अगं राधाताई ती कोमल बनसोडे आजारी आहे तिला बघायला तू गेली का राधाताई तुझं गाव कोणतं आहे माझ्या मुलाने चैनल खोलेला आहे परंतु त्याला तमिल कसं लावायचं ते समजत नाही तर तुझ्याकडे येऊ का तुझ्या गावाचं नाव कोणतं आहे
ताई ज्याच्याकडे जसे विचार असतात ते तसेच दुसर्यांना बोलणार...लक्ष देऊ नकोस. तू व्हिडिओ करते म्हणून फिरताना दिसतेस त्या नसेल करत म्हणून त्या काय फिरत नसतील का सोड ना.मजेत रहा .तू काहीच चुकीचं करत नाहीये...फक्त स्ट्रोग रहा.
Jay bhim radha ag kalar dr,baba saheb aambedakar jayanti la kalar kar chan
👍👌
वडा पाव सुकटचा बिझनेस फक्त व्हिडीओसाठी होता वाटते😂.ज्योती बरोबर कामधंद्याला लागली मानलं तिला.शिक तिच्याकडून जरा😂😂😂😂
❤❤❤❤❤❤😊
अगं राधाताई ती कोमल बनसोडे आजारी आहे तिला बघायला तू गेली का राधाताई तुझं गाव कोणतं आहे माझ्या मुलाने चैनल खोलेला आहे परंतु त्याला तमिल कसं लावायचं ते समजत नाही तर तुझ्याकडे येऊ का तुझ्या गावाचं नाव कोणतं आहे
ताई ज्याच्याकडे जसे विचार असतात ते तसेच दुसर्यांना बोलणार...लक्ष देऊ नकोस. तू व्हिडिओ करते म्हणून फिरताना दिसतेस त्या नसेल करत म्हणून त्या काय फिरत नसतील का सोड ना.मजेत रहा .तू काहीच चुकीचं करत नाहीये...फक्त स्ट्रोग रहा.
राधा काम स्वच्छ करते
Barobr bolta tai
राधाताई काला कलर दे घराला
Jay bhim radha tai
पहिली कमेंट्स माझी आहे राधाताई
Jaude nko laksh deu tai
ताई जाऊदे लोकांकडे लक्ष नको देऊ तुला कुठला कलर आवडतो तो कलर दे घराला