Beed News | वाल्मिक कराड अन् धनंजय मुंडे यांचं नाव घेत आजीबाईंचा गंभीर आरोप... | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 13 дней назад +80

    आजी तुम्हाला काय लय मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कधी कळेल🎉

  • @Unknown_Tai
    @Unknown_Tai 13 дней назад +66

    खरच आजी तुमचे शब्द खरे होणार

    • @bhaskarmatkar4556
      @bhaskarmatkar4556 9 дней назад +4

      @@Unknown_Tai आजी अगदी बरोबर आहे

  • @Archanbcd
    @Archanbcd 13 дней назад +41

    हेच व्हिडिओ हिंदी मध्ये बनवा प्लीज... कळू दे संपूर्ण भारताला महाराष्ट्रात काय चालले आहे ते.

  • @LkBansod
    @LkBansod 7 дней назад +18

    आजीच्या भावनेने आमच्या पण डोळ्यात पाणी आले

  • @arjunsabale-patil8203
    @arjunsabale-patil8203 13 дней назад +34

    निःशब्द 😢

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 12 дней назад +26

    आजीचे शब्द खरे होणार

  • @Unknown_Tai
    @Unknown_Tai 13 дней назад +35

    हा व्हिडिओ फडणवीस ला .आजित पवार ला दाखवा म्हणजे त्यांचे टाळके ठिकाणांवर येतील

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 12 дней назад +21

    आजी तुम्हाला कळालं पण मुख्यमंत्र्याला कधी कळेल

  • @santoshneval4432
    @santoshneval4432 12 дней назад +20

    गुन्हेगारांना राजकीय आश्रय आहे

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 13 дней назад +28

    न्यायाधीशा पेक्षा हिच आजी मावली.हीच न्याय देवता आहे न्यायालयाने विचार करावा हिच जनतेची प्रार्थना

  • @mangeshpatil8747
    @mangeshpatil8747 10 дней назад +10

    Old is gold.....खर जुनी माणसे होती

  • @SantosDage
    @SantosDage 12 дней назад +8

    Barobar ahe aajich salam aaji.......

  • @dr.anirudhbhanuse6286
    @dr.anirudhbhanuse6286 13 дней назад +20

    आजी......... रडवलंस आणि........

  • @DigamberSomwanshi
    @DigamberSomwanshi 4 дня назад +4

    मीडिया ला विनंती हा विडिओ पूर्ण चायनल दकवा महाराष्ट्र ला पाहूद्या 🙏🙏🙏🙏

  • @jayashrirajput8921
    @jayashrirajput8921 4 часа назад

    मरावे परी किर्ती रूपे उरावे .. अशा या देवमाणसाला मनापासून भावपूर्ण श्रद्धा जंली🙏🙏😭😭

  • @santoshsolunke3623
    @santoshsolunke3623 6 дней назад +5

    😢😢 काय पन करू आजी आका.ला बोका ला सुट्टी नाही

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 8 дней назад +5

    आई तुझ्या आशिर्वादाने वाठुळ होईल

  • @PandurangSomvanshi-q8k
    @PandurangSomvanshi-q8k 4 дня назад +2

    खर बोलल्या आजी... कीती तळमळीने बोलत आहेत आजी.. सरकार बगा ही थोड...

  • @RavindraTayde-g8n
    @RavindraTayde-g8n 3 дня назад +1

    काय बोलावे मनाला वेदना होणारी घटना आहे सरकारने त्वरित न्याय द्यावा ही विनंती

  • @arjunsabale-patil8203
    @arjunsabale-patil8203 13 дней назад +7

    😢😢😢

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 7 дней назад +3

    फडणवीस आणि धन्या यांच्याकडे बघितले पाहिजे लाजा

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 4 дня назад +3

    आजी❤रडलो खुप

  • @krushnatpatil7232
    @krushnatpatil7232 12 дней назад +10

    सतोष आण्णा तुम्ही माणुकी कमवली

  • @sandeepsuryawanshi4487
    @sandeepsuryawanshi4487 8 дней назад +1

    Aai, Nyay milal.

  • @miyasahebpathan1569
    @miyasahebpathan1569 2 дня назад +1

    परके लोक आहेत हे घरच्या चया काय वेदना असतील देवा

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 13 дней назад +5

    Aajicya dolyatle ashru sagtat santosh anna akkkya gavasathi dev manus hote mhnnun.purn maharastra asha mansala sath denar aaji

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 13 дней назад +4

    आज्जी आता काय उपयोग
    निवडून दिलय दुसऱ्यालाच
    चांगले माणस पाडले आपण निवडणुकीत

    • @Archanbcd
      @Archanbcd 13 дней назад +2

      EVM... ची किमया

    • @vitthalbhojane2990
      @vitthalbhojane2990 12 дней назад

      चांगले कोण ते.सांगा साहेब

    • @chaganmore554
      @chaganmore554 9 дней назад

      आपण पाडली नाही निवडणूक आयोगाने आणि गद्दार प्रशासनाने पडली दत्त चोरांना मदत केली म्हणून जनतेच्या डोक्यावर मीर वाटण्याचे काम करत आहेत फुकटच खाऊन..

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 5 дней назад +1

    😢😢😢😢

  • @annakhade4107
    @annakhade4107 День назад

    खरच आस नको हे जगात शेवटी मानवता सपली आस वाटत आता

  • @महादेवनामदेवझोल

    शिंदे साहेब भोळा मनासचा.येतना.पाहा.

  • @satyashilaadmane9673
    @satyashilaadmane9673 День назад

    आजी तुमची मागनि,लवकर,होईल,तेराकशेस,पनराहानारनाही,सतोसभयालालवकरनयमीळेल

  • @sharadbadsal
    @sharadbadsal 10 дней назад +1

    Lokni गांव लेवलवर सामान्य स्व savrakshan ग्रुप तयार करावा वो kuthlyahi। राजकरण्यचा mage palu नए नही तर घरात yeun martil तालुक्याचे v dist चे नेते एक एक करुण lokAna

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 дня назад

    😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 дня назад

    😢😮😢😮😢😮❤😢😮😢😮😢😮

  • @vishalpatil9462
    @vishalpatil9462 Час назад

    खूप दुर्देवी आहे सगले.

  • @SahebSandur
    @SahebSandur 9 дней назад +1

    Sar baccha baccha jaanta hai na

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 12 часов назад

    सरकार जाहिर निषेध

  • @SHAHAJIPAWAR_038
    @SHAHAJIPAWAR_038 13 дней назад +3

    He kay diwas pahavayas milale hya vrudha matela kuthe mein thevala hya rajakarane Maharashtra maza?

  • @bablufalke5014
    @bablufalke5014 13 дней назад +7

    😢😢

  • @rameshpingale-u4j
    @rameshpingale-u4j 3 дня назад +1

    😢

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 12 дней назад +3

    😢😢😢😢😢

  • @madantanpure6313
    @madantanpure6313 7 дней назад +2

    😢😢

  • @SoniyaDawale-y4n
    @SoniyaDawale-y4n 2 дня назад

    😢

  • @UjjwalaDeshmukh-bs4jv
    @UjjwalaDeshmukh-bs4jv 4 дня назад +1

    😢😢