Sushilkumar Shinde Ujwala Shinde Majha MahaKatta |माझा महाकट्टा| सुशीलकुमार उज्ज्वला शिंदे कट्ट्यावर
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #SushilkumarShinde #UjwalaShinde #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
आदरणीय श्री सुशीलकुमार ची शिंदे साहेब व सौ उज्वला सुशीलकुमार शिंदे ह्या दोघांनी राजकारणात राहून आपली महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात व आपली मुलगी आदरणीय खासदार प्रणिती ताई शिंदे ही सुद्धा आपल्या पावल्यावर पाऊल ठेवून चालत आहेत व आपली महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहेत
ञञ
झझझञञझख
आयुष्यात चांगले विचार करून त्यांना मोठे यश मिळाले छान खूप छान👏✊👍 प्रवास
Very good capal
सगळ्यात जबरदस्त जोडी 💐👍👏👌🍫
SHUSHILKUMAR SHINDHEJI IS A GREATEST ACHIEVER OF INDIA .SALUTES BRAVE HEARTS OF INDIA.
राजकारण्यांच्या चरणी नतमस्तक झालेली पत्रकारिता....
निष्ठावान कार्यकर्ते .दुर्मिळ गोष्ट आहे. एकाच पक्षात राहिले.मृदू भाषिक आणि स्वच्छ राजकारणी.
आदर्श दांपत्याच्या आदर्शवत प्रवास सोलापूरकरांना अभिमान वाटावे असे अतिउत्तम स्वाभिमान...!!!!!!
काँग्रेस इज नीड ऑफ इंडिया
निड नाही कीड म्हणा
संघर्षमय प्रवास
जातं धर्माच्या पलीकडे नक्की जायला पाहिजे पण शरद पवारांना का सांगत नाहीत शिंदे साहेब
Shindesaheb is proud of not only solapur kar but every Marathi man & Indians also. Very decent politician & human being 💐💐
.
@@राजेंद्काकडेकाकडे a
❤
सुशील कुमार शिंदे खरच चांगले माणूस आहे, एकाच पक्षात टिकून राहिले, उपकार ची जाणीव असले रे खूप कमी लोग असता , काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष त्यांनी एका दलित आणि एका मुस्लिम ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री केले, बाकी फक्त ब्राह्मण.......
बाकीच्यांनी दलित आणि महिलेला राष्ट्रपती बनवले…. श्रीमती द्रौपदी मुर्मु 🙏😊
As AJUN🎂A90
@@dineshborkar1400 काय ?
जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
सर्व धर्म समभाव
खरोखरच शिंदे साहेब आपले कुटुंबीय उत्तम प्रकारे संस्कृती जपत आहात व आपले विचार घेण्यासारखे आहेत आपणास व आपल्या परिवारास पुढील वाटचालीसाठी ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्वच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
Tyache vaktavya atishay uttam ahe manus mhanun te Down to earth ahet
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय श्री सुशीलकुमार जी शिंदे साहेब व आदरणीय श्री सौ उज्वला सुशीलकुमार शिंदे आई साहेब आपली दोघांचीही ए बी पी माझा कट्टा वरची मुलाखत खूप छान बघितल्यावर खूप छान वाटली
मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
❤❤❤
महाराष्ट्र पुलिस में सिपाही उसके बाद में प्रेम विवाह उसके बाद में साई उसके बाद राजनीति राजनीति में कांग्रेस पार्टी उसके बाद कांग्रेस पार्टी में देश के गृहमंत्री देश के ऊर्जा मंत्री और उसके बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री वह भाईवह वीर हो तो सुशील कुमार शिंदे जैसी हो वरना ना हो माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह
गेले ते दिन गेले
कोंग्रेसला लाचार
🙏🙏🙏
साहेबांचा दिर्घ राजकीय प्रवासात कार्यशैलीचा ठसा ऊमटवणारी घटना आहेत काय???
Khup chhan
गरिबाला गरीबाच ठेवले तरच काँग्रेस ला भवितव्य राहणार आहे.
👌👌
सोलाूरमध्ये काय केलं हे ह्याला कशाला बोलावलं फक्त घर भरून घेतलाय
हिन्दू राष्ट्र की सोच एक पागलपन है,धर्म निरपेक्षता भारत की आत्मा है. - सरदार पटेल, फरवरी 1949, मद्रास
मेरे विचार में हिंदू ना देश का ना सरकार का धर्म बन सकता है। हमें याद रखना चाहिये कि हमारे देश में अल्पसंख्यक भी रहते है और ये हमारा कर्तव्य है कि उनकी सुरक्षा का प्रबन्ध करें। ये देश सबका देश है। चाहे किसी का कोई धर्म हो जाति हो। हम उस रास्ते पर नहीं चल सकते जिस पर पाकिस्तान चल रहा है। हमें यह ध्यान रखना होगा कि हमारे धर्म निरपेक्षा उद्देश्य सुरक्षित रहें। यहाँ हर मुसलमान हर ईसाई और अन्य अल्पसंख्यक वर्ग को यह विश्वास होना चाहिये कि वे सुरक्षित हैं और उसे भारतीय नागरिक की हैसियत से बराबर के अधिकार प्राप्त हैं। अगर हम उसे यह अहसास दिलाने में नाकाम रहे तो ये हमारी विरासत और देश का घोर अपमान होगा.
बरोबर बोलणे आहे आपले काही केला नाही सोलापूर साठी वेगळं
@@Ankurr-h4k तू सोलापूर रेल्वे स्टेशन बघ आणि सोलापूर जिल्हा बघ देवस्थान आणि रस्ते ..... आज महाराष्ट्रत प्रसिद्ध जिल्हा आहे सोलापूर
@@joy-ht9xb naka chatepana karu saglyana changlach mahitiye kay kela te,
Dusra itka mota manus nahi honor kuni,,,,,CM,,,,HOME MINISTER,,,,RAJYPAAL.,,,,,CONGRESS PARTY ADHEKSHA,, ,,MAHARASHTRA MINISTER,, MP,,,,MLA,,,
My fevoret CM ❤❤❤❤❤
Solapur chya mill kamgarancha, rojagar milvun dila nahi. Var swatah lachari keli ani khali lacharannach moth kel. Solapur cha udyog nagari te bhakhas nagari pravas Shinde chya kalat zala. Swatacha vikas ani solapur la bhakas kele yanni.
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
अप्पर castchya मुलींच्या himmatichi दाद दिली पाहिजे. त्यांचे जास्त कौतुक.
Sagmeshwar college madhe prise distribution samarabhala guest mhanun ale hote tyaveli tyana pratyaksha pahile
Yacha Aayushbar Ekach Dialogue Asto..Ek Patte Wala La Sub Inspector Kela Cm Kela Sonia Madam Mule Gruh Mantri Zalo Bas Ekach Asta 🤣🤣
ते दलीत आहेत म्हणून त्यांना त्यांचं महत्व कळतय
Ho ho tech chatepana karat basla shinde ayushyabhar swabhiman girvi thevun
@@RahulPatil-fs7bc tyancha jaticha upyog karun ghaycha hota congress la mhanun tine pad dile hyana nahitar nasti dili aani cm banavla anai 1 varshat kadhun takla aani Rajyapal banavla use and throw kela aksharsha jasa channi babat kela same tasach
@@Ankurr-h4kantihindu hindu
@@Liverpool-s1d what anti hindu I have spoken
.Sushilkumarji 70 वर्ष काँग्रेस ने राज्य केलेन आता दुसर्यांना संधी दयावी न मोदी कुठे कमी पडताहेत आपलच वर्चस्व रहाव असा हट्ट सोडवा इतर काँग्रेसवाल्यांना समझ
जाऊन सागान तुमही पुढाकार घ्यावा न बस झेल काँग्रेस चे राज्य आमही कंटाळलो काँग्रेसला भाजपला आधार द्या पुण्य करा देव व जनता तुम्हाला धन्यवाद देतील
जय भीम नमो बृध्दाय
आयएएस मुलांशी ब्राह्मण मुलींचा विवाह हे काही नविन नाही। ते अरेंज्ड प्रेम असतं।
पहावे आपणासी आपण
Tumchya sarkhe पाय चाते लोकानमुले देश मागे आहे
29:00 nahich sudharnar chate lok
Shinde Saheb ❤️
असे कार्यक्रम अधून मधून दाखवत जा,राजकारणाचा खूप कंटाळा आला आहे अशी माणसे जरा दाखवा धन्यवाद👌👍🌺
Lachar🥳 ek ti prahlad shinde chi shinde Shahi aani ha ek congress cha lachar far farak ahe 🥳
छान माझा कट्टा
Hindu dahashatvad mhanara hach manus aahe na 😡 nirlajya
Kharay, Jai Shree Ram
वय किती, आपला अभ्यास किती, आपण बोलतो काय? व्हाट्सएप युनिव्हर्सिटी आणि RSS च्या मधून नॉलेज घेऊन कोणालाही काहीही उटछूट बोलायचं ..... शिंदे साहेब हे देशाचे गृहमंत्री होते जे आज तुमचे अमित शहा साहेब आहे. तुला माहिती आहे का मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण आणि त्यातले आरोपी कोण आहे ते?? मग कशाला काहीही कोणाला बोलायचं
antihindu hindu
एवढा पगार दारू पिऊन अंगात येत आहे, मग कशासाठी पाहिजे यांना विलीनीकरण....
विलीनीकरण केल्यावर हे लोक बस विकून खातील.
धन्यवाद.
🎉🎉👍👍
Changale Divas Astat Tevha He Samor Jevha Parishram karanyachi Wel Aali ki kuthes nastat Padasathi Samor
Shinde saheb 🙏🙏
शरद पवारांसोबत पण माझ्या कट्ट्यावर गप्पा मारा
सुशिलकुमार शिंदेनी तृणमूल - राष्ट्रवादीच्या - जगनमोहन यांना एकत्र आणावे - दिनेश सोलापुर 👍
he is also fully corrupt -
hE abp wale wedE zalet, kahi tari ugach katta karyakram karat ahet.
Hindu dahashatwad bhagwa dahashatwad dhikkar aso
Kolhapur Gandhi Nagar Xerox machine 1himalayachi pagdandi ahe Karan
Shetkari Strike 4 /-Rs tital Kolhapur District 50 paisa per Tahshil but Xerox Copy 2/-Rs print and 20/-Rs fax 1st 1/-RS India INDIAN currency exchange by post office ticket Ulasnagar Mumbaii Shermarket Return Ichalkaranji sutgirnee now failed Only Shindiya Group Export Import
Atishay Vaicharik Prakalpana
Bevkuf Mazi mukhyamantri
काय छान चाटू गीरी.
Sagale king Pakisthan ladhat gele pan Sthan Gele Nahi
Mahalakshmi Temple he dekhil gele Nahi tar Chhatrapati Shahoo MAHARAJ biography choice Return Shindiya Nirwashi Raje
दोन वर्षानंतर आज या पत्रकारांना कळले असेल गांधी आडनाव काय असते आज ते देशाचे विरोधी पक्षनेते झाले
Savidhan mule pad मिळतात
Ashwasane Chuktat karan 1/-Rs INDIA Indian currency sale from 1986 year by Poland as Machine failed Only Shermarket No. and Sintex Only India INDIAN currency exchange up to when open INDIAN currency RBI to SBI Bank
0
898ì
, o
❤️❤️❤️