहे नामदेव देवाला बोलले होते रोज नैवेद्य दाखवायला माझा बाप येतो त्या टायमाला तुम्ही कसे खाता आज काय झाले सांगा मला माझ्या पांडुरंगाची मूर्ती जुने आहे तीच खरी आहे❤❤❤❤❤
Ag amche dole ughdech ahet mhnunch amhi bhagvan budhh Ani vithhal kinva kontahi dev aso yanchyat bhedbhav nahi kart ...Ani tu pn dole ughad Ani bhedbhav krn band kr
Yes. This is the original Idol. H.H. Shri Mataji Nirmaladevi during her visit to Pandharpur received Vibrations from below the idol of the present Idol. As such the idols found now during excavation are obviously Original Idol.
हीच खरी विठ्ठलाची मुर्ती आहे, परकीय आक्रमणामुळे सुरक्षित राहणे करिता ही मुर्ती तळघरात ठेवलेली आहे व कमी वेळात घाईघाईने घडवून अगदी साधी (सिंपल) मुर्ती कि जसे कमरेवर हात व दोन पाय जवळ व त्यावर पंजा नेसलेली अशी ही मूर्ती.
पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय कोणी व्यक्तीने,मिडीयाने मौन पाळावे असे वाटते.या प्रकरणात बिबवा घालणारांची,गैरसमज पसरवणारी ज्ञानी आता मोठ्या संखेने उदय पावतील.
ज्यांनी मुर्ती सुखरुप ठेवली त्या परमात्म्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांना शतशः नमन .
❤❤❤
किती सुंदर लिहलात❤
Aata lok boltil aamcha Buddha chorla
@@paripandey108 विठ्ठलाच्या मंदीरात बुद्ध असणारचं.. भगवान विष्णुचा अवतार ना तो .
@@tushar6052 विष्णू मध्ये बुद्ध दिसतात तसं भगवान बुद्धांमधेही विष्णु आहेच 🙏
काशी मधे महादेव सापडले, अयोध्येत राम लला आले, पंढरी मधे पांडुरंग अवतरले. सर्व भक्तांसाठी आनंदाचा क्षण.🚩
भारत देशामध्ये तथागत सम्यक समबुद्धाच्या विचारांचे राज्य १२५० वर्ष होते. हा विचार संशोधकांनी डोळ्यासमोर ठेवून करावा,
@@balasahebnanavare-j4uकाल्पनिक बुध्द 😂😂
@@balasahebnanavare-j4u atta gapp basa satya swikara
@@balasahebnanavare-j4u, हो, आपण बरोबर बोलताय. ब्राम्हण धर्मात शिल्पकला नाही.
It is Politics 😊
या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पाहिजे. ज्या पूर्वजांनी शत्रू पासून मूर्ती सुरक्षित ठेवली असेल त्यांना कोटी कोटी प्रणाम .
खरंच काय विलक्षण क्षण आपल्या पिढीला पाहायला मिळत आहेत भाग्यवान आहोत आपण सगळे... रामलल्ला, आणि आता साक्षात परब्रह्म पांडुरंग विठ्ठल. खुपचं भारी आणि आनंदाने नाचावेसे वाटत आहे... जय श्रीकृष्ण राधे, रामकृष्ण हरी
खरंच
डोक्यात गोबर कचराकुंडी भरल्याचा हा परिणाम..!
हो खरंय ... हा आपल्या सर्व विठ्ठल भक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे.🎉 जय हरी विठ्ठल.माऊली! माऊली! धन्य आम्ही वारकरी पंथ ... सर्वधर्म समभाव नांदती येथे संथ... लहान ना कोणी ना इथे थोर... भाग्यवंत आम्ही जन्मलो संताच्या भूमीत... आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत.
तळ घर आत्ता पर्यंत उघडले नव्हते का
Modiji mule hindu jaga jhalay
मंदिराचा जीर्णद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता आणि त्यांच्या जयंती दिवशी मूर्ती सापडल्या
👌👌👌👌👌पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी 🙏🙏🙏
Sunder Yogayog
डॉक्टर संग्राम पाटील विठ्ठल मंदिर हे बुधर मंदिर आहे असे बोलतोय... त्यांचे समर्थक पण आता तसाच कॉमेंट्स सगळी कडे टाकत आहे
@@AN-uf7mk संग्राम पाटलाला भरपूर प्रश्न विचारले मी त्यांनी एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तो एक छुपा हुआ नवबौध्द आहे, जो खोटा इतिहास पसरवतो.
😂😂😂😂😂😂
आजचा जगातील सर्वात सुंदर दिवस माझ्या विठुरायाची खरी मूर्ती सापडली
शंख , चक्र , गदा , पद्म सहीत हरी !
देखिला देखिला माय म्या देवाचा देव !!
फिटला संदेह निमाले दुजेपण !
डोक्यात गोबर कचराकुंडी भरल्याचा हा परिणाम..!
अनंता मधुसूदना पदमनाभा नारायणा, जगदव्यपाका जनार्दना आनंद घणा अविनाशा
खुप छान वाटलं वाचून.. हा कोणता श्लोक आहे दादा?
ही नाव आहेत विट्टलाची 🙏
जय हरी विठ्ठल 🙏
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची रचना आहे दादा, पंडित रघुनंदन पणशीकर यांनी गायले आहे @@AmitAswar
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी |
शंखचक्रगदापद्मसहित करीं हरी || १ ||
देखिला देखिला देवादि देव बारावा |
समाधान जीवा पाहतां वाटे गे माये || २ ||
सगुण चतुर्भुज रुपडें तेजं पुंजाळती |
वंदी चरणरज नामा विनवीतसे पुढतीं गे माये || ३ ||
माझे वडील साहित्यिक, संशोधक, डॉ गोपाळराव बेणारे, यांच्या राणा पंढरीचा या पुस्तकात या मूर्ती चा उल्लेख आहे
🙏🙏
नेमका काय उल्लेख केला आहे त्यांनी ?
Tumcha no dya tai mala book order karych ahe
🙏
काय उल्लेख आहे मूर्ती संदर्भात
मुळ मुर्ती आणि आत्ताची मुर्ती या फंदात न पडता भाविकांनी आपला भावच महत्वाचा मानायला हवा.. देव हा एकच असतो.. परतुं तिथे त्यापेक्षा आपला पवित्र शुद्ध भाव महत्वाचा❤
धन्य होतो मी असे काही आढळले की...माझ्या पूर्वजांचे भक्ति चा ठेवा इतिहास या गोष्टी स्फूर्ति देतात.
मी पांडुरंग भक्त आहे.आपण जय भवानी
जय हरी विठ्ठल
ज्या न्यी घ्या मूर्त्या सुरक्षीत ठेवल्या व ज्यांना घ्या मंदीराच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरवले त्या विठठल भक्ताना खूप खूप धन्यवाद प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच सत्य हे सर्व महाविष्णूंचे जे सर्व वारकरी आहेत त्यांच्या घ्या भक्तीच प्रतिक
मला तर असं वाटतं अफजल्या जेंव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेंव्हा त्यानी सर्व हिंदू मंदिर उध्वस्त करत होता. तेंव्हा महाराजांनी आदेश दिले होते की सर्व मुर्त्या लपून ठेवण्यात याव्यात. कदाचित ह्याच मूळ मुर्त्या असाव्यात 🙏🏻🚩
100% malahi tech vatato
बरोबर आहे. 👍
कोणीही सांगेल की ही पांडुरंगाची मूर्ती आहे.
उगीचच वादाला तोंड फोडू नये.
हो मूळ मूर्ती
Mughal नंतर आले मुर्ती 12 vya शतक मधील आहे असं बोलतायत
@@shraddhashetye2387 nahi kahi nide lande bolat aahet aamcha Buddha aahe amhi case karu
ज्यांनी संताना,म्हणताना सोडलं नाही,मग मूर्ती चे काय हे लोक करणार.देवा शेवटी तू आहेस,तुझ अस्तित्व अटळ आहे 🙏🏻💐💐
आत कुठे मूर्ती सापडल्या आहे संत साहित्य, इतिहास, आणि पुरात्त्व विभाग यांना नीट अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देवा त्यातून सत्य बाहेर येईल, लोकांनी अंदाज बधण्यात घाई करू नये
लोकांनी कितीही पतंग उडवू दे पुरातत्व विभाग त्यांचे काम करेल.
विठ्ठलाची मूर्ती सापडली आनंदाची बातमी आहे.परंतु मुर्ती लपवण्याची वेळ आली ती पुन्हा येणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी नागरिक म्हणून जागरूक राहून विचार करायला हवा.पुन्हा असे आक्रमण करण्याचे कोणी हिम्मत करु नये याची खबरदारी, सजगता निर्माण झाली पाहिजे. जय हिंद
काय तर म्हणं आचार्य तुषार भोसले ??? वा वा अंबानी चॅनेल ने काय मोठा तज्ञ व संशोधक शोधलाय ! धन्य आहे लका तुमची…
😂😂😂
पंढरीचा पांडुरंग माझा
सा-या जगाची माऊली
भोळ्या भक्तांवर सदा
त्याच्या कृपेची सावली
🌹🌹🌹🙏🙏
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विठ्ठल मंदिराचा जन्मोतदार केला होता आणि त्याच दिवशी त्यांच्या जयंती दिवशी मूर्ती सापडणे म्हणजेच योगायोग जय मल्हार जय अहिल्या 🙏🙏🌹🌹💐💐
ही काय बातमी झाली,,, श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्ती च असणार.... कशाला डोकं चालवतात त्यापेक्षा त्या विठुराया च्या चरणी लिन व्हा आणि सु्बुद्धी मागा 🙏🙏तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम 🙏🙏
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा....!!🙏🌺 राम कृष्ण हरी🌺🌹🌺जय हरी विठ्ठल🌺🙏
28 ch ka pn? 28 veda tar budhha zale na
डोक्यात गोबर कचराकुंडी भरल्याचा हा परिणाम..!
आपल्या काळात जी मूर्ती पूजनीय आहे तीच मूर्ती खरी.....
कारण आपल्या भावना त्या मूर्ती सोबत आहेत..... So..
देव रूप एकच असते.....
मुर्त्या काळानुसार बदलत राहतील.....
पांढरीनाथ महाराज की जय... 🙏
2nhi murtya tithe thevlya pahijet jaga kmi thodi ahe ... Tya murti mdhe sudha tya kalatil lokanchi bhavana asel .... Ti sukhrup rahavi yasathich gabharyajaval thevleli hoti
भक्तवत्सल स्वत: अवतीर्ण झाले सर्व भक्तासाठी🙏 मोठा चमत्कार
ज्यावेळेस अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला .त्या वेळेस महाराजांच्या आज्ञा ने सर्व हिंदू मंदिरातील मुर्त्या दडवून ठेवायला सांगितल्या असाव्यात. याच्या वरूनच महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते. जय शिवराय जय हरी
पण त्या लपवलेल्या मुर्त्या त्या काळात परत बाहेर का काढल्या नव्हत्या
देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा जय जय श्री राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
नुसती महाराष्ट्र लोकसंख्या 11कोटी पेक्षा जास्त मग बये लाखो काय म्हणती... हिंदू कोटीत आहे लाखात नाही..
😂
बरोबर आहे
बहूतेक तिला माहित नसेल हिंदू किती आहे
कट्टर हिंदू
ठुसके लोक हिंदू. एकत्र आहेत का ? कोटी होते मार खायला म्हणून मुर्त्या लपवून ठेवल्या. 😂
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई जय जय
दुसरी मूर्ती पुडलिकाची असू शकते 👏👏👏
पुंडलिक हा विठुरायाचा भक्त होता. ही चतुर्भुज मूर्ती आहे.
ज्याच्या हाती शंख चक्र
तोची माझा कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी...
काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्या भक्तांनी पुजाऱ्याने या मूर्तींना तळघरात ठेऊन स्वतःचा जीव शत्रूला अर्पण केला अशा परमात्म्याला शतशः प्रणाम ❤🙏
अतिशय आनंद झाला, दैवी संकेत घडत आहेत. समस्त हिंदू धर्मीय साठी अतिशय आनंदाचा क्षण आहे.
हे चींदू कांग्रेस राष्ट्रवादी ला मतदान करतात निम्मे. निम्मे घरात बसतात. हे हिंदू आधीपासून असेच ठुस्के होते. म्हणून मुर्त्या लपवून बसले होते. यांच्यात एकी वगैरे नसते. सगळे दीड शहाने आहेत 😂
सनातन धर्म हाच खरा व खूप जुना आहे, ज्याची सुरुवात कोणी सांगू शकत नाही व अंत ही नाही,
जरी बाप साऱ्या जगाचा.तरी तू आम्हा लेकरांची विठू माउली 🙏🙏💐💐
Sundar ahe Murti vitthu Mauli 🙏🙏
अयोध्या च राम मंदिरा सारख भव्य श्री विठ्ठल मंदिर व्हावे🚩🕉️🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👏🏻👍🏻🙏🏻
पंढरपूरात करोडो खर्च करून पुरातन रूप देण्यात येणार आहे... विठ्ठल मंदिर पुरातन च असावे 🥰🙏
शरद बांधेल भाऊ
नक्कीच होईल ! पण त्याआधी पांडुरंगाचे बौद्धीकरण करणारी घाणेरडी विचारधारा पूर्णपणे नष्ट व्हायला हवी.... !
@@SatyaShodhak-u8o ते कधी दर्शनासाठी मंदिरात फिरकले नाहीत तर ते मंदिर कसे बांधणार
दीपक, इतिहासाचा अभ्यास कर. अफजल खानाचे आक्रमण १६७४ नव्हे, १६५९ मध्ये झाले होते. बातमीदारी करताना नीट अभ्यास हवा. राम, कृष्ण, हरी.
🙏🙏🙏🌺🌺🌺
अफजलखान तुळजापूर मधून आला तर त्यांने तुळजाभवानी मंदिर का फोडले नाही???
उगाच इतिहास मोडतोड???
हे पत्रकार नाहीत हे भांड आहेत.
१६७४ साली महाराज छत्रपती झाले, राज्याभिषेकाचा मंगल सोहळा साजरा झाला.
अफजलखान 1659 फेब्रुवारी मध्ये स्वराज्यावर चालून आला येताना तुळजापूर पंढरपुर या देवस्थानांना उपद्रव देत आला असा ऐतिहासीक उल्लेख आहे लोकमत प्रतिनिधि यांनी 1674 उल्लेख करताना विचारपुर्वक करायला हवा होता
आतापर्यंत बदललेल्या मुर्ती इतरत्र फेकून न देता ते सुव्यवस्थित असाव्यात विठ्ठंबना होऊ नये म्हणून ठेवलेल्या असाव्यात .पुढे बद्दल होत गेला तसा त्यांच्यात बदल केलेला आताची व तेव्हाची मुर्ती वेगळी आहे
देवगिरी येथिल संत एकनाथ महाराजांचे पणजोबांनी हम्पी विजयनगर येथुन आणलेले साक्षात विठ्ठल हेच असावेत🎉
Ho. मूर्तीची शिल्पकला दक्षिणात्य वाटते
मग रुक्मिणी मातेची मुर्ती सोबत का नाही ??
@@ravirajdeshmukh2087 आताच्या मूर्ती पण एकमेकांपासून दूर आहेत. मंदिरे वेगवेगळी आहेत
Asu shakte🙏
यात तथ्य आहे
सत्य आहे हिच मुळ मूर्ती असावी, विठ्ठल म्हणजे श्री विष्णु अवतार, सुरक्षितते साठी सुरक्षीत ठेवलेली हिच प्रभू ची मूर्ती असावी, कदाचित हीच प्रभू ची ईच्छा तथा साक्षात्कार आहे 🚩🚩🚩🙏🙏🙏
अभ्यासकच सांगु शकतात या मुर्त्या मिळणं म्हणजे खुप आनंदाची गोष्ट सर्व भक्तांसाठी 🙏
तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो पहिला रे हरी शंख चक्री शोभे परी या ओवीचा संशोधनासाठी वापर करावा
विठ्ठला वाचव रे बाबा तू आता स्वतःला. अनादी काळापासून तू सगळ्या संताच्या हृदयावर अधिराज्य गाजवले,आणि आता तुझ्यावर हे काय नवीन संकट आले.😢
ही मूर्ती चतुर्भुज आहे मंदिरात योग्य ठिकाणी स्थापना करावी जय हिंद जय महाराष्ट्र
जसं राम मंदिर नव्याने तयार करण्यात आले आहे तसेच मोठे मंदिर महाराष्ट्र मधिल मराठी बांधवांनी एकत्र येऊन बांधण्याची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र
शंख चक्र ज्याच्या हाती |
तो आमुचा कृष्ण हरी |
जय जय विठ्ठल रखुमाई ❤
आपली मुळे देवा जवळ आहेत ह्या सर्व जपायचं काम केलंय आपल्या पुरवजानी 👏
पुरातत्व विभागाने प्रामाणिक पणे मुर्तीचा अभ्यास करून सांगाव मुर्ती कोणाची आणि कधी बनवली..
खुप छान वाटत आहे. आनंद द्विगुणित झाला.
मूळ आहे की नाही,पण कर कटे वरी आहेत..
🙏पांडूरंग,पांडूरंग 🙏
अफजलला पासून वाचवणारा त्याचे आभार
हिच खरी मूर्ती आहे मी सांगतो. भगवंत पांडूरंग तेच साक्षात विष्णू देव आहेत.
राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी मूर्ती सापडली ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे.
संतांच्या अभ्यासातून या मूर्तींचा खरा इतिहास कळल संतांनी केलेले कवित्व अभंग आणि केलेले ग्रंथ याच्यातून या मूर्तीचे वर्णन करून त्यांनी जी अभंग लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्याचा तपास लागल्याशिवाय राहणार नाही
आताची मुळ मुर्तीच हिच आपल्यासाठी पुजनीय असेल.उगाच नको ते प्रश्न तयार करून पांडुरंगा प्रती असलेल्या भक्तीचे विभाजन दोन मुर्त्या मध्ये करू नका.पांडुरंग एकच आहे आणि तो युगान युगे विठेवर उभा तिथेच अढळ आहे.
पांडुरंग हरी...🙏🙏
Agdi barobar . Nako te niskarsh kadhtat abhyas karnya aadhich ....tya peksha June sahitya vachle tar ya rupancha nakki Kai te samjhun gheta yeil.
बुद्ध मूर्ती बुध्दा ला चार हात? पटेल अस काही कंमेंट करा बुद्ध विहारा चा मस्जिद नाही बांधल्या गेल्या काय आजवर मुघल एवढे मेहेरबान होते का बुद्ध धर्मा वर
4 hath nahi 10 hath wale pn aahet ...vajrayan shakha ek Avlotikeshwar chya murtya banvila hote hathat shastra mhnje kunala madhya sathi ch nahi thod abhyas kar
@@vaibhavniranjane4573 Tu abhyas kar Shastrat jr Budhancha mage sheshnag hatat gada kamal shankh asel tr budhh ahet ki Vishnu
Aani katevar hath aahet....ajun kiti purave dyave lagtil ya lokana ka jbrdasti Yana mandirach vihar kraych ahe
Vishnu avatar gautam buddh😊
Ho hya murti che sakhol sanshodhan zale pahije Karan vaidik shatra madhe murti puja nahi aany murti shilp kala hi boudhanchi aahe aashya jya murtya aahet ki jyanchya 4 kinvha aanek hat aaslelya murtya hya avlokeshwar budhancya aahet kar 28 budha houn gele aahet
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्रीराम कृष्ण हरी
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग कोणीही काहीही तर्कवितर्क लावू नये. संपूर्ण श्रद्धा भावाने नवी मूर्तीची पण स्थापना करावी. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🚩🚩
नाही घडविला नाही बसविला उभाच संयभु असे मूर्ती ही संकेत आहे❤
पुंडलिके बरवे केले | कैसे भक्तिने गोविले || पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
श्री विठ्ठल भगवान स्वयंभु आहेत ते तिथे भक्ताच्या उद्धारा साठी प्रकट झाले आहेत
आता कोनी बोलूं शकत नही देव नही म्हणून कारण ha देवाचा चमत्कार आहे❤❤
हया पोराला बोलता सुद्धा येतं नाही नीट,,,,
एव्हडा आनंद झाला आहे याला.
धन्य ते आमचे पूर्वज.❤❤
ही मुर्ती सापडणे म्हणजे देवाचा नविन जन्म चांगले कर्म करा ❤
🌹🙏🚩 हे पंढरीनाथा 🙏🚩🌹
❤ पांडुरंग हरी वासु देव हरी ❤
होय हिचं मुर्ती माझ्या पांडुरंगाचीच आहे शंख चक्र गदा पद्म आयुधं अशी चतुर भूज मुर्ती दुसरी तिसरी हिचं मुळ मुर्ती परकिय आक्रमकना पासुन लपवलेली हिचं जशी आहे तशी आहे असे आम्हा सर्व वारकऱ्यांना वाटत रामकृष्ण हरी पांडुरंगाने आज आपल्या भक्ताला दर्शन देऊन आपले खरे रूप दाखवावे हिचं पांडुरंगाकडे मागणें आज भारतीय संस्कृती लयाला गेली म्हणून देवाला अवतार घेऊन यावे लागले आहे ्देथाचा अवतार झाला आहे.
बुद्ध ही बुद्ध है भारत मै
बरं मग? काय करायचे 😂
Chup nila kabutar
फेक तिकडं त्याला 😂😂😂😀😁😂😀
कोण हैं ये लोग कहा से आते हैं ये 😮😮
Fukat khane se dimag ayse hota hai😆
Khup Sundar aani aakhiw rekhiw murti aahe ,hariom
दगडाच्या मुर्त्या लपवल्या आणि वाचवल्या पण उघडपणे जातीय भेदभाव करुन माणूसकी मारली...देव दगडात नको माणसात शोधा 🙏
बैल बुद्धी
हि बालाजी भगवान सारखे वाटत आहे . . . . . . !!
पांडुरंग हरी पांडुरंग हरी.तोच विठोबा आहे.
माझे मते ही विठ्ठलमूर्ती संत भानुदास महाराज यांनी विजापूर येथुन आणली तसा कथा भाग आहे ,नंतर अफझलखान ज्यावेळेस पंढरपूर येथे आला त्यावेळी तत्कालीन परिस्थितीत तळघरात लपवून ठेवली असावी असा तर्क आहे. पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक अधिक माहिती देवू शकतील
कदाचीत शत्रूला फसवणयाठी सध्याची मुर्ती ठेवली असावी व मुळ मूर्ती खाली दडवली असावी त्यामुळे मुळ मूर्ती सहीसलामत राहीली
राम कृष्ण हरी 🌸🚩🙏
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम ❤
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवर ठेऊनिया । ।
🙏🌹☘️
हि आहे भगवान बुद्ध मूर्ती आहेत.
Bodhisatva tara chi murti ahe....vajrayan Buddhism
Hare Krishna ❤❤
भारत मध्ये सर्व मंदिरे तपासून पाहुण सत्यता पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र
मूर्ति विठ्ठल देवतेचीच आहे.रामकृष्ण हरी.
4 जुन जवळ आला नी राम कृष्ण हरी म्हन्जे हे संकेत समजायंचे का तुतारी नी
@@silvershine712Gapp re Tu murkha ethe chalal ky tuz kay te rajkaran kuthe pan
चराचरात ईश्वर भरलेला आहे,शेतक-यातला ईश्वर पाहायची ईच्छा आहे ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी🙏🚩🕉
Dev Aagrre Roop vegrre He hi Vittewarri Teh hi Vittewarri, Bahut hi Sunder Murti Vithal Bhaghwaan ki
युगे आठ्ठावीस उभा विटेवरी या वाक्यानुसार अनेक मुर्त्या बनवल्या गेल्या एकच मूर्ती विटेवर उभी नाही. वेगवेगळ्या कालखंडात वेगळ्या मूर्ती बनवल्या आहे त्याही मानव निर्मित.
संत नामदेवांवर देव बोलत होते पांडुरंगाने सांगितले असते मला आत मध्ये झाकून ठेवलेले आहे हे सर्व खोटे आहे नामदेव देवाला बोलले होते रोज नैवेद्य दाखवायला माझा बाप येतो त्या टायमाला तुम्ही कसे खाता आज काय झाले सांगा मला माझ्या पांडुरंगाची मूर्ती जुने आहे तीच खरी आहे❤❤❤❤❤
अयोध्या मध्ये सुध्दा याच प्रकारची मागील बाजूस कमान असलेली प्रभू श्रीराम ची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे
उघडा डोळे ,बघा नीट.अखंड विश्वात बुध्दरूपच दिसेल व सापडेल 🙏सब्ब पापस्स अकरणं ,कुसलस्स उपसंपदा,सचित्त परियोदपनं एतं बुध्दान सासनं 🙏🌹🙏🌹🙏🌹
Ag amche dole ughdech ahet mhnunch amhi bhagvan budhh Ani vithhal kinva kontahi dev aso yanchyat bhedbhav nahi kart ...Ani tu pn dole ughad Ani bhedbhav krn band kr
Arakshan mule dokyat kide padtat karan sagl fukat bettay na mag ade kide cavtaltat😆
Yes. This is the original Idol. H.H. Shri Mataji Nirmaladevi during her visit to Pandharpur received Vibrations from below the idol of the present Idol. As such the idols found now during excavation are obviously Original Idol.
🚩🙏राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 जय पांडुरंग हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏🚩
, पांडूरंग हरी🙏🙏🔥🔥
आनंदी आनंद आहे. आनंदला तर कुठली परिक्षिमा उरलेली नाही एवढा आनंद झाला आहे .
साक्षात विष्णू देव
विठ्ठल हे कृष्णाचा अवतार आहे आणि कृष्ण विष्णू देवाचा अवतार आहे.
Ani Vishnu Buddha cha copy ahe
काहीही बकवास,,, कुणीच कुणाचा अवतार नसतो
@@ajaykandekar1563 अरे बाबा बुद्ध काय देव नाही
@@MadhuriRaut571...
तुम्ही बकवास म्हणल्याने काय फरक पडणार आहे का....
@@MadhuriRaut571 होका..तुमचं वाचन कमी दिसतंय,अभ्यास करून या मग बोला.
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल 🌹 🌹 🙏 🙏 🌹 🌹
Jay shree Krishna 🙏🙏🙏
हीच खरी विठ्ठलाची मुर्ती आहे, परकीय आक्रमणामुळे सुरक्षित राहणे करिता ही मुर्ती तळघरात ठेवलेली आहे व कमी वेळात घाईघाईने घडवून अगदी साधी (सिंपल) मुर्ती कि जसे कमरेवर हात व दोन पाय जवळ व त्यावर पंजा नेसलेली अशी ही मूर्ती.
यह बुद्ध कि धरती, युद्ध ना चाहे, चाहे अमण परस्ती, यह बुद्ध कि धरती.
जय मुलनिवाशी ब्राम्हण विदेशी.
पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय कोणी व्यक्तीने,मिडीयाने मौन पाळावे असे वाटते.या प्रकरणात बिबवा घालणारांची,गैरसमज पसरवणारी ज्ञानी आता मोठ्या संखेने उदय पावतील.
किती नाटके कराल तरी बुद्धा ला लपवू शकत नाही❤❤
Dada Aaple Budh dev navte ,Hya murtila 4 hat aahet, kashala aapan madhi yaych hyancha parat he lok aaplya budhan badal kahi tari kharab bolnar. Jay Bhim💙
Aamche lok tumchya lokansarkhe chutiya nhi ahe bhau bhagvan gautam budhdh pan amchya sathi aadarniy ahe fkt amchya devavar tika kru naye @@shriyashmaral6839
जा राशन सुटल आहे, घेऊन या
कोणीतरी याला भीक द्या रे याची लायकी एवढीच आहे
शंख, चक्र, गधा, पुष्प आणी चार हात. कोणत्या बाजूनं तुला बुद्ध वाटतात. कुठं पण आणी काय पण. डॉ बाबासाहेब शिका म्हणाले यासाठी.
जय भीम.