Mi pn kaneri math mdhe geli ahe khup chan ahe te khup khi shiknya sarkh ahe Ani bganya sarkh dekhil ahe kolhapur la jaun kaneri math nhi pahil tr khi ch upyog nhiy mi kaneri math Ani kadsiddheshwar maharaj yanch gurukul pn phil ti mul je kru shkatat te apn kdhi ch kel nsel tya Mulan kde khup skills ahet tyanch rutine khup mst ahe mi mazya experience vrun ekch sangte ki gurukul la jayla nhi jmal tri kaneri math mdhe nkki ch ja tya sarkh changl khi ch nhiy...💝
ruclips.net/video/ImRFiMufzFA/видео.html ग्रामीण जीवनाची सफर कणेरी मठ चकचकीत शहरांपासून दूर निघून जावं असं अनेकदा वाटतं. वास्तविक पाहता तसं शक्य होतंच असं नाही, पण काही काळासाठी का असेना शहरापेक्षा वेगळ्या असलेल्या ग्रामीण जीवनाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. चार-पाच तासांचा हा कालावधी तुम्हाला निश्चितच रीफ्रेश करु शकतो. कोल्हापूरपासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवर असलेल्या कणेरी मठ या ठिकाणाची सफर तुम्हाला ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करुन देते. अप्रतिम हा शब्द देखील थिटा वाटतो. हे सारे निर्माण करणारा कलाकार म्हणजे दैवी शक्ती असलेली व्यक्ती . हे सारे पुतळे म्हणजे त्यात प्रत्यक्ष जीव फुंकलेला आहे असेच क्षणभर वाटते. हे पाहून जाताना आपण एका दर्जेदार कलाकृतीची शिदोरी घेऊन जातो खूप खूप धन्यवाद
इतक मस्त गाव आहे. पण तु इतका गावठी बकाल असशील अस वाटलं नव्हत.निट बोलता येत नसेल असे फालतू चानेल काढून अशा चांगल्या ठिकाणचा अपमान करु नकोस.अधि भाषा सुधर.मग
किती रे बेकार आवाज तुझा ! या संग्रहालयाचा ऊद्देश्य काय ? कोणी स्थापन केले ? कशाकरता? आज हे काम कोणी करत नाही का ? मूर्ती काम काही फारच भंगार आहेत मुलं चुकीची दाखवलीत ? रंग संगती अगाध आहे ।
खूप छान आहे कन्हेरी मठ मी 2 वेळा गेले होते. खूप छान वाटत अस वाटत की हे लोक खरेच आपल्या सोबत आहेत. मन प्रसन्न होत . हे दृश्य बघून आपल्या लहान पणींच्या आठवणींना उजाळा मिळतो . धन्यवाद भाऊ. लई भारी आपल कोल्हापुर .
अतिशय. सुंदर ठिकाण. आहे ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
Mi pn kaneri math mdhe geli ahe khup chan ahe te khup khi shiknya sarkh ahe Ani bganya sarkh dekhil ahe kolhapur la jaun kaneri math nhi pahil tr khi ch upyog nhiy mi kaneri math Ani kadsiddheshwar maharaj yanch gurukul pn phil ti mul je kru shkatat te apn kdhi ch kel nsel tya Mulan kde khup skills ahet tyanch rutine khup mst ahe mi mazya experience vrun ekch sangte ki gurukul la jayla nhi jmal tri kaneri math mdhe nkki ch ja tya sarkh changl khi ch nhiy...💝
खूपच सुंदर आहे
मी गेलो होतो पाहायला खुप छान आहे असं वाटतं की पुन्हा पाहायला जावं
सुंदर खूप छाउ
सलाम आहे त्या कारागिरांना , कलाकारांना ज्यांनी हे गाव निर्माण केलं आणि खरंच मनाला समाधान देणारं दृश्य आम्हाला बघायला मिळालं.... खरं च शतशः नमन
आमच्या काळातील जुन्या आठवणी जागृत झाल्या. आमचा काळ म्हणजे 70 वर्षापूर्वीची गोष्ट. कलाकारांना सलाम. 🙏🙏🙏
खुपच मसत आहे ..अस वाटतय कदी आपण बगायला जातोय .खुप छाण दाखवलय तुमी ... very good
Very nice 👌👌👌👌👌 and i am so excited for this
खुप मस्त आहे,मीही पाहलंय ,कारण मी कोल्हापूर जिल्ह्यातूनच आहे.
परमपूज्य अदृश्यकाडसिद्धेश्वर स्वामीजींच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले अप्रतिम म्युजीएम🙏🙏
👍👌👌
Khupach chaan
Mi baghital ,khup sundar aahe
Khupch mast ahe kahneri math khup mast......😘🙂🙏👍😎😊
आपल्या. जिल्हा तिल्. सुंदर. ठिकाण. आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
खूप छान माहिती सांगितली
Khup sunder
Kadak
Mast banavlay ahe video
Khup nice aahe
Khup sundor sir
धन्यवाद दादा
जुनं दिवस आठवले
So beautiful 😘.....🤗.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Beautiful. 😊👌👌👍
MAST 👌🏻👌🏻
Very very nice 👌👌
IT IS TOO GOOD 👌🏻👌🏻
Vary nice👌👌👍👍
Mast mahiti 👍🙏
मस्त
Thank you so much
Bahut aacha video banaya ☺😊
Superrrrrr se upeeeer
Beautiful
❤❤❤❤❤
Namskar.... Kaneri math tithle kadshideshwar he aamche guru aahet.... Khar ch khup chan jaga aahe 🙏🙏
ho chhan ahe...धन्यवाद
😱😱he tr aamchya gavasarkhach aahe😄👌👌thank you
असे कलाकारांना 🙏🙏🙏
Wow
Purn video pahila khup chan thikan ahe ani mast vatla
Nice to you kanerimath
Abhi kitna ticket hai ??
इथे माझ्या देवांचे देव आहेत काडशिदधेश्वर महाराज
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Hvk
कणेरीमठ, आतीषय़, सुंदर, कारागीरी, केली, आहे, पण,तेथील, तीकीट, दर, म्हणजे, पुर्ण, लुटालुट, चालु,केली, आहे, अन्नदानाच्या, ठीकाणी, प्यायला, पाणी,ग्लास,पण, ऩाही, हे, कसले, अन्नदान, प्यायला, पाणी, नाही, फक्त, आणी, फक्त,देवाच्या,नावावर, पैशै, मीळवायचा, धंदा, चालु, केला, गरीब, माणुस, जाऊ, शकत, नाही,
Ticket price kiti hai
Very Very nice
सुंदर माहिती दिली भाऊ डोळ्या समोर गाव उभे केलेस ☺
Khup sundar bhau agdi juna kal ubha kela aahe
Gfuu
संगित आवाज फारच मोठा आहे . त्रासदायक वाटतो
Nice
सद्द्गुरू सिद्वेश्वरामेश्वराय नमः
आमही हे सहलली लागलयावर बघून आलोलय
We have school tour for three days to kolhapur
*Mahalaxmi temple
*Kaneri Matta
*Waterpark
Khupch chhan 👌 mla maz gaav 8vle mi gele ahe ithe khup mast ahe .. mi mazya mulala nakki gheun janar ahe tithe next year la
Next mnth hum family ke sath ane wale hai...
Mi gelte ithe
Nakkich pahanyajoge sundar thikhan aahe
I like
Mi pan last year la gelo hoto..
. Kharach khup chhan ahe... Just like a wowwwww🤗🤗🤗🤗🤗🤗
ho chhan ahe...धन्यवाद
खुप छान आहे. पण असा विचार आला रात्र यांच्या बरोबर घालवली तर सगळे गोळा होतील गप्पा मारायला
Bhau monetisation kadhi chalu kel link share karatana tr free mahiti det ahot mhanun sangital hot ata madech monetisation on kel ka..
Mi don vela pahila aahe parat udya aani janar aahe
I am belong to kolhapur
Super
Geleli wel punha disat aahe
हो ...! जुने ते सोन
Kaneri ...... khup chhan ...... video pan chhan
Mastach
Kamneri mat football season below IP address
Very nice
Amch kolhapur😇😇😇😇😇😇
Legim nahi te khele ahet towel gheun kheltat
Aamhi nighalo
❤❤❤❤😢😢😢ko😢
Very Nice
I Love village
धन्यवाद
🙏🙏🙏
MI gele hote tith 2015 la
हे 155 लोक कोण एलियन आहेत का ज्यांनी अनलाईक केलंय ,
ruclips.net/video/ImRFiMufzFA/видео.html
ग्रामीण जीवनाची सफर कणेरी मठ
चकचकीत शहरांपासून दूर निघून जावं असं अनेकदा वाटतं. वास्तविक पाहता तसं शक्य होतंच असं नाही, पण काही काळासाठी का असेना शहरापेक्षा वेगळ्या असलेल्या ग्रामीण जीवनाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. चार-पाच तासांचा हा कालावधी तुम्हाला निश्चितच रीफ्रेश करु शकतो. कोल्हापूरपासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवर असलेल्या कणेरी मठ या ठिकाणाची सफर तुम्हाला ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करुन देते.
अप्रतिम हा शब्द देखील थिटा वाटतो. हे सारे निर्माण करणारा कलाकार म्हणजे दैवी शक्ती असलेली व्यक्ती . हे सारे पुतळे म्हणजे त्यात प्रत्यक्ष जीव फुंकलेला आहे असेच क्षणभर वाटते. हे पाहून जाताना आपण एका दर्जेदार कलाकृतीची शिदोरी घेऊन जातो खूप खूप धन्यवाद
खुप छान दाखवले पन मिवजिक आवडल नाही
Aame salila gelo hoto kaneri mathat
कणेरी मठ काय जादू करतो का
सॉरी
आम्हाला माहिती आहे आम्ही हे 56 दा बघितले आहे
Amch kolhapur
ನಾನು ಕನೆರಿ ಮಠದ ಅಭಿಮಾನಿ.,
Mahiti. Ghi. Màg. Video. Sher. Kare
छान माहिती दिली👌🏻👍
माझापण RUclips channel आहे please एकदा सर्वांना बगा आणि आवडल्यास subscribe नक्की करा, धन्यवाद 🙏
@UCt5h9XzaO97E36j_cIjOKxA
छान माहिती दिली👌🏻👍
माझापण RUclips channel आहे please एकदा सर्वांना बगा आणि आवडल्यास subscribe नक्की करा, धन्यवाद 🙏
C
Cgg
Uh I
इतक मस्त गाव आहे. पण तु इतका गावठी बकाल असशील अस वाटलं नव्हत.निट बोलता येत नसेल असे फालतू चानेल काढून अशा चांगल्या ठिकाणचा अपमान करु नकोस.अधि भाषा सुधर.मग
Plz jaldi bolo
आपण बरीच माहिती चुकीची देत आहात. खेड्यातील माहिती कमी आहे. थोडा अभ्यास केला तर मेहरबानी होईल.
किती रे बेकार आवाज तुझा !
या संग्रहालयाचा ऊद्देश्य काय ? कोणी स्थापन केले ? कशाकरता? आज हे काम कोणी करत नाही का ?
मूर्ती काम काही फारच भंगार आहेत मुलं चुकीची दाखवलीत ?
रंग संगती अगाध आहे ।
खूप छान आहे कन्हेरी मठ मी 2 वेळा गेले होते. खूप छान वाटत अस वाटत की हे लोक खरेच आपल्या सोबत आहेत. मन प्रसन्न होत . हे दृश्य बघून आपल्या लहान पणींच्या आठवणींना उजाळा मिळतो . धन्यवाद भाऊ. लई भारी आपल कोल्हापुर .
' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '
आधी मराठी बोलायला शिक
ok sir......try kartoy
Khoop chan aahe
Very nice
Super
धन्यवाद
Nice
Very nice
Nice
Mast
Mast