Ratnagiri MNASE | रत्नागिरीतील परप्रांतीयाचा मनसेने माज उतरवला थेट मॉलमध्ये जात मनसेस्टाईल राडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 596

  • @Sagaryuvi27
    @Sagaryuvi27 11 дней назад +245

    आता काजू बिया च सीजन येतोय कोकणात......कृपा करून मराठी माणसांनी या भैया लोकांना आपल्या काजू विकू नका....मराठी विक्रेत्यांना विका....त्यामुळे यांची गर्दी हळूहळू कमी होईल गावातून.....❤❤❤❤

    • @kadirshaikh148
      @kadirshaikh148 11 дней назад +14

      @@Sagaryuvi27 अगदि बरोबर पन आपले लोक Samjun घेत नाही

    • @abhilashmarchande
      @abhilashmarchande 8 дней назад

      काही नाही भाऊ, आपल्या मराठी माणसाला पण १ दिवसात सावकार व्हायचं असत. आणि म्हणून ह्या भैया गुजराती आणि मारवाड्यांच फावत. आपला मराठी माणूस असाच मरणार आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र हातातून निघून गेला आहे.

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 6 дней назад +1

      डायरेक्ट पोलिस स्टेशन.

    • @MandarKolambekar-i6j
      @MandarKolambekar-i6j 5 дней назад

      @@Sagaryuvi27 अरे तिकडे UP मध्ये आयोध्येच्या लोकांनी BJP ला हरवले म्हणून त्यांच्या दुकानावर बहिष्कार टाकतायत हे लोक...... तर आपल्या स्वराज्यातील मराठी माणसांना त्रास देणाऱ्यांवर का बहिष्कार टाकू नये......जर मंदिरासाठी असे करत असतील....... तर महाराष्ट्र ही माझी माय माऊली आहे...... या भैय्या लोकांवर बहिष्कार टाकलाच पाहिजे....... जय मनसे..... जय महाराष्ट्र 🚩

    • @AnilGovind-n1t
      @AnilGovind-n1t 5 дней назад

      @@Sagaryuvi27 he khare aahe bhau Amchya Nashik che bagaitdar draksha pun asech par prantiyala detat, Please aapan ekmekala support krun he problem solve kru shakto

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 10 дней назад +94

    अंगावर आला की मनसे...😂😂
    Vote देताना बाकीचे bhaiyee पक्ष पाहिजे...😡😡

    • @SumeetShinde
      @SumeetShinde 9 дней назад

      @@akashdeshmukh116 barobar, vote detana MNS nahi athavat

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 8 дней назад +1

      म्हणून तर काँग्रेस ले घालवले ना आम्ही

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 7 дней назад

      मुंब्रा आठवते का 😂😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 дней назад +2

      ​@@KD-ug6ibani bjp la dile.. mhanje ajun gujrati ani bhaiya😂😂

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 11 дней назад +125

    रत्नागिरीत ग्रेजुएट युवा जॉब साठी दारोदारी भटकत आहेत,मंग ह्या गुजराती बिहारींना रत्नागिरीतील नोकऱ्या कोण देत आहेत ? 🐯

    • @sameermalap
      @sameermalap 11 дней назад +8

      गेल्या वर्षी रत्नागिरी मध्ये नोकरी संदर्भात मेळावा होता, त्यात हजारो फॉर्म आले होते, त्यातून त्या मुलांना किती नोकऱ्या मिळाल्या किंवा दिल्या गेल्या

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 11 дней назад +6

      नेते लोक काय करत आहेत ज्यामा निवडून देतो त्यांनी किती स्थानिकांना जॉब रोजगार दिला

    • @nasirnasir1319
      @nasirnasir1319 11 дней назад

      @आपलकोकण-न8फ ईवीएमच्या जिवावर गद्दारांनी स्वतःचा विकास केला !
      महाराष्ट्रातातले उघोगधंधे कारखाने कंपन्या गुजरात यूपी मध्ये नेऊन टाकल्या !

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 11 дней назад +4

      @@nasirnasir1319 घाटी लोकांना मिळतात नोकऱ्या. कोकणी बसतात बोंबलत तेव्हा कुठे जाते मनसे?

    • @nasirnasir1319
      @nasirnasir1319 11 дней назад +6

      @abhaykhare5930 रत्नागिरीत कॉलेज परिसरात बॅंक आफ महाराष्ट्रा आहे !
      बॅंक मॅनेजर, सरळ सरळ बोलतो, मराठीत नाही, काय बोलायचे विचारायचे आहे,ते हिंदीत बोला !

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 11 дней назад +114

    यांना येथे नोकरी कोण देतो, लोकल माणसे मिळत नाही का माॅल ला ? या माॅल मधील मुख्य अधिकारी यांस प्रथम धारेवर धरले पाहिजे व जाब विचारला पाहिजे

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 11 дней назад +6

      Aaple por laztat ase kaam karayla te gavatlya nakyavr basun timepass kartil mokat firtil pn ase kaam ny karnar

    • @metromumbaikar
      @metromumbaikar 10 дней назад +1

      @@PradipKumar-mk4zb jio ch office ahe te.. apli por kaam karayala पाहिजेत तिकडे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 дней назад

      अगदी बरोबर बोललात 👍

  • @ashoklad3772
    @ashoklad3772 11 дней назад +153

    कोकणात परप्रांतीय जाणार नंतर भा.ज.प. मध्ये प्रवेश करून संरक्षण मिळवणार आर्थिक परिस्थिती सुधारली कि निवडणूका लढविणार.
    साधा सरळ पूर्वनियोजित मार्ग.

    • @sachin00156
      @sachin00156 11 дней назад +3

      परप्रांतीय निवडून देत नाही, महाराष्ट्रीयन मराठी जनता बहुमत देते. उगी उठसूट सगळ्याचं BJP शी संबंध जोडायचा😂😂😂😂

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 11 дней назад +7

      Marathi manus jimmedar tr aahech pn evm pn support la aahe na

    • @vks1003
      @vks1003 10 дней назад

      ​@@sachin00156
      Bjp गप्प का आहे
      का उत्तर देत नाही परप्रांतीयांना

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 8 дней назад

      सगळा काँग्रेस चां खेळ आहे

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 8 дней назад

      Sattet kon aahe akkha desh vikun khallay tri bjp pathrakhan ka...

  • @gururajprabhu3415
    @gururajprabhu3415 11 дней назад +98

    हे यूपी बिहारी काय करतायत कोकण मध्ये बँक मध्ये सरास हेच लोक भरलेत कोकणी मूल का नाही ठेवली जात ह्यावर तोडगा काढण्यात यावा

    • @surajjaiswal7955
      @surajjaiswal7955 11 дней назад

      @@gururajprabhu3415 abhi Musalman bhi Rahane ke liye aaenge vahan per

    • @riteshmayekar1990
      @riteshmayekar1990 11 дней назад +5

      Majhya manatl bollat

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 11 дней назад +9

      यूपी बिहारी सोडा. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भातले सगळे जिप मध्ये भरले जातात तेव्हा आवाज का उठवत नाहीत तुम्ही लोकं?

    • @atuldeshpande8891
      @atuldeshpande8891 2 дня назад

      @@gururajprabhu3415 बॅंक, पोस्ट,पोलिस,इथे १००% मराठीच पाहिजे
      पाहिजे तर १००% मराठी आरक्षण सरकार ने करायला पाहिजे
      आणि मराठी म्हणजे मराठीच
      जरी हे परप्रांतीय म्हणाले की आमची ५ वी पिढी महाराष्ट्र मधे रहाते तरी ते मराठी नाही
      जे मुळ मराठी तेच खरे मराठी,त्यांनाच नोकरी मिळाली पाहिजे

  • @vikram3713
    @vikram3713 11 дней назад +39

    कोकणात जर कुठे सर्वात जास्त जागा विकल्या जात असतील त्या पण परप्रांतीय ना तर त्या रत्नागिरी मध्ये आपण च जागा करून द्यायची मग बोंबलत फिरायचं परप्रांतीय आले.. रोज 5/10 ऍडव्हर्टीसे असतात ऑनलाईन रत्नागिरी जागा विकणे आहे... आता तरी सुधारा स्वतः ला आणी कोकण वाचवा नाहीतर एक दिवशी ह्याची गुलामी करावी लागेल..

  • @shankarbhowar8799
    @shankarbhowar8799 11 дней назад +59

    येवढ्या बोलणं करण्या पेक्षा फोडून काढला पहेजे होता पहिला हे कोकणात महाराष्ट्र चालनार नाही

  • @swapnilshigwan95
    @swapnilshigwan95 12 дней назад +105

    हे उपरे आता आपल्या घरापर्यंत पोहोचले... सावध व्हा

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 11 дней назад +4

      He par prantiy upare khas karun gujrati marvadi ani uttar bhartiy lok ghara paryant nahi kahi varshat gharat ghusatil pan tevha vel nighun geleli asel yala karani bhut aple marathi nete

    • @basidshah7584
      @basidshah7584 11 дней назад +1

      Agdi barobar...mumbai puna zala ata he gava gava paryant pochlet khup vait paristithi aahe marathi mansachi

  • @OfficialUmeshBhandare
    @OfficialUmeshBhandare 8 дней назад +10

    मी कोणा पक्षाची बाजू घेत नाही पण सगळे लोक वाईट वेळेवर मनसे आणि शिवसेनेला आठवतात तोपर्यंत... मराठी पक्षांना एकहाती सत्ता दिलीत तर काय बिघडलं मग? जय महाराष्ट्र 🙏 #navmaharashtratimes

  • @SunilGovalkar-qb2kx
    @SunilGovalkar-qb2kx 11 дней назад +29

    माफी मगून चालनार नाही कोकनात परप्रांतीयान घेऊ नका आहेत त्याना पन हाकलून कडा तरच कोकन वाचेल आणि कोकनी मानसाला कामपन मीळेल धन्यवाद भाऊ तुमचे

    • @sameermalap
      @sameermalap 11 дней назад +1

      बरोबर आहे...

  • @deepakshivgan7731
    @deepakshivgan7731 11 дней назад +39

    कसला दनका तो चागला काम करतोय
    माफी मागताना रुबाब तोच आहे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 11 дней назад +22

    गावातील परप्रांतीयाना हकलून द्या

  • @Rahu-13
    @Rahu-13 3 дня назад +1

    😢😢😢देश फुटताना पाहायचे वाट्याला येणार आहे भारतीयांच्या. याच जन्मात. शेवट तोच आहे सर आपला. धर्म जातीत संपणार आहे. आणि देश भाषेत. गुलामीची 2 कारणे आहेत. असो. 2 फाळण्या झाल्या आता तिसरी अरुणाचल ची होणार आहे. काय करू शकत नाही आपण. कोणा कोणाला समजवणार सर आपण. आपल्याच शेजारच्या राज्यात जाऊन बोलू शकत नाही आपण इतकी अवस्था बेकार आहे आपली. 28 भाषा आहेत एकमेकींच्या उरावर बसल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यातून आलेली सैनिक लोकं कसतरी हिंदीवर भागवतात. त्या भाषेला पण विरोध आहे यांचा. त्यामुळे म्हणले डोळ्यांनी बघणार आहेत देश फुटताना. काय चुकीचं बोललो असेल तर माफी असावी .

  • @mangeshsarfare4988
    @mangeshsarfare4988 11 дней назад +9

    अश्या लोकांना सरळ त्यांच्या राज्यात परत पाठवून द्याव माफी मागून काही फायदा नाही

  • @MrYOGI3333
    @MrYOGI3333 10 дней назад +8

    आपण सर्व हिंदू, आपण सर्व भारतीय करत मराठी माणूस स्वतःच् कुळ, मूळ, मराठी भाषा, मराठी संस्कृती, विसरला आणि लोकं काय म्हणतील ह्याचा विचार करत घाबरत राहिला लाजत राहिला.... जाऊदे आपल्याला काय करायचंय म्हणत स्वतःच अस्तित्व दाखवलं नाही, अधिकार दाखवलं नाही परप्रांतीय लोकांना.....घाबरट पणा.... लाजेपायी... लोकं काय म्हणतील म्हणून..... स्वतःच्या आईला, मातीला (मराठी भाषा, मराठी संस्कृती ला )विकणारी जातं, जमात म्हणजेच मराठी माणूस ...साऊथच्या दक्षिणत्या लोकांसारखे वेळप्रसंगी स्वतःच्या मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी लोकांसाठी, महाराष्ट्र साठी कुठच्याही थरा ला जायची हिम्मत नाही मराठी माणसात, कोणत्याही गोष्टीत एकत्र यायची हिम्मत, मानसिकता मराठी माणसात नाही हयाचेच हे परिणाम आहेत.... मरा साल्यानो मराठी माणसानो असेच अपमानित होऊन.... हीच लायकी मराठी माणसाची!!!!!

    • @azharbarmare6847
      @azharbarmare6847 10 дней назад +1

      Bhai tu kai ek taas vichar karun reply karat aahes kai 😂😂3 taas pahle ek reply nantar 4 taas pahle ek reply😂😂

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 11 дней назад +8

    काय आहे मराठी माणूस मुळातच देवभोला आणि दयालू याचा सर्व फायदा घेतात आपण सर्वांना मान देतो सर्वांचा आदर करतो याचा हे परप्रांतीय फायदा घेतात, जो आपला आदर करणार नाही त्यांचा माज उतरवा

  • @PranayGonbare-sh1bh
    @PranayGonbare-sh1bh 8 дней назад +3

    आपल्या रत्नागिरीत पण मनसे पाहिजे....नाहीतर आता जे पुण्या मुंबईत होतंय ते आपल्या कोकणात पण बघायला मिळेल... मी मनसैनिक फक्त राजसाहेब ठाकरे समर्थक....जय मनसे🚩🚩🚩

  • @swapnilsawant1940
    @swapnilsawant1940 11 дней назад +36

    अरे पण दादा तुम्ही हिंदि का बोलताय त्याच्यासोबत....मराठी बोला ना ....हव तर बोलेल तो ..मराठी

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 дней назад +1

      अगदी बरोबर 👍

    • @Rahu-13
      @Rahu-13 4 дня назад +2

      😢 शाप लागणार आहे सगळ्या तुम्हाला. हिंदी चा अपमान करता. देश फुटताना पाहशील रे भाई स्वतःच्या डोळ्यांनी एक दिवस. लक्षात ठेव मेसेज हा.

    • @Marcos_127
      @Marcos_127 3 дня назад +2

      @@Rahu-13 barabar bole rahu bhai

    • @Rahu-13
      @Rahu-13 3 дня назад +1

      @@Marcos_127 शेवट तोच आहे सर आपला. धर्म जातीत संपणार आहे. आणि देश भाषेत. गुलामीची 2 कारणे आहेत. असो. 2 फाळण्या झाल्या आता तिसरी अरुणाचल ची होणार आहे. काय करू शकत नाही आपण. कोणा कोणाला समजवणार सर आपण. आपल्याच शेजारच्या राज्यात जाऊन बोलू शकत नाही आपण इतकी अवस्था बेकार आहे आपली. 28 भाषा आहेत एकमेकींच्या उरावर बसल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यातून आलेली सैनिक लोकं कसतरी हिंदीवर भागवतात. त्या भाषेला पण विरोध आहे यांचा. त्यामुळे म्हणले डोळ्यांनी बघणार आहेत देश फुटताना. काय चुकीचं बोललो असेल तर माफी असावी .

    • @Marcos_127
      @Marcos_127 2 дня назад +2

      @Rahu-13 नाही नाही तुम्ही बरोबर बोलले सर 💯🚩☝🏼

  • @pradipparab8986
    @pradipparab8986 11 дней назад +4

    त्यांची चुकी नाही आहे.आपणच त्यांच्या कडून कमी पैशात काम करुन घेतो.ती पहील बंद करा. आपणच जबाबदार आहोत.जय शिवराय 🚩

  • @Maataai
    @Maataai 11 дней назад +6

    चव्हाण दादा, जाधव दादा आणि सर्व मनसे टीम,
    आमच्या मनसेच्या शूरांनो,
    मराठी माणसांना तुच्छ समजणाऱ्या या लोकांविरोधात आपली लढाई कायमच राहील..
    मग मराठी माणसे मनसेला आपले vote देवोत या न देवोत..
    जयमनसे🚩🚩🚩🚩🚩
    सौ.कविता वायंगणकर,
    शहरअध्यक्षा मीराभाईंदर मनसे

  • @gauravn7969
    @gauravn7969 11 дней назад +25

    काय राव हे नाय पटलं आपल्या ला प्रसाद न देता कसं काय सोडलं त्याला अध्यक्ष महोदय हे चुकीच आहे

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 11 дней назад +13

    भाई चुक तुमची आहे ,ग्राहक ९९%मराठी आहेत सर्वानी एकत्रित या ,बाहेर बोर्ड लावा , युट्युब ,व्हाट्स अप या सांधणांचा उपयोग करुन अशा मोल मधुन खरेदी नकरण्याचं आवाहन करा बघा प्रतीसाद निश्चीत मिळेल मोल उठवुन पळायची वेळ येईल .

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 11 дней назад +8

    अभिनंदन जय मनसे

  • @pradeeppardhi8289
    @pradeeppardhi8289 9 дней назад +1

    हाकलून देणे गरजेचे आहे. हजारो लाखो मैलांनावरुन येऊन दादागिरी कशाला आणि ते पण महाराष्ट्रात. ह्यांचे सरकार किती कमकुवत आहे हे जगाला माहीत आहे. या साठी मनसेलाच मतदान करा.

  • @Pakhi4028
    @Pakhi4028 11 дней назад +19

    अगोदर बोलायचं नंतर माफी मागायची....हे नेहमीच आहे. बोलण्याआधी विचार करत नाही, मग काय?..माफी मागायची त्यावर आम्ही माफ करून सोडून देतो. अश्या भडव्याना पाहिलं तुडवायची.. माफी वैगरे नंतर...
    माज आलाय भडव्यांना... याला जिम्मेदार कोण? आपणच....

  • @ravilohar82
    @ravilohar82 6 дней назад

    ह्या परिस्थिती साठी आपणच जबाबदार आहोत अजून काही भोग आता कर्माची फळे जय महाराष्ट्र

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 11 дней назад +5

    जय मनसे!

  • @kgkraps
    @kgkraps 8 дней назад

    मराठी माझ्या बंधू भगिनींनो 🙏🏻
    आता तरी एकत्र येऊन ह्यांना हाकला
    महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा
    🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩

  • @yogeshwarmanduskar9520
    @yogeshwarmanduskar9520 11 дней назад +9

    अभिनंदन मनसे 👍 हे लोक साधे customer ना भेटायला पण येत नाहीत problem असेल तर.. दार लावून घेतात.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 11 дней назад +13

    कॅमेरा समोरच दोन कानाखाली मारुन भाई नका बनु रे,,,,,, म्हणुनच पक्षाचे बारा वाजलेत,,,,,सोता कारखाने नी उद्योगधंदे काढा रे मराठीपोरांसाठी,,,,,,,

    • @NirajVyas-y9h
      @NirajVyas-y9h 11 дней назад +1

      Ek divas nahi tar Mumbai tayla sir girnya sarkh hoil

  • @mangeshghanekar-d9f
    @mangeshghanekar-d9f 6 часов назад

    मनसे आहे म्हूणन मराठी माणूस आहे
    आता तरी जा हो मराठी माणूस नाहीतर वेळ निघून जाईल

  • @sameerlanjekar2150
    @sameerlanjekar2150 8 дней назад +1

    रत्नागिरीत मनसे पाहिजे. इतर पक्षानी जे मागे करून ठेवलं ते आता दिसत आहे. शहाणे व्हा . मनसे ला पाठिंबा दया.

  • @abhijitjoshi4773
    @abhijitjoshi4773 11 дней назад +9

    ह्यांना राहायला जागा आपलीच लोक देतात

  • @surajpanhalekar8317
    @surajpanhalekar8317 10 дней назад +3

    हा प्रकार मुबईमध्ये होतो ना तर हे jio ch दुकान दिसल पण नसत जय महाराष्ट्र जय मनसे ❤

  • @kk4603
    @kk4603 2 дня назад

    बरयाच ठिकाणी परप्रांतीय लोक स्थानिक लोकांनवर दमदाटी करतात .

  • @mangeshjadhav4788
    @mangeshjadhav4788 8 дней назад +1

    आता कुठे गेले सर्व पक्ष,मराठी माणसांवर जेव्हा कोणताही प्रसंग येतो तेव्हा मनसे बिनधास्त पुढे येईन न्याय देते.म्हणून अजून वेळ गेलेली नाही जेव्हा असा मराठी माणसाबद्दल प्रकार घडतो तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन या अमराठी लोकांना कोकणातून हद्दपार केले पाहिजे.कृपया पक्ष जात पात सोडून एकत्र या नाहीतर असेच प्रकार घडत राहतील आणि आपण काहीच करू शकत नाही.आणि एक दिवस असा येईल की कोकणात मराठी माणसांवर अमराठी लोकं राज्य करतील.कोकणात शिकलेली मुले बेरोजगार आहेत आणि अमराठी लोकांना नोकऱ्या कोण देतं.म्हणजेच कोकणातील स्थानिक पक्षांनी यावर विचार करायला पाहिजे आणि कोकणातील मराठी लोकांचा विचार केला पाहिजे.

  • @Sonardipak380
    @Sonardipak380 8 дней назад

    योग्य निर्णय

  • @shaileshshinde8711
    @shaileshshinde8711 10 дней назад +2

    Bjp सत्तेत आल्यानंतर परप्रांती यांना खूपच माज आलाय महाराष्ट्र म्हणजे धर्म शाळा झाली आहे कोणीपण येतो आणि भूमी पुत्र यांच्याशी दादागिरी करतो हे आता खुप झाले आहे bjp तर काही करू शकत नाही जनतेनेच आता एक्षण घेतली पाहिजे.

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 10 дней назад +2

    सर्व महाराष्ट्र लोकानी जियो सिम घेऊ नये

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 11 дней назад +6

    मॉल च नाव सांगा

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 11 дней назад +9

    त्याला कामावरून काढून टाकायला सांगायला पाहिजे होतं सस्पेंड जागेवर माफी मागून काय फायदा अपमान केलेला परत येणार आहे का

  • @sadashivchoudhari2128
    @sadashivchoudhari2128 9 дней назад +1

    मला एकच सांगणे आहे की अस करून भागणार नाही,मराठी माणसाला धंद्या मधे आणा ,होटेल,छोटी मोठी दुकान टाकण्यासाठी अर्थ सहाय्य करा तर दहा वर्षानंतर मन से च सरकार येइल हे माझ ब्रम्ह वाक्य लक्षात ठेवा.

  • @RoopvalayStudio
    @RoopvalayStudio 8 дней назад

    या अश्या लोकांना आपल्या गावात येण्यासाठी परवानगी देऊच नका 🙏🙏🙏

  • @a.kcreation9260
    @a.kcreation9260 9 дней назад

    हे मात्र सत्य आहे मराठी माणसाची इज्जत फक्त मनसे च वाचयू शकतो

  • @बैलगाडा_धुरळा

    याला कारणीभूत आपलाच कोकणी माणूस....! ५० टक्के लोक नोकरीसाठी मुंबई,पुण्याला बाहेरून आलेले आपल्या कोकणात कामाला...‌! स्वतः चा गाव सोडून मुंबईला १०/१२ हजारांच्या नोकरी जायाच आणि नंतर असं बोंबलत बसायचं.....आणि सर्वच राजकीय पक्षाने मराठी माणसाचं वाटोळे केलंय....! पुणे,सातारा,सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्हे बघा कसे प्रगतशील आहेत....

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 11 дней назад +6

    जो स्थानिक आहे त्याला मराठीत बोलायला लाज वाटतं होती का

  • @pradipyadav3586
    @pradipyadav3586 8 дней назад

    👌👌👌👌

  • @chintamanirahate1262
    @chintamanirahate1262 11 дней назад +1

    ओन्ली मनसे 👌👌👌👌

  • @omprasad5559
    @omprasad5559 9 дней назад +1

    अरे भाऊ तुडवायचा ना तेला 😂
    माफी मागून काय फरक नाही पडणार 😂🙆🏾‍♂️🙆🏾‍♂️

  • @bhimraodombale5281
    @bhimraodombale5281 11 дней назад

    मनसे ❤जय महाराष्ट्र

  • @reshranpise
    @reshranpise 9 дней назад

    याची देही याची डोळा.लोकशाही मध्ये एक राज्य गुलाम होतंय. तिथले नागरिक दुय्यम स्थानी जाता आहेत. वीस तीस वर्षांत होणार बहुतेक.... मुठभर गुजराती आणि मारावाड्यांनी मुंबईचा समुद्र किनारा काबीज करून टाकला ,मराठी माणसाच्या डोळ्यादेखत.......😢

  • @ParkashGala
    @ParkashGala 7 дней назад

    वोटबैंक आणी नोट बैंक ।।जय महाराष्ट्र ।।

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv 11 дней назад +5

    जय मनसे सोडायचं नाही यांना दणका दाखल्याशिवाय असे सुधारणार नाही

  • @liferealty3282
    @liferealty3282 8 дней назад

    I support Marathi manues only i am kokan muslim marthi I support my Maharashtrian people

  • @sushilkhade1822
    @sushilkhade1822 11 дней назад

    Ek no.1 marathi mansacha bhakkam paticha kana mhanjhe manse👍👏🙏💪💪💪💪

  • @ashoknarkar2712
    @ashoknarkar2712 9 дней назад

    Raj saheb Maharashtra ki shan

  • @nitinmore8030
    @nitinmore8030 10 дней назад +1

    अजून जागा विका परप्रांतीय यांना मग हे असच होणार ...जागे व्हा कोकणी माणसा जागे व्हा 🙏🙏🙏

  • @madhubose938
    @madhubose938 11 дней назад +5

    मनसेचा गोड प्रसाद द्यायला पाहिजे होता😅😅

  • @manishashirodkar9422
    @manishashirodkar9422 10 дней назад

    मनसे जीव तोडून मराठी माणसासाठी आटापिटा करते तरी मतदान होत नाही.काही झाले की चला मनसेकडे.

  • @Pratik2436-o5x
    @Pratik2436-o5x 9 дней назад

    मी सुद्धा भरपुर वेळा पाहीलंय या लोकांचं बोलणं मराठी माणसापेक्षा खूप उरमट असतं

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 11 дней назад +2

    Nagda karun maraicha bhadvyala, Jai Shivrai, Jai Maharashtra

  • @dipeshbagve9992
    @dipeshbagve9992 10 дней назад

    अश्या लोकांना महाराष्ट्रात थारा नाही हाकळवून लावा. कोकणात पण आता अश्या गोष्टी घडायला लागल्या आहेत.. यांना वेळीच ठेचा. हाकळवून द्या

  • @NeymarRock
    @NeymarRock 9 дней назад +2

    मनसेच मदतीला येतो

  • @vaijayantanarsale-os8jx
    @vaijayantanarsale-os8jx 10 дней назад +1

    मराठी माणसालाच नोकरीवर ठेवावे.हे मागणी असावी.

  • @RajeshJuvekar-vx9gk
    @RajeshJuvekar-vx9gk 10 дней назад +1

    झक्क्कास
    मराठी बोली मराठी बाणा
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 10 дней назад

    Mast mns.

  • @surajgotawade7054
    @surajgotawade7054 11 дней назад +3

    Up la patva tyala lagech

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 11 дней назад

    फक्त मनसे 💯🚩

  • @amolkhamkar9101
    @amolkhamkar9101 9 дней назад

    अस काय झाल कि सर्वाना मनसे दिसते मतदान करताना तुम्ही कुठे असता

  • @bomkarj
    @bomkarj 9 дней назад

    मराठी माणसाने " या लोकांना जमीन, जागा " देउ नये..यांची दुकानदारी, माॅल तोडून टाका.

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 11 дней назад +1

    Marathi bola. ❤

  • @स्वप्नील
    @स्वप्नील 10 дней назад

    यांना स्वतच्या राज्य मद्ये नोकऱ्या नाही इकडे येऊन शहाणपण करणार

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 11 дней назад

    फार माजले सगळीकडे ह्याना रहायला जागा देऊनका रस्त्यावर राहू द्या हे मिठी चावल आहे हाकला

  • @kevalghadge9962
    @kevalghadge9962 5 дней назад

    🚩🚩🚩

  • @rahulpatil2963
    @rahulpatil2963 5 дней назад

    🙏🚩

  • @k66250
    @k66250 10 дней назад

    किती प्रेमाने समजवल ना

  • @anilghadigaonkar1077
    @anilghadigaonkar1077 11 дней назад

    👌👍🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र

  • @rahulrane8022
    @rahulrane8022 10 дней назад

    दणका कुठे दिला दिलाच नाय त्याला प्रसाद द्यायला पाहिजे होता.

  • @kharbavkarrammhatre4346
    @kharbavkarrammhatre4346 10 дней назад

    चुका करायच्या आणि माफी मागतो म्हणायचे...पण थोडा विचार करा,खरच हे लोक नकळतपणे चुका करतात का?
    ही सवय वेळीच मोडायला हवी.... आणि अशा वेळी आपल्या पाठीशी कोणती संघटना उभी राहते ,याची पण प्रत्येकाने जाणीव ठेवावी....

  • @deepakdedge8615
    @deepakdedge8615 9 дней назад

    या भयान्ना प्रवेश नोको कोकणात he जाड होत आहेत मराठी माणसांवर यांना MNS बरोबर करते

  • @official_Vicsy
    @official_Vicsy 11 дней назад +5

    एवढच आहे तर गावातल्या पोरांना ठेवा कामाला हे उपरे लागतात कशाला तेच कळत नाही... जरा विचार करा मराठी पोरांनो मुंबई पुणे जाण्यापेक्षा आपल्याच गावात राहा आणि ज्या बँक आणि दुसरे उद्योग आहेत त्या मध्ये कामाला ठेवा बाहेरचे मानस लागतात कशाला...

  • @RajuRay-h1u
    @RajuRay-h1u 8 дней назад

    ♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰

  • @jayeshsalvi750
    @jayeshsalvi750 11 дней назад +6

    कानफाटायला हवा होता .. असाच सेम अनुभव मला रत्नागिरीच्या नेत्रदीप हॉस्पिटल मधे आला होता .. तिथे पण डोळे चेक करणारा एक असिस्टंट बिहारी खूप माज करतोय ..

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 11 дней назад +2

      Hospital madhye koni jau naka gavatil lokana kamala thevat nahi parprantiy havet chatayla

  • @inspirationallife0708
    @inspirationallife0708 9 дней назад

    ठाण्याचे अविनाश जाधव भारी आहेत... पहिलं मुस्काटात ... मग वार्ता 😂

  • @amitjadhav6725
    @amitjadhav6725 11 дней назад +16

    भाजप आल्यापासून परप्रांतीयांची दादागिरी वाढायला लागली

  • @sharadshelar1224
    @sharadshelar1224 5 дней назад

    माफी कसली मागायला लावताय त्याला त्याच्या राज्यात पाठवुन द्या.

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 11 дней назад

    एक कानसिलात द्यायची बरोबर जाग्यावर आला असता

  • @iampartyman
    @iampartyman 8 дней назад

    नीट मत दिली असती आज सत्तेत असतो
    गुजराती लोकांचे आदेश धुडकावून राज्य केले असते
    पण आपलेच १५०० रुपये घेऊन विकेले गेले😂😂😂

  • @sanjayparab6360
    @sanjayparab6360 10 дней назад

    सगळीकडून घुसकोरी दादागिरी चालू आहे

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 11 дней назад +3

    मराठी माणसांनो पेढे वाटून आनंद साजरा करा.भाजपा आणि गद्दारांना भरभरून मतदान केले त्याची ही परतफेड आहे.राग मानून घेऊ नका.असाच रोज मार खात रहा आणि अपमान सहन करत रहा.कोकणी लोकांनी गद्दारांना डोक्यावर घेतले आहे.पैसे खाऊन मतदान केले.आता असाच मार खात रहा.

    • @shripad1111
      @shripad1111 11 дней назад +2

      ह्या मध्ये BJP चा काय संबंध? Congress च्या काळात सर्वात जास्त परप्रांतीय महाराष्ट्रात आले हे विसरलात वाटतं.

  • @M.O.Trading
    @M.O.Trading 11 дней назад

    "महाराष्ट्राला आता भारतापासून वेगळं होणं हवंय."

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 7 дней назад

    शिवसेना जाब विचारायला गेली नाही शिवसेने वाले ़घाबरले वाटतं त्याला😂

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 10 дней назад

    महाराष्ट्रात व्हिझा सिस्टिम लागू करा. मराठी नेत्यांनी महाराष्ट्राची पार धर्मशाळा केलीय. कोणपण येतंय आणि बापाचं राज्यसारखं महाराष्ट्रात येऊन पाय पसरतंय

  • @sameermalap
    @sameermalap 11 дней назад

    आधी इथे नोकऱ्या देणार थोडे स्थिरावले की इथेच जमिनी घेऊन घर बांधणार, राजकीय पक्षांशी जवळीक करून आपल्याच मराठी माणसांच्या उरावर बसणार हे आपल्या माणसांमुळेच होतं आहे..

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 10 дней назад

    कोकणी लोकांनी कमळीला डोक्यावर घेतले आत्ता परप्रा़तीयांची दादागीरी वाढणारच.

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 11 дней назад +2

    हे सर्व नाटक नाही वाटत कोणाला !

  • @santoshmalgaonkar1058
    @santoshmalgaonkar1058 11 дней назад +3

    परिंतू,त्याला उठा बशा करूं,माफी मगायला लावले पाहीजे होते

    • @sunshinevloggs
      @sunshinevloggs 9 дней назад

      Hana maja nai ali fatke deserve tar karto

  • @deepakshivgan7731
    @deepakshivgan7731 11 дней назад +6

    कान नाही फोटले काय यार
    कीती बोलतोय तो

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 11 дней назад +1

    भैया आता कोकण पण घ्यायला निघाले. देवाभाऊ. आणि खास आमच्या राणे साहेब. यांना विडिओ दाखवा. 🙏