*💥 SC, ST आरक्षण बचाव भारत बंद 21 ऑगस्ट प्रमुख मागणी...* *उत्पन्न वाढले तरीही श्रीमंतांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे...😂* *SC, ST मधील फक्त पुढारलेल्या 1-2 जातींना SC, ST आरक्षणाचा संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे...😂* *SC, ST मध्ये चांभार मातंग पारधी मोची हलभी, ढोर आशा हिंदू जातींना प्रतिनिधित्व मिळाले नाही पाहिजे...😂* *उठ मायक्रो एससी एसटी जागा हो...🙏🚩*
आपण तिसरी आघाडीचा विचार केला पाहिजे.. NCP sp and Ajit pawar शिवसेना दोन्ही.. हे 4 पक्ष मिळून सरकार बनवणार. महाराष्ट्राचे पहिले. नॉन BJP नॉन काँग्रेस सरकार असणार हे.😊❤❤
उरण-पनवेल-अलिबाग मध्ये धैर्यशील पाटील यांचे काय योगदान आहे ते त्यांनीच सांगावे राहिला पेण तर तिथे रविशेठ पाटील आणि त्यांचे पुत्र यांनी पेणमध्ये त्यांची ताकद दाखवून दिली आहे
@@nileshdeshpande446 bjp च्या निष्टवतानी बसा हलवत. 😂 bjp सरकार आल्य पासून सगळ्यात जास्त चांगले दिवस कॉग्रेस आणि राष्ट्रवादी च्या लोकांचे आले आहेत 10 वर्षी पासून सगळे मंत्री पदावर मजा करत आहे. खरे bjp चे निष्ट वत त्याचा संतरज्या उचलत आहेत.😂
आणी जर आगरी समाजाची मतं मिळावी म्हणून भाजपा ने डाव टाकला असं तुमचं मत असेल अथवा भाजपा चं तसं गणित असेल तर हिम्मत असेल तर भाजपाने उरण मध्ये मारवाडी चेहरा देऊ नये आगरी कोळी कराडी समाजाचाच उमेदवार द्यावा 🔥
BJP हे सतत च नवीन दल बदलून आलेल्या नेत्यांना मंत्री पद, राज्यसभा किव्हा विधान परिषद देत आहे आणि वर्षा नऊ वर्ष पक्षा सोबत एकनिष्ठ हिंदुत्व नेत्यांना डावलून घरी बसवणं सुरू आहे हे खूप महागात पडेल bjp ला जसे 2024 लोकसभे ला झालं
Bjp karto too daav Ani Usman Thackeray , jaliludin Sharad Pawar hyana kadi daav kela nahi ka Uttam udharan mhanja illetrate Jarenge ha daav nahi tar kay
निष्ठावंतांनी सतरंज्या उचलाव्या 😂😂
tu bas na zavnya mg
@@discostation4539 correct
रिपोर्टर एकदा अभ्यास करा धैर्यशील पाटील हे मराठा आहेत.
Agari samaj dada mage khambir aahe purn kharepat vibhag
NAY
आता फक्त अतुल म्हात्रे
श्री प्रसाद दादा भोईर यांना घाबरून एकच वादां प्रसाद दादा भावि आमदार पेण सुधागड रोहा विधानसभा ❤
*💥 SC, ST आरक्षण बचाव भारत बंद 21 ऑगस्ट प्रमुख मागणी...*
*उत्पन्न वाढले तरीही श्रीमंतांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे...😂*
*SC, ST मधील फक्त पुढारलेल्या 1-2 जातींना SC, ST आरक्षणाचा संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे...😂*
*SC, ST मध्ये चांभार मातंग पारधी मोची हलभी, ढोर आशा हिंदू जातींना प्रतिनिधित्व मिळाले नाही पाहिजे...😂*
*उठ मायक्रो एससी एसटी जागा हो...🙏🚩*
Nit mahiti kada chambhar aamdar kiti ahet 😮
Tip me swta chambhar ahe
Toda dalit ekta toda ashi post takun
नसबंदी करून टाका या भिकमाग्यांची
😂😂
@@64maheshlokhande60 pan tu aamdar nahid na 😂😂😂
निष्ठावंतांना एकच संदेश......हलवत बसा 😂
😂
😂😂
आपण तिसरी आघाडीचा विचार केला पाहिजे..
NCP sp and Ajit pawar
शिवसेना दोन्ही.. हे 4 पक्ष मिळून सरकार बनवणार.
महाराष्ट्राचे पहिले.
नॉन BJP नॉन काँग्रेस सरकार असणार हे.😊❤❤
काही पण 😂😂
Purogami lokshahi Aaghdi ya aadhi aali hoti
फक्त आणि फक्त मनोज दादा 🎉🎉
हो
मराठा आहेत. पत्नी आगरी
जुने सच्चे कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलायला लागतात कारण बाहेर चे फक्त पदासाठी येतात
धर्यशील दादा पेन 🙏🙏💐💐 भाषण दाखवा युट्युबला 75 वा वर्धा पण दिवसा पैकी करलो दुनिया मुठीमे पेन कर मावळे नाहीत् मुठीत 🚩🚩🚩🚩🌾🌾🌾🌾🍉🍉🍉🍉🌴🌴🌴🌴🛕🛕🛕🛕
Shetkari kaamgar cha baazar sharad Pawar ni uthavla😂 .. 18 amdar te 1 amdar war ala 😂😂😂😂😂
उरण-पनवेल-अलिबाग मध्ये धैर्यशील पाटील यांचे काय योगदान आहे ते त्यांनीच सांगावे
राहिला पेण तर
तिथे रविशेठ पाटील आणि त्यांचे पुत्र यांनी पेणमध्ये त्यांची ताकद दाखवून दिली आहे
नको ते विषय घेताय तुम्ही तर..
भाजप संपलीय आत्ता.😂
तरी पण तुम्ही विडिओ पहिला ना 😁
Modi Congress cha manus aahe ka modi India cha PM aahe
@@nileshdeshpande446 bjp च्या निष्टवतानी बसा हलवत. 😂 bjp सरकार आल्य पासून सगळ्यात जास्त चांगले दिवस कॉग्रेस आणि राष्ट्रवादी च्या लोकांचे आले आहेत 10 वर्षी पासून सगळे मंत्री पदावर मजा करत आहे. खरे bjp चे निष्ट वत त्याचा संतरज्या उचलत आहेत.😂
Uth aata jaga ho😂😂😂
@@Misktw ते काय करायचं ते करतील तुझी लायकी युटुब कमेंट करण्याएवढीच 😂
तिकडे दुसरा धैर्यशील तुतारी हातात घेऊन जनतेतून निवडून येतो..😂😂
आणि हा मागच्या दाराने घुसतो आहे.
खरय
Sharad Pawar kutlya darvajane jatat😂
आता एकच लक्ष्य रायगड मधून शे का पक्ष व उबाटा हद्दपार
Maratha.... Aahet.
शंभर टक्के बरोबर आहे
धैर्शशील पाटील हे आगरी समाजातून येत नाहीत. त्यांच्या पत्नी आगरी समाजातून येतात.
बरं हे आता श्रीवर्धन, महाड आणि कर्जत खालापूर मतदारसंघ आणतील निवडून... 3 मतदारसंघ भाजप च्याच ताब्यात आहेत जे मतदारसंघ ह्यांना ओळखतात ते
Ashok Chavan ?
आणी जर आगरी समाजाची मतं मिळावी म्हणून भाजपा ने डाव टाकला असं तुमचं मत असेल अथवा भाजपा चं तसं गणित असेल तर हिम्मत असेल तर भाजपाने उरण मध्ये मारवाडी चेहरा देऊ नये आगरी कोळी कराडी समाजाचाच उमेदवार द्यावा 🔥
Dhairyasheel Patil Aagri nahi ahet... Maratha ahet..
राज्यसभेवर घेण्याचे ठरले होते
निष्ठावंत यांनी घोषणा द्या
Bjp खतम
स्वप्न बघ
तसाही राजकारण संपलेला. आमदारकी सुध्दा आत्ता परत कधी लागली नसती
अशोक चव्हाण ला एका रात्रीत राजसभा सीट दिली होती
नवीन जावई शोध....धैर्यशील पाटील आगरी.....😂
Nahi
रायगड जिल्ह्यातील भाजप वाढविण्यासाठी धैर्यशील पाटील खासदार पदाला संधी फडणवीस साहेबांनी शब्द पाळला आहे
तुमच्या वस्तादान अजून डाव टाकला नाही वाटतंय 😂😂
एवढे मोठे आहेत तर विधानसभेला का नाही लढवत
रायगड मध्ये शेकाप चे 4 आमदार निवडून येणार शेकाप नेते गेले तरी कार्यकर्ते जाग्यावर असतात असे हजारो नेते शेकाप ने केले
भाजपचे ३,/४ डाव .बस करा त्या BJP च कोल्हापूर मधे BJP गेलं बंबात.
जरा लक्ष्य द्या मन्हाव हिकड
कशाचा डाव मराठा संपवायचा विडा उचलला फडणवीसांनी
दादा चा आणि आगरी समाजाचा काय समंध... दादा मराठा समजाचा आहे...
आदरणीय महादेवजी जानकर साहेबांना डावल्याने महायुतीचे मोठ नुकसान होणार
धर्याशिल पाटील मराठा समज्याचे आहेत.
बाकी काय नको.. ती शे का प सपली पाहिजे बास..😂🚩
आगरी नाहीत, कुणबी आहेत
काय पण सांगताय
धर्येशील पाटील आगरी नाहीत
लक्सात ठेवा मॅडम
धर्याशिल पाटील आगरी नाय
Alibag la mazya bajula jevayala baslele vatlapan nay aamdar aahe
Bjp madhe ka gele mahit nahi
धैर्यशील पाटील आगरी आहेत का मॉडम 😂
BJP हे सतत च नवीन दल बदलून आलेल्या नेत्यांना मंत्री पद, राज्यसभा किव्हा विधान परिषद देत आहे आणि वर्षा नऊ वर्ष पक्षा सोबत एकनिष्ठ हिंदुत्व नेत्यांना डावलून घरी बसवणं सुरू आहे हे खूप महागात पडेल bjp ला जसे 2024 लोकसभे ला झालं
धैर्यशील पाटील आगरी नाहीत .. रवीशेठ पाटील आगरी आहेत
कोण बोलतोय आगरी नाय जरा माहिती घे जरा 😊
अगदीच उथळ विश्लेषण, जर माहीत नसेल तर व्हिडिओ बनवू नका
रायगड शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, शिवसेना नाही.
This time zero sit
अजिबात नाही
नक्कीच भाजपा ने यातून मेसेज दिलंय... भाजपा च्या निष्ठावंतांनी सतरंज्या उचलत फडतूसगिरी करत बसा 🤣
Dhairyashil patil agri nahit. flop plan aahe bjp cha. prashant thakur na mantri banvla tarach fayda aahe
धैर्यशील पाटील हे परिवार वादातून पुढे आलेले नाहीत
मोहन पाटील ५वेळचे आमदार यांचे चिरंजीव
शेकापचे निष्ठावंत नेते होते...!
Tu Nako... Pan bol bhidi pahije.... Sorry sister
Bjp karto too daav Ani
Usman Thackeray , jaliludin Sharad Pawar hyana kadi daav kela nahi ka
Uttam udharan mhanja illetrate
Jarenge ha daav nahi tar kay
Bolbhidu ❤😂😂🎉🎉😮😅😢❤
😂😂😂😂😂😂😂😂
Shetakari kashtakari janatecha neta
SEZ andolan yashasvi netrutv
Tunhala kay mahiti nahi
Dhairyshil patil maratha ahe
Ravisheth patil agri ahe
Yanchi patni nilima patil aagari aahe
@@pareshwaghmare2093 ho
@@pareshwaghmare2093 अरे भावा ते बरोबर आहे पण न्यूज मधे चुकीचं सांगतेय ना ही पत्रकार
Dhairyashildada kunbi samajache ahet
@@komalpednekar9499 nahi
अर्धवट माहिती पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन केलं ahy tyna विधान परिषद दिलेली ahy तुम्हाला संपूर्ण mhiti asel trch bolat java
तूझ्या गोळया संपल्या काय पूनम महाजन आणी पंकजा मुंढे फरक कळतो का तुला 😂
खासदार धैर्यशील दादा पाटील आमदार रवीशेठ पाटील भाजप आता शेकाप तडीपार
भाजप तडीपार होणार नक्की