How To Remove Encroachment On Private Land ? खाजगी जमिनीवरील अतिक्रमण कसे काढावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 9

  • @devichandtattu7810
    @devichandtattu7810 3 года назад +1

    छान माहिती सर

  • @kuldipkhandebharad9011
    @kuldipkhandebharad9011 3 года назад +3

    चार भावा ची जमीन आहे पण एक भाऊ जास्त ताबा केला आहे तो काढत नाही दिवानी न्यायालयात केस चालू आहे सुरवातीला आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे नंतर न्यायालयात केस दाखल केली आहे त्यासाठी काय करावे

  • @rambhaumalwade9259
    @rambhaumalwade9259 3 года назад

    Chaan

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 Год назад

    शासनने१९७० दरम्यान सर्वेनंबरचे. गटत. रुपांतर. केले त्याचे ७/१२ वर नोंदणी करून फेर. तयार केले तर त्यास४५ वर्षानंतर रद्य होवू शकतो ❓

  • @yuvrajpingle5568
    @yuvrajpingle5568 Месяц назад

    माझी केस चालवता का अशीच आहे

  • @devidasshinde1490
    @devidasshinde1490 2 года назад

    जर जागेवर 50/60वर्षा पासून रहातो , एखादा म्हणतो ,ही जागा सोडा तर मग काय करावं.. pls मार्गदर्शन,प्रतिक्रिया नक्की कळवा.

    • @RahulGupta-xv5px
      @RahulGupta-xv5px Год назад

      50/60 वर्षापासून राहत असल्याचे पुरावे गोळा करून कोर्टात केस करा आणि stay order आणा ज्याने समोरच्याला तुम्हाला ताबा विरहित करता येणार नाही. जर अगोदर पासून केस चालू आहे तर जो निकाल लागेल त्यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे जर तिथे राहत असल्याचा कोणता पुरावा नाही तर जागा सोडावी लागेल.