गौतम भैय्या काकडेंच्या सर्जा बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास l Sarja Bail Sharyat | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- गौतम भैय्या काकडेंच्या सर्जा बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास l Sarja Bail Sharyat | Vishaych Bhari
मंडळी गौतम भैयांनी बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली आन संबंध महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रात त्यांच्या या निर्णयाची निब्बार चर्चा झाली. भैयांनी त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा अशी अनेकांनी त्यांना विनंती केली. तर काय काय लोकं अक्षरशः त्यांच्या घरीच येऊन बसली. सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना आपला निर्णय बदलण्याची गळ घातली. पण एवढं सगळं होऊन सुद्धा भैयांनी त्यांचा निर्णय अजिबात बदलला नाही. याऊलट त्यांनी त्यांच्या दावणीतला टॉपचा पळणारा बैल सर्जा यालाच विकलं. फलटणच्या रणजित निबाळकरांना त्यांनी त्यांचा ह्यो सर्जा बैल त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच देऊन टाकला. पण त्याआधी सर्जा निब्बार फॉर्म मध्ये हुता. बैलगाडा क्षेत्र त्यानं अक्षरशः दणाणून सोडलेलं होतं. या काळात त्यानं कमी वयात बरीच मोठं मोठी मैदानं मारण्याचा कारनामा करून दाखवलावता. जसा त्यो भैय्यानकडं आलावता तस त्यानं शर्यत क्षेत्रातलं भलं भलं मायकालाल घरी बसावलं. आता सुद्धा त्यानं नुकतच तरडोली गावचं सरदार भापकर केसरी मैदानं मारून आपल्या दुस्सा वयातच ओपनच्या बैलांविरोधात षड्डू ठोकलायं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडीओमध्ये आपण याचं सर्जा बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास जाणून घेणारे.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sarjabail
#sarjabailsharyat
#sarjabailsong
#sarjabailmulakhat
#sarjabailachpowada
#sarjyabailgadasharyat
#sarjabailacha powada
#sarjabailpadle
#sarjabailachikahani
#sarjabailgautambhaiya
#sarjabailvideo
#sarjabailchiplun
#sarjabaildakhva
#sarjabailvikri
#bakasurlatestnews
#bailgadasharyat
Banawadi हे गाव कोरेगाव तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे ,या गावाने बैलगाडा क्षेत्रांत खूप नामवंत बैलं घडवली आहेत ,या गावच वैशिष्ट म्हणजे वस्तू वाया जात नाही त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे सर्जा ❤❤
बैलगाडा शर्यत क्षेत्रात सृष्टीप्रिया गौतमभैया काकडे हे नावं अजरामर आहे... ❤ ... गौतमभैया काकडे युवा मंच पांगारे❤
त्याच्या आईची पुचि
खटाव तालुका पंढरी बैलगाड्या ची❤❤
सर्जा आणि बकासुर ❤❤❤❤❤❤❤
माझा माहित नुसार बैल फक सांभाळायला दिला आहे
१००℅ right
Only गौतम भैय्या काकडे देशमुख ❤
Gautam chai chi puchi😂
Mathur &sarja ❤
बैल विकला नाही सांभाळायला दिला आहे
भैय्याचं काळीज आहे सर्जा भैय्या त्याला कधीच विकणार नाहीत सर्व अफवा
बैल नाद आजे प❤पण सो🎉शल मीडियाने आमच्या
मथुर आणि सर्जा ❤
१:१२ बकासुर शिवाय कोणच नाय भारी. बकासुर विषय फक्त भारी ❤
सर्जाची खरेदी 48 लाख रुपये आहे
असं ऐकण्यात आलं आहे पण खरं की खोटं माहीत नाही कारण बैल 5 लाखाला घेतला तर देणारा आणि घेणारा 15 लाख सांगतात
बैल गाडा क्षेत्रात विक्रमी किमतीचे बैल या टॉपीक वर विडियो बनवा
❤ Mathur & sarja ❤
हिंदकेसरी मन्याचा video बनवा
निशान बैल चा विडीओ टाका
Khup chan🎉
Bhivghat express vjeer cha jeevn pravas aana
बकासुर ची मुलाका घ्या
साहेब मुलाखत घायला जात जा नुसतं याचा त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही व्हिडिओ बनवायचा ये योग्य नाही एका जागेवर बसून लोकांना असं वाटतंय की तुम्ही खूप छान सांगता अगोदर समोर मुलाखात घ्यायला शिका आणी मग व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
1010 सरकार यांचा वजीर बादल यांचा प्रवास सांगा
❤❤❤❤❤
मुंबई ला
उद्या.असेल
बहुतेक बिनजोडला.राजवर्धन.बरोबर
🎉❤🎉🎉
Third view and 1stlike
1 st view
❤❤🎉🎉
King बकासुर
61lakh
Rsjushet jawlekar Manya bailacha video banva wafgon
Bakasurr vari bandi hatli pahije 😢😢😢😢😢
निव्वल अफ़वा
❤
70 lakha jar dhila asta tarr tya nimbalkarani Gautam bhaiya n chya nava var gadi palvali asti ka
Point to be noted
आणि वरून मुलाखतीत बोलतात मला सर्जा पेक्षा बकासुर जास्त आवडतो
सांभाळायला दिला आहे विकला नाही
☺
गौतम भैयानी किती तरी बैल विकली आहेत
🐂👌❤️😊🚩🎉🔥
७० लाखाला काय लागतं की नाही प्रथमेश?
Bail fakt sambhala dila ahe
कोणी चुकीच्या कमेंट केल्या तर योग्य तो सत्कार होणार🙏
Pahil sotach boltat ki 70 lak chi ek karedi karnar ahe ani ata boltat ki bailachi kimat nay karushakat nki getla ahe ka bail
Bakasur king of bulak race
As ky nahi tyat bakasur chi ky chuk nahi pn tyashivay ya shetrala changal valn nahi laganar
Bharat cha shariyat pavas dakhavana ...prattek veli sangto mi tumhala .... hindakeshari Bharat chi mulakhat dakhava......tyacya malka barobar ky zaly ka 😡
60/65 विकला आहे
बकासुर शिवाय मैदानात मजा नाही
Asa kay nay 😂
खरं आहे मित्रा टॉप चा बैल मैदानात नाही म्हटल की खरच तेवढी मज्जा नाहीच ❤❤
@@Patil000kdgdjsiasa nahi kay tasach aahe eka varshat 6 vela hindkesari hona mhanje kay khayachi kama nahit sata samudra paar gelay bakasur Germany madhe pan tyache khup followers aahet bugh king bakasur 🐂❤️💐
@@Patil000kdgdjsitasch ahe
मग तुझ्या घरी घेवून जाय 🤣🤣
Bakasur maidanat disat nahi, sharyat rikami vatate 1:12
Bakasur sarkha bill honar nahi tyace nav khup mothe zale ahe
40 lakha la vikla gela sarja. Atun palnara baila la 70 lakh itki kimmat yet nahi tya mula chill raha. Bhayya varsha bhara nantar navin khond gheun sharyat shetrat distil.
Gpe lavdya tula ky mahit ahe
Tondachya vafa nko sodu ghari basun
@@gauravkakade1696 je mahit ahe te boltoi. Atun palnarya baila la kon itki kinmat denar nahi. 40 lakh dile fakt
@@dnyaneshbathe4946
Tula ky mahit lavdya amchyatll
@@dnyaneshbathe4946
Tuza phone no de
बकासुर
Fake ahi
गप पड झाटू
मथुर आणि सर्जा ❤