खूपच छान व सोपी पद्धत आहे अंडा बिर्याणी बनवायची. आवडली ! मॅडम आपले सगळेच व्हिडिओ छान व करायलाही सोपे असतात , जास्त आटापिटा नसतो की जास्त बाहेरच सामान लागत नाही , त्यामुळे जास्त आवडतात. पण कधी कधी एक प्रश्न पडतो की आज youtube वर अनेक महिला असे कुकिंग व्हिडिओ बनवतात त्यांच्या अनुषंगाने ह्या क्षेत्रात प्रगती म्हणून ते व्यवसाय करायला किती प्राधान्य देतात ? म्हणजे आपल्या कौशल्याचा वापर करून हॉटेल काढणे वगैरे गोष्टी करायचा प्रयत्न करतात का ? बऱ्याचदा फक्त आपले मसाले विकणे इथपर्यंत व्यवसायाची झेप मर्यादित न राहता ती अजून पुढे जायला हवी ! आज अनेक प्रोफेशनल शेफ ज्यांची अनेक हॉटेल्स असतात ते ही youtube वर व्हिडिओ देतात. उदा. आपले विष्णुजी , रणवीर ब्रार साहेब वगैरे ! मग गृहिणी असलेल्या पण पाककलेत पारंगत असलेल्या महिला त्या क्षेत्रात का जात नाहीत ?
मधुराताई अंडा बिर्याणी खूपच छान केली तुम्ही❤ अंडा बिर्याणी काय सगळेच पदार्थ अप्रतिम असतात❤ तुमचे व्हिडिओ❤ बघितले ना रोज एक पदार्थ करावासा वाटतो❤ आता मला कोणी विचारलं ना तुला हा पदार्थ येतो का ग मी लगेच हा म्हणते❤ कारण आता कोणाला विचारायची गरजच लागत नाही❤ आमची मथुरा ताई आहे ना❤ सगळं आम्हाला आपुलकी ने सांगायला❤ थँक्यू ताई🎉🎉🌹🌹
मधुरा ताई , अंडा बिर्याणीचा रंग पाहुन तोंडाला पाणी सुटले 😍😍😋😋खुप छान रेसेपी आहे ताई 👌👌
माझा मुलगा abroad ला एकटा राहतो, तो तुमचे videos बघुन स्वतः घरी जेवण करतो. So thank you for making cooking so easy and enjoyable to all❤
बिर्याणी ज्या पद्धतीने बनवली आहे बगूनच माज्या तोंडाला पाणी आलं ताई खूब छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवली आहे
धन्यवाद 😊😊
अंडा बिर्याणी 1 no झाली आहे...👌👌
धन्यवाद 😊😊
ताई खुप मस्त अंडा बिर्याणी... भन्नाट 😍छान दिसतेय . खुप छान टिप्स सांगितल्या . अंड उकडण्याची पद्धत मस्त वाटली .
धन्यवाद 😊😊
Mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine mast dhanyavad madhura tai 😋
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे अंडा बिर्यानी रंग पण खुप छान आला आहे 👌👌👍♥️♥️♥️
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई. आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही बिर्याणी बनवली. नंबर एक झाली..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई खुप छान रेसिपी आहे. खरच तू ग्रेट आहेस.❤
धन्यवाद 😊😊
Khupah Chan,anda,birayan,resipi👌👌i
खुपचं छान अंडा बिर्याणी 😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
अंडा बिर्यानी भन्नाट दिसतेय मस्त 👌
धन्यवाद 😊😊
एक नंबर आहे रेसिपी ताई भारी 🤟🤟
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त आहे रेसिपी.👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर रेसिपी मधुरा ताई भन्नाट❤
धन्यवाद 😊😊
🎉मधू
अंडा बिर्याणी मस्त....🍀🌿🌿🍁👌👌☘️🌹
धन्यवाद 😊😊
Delicious yummy recipe 😋😋
Thank you!!
ताई खूप खूप मस्त बनवली अंडा बिर्याणी 👌👌❤
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
छान बिर्याणी रेसिपी
Resham
धन्यवाद 😊😊
Kiti chan sangta tumhi wow atishaya sundar sundar sundar❤
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्तच 👌
धन्यवाद 😊😊
खुप छान बिरयानी 👌👌
धन्यवाद 😊😊
Biryani lajavab ❤❤👌👌👍👍
धन्यवाद 😊😊
खरोखर भन्नाट पकक्रिया ❤
धन्यवाद 😊😊
Me aaj ch banwali apratim ❤ tai thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wa khupch Chan 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Mi aaj anda biryani banvali khup chhan zali ahe
Thanks
Madura
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपचं चवीष्ट ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान अंडा बिर्यानी
धन्यवाद 😊😊
Mouthwatering 😋👌👌
It was!!
खूपच छान व सोपी पद्धत आहे अंडा बिर्याणी बनवायची. आवडली !
मॅडम आपले सगळेच व्हिडिओ छान व करायलाही सोपे असतात , जास्त आटापिटा नसतो की जास्त बाहेरच सामान लागत नाही , त्यामुळे जास्त आवडतात.
पण कधी कधी एक प्रश्न पडतो की आज youtube वर अनेक महिला असे कुकिंग व्हिडिओ बनवतात त्यांच्या अनुषंगाने ह्या क्षेत्रात प्रगती म्हणून ते व्यवसाय करायला किती प्राधान्य देतात ? म्हणजे आपल्या कौशल्याचा वापर करून हॉटेल काढणे वगैरे गोष्टी करायचा प्रयत्न करतात का ? बऱ्याचदा फक्त आपले मसाले विकणे इथपर्यंत व्यवसायाची झेप मर्यादित न राहता ती अजून पुढे जायला हवी ! आज अनेक प्रोफेशनल शेफ ज्यांची अनेक हॉटेल्स असतात ते ही youtube वर व्हिडिओ देतात. उदा. आपले विष्णुजी , रणवीर ब्रार साहेब वगैरे ! मग गृहिणी असलेल्या पण पाककलेत पारंगत असलेल्या महिला त्या क्षेत्रात का जात नाहीत ?
खूप मस्त रेसिपी मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
छान ताई ❤️❤️😋😋👍👍👌👌💯💯
धन्यवाद 😊😊
Wow Mastch, Thank you tai
Welcome!!
Khup chan recipe ahe
धन्यवाद 😊😊
खूप छान ❤ मी नक्की करून बघेन ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Yummy recipe tai
Thank you!!
आह खूप खूप खूप छान मस्त 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
लय लयीचं ❤
धन्यवाद 😊😊
Va mast mala pan khup aavdty anda biryani mi asi karun bagnar tips pan mast
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice recipe tai ❤
Thanks!!
Waa! Waa! Mastach 😋
धन्यवाद 😊😊
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤❤
Thanks a lot 😊
अंडा बिर्याणी खुप छान दिसते ताई 😋😋
धन्यवाद 😊😊
👌👌😋🥚very nice!
Thanks!!
Khup Chan recipe
धन्यवाद 😊😊
Khup chan madhura tai...
धन्यवाद 😊😊
Your simply so beautiful 😍
Tai tumchya recipe kup cha astat mala ani mazya mulila kup avdtat ani me he anda biryani karun khauun bahghitali
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mastach
Excellent ❤
Thanks 😊
मधुराताई अंडा बिर्याणी खूपच छान केली तुम्ही❤ अंडा बिर्याणी काय सगळेच पदार्थ अप्रतिम असतात❤ तुमचे व्हिडिओ❤ बघितले ना रोज एक पदार्थ करावासा वाटतो❤ आता मला कोणी विचारलं ना तुला हा पदार्थ येतो का ग मी लगेच हा म्हणते❤ कारण आता कोणाला विचारायची गरजच लागत नाही❤ आमची मथुरा ताई आहे ना❤ सगळं आम्हाला आपुलकी ने सांगायला❤ थँक्यू ताई🎉🎉🌹🌹
मनापासून आभार..
Just like wow
Thank you!!
Wow super 👌👌
Thank you so much
Khup khup chhan
धन्यवाद 😊😊
Wa mastcha
धन्यवाद 😊😊
Apratim
धन्यवाद 😊😊
Rice cook karnyachi kay wegli method ahe ka Karan aapan panayat Tup ani khade masale takto te waya jatat
👌👌
😊😊
👌👌👌👌👌👍
😊😊
mastch 😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
👌👌❤
😊😊
Kup cham🌹
धन्यवाद 😊😊
👌 beriyani 😊
😊😊
👌👌😋❤
😊😊
आत उतम्म 😊😊😊
धन्यवाद 😊😊
Delicious
Thanks!!
मस्त
धन्यवाद 😊😊
Nice 😊
Thanks!!
❤❤❤
😊😊
Lay bharri 👌👌
धन्यवाद 😊😊
Mast
Tai Sukat chatney ,Bombil fry , Mutton kharda recipe dakhava plz
ruclips.net/video/6helgSi8tFU/видео.html&pp=ygUkbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBtdXR0b24ga2hhcmRh
ruclips.net/video/p0HsvrWRODg/видео.html&pp=ygUdbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBib21iaWw%3D
👌👌👌👌😋😋
😊😊
Tai beef biryani banva please and bheja fry
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Very nice
Thank you!!
Hi @Madhura tai, tumhi cutting pad kuthun ghetle ahe
खुप छान ताई कळन्याची भाकरी पण दाखवाना
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Kharodi bajra recepi dhkhwa???
Koyand ‘ recipe dakhava
Similar to kadhi
Amba piclela thoda ambat naralache Doodh/ naralacha chav
Toop jeeryachi phodani
Mirchi ani Gul/ sakhar
तुम्हाला कोयाडं म्हणायचं आहे का?
@@MadhurasRecipeMarathi ho
Visarali jail recipe nahitar 🙏
Mst biryani tai ..biryani masala kuthla vaprta
कोणत्याही ब्रॅण्डचा चालेल...
धन्यवाद 😊😊
तिरूपती बालाजी प्रसाद लाडू रेसिपी कधी दाखवनार
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
मधुरा ताई वेटलॉस साठी काहीतरी रेसिपी दाखवा
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Barista masalyat ghatla tar biryani ajun tasty hote
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Tai kandyla mith laun valvachaka unhat ki tasach
मीठ लावून...
Tai tumchya Kichan chi aani home tour kdhi denar tai
ruclips.net/video/vNfLV7Xb-uI/видео.html&pp=ygUebWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBraXRjaGVu
घरातील थोडंसं काम बाकी आहे. ते झालं कि लगेच होम टूर करूया...
@@MadhurasRecipeMarathiकिती छान 😊😊
30min Soaked rice should be cooked for 5 min for better results.
Thanks for sharing!!
Tech mhantl mi .visarlya watat.
सर्व्ह करताना वरून घालायचा...
ताई सगळ काही केल पण तळलेला कांदा परिस्ता कधी आणि कसा घालायचा हे काही तुम्ही सांगितल नाही
Barista visarla ka takayacha?
सर्व्ह करताना वरून घालायचा...
Barista ghatle nahi ka varun?
सर्व्ह करताना वरून घालायचा...
HI ताई चिकन फ्राईड राईस दखवाना
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
मधुरा ताई तळलेला कांदा टाकायच्या विसरलात तुम्ही
बरिस्ता सर्व्ह करताना वरून घालते मी...
Lay bahari
धन्यवाद 😊😊
मधूरा तू तळलेला कांदा नाही टाकला 😂😂
बिर्याणी सर्व्ह करताना मी वरून घालते तळलेला कांदा..
Taai u have not added fried onion
I garnish biryani with fried onion while serving..
Kaju takayla visrlis ky g 😂
Talalela kanda nhi taklat tumhi
सर्व्ह करताना वरून घालायचा..
तललेला कांदा कुठे गेला टाकायला विसरलीस का
सर्व्ह करताना वरून घालायचा...