दूसरे लग्न आहे त्या मुळे का हे माझे एकत नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 68

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 День назад +1

    आजचा video Full tp majja aali mi baby sitting karte mi specker चालू करून बघत होती. बच्चे कंपनी पण बघून हसत होती. पिझ्झा नको देव सकाळी सकाळी

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 День назад +15

    काही चुकीच करत नाही तुझे मिस्टर... दुसऱ्या कंपनीत चांगले पैकेज असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही...जो पर्यंत रिटायर्ड होत नाही तोपर्यंत कंपनी बदलली पाहिजे.. सासू बोलते म्हणून ते नोकरी सोडतायत हा समज डोक्यातून काढून टाक.. ते जर साहील, विराज यांच शिक्षण करतायत तर मुलांनी पण त्याची जाणीव ठेवली पाहिजे..

    • @kalpanapatil-u5q
      @kalpanapatil-u5q День назад

      ताई तू खूप सुंदर मत मांडलस अगदी बरोबर

  • @shakuntalabharade8087
    @shakuntalabharade8087 День назад +11

    अनिता तु पैशे खुब ऊ खरच करते हेबरोबर नाही

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 День назад +10

    अनिता कंपनी बादली कि पेमेंट वाढुन भेटते माझा मुलगा पण आय टी मध्यें आहे तेव्हा माहिते काजी करु नको

  • @shwetaparab2058
    @shwetaparab2058 День назад +8

    Don mulachya aaila yevda chanagala thevt aahe te nashib tuza tari yevda maj kartes tu

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 День назад +15

    लाडोला कधीतरी educational गेम्स खेळायला घेऊन दे सारखा तिचा मेकअप करतेस जरा अक्षरांची ओळख करून दे.तिला नटवी बनवू नकोस तर सक्षम बनव.

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 День назад +2

      Hemangi....अगदी खरं बोललीस

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 День назад

      अगदी बरोबर आहे

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 День назад +7

    अनिता आयटी जाॅबमधे कंपनी बदलणे ही वाईट गोष्ट नाही. नविन ठिकाणी त्यांना चांगले पॅकेज मिळत असेल म्हणून त्यांनी ही कंपनी सोडली असेल. त्यामुळे आईने सांगितले म्हणून कंपनी सोडली असे मला वाटत नाही. त्यांना फाॅरेनला अजून चांगली संधी मिळाली तर ते तिकडेही जातील. खरे तर तू खूप नशिबवान आहेस खूप शिकलेला साथीदार तुझा
    आहे. तुझ्या मुलांनी या संधीचा फायदा घेवून स्वतःचे भले करून घेतले पाहिजे. मला कळत नाही साहिलच्या बाबतीत असे काय झाले, तो चुकीच्या मुलांच्या संगतीत फसला. आता तरी त्याने स्वतःचे चांगले करून घ्यावे. तुझे मिस्टर त्यांच्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च करतात,त्याची जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे. मुले चांगली शिकली तर तुझ्या मिस्टरांनाही नक्कीच आनंद होईल यात शंका नाही. दुसरे म्हणजे तुझी लाडो दुसरी प्रियांका चोपडा आहे. ॲक्टींगमधे एक नंबर आहे.

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 День назад +9

    Shabd ani bhasha tumhi japun vapra. Laado tumchi copy karat aahe. Pagal, Vedi, vagaire shabd tichya samore vaparu naka. Tasech Laado la sharing karayla shikva. Tila Sahil baddhal respect ani prem shikva. To ticha motha bhau aahe. Saglyach babtit tiche kautuk karu naka ani ti jer chukiche vagli ter hasu naka. Tyamule ti bighdel. 🙏

    • @swadgandhkitchen6404
      @swadgandhkitchen6404 День назад

      Ho Anita ya ताई बरोबर बोलत आहेत.आपण मुलांना खूप लाडात वाढवतो,अस वाटतं मुल लहान आहे असूदे पण आज कालची मुल स्मार्ट तर आहेत पण over smart सगळ आपण जसे वागतो तसंच वागतात. तूझ्या Mr jo निर्णय घेतला आहे एकदम योग्य आहे.IT field मध्ये job chang करतच असतात pavkage वर असते so काहीचं चूक नाही, साहिल la pan jara चार गोष्टी समजावून सांग education खूप महत्त्वाचे आहे.तू किती दिवस बघणार ना.Mr बद्दल as public madhe personal bolu नको त्यांचे friend circle चांगले असणार तू अशी लाज काढत बसलीस तर बरे आहे का तुच सांग,you tube Aaj aahe udya नाही आपली फॅमिली महत्वाची हे यू ट्यूब फॅमिली नाही.एक बहीण या नात्याने सांगितलं बाकी काही घेण देणं नाही❤

  • @latakatore9114
    @latakatore9114 День назад +2

    आजच्या कमेंट खुप छान आहे ..आणी हो लाडुला लीहायला शिकव 1/2 किंवा अआई शिकव म्हणजे तिला तेच वळण लागल पाटी पेन्सिल दे तिला घेऊन

  • @shwetaparab2058
    @shwetaparab2058 День назад +1

    Kay tya porila pan shikvat basvtes kadhi aabhyas karayla shikav ky nusta hasat baste

  • @priyankakollar1559
    @priyankakollar1559 День назад +3

    Hello shuba sakal kase aye tumi jai maharashtra lado bollela khup avadte❤😂

  • @nirmaladesale6946
    @nirmaladesale6946 День назад +6

    लाडो खरच खूप छान आहे

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 День назад +3

    Anita bai tumhi Mr chya job interview baddhal ani job change baddhal social media ver openly bolat aahat. Kontihi gosht honya aadhi jag jahir karu naye. Tyacha parinam tyanchya present ani future job ver hovu shakto. Tasech tyancha dwesh karnara koni manus tyanchya office madhe he kalavu shakto. Tyamule tyancha present job risk madhe yevu shakto. Ya goshti asha ughad sangaychya nastat. Tumche education kami asun tumhala Corporate World baddhal kahihi mahiti naslyane baheril jagat kaay ghadate aahe yacha tumhala pattta nahi. Teva content sathi blog madhe saglech personal sangat basu naka. Mr che far mothe nuksan hoyil. Kalaji ghya plz.

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 День назад

      @@sangeetahegde6153 हे सगळे तिला कळले पाहिजे ना व्हिडिओ काढायच्या नादात काहीही बरळते

  • @vidusFamilyvlog
    @vidusFamilyvlog День назад +3

    ड्रेस चि लिंक नाही विडिओ च्या खाली फक्त सायकल चि लिंक आहे

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  День назад

      या वीडियो खाली आहे बघा ताई 🙏

    • @kartiki_2111
      @kartiki_2111 День назад

      ​@@AnitaDevare44
      Aajchya video Khali dress chi link nahi

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  День назад

      ताई मी आज जो dress घातला तो मार्केट ला घेतलेला आहे त्याची लिंक नाही दिली. कालच्या ड्रेस ची लिंक आहे वीडियो च्या खाली..

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 День назад +1

    Lado chya pappancha dicision right ahe carrier madhe growth pahi kayam kay ekach company madhe patya takat basanar navin anubhav milel salary high asel sagale baghave lagte well done lado che pappa congratulations 💐💐all the best

  • @vinayapitale2852
    @vinayapitale2852 День назад +3

    शुभ दुपार
    अनिता तुझा आजचा ड्रेस खूप छान आहे

  • @sampadamanerikar8383
    @sampadamanerikar8383 День назад +1

    Tu February/March nantar Kolkata la rahnar navatis na?mag tyani ektyane kase rahayche?Ha job changla asla tar te tumha doghi na pan gheun jatil.Lado la changle school milel.Viraj ani Sahil la changle college ani hostel milel

  • @deepalikhrat3725
    @deepalikhrat3725 День назад +1

    अरे वा.. किती छान लाडो च्या पप्पांचे अभिनंदन अभिनंदन लाडो भाजी वाली लयभारी 👍

  • @seemadhande2876
    @seemadhande2876 День назад +1

    Tai chhan hoil sagal naka tension gheu ❤

  • @manishawalankar3051
    @manishawalankar3051 День назад +1

    Anita ladoche pappa educated ahet te je dicision getil to baobarch asel
    Tyana package jast milat asel Teva te ase karat astil

  • @rekhasalvi4372
    @rekhasalvi4372 День назад +3

    Tula Swaipak barobar yet nahi

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 День назад

    Anita कधी येणार गावी
    लवकर ये आईना बघायचे आहे

  • @sanjivanithorbole61
    @sanjivanithorbole61 День назад +2

    बरीच जुगलबंदी सुरु आहे.

  • @sharmilamundkur5434
    @sharmilamundkur5434 День назад +1

    Lado khup sweet ahey ❤❤❤

  • @anitac1409
    @anitac1409 День назад

    Anita tuze video khup Chan aastat mhanun mi pahilya pasun tuze video pahate pan alikade kahitari veglech vidio astat

  • @shwetaparab2058
    @shwetaparab2058 День назад

    Ti yevshi porgi kashi tya bhawala karte shi aagaw nusta tya bichyara poranche hal doghanche

  • @NiveditaChavan-hd8xe
    @NiveditaChavan-hd8xe День назад +3

    Tai tu Chan bolat ahes

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj День назад +2

    अनिता पेक्षा लाडो भारी हिंदीत बोलतेय 😊

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 День назад +1

    Anita di laddoo la onion 🧅🧅 de manz ti na khadhi banval

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 День назад +2

    Work from home mhanje aaram nasto kayam sasula dosh deu nakos

    • @mohinikhurshidkhan5715
      @mohinikhurshidkhan5715 День назад

      Right dhanya ti mauli jyanni ashya mulala janma dela Ani ase sanskar dele nahi tar Aaj kal kon kon sotache mula pan sambhalat nahi

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 День назад +3

    नाही ग ताई बोरं नाही होत

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv День назад +1

    Congrats he wl get higher salary no wory al b gd god bless u all.

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 День назад +1

    जास्त च अगाऊ पणा करते लाडु जरा वळण लावा नाही सावञ भाऊ म्हणून अशीच वागेल

  • @samidhakulkarni7985
    @samidhakulkarni7985 День назад

    Junk food is bad for health. Affects immunity

  • @sadhanapattanshetti9874
    @sadhanapattanshetti9874 День назад +1

    लाडू मला खूप आवडते खूप छान आहे खूप मस्ती करते

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 День назад

    कोणते मॅनेजर ग
    HR manager
    Sales manager
    Product manager
    कोणते मॅनेजर आहेत

  • @shobhanaikade1169
    @shobhanaikade1169 День назад

    तुमचं बोलणं खूप आवडतं आहे जे काय आहे ते रियल बोलता

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 День назад

    लाडो तुझी खूप खूप छान गोड आहे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 День назад +1

    तुझं म्हणणं बरोबर आहे.आताची परिस्थिती मुलांकडे,लाडोकडे लक्ष देणं गरजेचं आहे.नुसता पैसा पैसा म्हणून चालणार.अजून एक दोन वर्ष मुलांना तुमच्या आधाराची गरज आहे.पुना, मुंबईत जॉब लागेल.

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 20 часов назад

    ❤❤❤❤

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 День назад +2

    ऐकेल तो पप्पा कसला
    अनिता सांगेल त्याच्या विरुद्ध करायचे हे त्या माणसाने ठरवलेच आहे

  • @neelammahadik2855
    @neelammahadik2855 День назад +1

    अगं.तुला.ताचा.जाब.माहीत.आहे.का.जेवडा.नविन.जाब.तेवड.पेमेड.जासत.असत

  • @vijayachandurkar449
    @vijayachandurkar449 7 часов назад

    लाडो जरा जास्तच लाडावलेली वाटते तीला निदान घरी तरि मराठी बोलायला शिकवायला पाहिजे. मराठी कुटुंब विदेशात राहूनही मुलं मराठी भाषा बोलतात मुलगी अति लाडाने उध्दट पणे वागते, मोठी झाल्यावर अशिच वागायची तिला चांगलं वळण लागण्याची गरज आहे!

  • @sushilakamble4841
    @sushilakamble4841 День назад

    Barobaraahe

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 День назад

    Congratulation keep it up

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 День назад

    खुप छान आहे विडीवो 👌👌👍👍

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 День назад

    ❤परी साठी ❤

  • @latakatore9114
    @latakatore9114 День назад

    दुध सस्ता हैं 10 रू चला मग लाडुचा दुकानात

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 День назад +2

    एकदा आलच पाहिजे चिकन खायला लाडो च्या हातचे.. 😄😄😄किती किती हुशार आहे ग लाडो❤❤❤तुझा मस्त टाइम पास आहे लाडो. 👌👌👌

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q День назад +1

    अग मी तुझे पूर्ण व्हिडिओ बघते चांगलं आहे तुझे मिस्टर खूप हुशार आहेत त्यांना पगार चांगला मिळत असेल म्हणून ते दुसऱ्या कंपनीत ते ट्राय करत आहेत . करू दे काहीच चुकीच नाही . त्यांच्या टॅलेंट नुसार त्यांना पगार कमी वाटत असेल म्हणून ते कंपनी बदलत असतील छान आहे सर्व . तू फक्त साहिल विराजला समजून सांग त्यांना स्वतःला शर्ट आणला साहिलला पण आणला ते त्यांचा फर्ज पूर्ण निभावत आहे तू त्यांना सपोर्ट कर इतक्या गुणी प्रेमळ नवऱ्याला एकटा सोडू नको तू छान काळजी घेशील एकटा माणूस शेवटी कंटाळून नको ते होईल . तुलाही त्यांचा भक्कम आधार आहे . विचार कर अनिता

  • @sonufashiondesign1363
    @sonufashiondesign1363 День назад

    Nahi sapdali linke reply

  • @KaminiKhedekar
    @KaminiKhedekar День назад

    Hi

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 День назад +1

    Aga baher country jat asel navra ter jau de panasarkha paise kamavnar ani Tula pan pathavnar tithe Purna pagar milti tax lagat nahi tu aramat punat shift houn jashil

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 День назад +5

    ताई लाडो चे पप्पांनी तुझा ऐकायला पाहिजे पुण्याला सर्विस करायला पाहिजे

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 День назад +12

    सगळेच तुझ्या मनासारखे कसे होईल तु त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाहीस तर ते का तुला विचारतील.एव्हढा शिकलेला नवरा मिळाला हे तुझे भाग्य आहे करण तुझी बॅकग्राऊंड वेगळी आहे नवऱ्याच्या पाठीशी उभे राहणे हे बायकोचे कर्तव्य असते.पण तुझे वेगळेच आहे आणी तुला पाठिंबा देणारे तर धन्यच आहेत.तुझ्यात एव्हढी हिम्मत आहे का की मुलांचे पाळणपोषण करू शकशील.त्यांनी अगदी बरोबर केले त्यांचे पाय खेचू नकोस.अशीच तु मुलांच्या बाबतीत पण वागणार तुला राग येईल पण हेच सत्य आहे