सर ते बहामनी सुलतान, आदिलशाह यांना जे भोसलेंनी पत्र लिहिले होते की, "हम राजपूताना है".... शहाजी राजे असा पत्रात उल्लेख करतात आदिलशाहला....त्याबद्दल माहिती हवी होती.
@@bharat_11118 एकदम बरोबर शहाजीराजे स्वतः ला राजपूत म्हणून घेतात एव्हढच नाही तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता ते सुध्दा तेथील शिलालेखात स्वतः ला राजपुत म्हणून घेतात,ते लिहीतात की "राजपुतास देव पावला"
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद, सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ व सुपर सेंगसेन सुपर स्पीच आल लाय किट व्हिडीओ 100% सत्य इतिहास सुरु आहे मि प्रत्येक भाग बंघत आहे,व सर्व मित्र परिवार बंघत त्यांना तुमचे हे व्हिडीओ आवडतात सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
आदरणीय मगर सर. आपन राजपुत समाजाचा इतिहास खुप सविस्तर माहिती दिली..आपन खुप विद्वान आहेत.मी आपला चहाता 10:39 व्हिडिओ कायम पहातो व रिप्लाय पण करत असतो.आहे.आपले
सर आपन सर्व इतिहास चांगल्या प्रकारे उदाहरण सह सांगत आहेत,फार चांगली माहिती आपण देत आहात,आम्ही कोल्हापुरी आपले आभारी आहेत.एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र.
राजस्थान मधून भाट लोक महाराष्ट्रात अजूनही २-३ वर्षाला वंजारी समाजाकडे येत असतात. वंजारी समाजाचा राजस्थान ते महाराष्ट्र प्रवास याच काळात झाला. राजांच्या सैन्यात असंख्य वंजारी लोक होते.
आमचे कुळ श्रीखंडे गोदावरी काठी असलेल्या पैठण चे एकनाथ महाराज यांच्या कुळातील श्रीकृष्ण गुप्त रुपात राहिले.... हा सत्य इतिहास आहे 👆 यावर प्रकाश टाकावे 👆💐video बनवावा
अहमदनगर ला शाह शरीफ दर्गा पण आहे ,आणि त्यानंतर जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या वेळी गरोदरपणात वास्तव्य केलेला वाडा पण अमृतेश्वर मंदिर,नवी पेठ च्या कोपऱ्यावर आजही अस्तित्वात आहे. या सर्व सत्य घटना आहेत.
मगर सर, देव आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. छ. शिवाजी महाराजा अंधश्रद्धा मानीत नव्हते पण देव देवादिकांना मानित होते. याचाच अर्थ असा की, देव देवांदिकावर महाराजांची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. शकुन अपशकुन स्पृश्यास्पृश्य हे छ. शिवाजी महाराज मानीत नव्हते. त्यांच्यापुर्वी मानितही असतील पण महाराजांनी या बाबतीत क्रांती घडवून आणली होती.
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌ verdict final 👊👩⚖️ iss ☝mission k prachaar prasaar k liye keval 𝙩𝙖𝙣-𝙢𝙖𝙣 se sahyog de.. plz 🙏
मालोजी आणि दिपाबाई.. यांचा विवाह झाला... चुकून एका ठिकाणी शहाजी आणि दिपाबाई असं बोलण्याच्या ओघातून चुकून उल्लेख झाला आहे..
Ok sir
ओके सर👍
सर ते बहामनी सुलतान, आदिलशाह यांना जे भोसलेंनी पत्र लिहिले होते की, "हम राजपूताना है".... शहाजी राजे असा पत्रात उल्लेख करतात आदिलशाहला....त्याबद्दल माहिती हवी होती.
ok काही प्रोब्लेम नाही
@@bharat_11118 एकदम बरोबर शहाजीराजे स्वतः ला राजपूत म्हणून घेतात एव्हढच नाही तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता ते सुध्दा तेथील शिलालेखात स्वतः ला राजपुत म्हणून घेतात,ते लिहीतात की "राजपुतास देव पावला"
अप्रतिम माहिती 👌🏻👌🏻👌🏻उत्तमरित्या सादर करुन राजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम कामं करतं आहात 💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद, सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ व सुपर सेंगसेन सुपर स्पीच आल लाय किट व्हिडीओ 100% सत्य इतिहास सुरु आहे मि प्रत्येक भाग बंघत आहे,व सर्व मित्र परिवार बंघत त्यांना तुमचे हे व्हिडीओ आवडतात सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजां बद्दल जी माहिती सांगितली ते ऐकून फारच चांगले वाटले.
खरा इतिहास आज कळत आहे
The best subject you have selected. Thanks again.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जोपन लाइक करेन तोच आहे मराठा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
शुर वीर परिक्रमी अप्रतिम माझ्या राजांचा इतिहासाचा खरा अर्थाने समजावून सांगितले धन्यवाद मगरे सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤
Sir, Thank you very much for starting this serial. Please keep up. Wish you all the best for your future.
आदरणीय मगर सर. आपन राजपुत समाजाचा इतिहास खुप सविस्तर माहिती दिली..आपन खुप विद्वान आहेत.मी आपला चहाता 10:39 व्हिडिओ कायम पहातो व रिप्लाय पण करत असतो.आहे.आपले
सुंदर आहे आपणास खुप शुभेच्छा
Khup Chan sir ..khup Chan Vishay Niwadala tumhi ✌️✌️
Very nice and good information
अतिशय उत्कृष्ट
खूप छान series सर धन्यवाद आणि शुभेच्छा❤🎉
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले ❤❤❤❤❤
सर आपन सर्व इतिहास चांगल्या प्रकारे उदाहरण सह सांगत आहेत,फार चांगली माहिती आपण देत आहात,आम्ही कोल्हापुरी आपले आभारी आहेत.एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र.
हा जो मालोजी आणि विठोजी चा इतिहास आहे,,तो मी बाबा साहेब देशमुख यांच्या पोवड्यात एकला आहे,,,❤
Hank you for the history
Very very nice video
Khara itihas ahe ha
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩
अप्रतिम ❤🎉
Sir ur great 👍
छ. शिवाजी महाराज
मुळ राजपूत राजे आहेत...🚩🚩
Mahiti baddal dhanyawad
Jai Shiwarai
मगर सर एक व्हिडीओ मंगेश साबळेचा बनवावा ही नम्र विनंती
सातारा जिल्हा
राजस्थान मधून भाट लोक महाराष्ट्रात अजूनही २-३ वर्षाला वंजारी समाजाकडे येत असतात. वंजारी समाजाचा राजस्थान ते महाराष्ट्र प्रवास याच काळात झाला. राजांच्या सैन्यात असंख्य वंजारी लोक होते.
Jay shivray
Dear Friends
Very good information Thanks lot
Regards
Ashok Varhadi Pune
आमचे कुळ श्रीखंडे गोदावरी काठी असलेल्या पैठण चे एकनाथ महाराज यांच्या कुळातील श्रीकृष्ण गुप्त रुपात राहिले.... हा सत्य इतिहास आहे 👆 यावर प्रकाश टाकावे 👆💐video बनवावा
मांडनी खुपच सुंदर आहे भाऊ आपली
Shirt kadak sir ❤
राजमाता जिजाऊ बालशिवाजी ला आपण श्री राम यांच्या कुळातील आहोत ( सुर्यवंशी) आहोत अशी शिकवण देत होत्या. ( उत्तर प्रदेश मधील सुर्यवंशी हे राजपूत आहेत)
अहमदनगर ला शाह शरीफ दर्गा पण आहे ,आणि त्यानंतर जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या वेळी गरोदरपणात वास्तव्य केलेला वाडा पण अमृतेश्वर मंदिर,नवी पेठ च्या कोपऱ्यावर आजही अस्तित्वात आहे.
या सर्व सत्य घटना आहेत.
लखोजी जाधव यांचं नाव जाधव नसून जाधवर होतं असा वाटते
कृपया यावर नक्की एक व्हिडिओ बनवावा
मालोजी राजे यांची समाधी किंवा छञी बांधलेली आहेत वेरुळ येथे ती दाखवा मालोजीराजे याची छञी घृष्णेश्वर मंदीरा जवळ जीर्ण अवस्थेत आहेत ती दाखवा..
अतिशय सुंदर
मराठा एकीकरण जनक , पाशवी विचारधारा विनाशक ...
जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदेमातरम, जय सीताराम
सर मालोजीराजे भोसले यांचे गुरू महालिंगदास अहिरराव यांच्याबद्दल माहिती सांगा, तुमच्या इतिहास संशोधनातून ही माहीती समोर आणा हि विनंती
❤❤❤❤❤❤
Sir you must continue your honest efforts every body has right to talk let them
देऊळगाव कुठले?
लखुजी जाधव यांनी मालोजी भोसले यांना म्हटले,,नोकर च्या मुलाला मुलगी नाय देऊ शकत,,,याला नात बराबरीच लागत,,अस बोले होते
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराणी ताराराणी साहेब
10चा पुढचा व्हिडिओ कुठे आहे
मगर सर सगळं काही बदलू शकते जात बदलू शकत नाही
Hya saarya rajyanchya mulincha itihas kuthe gela..????
शिवाजी महाराज हे मरहाता होती
aaplya video chee vaat pahat hoto
विठोजी राजे यांचे पुत्र कोण
Mast
मगर सर, देव आणि अंधश्रद्धा यात फरक आहे.
छ. शिवाजी महाराजा अंधश्रद्धा मानीत नव्हते पण देव देवादिकांना मानित होते. याचाच अर्थ असा की, देव देवांदिकावर महाराजांची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. शकुन अपशकुन स्पृश्यास्पृश्य हे छ. शिवाजी महाराज मानीत नव्हते. त्यांच्यापुर्वी मानितही असतील पण महाराजांनी या बाबतीत क्रांती घडवून आणली होती.
सर जाधव राव नाही जाधववर असा आडनाव होतं त्यांचं
Maratha is the great
खुप छान. आपला contact no मिळेल का. महत्त्वाचां विषय बोलायचा होता
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌ verdict final 👊👩⚖️
iss ☝mission k prachaar prasaar k liye keval 𝙩𝙖𝙣-𝙢𝙖𝙣 se sahyog de.. plz 🙏
Maharashtra ani Rajsthan che bareshe surname same ahe
Rawat =Raut
Solanki =salunke
Chouhan=chavan
Powar=pawar
..
..
..
लखुजी जाधवराव यांची जात कोणती. करण आजही रजपूत आणि मराठ्यात लग्न होतं नाही. ते स्पष्ट करा.
नाही सर सुरुवातीला लखुजी जाधवांचा लग्नास विरोध होता रंगपंचमीच्या सणाला हा सर्व प्रकार घडला
कराई क्या आजकड़क है
काय वाट्टेल तो इतिहास 😢 का अस