Vidhan Parishad निवडणुकीआधी मविआ पक्षात राडा…उद्धव ठाकरे,कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यात काय झालं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #SharadPawar
    लोकसभा आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर मविआला विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विधान परिषदेच्या ११ जागांवर महायुतीने ९ तर मविआने ३ उमेदवार मैदानात उतरवले होते. शरद पवार पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना पहिल्या पसंतीची अवघी १२ मतं मिळाली. त्यांना ठरवून दिलेल्या काँग्रेसच्या ७ ते ८ आमदारांनी क्रॉस वोटींग केल्यानं त्यांचा पराभव झाल्याचं बोललं जातंय. एकीकडे जयंत पाटील यांच्या पराभवाची चर्चा सुरू असताना, आता निवडणुकीच्या आदल्या रात्री घडलेल्या महाविकास आघाडीतल्या राड्याची इनसाईड स्टोरी समोर आलीय.
    विधान परिषद निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. शिवाय त्यांनी शरद पवारांचे फोनही रिसीव्ह केले नव्हते, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप होतोय. पण विधान परिषद निवडणुकीआधी मविआत नेमका राडा काय झाला? उद्धव ठाकरे मविआला खरंच ब्लॅकमेल करतायत का? ठाकरेंच्या भूमिकेमुळं मविआ फुटू शकते का पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 316

  • @sushant518
    @sushant518 Месяц назад +25

    गुजराती ला narrative करणारे...😂
    अंबानी च्या लग्नात हळदी ,dance party मध्ये पुढे पुढे होते...
    आणी गुलाब जामून पण दाबून खाल्ले....😂

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT Месяц назад +9

    Jo बापाचं नाही झाला... भावाचा नाही झाला... समाजाचा nahi झाला तो यांचा काय होईल

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +41

    आता मा.उध्दव ठाकरे साहेब आपण महाराष्ट्रात स्वतंत्र लढावे सर्व शिवसैनिकांचे मत आहे

    • @Attttattttt
      @Attttattttt Месяц назад +1

      Ho 10 seats nivdun yetil

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Месяц назад

      चांगल आहे एकदाची जागा आणि लायकी तरी कळेल स्वबळ वर लढल्यावर

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Месяц назад +96

    उध्दव ठाकरे हा संधी साधू माणुस आहे त्याने बिजेपी ला पण असच ब्लाकमेल केल होत सीएम च्या खुर्ची साठी याला मविआ मधुन हाकला ताबडतोब 😂😂😂

    • @sureshpatil1781
      @sureshpatil1781 Месяц назад

      Tu kay sangun mva tutnar na tumchya sarkhe amdhbhakt tya anajipantachya choalat basa amhi shivsaink bagto kay karyche te

    • @samadhankolekar3574
      @samadhankolekar3574 Месяц назад +5

      Gapp relavdya😊

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v Месяц назад

      ​​@@samadhankolekar3574बाजपा मध्ये घ्या ?..?

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Месяц назад

      😂😂😂😂​@@samadhankolekar3574

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 Месяц назад

      Yedyazavya bavlat ahes tu😂​@@samadhankolekar3574

  • @nikhildeokate1056
    @nikhildeokate1056 Месяц назад +149

    ब्लॅकमेल वगैरे काही नाही… पन कॅांग्रेस राष्ट्रवादी यांच्या कडुन लोकसभेला मदत मिळाली नाही अशी चर्चा होती….. प्रत्येक वेळी निष्ठेने महाविकासआघाडीच काम शिवसैनिकांनी केली… परंतु इतर लोकांनी नाही अशी चर्चा आहे….
    परंतु एकसंध राहील तर सत्ता येईल… अन्यथा अवघड आहे….

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Месяц назад

      काँग्रेस नकोच

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 Месяц назад +10

      सांगली सोडून सगळीकडे मदत झाली

    • @hg8656
      @hg8656 Месяц назад +7

      Bhava jithe jithe Shivsena ubt hoti tithe tithe sagle minority ani muslim votes thackrey la bhetle.. Tyamule kam kele nahi hi fakt afwa ahe
      ..

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 Месяц назад +3

      अरे बाबा एक सांगतो रायगड सोडून बाकी जागा इथं फक्त शिवसेना च होती राष्ट्रवादी नव्हती ना काँग्रेस मग मताच काय एक आहे की शिंदे नीं अमाप पैसे वाटून त्या जागा मजबूत केल्या तरी पण ठाकरे यांनी टफ दिले हे खरं 👍🏻

    • @sarika685
      @sarika685 Месяц назад +2

      आत्ता सर्व वेगवेगळे लढा शिवसेनेची च ताकद जास्त आहे

  • @pawanandeo6094
    @pawanandeo6094 Месяц назад +129

    विधानसभा निवडणुक झाल्यावर पवार साहेब फोन उचलणार नाही तेव्हा उध्दव साहेबाना कडणार पवार क्या जीच है 😂😂

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Месяц назад +8

      पवार साहेब आणि एकनाथ शिंदे एक आहेत 😂😂😂

  • @user-ne4cy4ve2i
    @user-ne4cy4ve2i Месяц назад +14

    उद्धव ठाकरे हे फोन न उचलायचा नादात मातीत जाणार आहे 😂

  • @rishikeshbhere9521
    @rishikeshbhere9521 Месяц назад +16

    उद्धव ठाकरेंनी खरंच महाविकास आघाडीच्या बाहेर पडून एकटा लढून त्याने चेक करावा,
    स्वतःची किंमत किती आहे ते कळेल.
    इतर पक्षांचा सपोर्ट घेऊन कशाला स्वतःची किंमत करून कमी घेतोय.
    एकटा लढण्याची त्याची हिंमत नाही

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Месяц назад +19

    पवार साहेबांचा फोन आत्ता खरच उचलला नसेल तर नंतर त्यांना ह्याची परतफेड करावी लागेल जेव्हा त्यांना पवार साहेबांची गरज असेल.

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 Месяц назад

      Ntr म्हंजे कधी.. किती दिवस आहेत आता

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Месяц назад +7

    ठाकरे तुम्ही स्वबळावर लढा मग तुम्हाला तुमची ताकत कळेल काय आहे ती महाराष्ट्रात,

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Месяц назад +26

    काँग्रेस आणि शरद पवारांना १४५+ जागा मिळाल्या पाहिजेत उद्धव ठाकरे लगाम लाव्यला हवा

    • @rpatil4323
      @rpatil4323 Месяц назад

      Zop ja ghari 😂😂😂 are loksabhela uddhav thakre mule mva aghadiche 31 jaga alyat bg jra

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 Месяц назад +120

    उद्धव ठाकरे मविआ मधून बाहेर पडले तर त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад +9

      No never Jo paryant Noughty Barobar Aahe Hirve Aahetach
      Wadapav Bhakt Aahet
      No Problem 😂😂😂😂

    • @samadhanwaskar4403
      @samadhanwaskar4403 Месяц назад

      100%

    • @chinmaywarang2491
      @chinmaywarang2491 Месяц назад

      Loksabha madhe saglat kami SR ubt cha hota 🤣🤣

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 Месяц назад

      ​@@chinmaywarang2491 21 पैकी ९ आणि २८ पैकी ९ या मधून स्ट्राइक रेट काढता येतो का

    • @santoshsuhase2095
      @santoshsuhase2095 Месяц назад

      Strike rate var nko sangus bhava 18 hote 15 gele urle fakta 3 Ani shinde sobat 15 gelte teytle ale fakt 7 Ani Thackeray sobat 3 hote 3 che 9 jhale farak samjto ka teycha sathi chatiche Banda kele ke samjto farak ​@@chinmaywarang2491

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 Месяц назад +8

    उद्धव ठाकरे मुस्लिम आणि दलित मतांच्या जिवावर ह्यावेळी यश मिळवू शकले.
    नको तो माज करून राजकारणातून बाद होऊ शकतात ते.
    सामंजस्य महत्त्वाचे.

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 Месяц назад +129

    उध्दव ठाकरे ने... अंथरूण पाहून पाय पसरावेत...😂😂😂

    • @santoshsuhase2095
      @santoshsuhase2095 Месяц назад

      Adhi tuja Ghar sambal m dusryla salla de 😂😂😂

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +78

    कोलले डायरेक्ट शरद भाऊला 😂😂

    • @dadasahebbhosale2
      @dadasahebbhosale2 Месяц назад +3

      😅

    • @yogeshdagade1589
      @yogeshdagade1589 Месяц назад +7

      तु कोण मोदी सारखी 4/5 खिशात घेऊन फिरतात पवार साहेब

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Месяц назад +5

      ​@@yogeshdagade1589😂😂😂tyamule modi 3 vela PM zale sahebana sadha CM pan swatachya jivavar hota nahi ala

    • @Khumkar
      @Khumkar Месяц назад +1

      @@yogeshdagade1589 लाळ पिऊन टाईट झाला वाटतें दगडे योग्या... धनगर समाजाचा आहेस वाटतें तुला लाळ भेटली काय शरर्फुद्दिन कडून 😂😂 आरक्षण तर नाहीच

    • @snakeeyes884
      @snakeeyes884 Месяц назад

      @@sandy-hd5ub bhava modi jri PM astil tr wakade sheth pn 3.5 district che PM ahet

  • @datul8770
    @datul8770 Месяц назад +48

    ते अन् ब्लॅकमेल - जुनाच धंदा आहे तो

  • @mayura5
    @mayura5 Месяц назад +5

    उद्धव ठाकरेंचा सगळ्यांना चांगला अनुभव आला आहे😅

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 Месяц назад +3

    उध्दव ठाकरे एक no चे विश्वास घाती माणूस आहे

  • @swagatsawant
    @swagatsawant Месяц назад +17

    😂 आणि म्हणे २५ वर्ष भाजप ने
    याला युतीत ठेवून सडवला..

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Месяц назад

      इथ सत्ता काय गेली मविआ मध्ये 25 महिन्यात सडायला लागला 😂😂😂

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Месяц назад +14

    ठाकरे एकटे लढले तर त्यांचा नक्कीच सुपडा साफ होईल... काँग्रेस एनसीपी एकत्र लढले तरी त्यांचं विशेष नुकसान होणार नाही.
    मिळालेल्या यशाने ठाकरेंनी हवेत जाऊ नये.

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 Месяц назад +33

    उद्धव तर पोरींसारखाच वागतो....😂😂😂

  • @vijay-pg7uv
    @vijay-pg7uv Месяц назад +48

    Sharad Pawar साहेबांना शह द्यायचा म्हणजे येडे चाळे केले पाहिजेत शेवटी आपल्याला आपलं अस्तित्व पण दाखवायचंय. नाहीतर पवार साहेब राजकारण उखळून प्यायलेले व्यक्तिमत्त्व आहे.

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Месяц назад

      हा पण ते अजीर्ण झालं त्याच काय .... 8 खासदार आणि 60 आमदार पलीकडे उडी जाईना साहेबांची ... 60 वर्षे होऊनही गाडी 3 जिल्ह्यातच अडकली साहेबांची

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 Месяц назад +2

    विश्वासघाती आहेत हे दोघे पण....😂😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +9

    राजकारणात काहीही होऊ शकत नाकारता येत नाही 😅

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Месяц назад +28

    चंद्रकांत हांडोरे,जयंत पाटील यांना मतदान न करणाऱ्या आमदारांना विधानसभेत पाडा.

  • @akash338
    @akash338 Месяц назад +19

    पवारांनी हात काढला तर मग घर का ना घाट का अशी अवस्था होईल

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Месяц назад

      तशी ती पवार साहेबांची पण होईल काँग्रेस आणि उद्धव ने पाठिंबा काढला तर

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 Месяц назад +1

      ​@@user-wh1gj6yd2jपवार आणि कॉंग्रेस आधी पासून युती आहे उद्धव नवीन अ‍ॅडमिशन आहे मग कॉंग्रेस का पवार यांची साथ सोडेल

    • @Henry43978
      @Henry43978 Месяц назад

      उलट उद्धव ठाकरे मुळे मावा आघाडीला एवढ्या जागा जिंकली 2024 लोकसभेला., नाहीतर 2019 सारखी स्थिती ncp-congress ची स्थिती झाली असती.....

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Месяц назад

      @@pravinkadam9767 काँग्रेस ला पवार शिवाय पर्याय नाही म्हणून पवार relevant आहे महाराष्ट्रात.... काँग्रेस ने हात सोडला तर पवार ची पण हालत उद्धव सारखीच आहे

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Месяц назад +32

    उध्दव ठाकरे असच करतात शेवटी पवार साहेब च फोन उचलला नाही.

    • @ramm.9308
      @ramm.9308 Месяц назад +2

      भावा तो हिंदू-मराठी बाणा

  • @vikrantmorbale6370
    @vikrantmorbale6370 Месяц назад +36

    रुको जरा सावर करो आगे आगे देखो होता है क्या 😂😂

    • @Megatron11474
      @Megatron11474 Месяц назад +12

      Bhawa tu toch na 400 paar comment krnara?

    • @factically4972
      @factically4972 Месяц назад +15

      ​@@Megatron11474 ani tumhi tech na je bolat hote 4 june la modi pm nahi bannar 😂😂😂
      Tumhi tech na je 2 varshapurvi bolat hote shinde sarkar gaddar ahe 2 mahinyat padel 😂😂😂

    • @swarup2118
      @swarup2118 Месяц назад +9

      @@Megatron11474 bhava tuch na jo EVM cha nave radat hota ?

    • @shrivardha
      @shrivardha Месяц назад +9

      ​@@Megatron11474 कांग्रेस वर काय परिस्थिति आली की ते पराजय पन सेलिब्रेट कर्त्यात 😢😂

    • @Megatron11474
      @Megatron11474 Месяц назад

      @@vikrantmorbale6370 bhaktanchi G***d jalvayla mast majja yete🤣🤣

  • @digvijaychavan8898
    @digvijaychavan8898 Месяц назад +11

    Ice-cream चा कोण घेऊन कुठे फिरणार 😂😂!! शेवटि लाचार माणुस आहेत् सोडणार नाहित पवारांचा हात

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Месяц назад +9

    uddhav thackery jast jaga magun 9 seat anlya..

  • @rahuldesai8755
    @rahuldesai8755 Месяц назад +3

    Bayaki chale....!

  • @pradipg9621
    @pradipg9621 Месяц назад +1

    लोकसभेचे निकाल बघून उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी मध्ये नसते तर एकही खासदार निवडून नसता आला ठाकरेंचा...

  • @user-ki3ui1zh8f
    @user-ki3ui1zh8f Месяц назад +1

    CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
    73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
    4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz Месяц назад +24

    उध्दव ठाकरे बर्म्युडा ट्रँगल मध्ये अडकला आहे...😂😂

    • @swagatsawant
      @swagatsawant Месяц назад

      😂 बर्म्युडा? लंगोट वगैरे असेल..

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz Месяц назад

      @@swagatsawant तुझ्या सारखाच आहे तो पण दिड शहाणा..😂😂

  • @vijayraj_18
    @vijayraj_18 Месяц назад +4

    गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे चां फायदा हा सगळ्यात जास्त काँग्रेस ला झाला आणि हे त्यांना कळून चुकलय म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर ठाकरे पुन्हा भाजपा सोबत गेले तर काही आश्चर्य नाही

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 Месяц назад +1

    ठाकरेंच्या मस्तीमुळेच एकनाथ बाहेर गेला ठाकरे विधानसभा निवडणुकीत कळेल एका जागेसाठी केलेले नाटक अगंलट येणार

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 Месяц назад +9

    उध्दव ठाकरे यांनी आपल्या लयकित राहावे . साहेबांना अशा खूप धमक्या पहिल्या आहेत

  • @Maddy30695
    @Maddy30695 Месяц назад +3

    भाजपला सोडलं तेव्हा पण असच हिंदुत्व साठी असून बसून स्वतः च जीवावर महाराष्ट्रात सत्ता आणायची होती ना उद्ध्वस्त साहेब

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Месяц назад +14

    अहंकार डोक्यात जाता कामा नये

  • @gsp2042
    @gsp2042 Месяц назад +2

    Thakare kade mobile fhone nahi ahe ka, nasel tar mi pathav to! 😢

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Месяц назад +4

    मविआमध्ये सर्वात जास्त फायदा कॉंग्रेसचाच झालाय.

  • @LogicalIndian-ry1mu
    @LogicalIndian-ry1mu Месяц назад +2

    उद्भवा अजब तुझे कारभार 🙏🙏

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Месяц назад +18

    ठाकरे बाहेर पडले तर 10 आमदार निवडून येणार नाहीत

  • @kishorpatil4981
    @kishorpatil4981 Месяц назад +7

    लोकांनी थोडी साथ दिली की हे नेते हवेत जातात.. उध्दवजी च्या हट्टामुले शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते सुद्धा उद्धवजीवर नाराज आहेत.. या मुळे महाविकासआघाडीच खूप नुसकान झाले आहे.. शेकाप आणि इतर छोटे घटक पक्ष आघाडी मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +6

    नाना पटोले आणि शरद पवार यांचा नादी लागू नये कारण यामुळे शिवसेनेचे महत्त्व महाराष्ट्रात कमी होत चालली आहे लवकरच चांगले निर्णय मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी घ्यावेत

  • @KanhaPagar
    @KanhaPagar Месяц назад +27

    फक्त मलाच देना... उद्धव सेना

  • @aaryasuryavanshi6667
    @aaryasuryavanshi6667 Месяц назад +3

    MVA madhna Baher padhun ladhvun dakhav nivadnuk, baghu Kay hota

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Месяц назад +17

    Uddhav manusach halkat aahe😂😂

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Месяц назад +1

    यांचे स्वतःचे एवढे झमेले आहे पटत नाहीं यांचं सरकार आल त कठीण आहे बाबा पवार किती दिवस सांभाळतील

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    अंबानीच्या लग्नात बांद्राच्या नाच्यांचा सुळसुळाट

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +6

    Thakre manmani karat aahet

  • @sbs4897
    @sbs4897 Месяц назад +8

    उद्धव ठाकरे MVA बाहेर पडले तर संपतील. अन् जर MVA त लढले तर २००+सीट्स जिंकून सरकार स्थापन करतील.

  • @bilalahmedngp
    @bilalahmedngp Месяц назад +9

    उद्धव ठाकरे यांना जास्त ओवर कॉन्फिडन्स आल्या विधानसभेत कडून जाईल!

  • @madhusudanbobhate
    @madhusudanbobhate Месяц назад +5

    प्रत्येक पक्ष आपली सख्या वादवावी कसी तेच पहनार यात ग़ैर तै काय

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 Месяц назад +24

    उद्धव ठाकरेंनी महाविकास अघाडीतून बाहेर पडावे 👍

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f Месяц назад

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @ns7216
    @ns7216 Месяц назад +10

    ठाकरे ब्लॅकमेल करत असतील तर त्यांना त्यांचे मार्गाने जावू दिले पाहिजे... जनता ठरवेल काय करायच

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Месяц назад +11

    ह्याला स्पष्ट वागणं जमत नाही कधीच. हो तर हो, नाही तर नाही बोलायची हिम्मत ठेव ना.
    इथेच दिसतंय खरा वारसा आहे राजसाहेब ठाकरे यांच्याकडे ❤

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +3

    Aaghadi mhanun thakrena mata milat aahet

  • @user-jm9zl1dy5p
    @user-jm9zl1dy5p Месяц назад +1

    असाच आहे हा, असच bjp सोबत केला आणि सांगितला दगा झाला, न सहानुभूती मिळवतो,बोगस माणूस आहे हा

  • @WishToDrive
    @WishToDrive Месяц назад +1

    कही नहीं अंबानी ने मोदी शी सेटिंग करायला लावलं , लग्नात बरीच लग्न झाली आहेत ,

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 Месяц назад +1

    😂😂😂 उबाठा ला कळत का नाही ते आता मोठे भाऊ राहिलेले नाहीत महाविकास आघाडीत त्यात ते आता छोटे मिया झालेले आहेत

  • @user-fg2fj7lm8j
    @user-fg2fj7lm8j Месяц назад +4

    हेच की उद्धव उद्धव आहेत म्हणून ते उध्वस्त होणार आहेत.

  • @dipakjagadale4771
    @dipakjagadale4771 Месяц назад

    उद्धवजींची भूमिका योग्यच आहे

  • @bhargavirudra4223
    @bhargavirudra4223 Месяц назад +1

    सर्व काही त्यांनाच हवे असते

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +16

    शरद पवाराना शिवसेनेला वाढू द्यायचीच नाहीये हे शिवसैनिकांनी लक्षात ठेवावे

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf Месяц назад +1

    आता एकटे राहूनच निवडणूक लढवून दाखवा

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +4

    Thakre bjpt ja nahitar etke ladha swatachi manmani karnya peksha

  • @AdeshMaharashtracha
    @AdeshMaharashtracha Месяц назад

    उद्धव ठाकरे असेच आहेत... आप मतलबी म्हणून तर पक्ष फुटला

  • @vaibhavpatil1367
    @vaibhavpatil1367 Месяц назад +6

    ती महाविकास आघाडीत असून त्यांचे नऊ खासदार आले आणि जर बाहेर पडले तर वीस आमदार येतील

    • @samadhanwaskar4403
      @samadhanwaskar4403 Месяц назад +2

      Te pan nahi yenar
      Layki nastana 21 Loksabha seat dilya

  • @user-mo5yu5jy2n
    @user-mo5yu5jy2n Месяц назад +19

    उद्धव ठाकरे यांना कितीवेळा शरद पवार यांनी अपमानित केल आहे

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 Месяц назад +1

      कधी केलं होतं?

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f Месяц назад

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 Месяц назад

    उध्दव ठाकरे मुंबई मध्ये फक्त दलित आणि मुस्लिम मत मुळे फायदा झाला आहे बाकी पालघर , रायगड , संभाजी नगर , हटकलांगे , सांगली पराभव झाला आहे . उध्दव ठाकरे ह्यांनी धीराने घ्यावे

  • @Swayam-lp6lx
    @Swayam-lp6lx Месяц назад +5

    Future :
    भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, रिपाई व मित्रपक्ष महायुती 🎉

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 Месяц назад +2

    *काँग्रेस आमदार कुणाल पाटील हे देवेंद्र फडणवीस चे खास आहेत*

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Месяц назад

    उबाठाला माहीत आहे, येत्या निवडणुकीत आपल्या शिवाय कांग्रेस व शरद पवारांचे गणित जमणार नाही... त्यामुळे कोणतेही डाव खेळणार 😊

  • @ganeshjaykar9873
    @ganeshjaykar9873 Месяц назад +13

    किती पैसे मिळाले भाजप कडून हा वीडियो बनवायला बोल भिड़ु ला तरी महाविकास आघाडी ला घंटा फरक पडत नाही समजल विकले गेलेल बोल भिड़ु भाजप महराष्ट्रत सम्पत आहे म्हणजे आहे हे अटल आहे समजल

    • @vaibhavayarearchitects8628
      @vaibhavayarearchitects8628 Месяц назад +2

      Barobar ahe, ya Bol Bhidu ne Worli Hit & Run Case var news keli nai

    • @ganeshjaykar9873
      @ganeshjaykar9873 Месяц назад

      @@vaibhavayarearchitects8628 हो भावा खुप दिवस झाले चालल यांच मी तर unsuscribe केल दिशाभूल करतात साले ते दिवस गेले आता भाजप IT सेल आपल्याला पागल बनवायचे

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 Месяц назад

    उद्धव ठाकरें विरुद्ध...बाईचं विश्लेषण असं होतं की..BJP चं सगळं promotion package एकटीलाच देणार आहेत 😂😂😂😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Месяц назад

    मॅडम परभवाचा सामणा कसा... युती चे ९ व महाविकास आघाडी चे २ निवडणून येणार होते.तेवढे निवडणून आले.उलट एम आय एम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी उघडे पडले.बोगस विश्लेषण

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 Месяц назад +1

    विजय पचवता पण आला पाहिजे ❤❤

  • @voyagersofindia4987
    @voyagersofindia4987 Месяц назад +3

    Charbi ali ajun kay

  • @sameer838
    @sameer838 Месяц назад +2

    बायल्य नुसत फ़ूग़त अस्तय

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Месяц назад +4

    तिघांना पण ऐकमेकाची गरज आहे. विनाकारण भांडत बसण्याचं काय काम नाही. विधानसभेला समान जागावाटप करा आणि दाखवा कोणाची काय ताकद आहे ते 💯

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Месяц назад +6

    आता यापुढे दोन मोठ्या भावांच्या मधे झोपण्यावाचून 😴 पर्याय नाही.

  • @vaibhavkandalkar8458
    @vaibhavkandalkar8458 Месяц назад +3

    उद्धव ठाकरे chi बदनामी bol bhidu wale वारंवार करत aahe

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Месяц назад +5

      😂😂

    • @Pratik4518
      @Pratik4518 Месяц назад +4

      😂😂

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f Месяц назад +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 Месяц назад +9

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब ❤

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f Месяц назад

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Месяц назад +1

    Ak bai js akha gaav dhandya la lavu shakte tashi maharashtra madhe ak bai ahe jine 2019 pasun Maharashtra ch rajkaran ghan kel.jo del tyacha kade jate ti😂

  • @surajmaingade8415
    @surajmaingade8415 Месяц назад

    हे असे नखरे करतो म्हणुन राज ठाकरे आणि bjp ने वेळ आल्यावर कोलला होता. थांबा जरा विधानसभा एकदा होउद्या

  • @Sudam_Maske
    @Sudam_Maske Месяц назад

    उध्दव ठाकरे यांची पायाकडून आलीय..आता बहूजनांची मते पडतात का बघा..

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Месяц назад +1

    आता फक्त भाजप आणि काँग्रेस ने एकत्र येऊन लढायच बाकी राहिलं आहे.. बाकी सगळ बघितल आम्ही 😂😂

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 Месяц назад

    अहो उबाठा ते करामती काका आहेत त्यांचा काय नाद करता 😂😂

  • @vijaynakhate9958
    @vijaynakhate9958 Месяц назад +1

    No सक्सेस

  • @udayghadge228
    @udayghadge228 Месяц назад

    अब आयेगा मजा 😂😂😂😂

  • @maheshbamane2384
    @maheshbamane2384 Месяц назад +1

    उध्दव ठाकरे उध्वस्त होणार

  • @shashankrane6639
    @shashankrane6639 Месяц назад +3

    बायकी चाळे आजून काय

  • @TheSiddhantp
    @TheSiddhantp Месяц назад +1

    Only Congress RaGa ❤

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Месяц назад

    पवार साहेब हे ठाकरे ना बाहेर पडू देणार नाहीत, गळ्यात हात टाकून गळा दाबनार विधानसभेत.
    मुस्लिम उमेदवार द्यावेच लागणार MVA ला विधानसभे वेळी तेव्हा खरी अडचण ठाकरेंची होणार

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 Месяц назад +1

    Only uddhavji saheb 🔥⛳

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 Месяц назад +5

    स्वार्थी सेना😂

  • @user-cx4nw8fg7j
    @user-cx4nw8fg7j Месяц назад +1

    Congress राष्ट्रवादी यांनी शिवसेना UBT यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून दिले नाही

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f Месяц назад

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 Месяц назад +4

    ठाकरे यांनी आपल्या हक्काच्या लोकसभेच्या जागा सोडल्या ठाकरे यांच्या मुळें तुम्ही जिंकले चुकीचे विषलेन करू नका

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +2

      Konti jaga Amravati ki Ramtek ❓ ShivSena footali manya karun taka
      VidyaMan khasdar candidates pan Shinde gat maddhe hota
      Tumane ani Adasul

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f Месяц назад

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @alpeshsureshkadam690
    @alpeshsureshkadam690 Месяц назад

    विधानसभा मध्ये उभाठा चे 50 पेक्षा कमी आमदार असतील 18/7/24