लाडो चे आज टेस्ट // थोड़ी अपेक्षा होती पण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 58

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Месяц назад +14

    Sarwanch to dev manus baghayacha ahe. Jo ya kalyugat tula dewasarkha bhetala.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Месяц назад +22

    तू काही कामधंदा करत नाही तुला खूप सुखी ठेवले आहे नवऱ्याने आणि ते तुझे पहिल्या मुलांना पण सांभाळतात. खूप छान आहे तुझा नवरा नशीब आहे. सगळी कामे करायला बाई आहे.

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Месяц назад +9

    अनिता तुझे शिक्षण किती झाले आहे,आणखी ह्या नव्हरेशी तुझी ओळख कशी झाली ति स्टोरी सांग

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar Месяц назад +10

    लाडोचे रिपोर्ट चांगले एउदे देवा 🙏⭐✨

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад +8

    लाडूचे रिपोर्ट चांगले येणार तथास्तु❤❤

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад

    लाडुचा अभ्यास मस्तच चालु आहे 😂😂😂😂😂😂❤❤🎉🎉

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Месяц назад +7

    अगं त्यांना वाटत असेल की, पुण्यात गेल्यावर सर्व नातेवाईक ये जा करतील हे त्यांना आवडणार नसेल कदाचित.म्हणून ते येत नाही आणि तुला ही जाऊ दयायचे नाही.पण आई म्हणून साहिल, विराज साठी तुझा जीव कासावीस होतो.हे त्यांना कळत नाही.

    • @latakatore9114
      @latakatore9114 Месяц назад

      अगदी बरोबर

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 Месяц назад

      @@geetasinnarkar4683 त्यांना तुझ्या माहेरची माणसे नकोत

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 Месяц назад

      हिला पुण्याला त्यासाठीच जायचे आहे म्हणजे सगळा gotavla भेटेल आणी हिला लुटेल पैसा पुरवणारा नवरा आणी उपभोगणारे वेगळेच बोट दिले की हात पकडणारे हिचे माहेरचे आहेत

  • @a.w.1938
    @a.w.1938 Месяц назад +3

    ❤❤anita tashi bolat jau nakos lado badi zali vagre dusarya peksha aai chi najar lavkar lagte lekrana

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 Месяц назад +2

    लाडो किती गोंड आहे सर्व रीपोर्ट नाॅर्मल

  • @PriyaManhor
    @PriyaManhor Месяц назад

    Ho Tai khup sunder aahet disayla. Te khup riyal swapn hot tai.tyana pahun mala lotri laglya sarkha watal.

  • @reshmapalande8342
    @reshmapalande8342 Месяц назад +1

    रिपोर्ट चांगलेच येणार❤

  • @NiveditaChavan-hd8xe
    @NiveditaChavan-hd8xe Месяц назад +1

    Lado great ahe ❤

  • @sandeshagale4058
    @sandeshagale4058 Месяц назад

    Taie tu kharch khup bhari ahes

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 Месяц назад

    खूप छान हसते ताई तू 😂😂😘❤️❤️❤️❤️

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад +3

    ❤❤परी साठी ❤❤

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Месяц назад +2

    Pune bengluru chaan aahe tula te Hawaman khup manvel. Thoda mulansathi 2 varsha punyat raha mg matra navryabarobar raha ek kartavya par kartana dusrya kartavya la visru nakos.gbu.

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Месяц назад +3

    लाडोचे रिपोर्ट चांगले येतील.पण तिला बाहेरचं खाणं, आइस्क्रीम बाकी थंड पेये शक्यतो टाळावे.केळ , दही असे पदार्थ दुपारी देत जा.फ्रिजचे पाणी देऊ नको.ही काळजी घेत जा.

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Месяц назад +1

    अनिता आता लाडू नर्सरी मध्ये घाल खूप मस्ती करते चार मुलांच्यात बसायची सवय लागेल teacher चा थोडा धाक पण बसेल

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Месяц назад +1

    अग अनीता खरच दाखव एकदा तुझ्या मिस्टरांना

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Месяц назад +3

    Chan ahe g moushi nako kadhu tila garib watste.

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Месяц назад +1

    माजी खुप इच्छा आहे लाडो चे पप्पांना बघयची😂😂

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 Месяц назад +1

    गोड गोड लाडोचे रिपोर्ट नाॅर्मल येऊदे..तू बिनधास्त जा अनिता रिपोर्ट चांगलेच येणार..तू काळजी करू नकोस ग..

  • @sandeshagale4058
    @sandeshagale4058 Месяц назад

    Tuja smile mule amchpan dukh visrun jate

  • @ArchanaNaik-w8h
    @ArchanaNaik-w8h Месяц назад +2

    Tai Banglore sity kup Chan hy aali tr ja tu

  • @deepalikhrat3725
    @deepalikhrat3725 Месяц назад +1

    लाडोचे रिपोर्ट चांगले येतील काळजी नसावी लाडो च्या पप्पांना दाखवा तुझ्या लग्नांच्या वाढदिवसाच्या दिवशी तो दिवस चांगला आहे लाडो नक्कीच तिच्या पप्पा सारखी असेल मुलगी नेहमी पप्पा सारखी दिसते

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Месяц назад +1

    नको दाखवूच नवऱ्याला .. तो काय शाहरुख खान की सलमान खान आहे 😂 लपवून ठेव घरात .

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Месяц назад +3

    लाडोचे रिपोर्ट छानच येतील काळजी करू नये..❤❤ काही गोष्टींचा हट्टी पणा जास्त आहे तीचा घरी ठिक आहे पण,... कुठे बाहेर फिरायला गेल की त्रास होतो..

  • @SSSV1515
    @SSSV1515 Месяц назад

    Tai ladu kiti Tushar aahe

  • @rekhasalvi4372
    @rekhasalvi4372 Месяц назад

    हर्ट नाही तर हार्ट आहे

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Месяц назад +1

    पुण्यात नोकरी करायला पाहिजे म्हणजे तुम्ही सगळे एकत्र राहाल आणि मुलांचे करिअर होऊल आणि तुला हवामान सूट होईल

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Месяц назад

    Bahjipla mket mhnje anandi anand ahe 😂😂 gd luck to you all.gd ldos reports ok.

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Месяц назад +2

    Lado khup hushar aahe tichi grasping power changli aahe tar nursery rhaims lavt ja ti kheltana kanavar padun path hote sagle. TV kami kar cartoon madhe educational ase kahi asel tar te lav.
    Ti tya divshi aajki rat he gaane mhanat hoti te tichya kanavar padle
    Te tine uchal le.hech vay sanskar karnyache aahe .Tila makeup 💄 vaigre pasun laamb thev udya tulach bolni khavi lagtil Kay sanskar kele mhanun.story telling hi tula youtube var milel TV la connect hot asel kimva smart TV asel firestic asel tar rahimes story lavun de.

  • @shwetaparab2058
    @shwetaparab2058 Месяц назад +1

    Aag aaj kay parsal nahi aal ka😅😅😅😅😅😅😅😅

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Месяц назад

    येतच ना पुणे ला

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 Месяц назад +2

    मला खूप आवडते तुझी लाडो

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Месяц назад

    Punyala ya rahayla...ladu cha dusar nav kay aahe aani daji na marathi yete ka? Khup vela me vicharla tai tumi reply nahi det aso take care dear 🙏

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад +1

      येते त्यांना मराठी..

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Месяц назад

    तू म्हणतेस ते मला पटले. तू त्यांना विचारात घेऊन पुण्याला शिफ्ट व्हावे. सुटीत ते पुण्याला भेटायला येऊ शकतील. हा एक पर्याय आहे. नाहीतरी तुझी सासू कलकत्याला येणारच आहे. तर जेवणाखाण्याचे ती पाहू शकेल.

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Месяц назад

    तु किती गोड आहे ग ताई मी राणी औरंगाबाद

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Месяц назад

    4 व्हीलर कधी घेतलीस . ते नाही सांगितलंस ब्लॉग मध्ये .. आम्ही तुझे व्हिडिओ रोज बघतो

  • @shakuntalabharade8087
    @shakuntalabharade8087 Месяц назад

    तू खरच खुब करते

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 Месяц назад

    Hya children's day nimmitya tu ladoche angata chokhane sod😂

  • @latakatore9114
    @latakatore9114 Месяц назад

    नको नको खुप लांब आहे कोलकाताः कधीतरी भेटु 😅आपण असो काळजी घे सर्वाची लाडु ला गोड गोड पापा ❤❤

  • @Jyoti_ovi
    @Jyoti_ovi Месяц назад

    Tumch kharch 2nd marriage ahe ka?

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 Месяц назад +2

    Bottal fiding karu nako

  • @latakatore9114
    @latakatore9114 Месяц назад

    अग ताई तुमची फॅमिली शुशीक्षीत आहे म्हणून आदर वाटतो आम्हाला ..3 वाजता डी मार्ट ला जायचं होतं तुझा व्हिडिओ आला म्हटलं बघुन जाऊदे .. पहीला व्हिडिओ नंतर दुसरी काम

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Месяц назад

    Don't worry reports normal yetil
    Amchi ladu yevdi god aahe na

  • @pranalidalvi.2180
    @pranalidalvi.2180 Месяц назад +1

    लाडोचे पप्पा तुझे विडिओ. बघतात का.