माणूस किती निर्लज्ज असावा हे हाकेकडून शिकावं...समाजाचं काही देणं घेणं नाही या माणसाला... याला फक्त मराठा आणि अन्य जातीत भांडणं लावून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे...त्यामळे हाड म्हणलं तरी हे माणूस लाळ गाळत पुढं पुढं करत आहे..
@@indinlovers1236 न्याय मागितला की राजकारण म्हणायचं का लगेच...मग कोणी मागायचा न्याय... तुमच्या घरातल कोणी गेलं असतं तर जो नेता न्याय मागायला तुमच्या सोबत येईल त्यांना पण असंच म्हणाल का तुम्ही... जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा जरा
@@raj.6998 न्याय मागायचा ना मग...दुसऱ्याचे उकंडे उकरून काढायचे नाहीत धस चे पण भरपुर उकंडे आहेत... कालचा जालना च मोर्चा पाहिला काय तिथे कुणावर टीका टिपनी करायची नाहि म्हणलं की हे महाशय गेले नाहीत
आर हाके पाटील क्षिरसागर धस सोळंके नसते तर काही झालं नसतं तूझी काम नाही हे तु फक्त पार्टी कर त्याच्या बरोबर त्याला काय विचारता अभिजित सर तुम्ही स्वतः मस्साजोगची परिस्थीत
मुंबई तक ला या शेमण्या शिवाय दुसरे लोक नाहीत का चर्चा करायला. याला माढा लोकसभेला उभा होता तेंव्हा 20 लाख मतदरापैकी 500 मत पडली विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदार संघात बहुतांशी मतदार धनगर समाजाचे आहेत. माढा मतदार संघात 6 आमदारापैकी 4 आमदार धनगर 1 आमदार माळी व 1 आमदार मराठा आहे यावरून याला माढा तील लोकांनी केव्हाच कोलला आहे म्हणुन मराठवाड्यात येऊन बोंबलतो.
हाके साहेब संतोष देशमुखांना न्याय मिळावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर सुरेश धस साहेबांवर टिका करु नका.धस साहेब हे राजकारणासाठी नाही तर समाजकारनासाठी राजकारणात आहे.जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत धस साहेब.तुम्ही गुन्हेगारांच्या बाजुचे समर्थन करून जनतेचा रोष ओढवुन घेत आहेत.
जे न्याय मागताय सरकार त्यांच आहे.मग सगळ्या जिल्ह्यात फिरुण काय दाखवायच हेच कळण .फडनिस कडे जा आम्हास न्याय पाहीजे .सरकार तुमच आहे.सगळे आमदार राजनामे दया.
हाके सर तुम्हाला एक विनंती आहे की सुरेश धस जर राजकारण करत असतील तर आपण ही मोर्चात सहभागी व्हा आणि गांभीर्याने आरोपीला शिक्षा व्हावी म्हणुन आवाज उठवा किंवा उपोषण करा ही विनंती..!
देशमुख यांना न्याय १००% भेटावा आरोपी ला जात नसते आरोपी हा आरोपी असतो लातूर जिल्ह्यातील माऊली सोट या तरुणाची क्रुरपणे हत्या झाली आहे त्या प्रश्नावर कुणीच बोलत नाही, तिथे कोणीही गेले नाही, दमानिया ताई तुम्ही तिथे का नाही गेल्या तुम्ही माऊली सोट या तरुणाला न्याय मिळवून द्याल का ?
महाराष्ट्राची आन बाण शान माननीय सुरेश अण्णा धस हे फक्त सत्यवादी ,सत्याच्या बाजूने प्रखरपणे मत मांडणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव आमदार आहेत . ते कोणत्या पक्षाची सुपारी घेऊन बोलत नाहीत हाके साहेब . ते सत्याची बाजू मांडत आहेत.
भाजपा हत्ये च्या विरोधात आहे हे आ, सुरेश धस दाखवतं आहेत,,,, भाजपा ने पाळलेली लोकं या प्रकरणा ची अदृश्य समर्थन करत आहेत,,,,,, हे फारचं हस्या स्पद वाटत आहे विरोधी लोकां ची काम सत्तेत असणारे व विरोधी पक्षा चे काम पण सत्तेत ले लोकं करत आहे,,,,,
जय जिजाऊ,जय शिवराय, जयभगवान, जयश्रीराम, जय शाहू-फुले-आंबेडकर. जय संविधान.. सर्व जातीय बंधुभागिनींनो, खरंतर आज जातीअंताची चळवळ खूप मोठी व्हायला हवी होती. पण स्वार्थी राजकारण व समाजकारण ज्यांना चालवायचे आहेत, तेच आज कट्टर जातीयवादाचा उपयोग करून ,झुंडशाही व दडपशाही चालवीत आहे. वंजारी ज्या ठिकाणी नेतृत्वात आहे, प्रशासनात आहेत ,संघटनेत आहेत,संख्येने जास्त आहेत त्याठिकाणी वास्तविक पाहता ,इतर सर्व सामान्य लोक, वंचित, शोषित, पीडित घटकांना न्याय मिळण्याची आशा मनात तयार होते. हा समाज सर्वात जास्त वारकरी-धारकरी-संस्कृतीप्रिय-धर्मप्रिय-कष्टकरी-आत्मनिर्भर -मदतशील आहे.. कधीही हा समाज कट्टर जातीयवादी व धर्मांध नव्हता. व नसेल म्हणून सर्व जातींना व विशेष करून मराठा -वंजारी(OBC)सर्वांनी संघटित रहावे. विभाजनकारी,वैफल्यग्रस्त, झुंडवादी शक्तींना दूर करावे...👍 ruclips.net/video/hRT7EdyTwaw/видео.htmlsi=62HBtWRE5QJlIaoj
महाजनांनो, जात/धर्म/पोटजात बाजुला ठेवा.गुन्ह्याला गुन्हा म्हणून त्यांचा निषेध करा.काढावा हाकेंनीही एखादा मोर्चा की अपराध्याला लवकरात लवकर कायेदेशीर कारवाई करा आणि देशमुखला न्याय मिळवून द्यावा.पण उद्देश तेवढा स्वच्छ हवा ना?
2 महिन्यापूर्वी झालेली घटना आणि हाके ला काल आठवण झाली 2 महिन्यात हाकेला धनगर समाज आठवला नाही का. का हाके त्या युवकांच्या मृत्यू ची वाट बगत होते तिथे जाण्यासाठी...
अप्रत्यक्ष हत्याराची बाजु घेणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊ नये...
आकाच्या आकाची बाजू व सुपारी घेणारा हाके...
तू कोणाची सुपारी घेऊन बोलतो सत्ताधारी ची सुपरहिट घेतो ना
हाके कोणता पक्ष, पक्षाचा काय संबंध अरे क्रूर हत्या झाली आहे आरोपीना शिक्षा झाली पाहिजे
हा फॉर्चूनार गाडीत हिंडतो याचा खर्च कोण चालवत आहे याला विचार पैसा कुठून येतो
सुपारी बाहदर आहे हा
का रे ओबीसी लोकानी कायम गरीबी तच राहावे असे वाटते का तुम्हाला
जरांगेचा खर्च कोण करत आहे ?
पक्षाचा काही संबंध नाही न्याय हवा
माणूस किती निर्लज्ज असावा हे हाकेकडून शिकावं...समाजाचं काही देणं घेणं नाही या माणसाला... याला फक्त मराठा आणि अन्य जातीत भांडणं लावून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे...त्यामळे हाड म्हणलं तरी हे माणूस लाळ गाळत पुढं पुढं करत आहे..
हाके साहेब तुम्ही कोणाची सुपारी घेऊन बोलत आहात
@@satishwagh3707साहेब तुम्हाला तर वाटते काय धस साहेब न्याय मागत आहेत म्हणून? फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत संतोष भाऊच्या नावावर..
@@indinlovers1236 न्याय मागितला की राजकारण म्हणायचं का लगेच...मग कोणी मागायचा न्याय... तुमच्या घरातल कोणी गेलं असतं तर जो नेता न्याय मागायला तुमच्या सोबत येईल त्यांना पण असंच म्हणाल का तुम्ही... जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा जरा
@@raj.6998 न्याय मागायचा ना मग...दुसऱ्याचे उकंडे उकरून काढायचे नाहीत धस चे पण भरपुर उकंडे आहेत... कालचा जालना च मोर्चा पाहिला काय तिथे कुणावर टीका टिपनी करायची नाहि म्हणलं की हे महाशय गेले नाहीत
धस बोलले नसते तर प्रकरण दाबले असते?
हाके समाज कार्य करतो.... फक्त त्याचे पाकीट घेतो 😂
हाके जाती वाद करतात 💯
बिनडोक माणसाला चॅनेल वर बोलवू नये हा पैसे घेऊन आरोपीला वाचवण्यासाठी काम करत आहे
पक्ष जाऊ दया खड्यात न्याय हवाय न्याय
हाके पैसे घेऊन बोलतो
ह्या हाके ला भाव देऊ नका
सुपारी घेऊन आलाय
हाके समाज साठी लढत आहात तर धनगर समाज जो पर्यंत ST मध्ये जात नाही तो पर्यंत आमरण उपोषण करा
सुरेश धस भाजपाचे आहे
आरे हाके तु कोणा ओबिसी चा नेता म्हणतो पण
ओबिसी तुला नेता मानत नाही
मुढे कडूण किती घेतली सुपारी
1महिन्या नंतर जाग आली नंतर भेट घेतली त्यात तुम्ही जातपात धर्म याचं आंदोलन सुरू केले
दस आण्णा गरिबाच्या नया साठी मांडतोय हाके मोठ्या नेत्यांना वाचण्यासाठी मोर्चे काढते
हाके तुम्ही वाल्मिक कराड साठी लढत आहात
हा pure जातीवाद करतोय
हाके तुम्ही काय केलं आहे ते पण सांगा
हा खोटे आरोप करतो कोणीच आरोपी chya समाजाचा नाव घेतलं नाही उलट हाच रोज रोज सगळ्यांना आठवण करून देतो.
धस साहेब नसून देव माणूस
😂😂😂😂😂
😂😂😂😂
आईला येवढं मोठा देव माणूस आहे मनाल्यास मग मुख्यमंत्री कर्याच ठरलं वाटत मनोज जारांगे नी😂
आर हाके पाटील क्षिरसागर धस सोळंके नसते तर काही झालं नसतं
तूझी काम नाही हे तु फक्त पार्टी कर त्याच्या बरोबर
त्याला काय विचारता अभिजित सर
तुम्ही स्वतः मस्साजोगची परिस्थीत
हाके एकदा तरी निवडून आलाय का तुम्ही कसले नेते कोणाचे नेते स्वयंघोषित नेते
मुंबई तक ला या शेमण्या शिवाय दुसरे लोक नाहीत का चर्चा करायला. याला माढा लोकसभेला उभा होता तेंव्हा 20 लाख मतदरापैकी 500 मत पडली विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदार संघात बहुतांशी मतदार धनगर समाजाचे आहेत. माढा मतदार संघात 6 आमदारापैकी 4 आमदार धनगर 1 आमदार माळी व 1 आमदार मराठा आहे यावरून याला माढा तील लोकांनी केव्हाच कोलला आहे म्हणुन मराठवाड्यात येऊन बोंबलतो.
धस साहेबांनी मीं मीं म्हणणाऱ्या तज्ञाच डोकं हँग केलंय
पक्षाचा काय संबंध
स्वर्गीय संतोष देशमुख आणि सुरेश धस यांचे CDR तपासावेत. या दिशेने तपास व्हावा.
आधी वाल्या न धन्या चे चेक करावे.
प्रसिद्धी साठी हाके साहेब हे करत आहेत.
उचल्याकार लछु हाके...
. चुलीत घाला पक्ष.. चुलीत घाला हाके आणि धस.. सरळसरळ न्याय पाहिजे देशमुख कुटुंबाला 😡
हाके ला मुंडे कडून पैसे मिळाले
कुटुंबाला न्याय हवाय राजकारण नाही हाके कळत नाही तर शांत बसा सर्वधर्मसमभाव जय शिवराय
हाके साहेब संतोष देशमुखांना न्याय मिळावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर सुरेश धस साहेबांवर टिका करु नका.धस साहेब हे राजकारणासाठी नाही तर समाजकारनासाठी राजकारणात आहे.जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत धस साहेब.तुम्ही गुन्हेगारांच्या बाजुचे समर्थन करून जनतेचा रोष ओढवुन घेत आहेत.
हाके चि चौकशी करून सह आरोपी करा
मला असं वाटतं की जो कोणी जातीवर आधारित बोलला त्याला अटक झाली पाहिजे
#धस साहेब भाजपचे आमदार आहेत.# तुझ्या सारख नाही खायच भाजपच, गायच भाजपच म्हणायच मी भाजपच सदस्य नाही.
पत्रकार फक्त ऐकून घेतोय...त्याला माहिती आहे की समोरचा काहीपण बोलतोय 😂
हागेला किंमत द्या 🤣
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या
धस चे नाव येईल आणि मराठा वोट BJP चे जाईल म्हणून ही शाळा सुरू आहे... धस ची नार्को टेस्ट करा खरा आका तोच आहे
हाके सर जिन्दाबाद ✌️🔥
Parabhani Kar zindabaj
हाके साहेब बरोबर बोलतात
धस साहेबांच्या पाठिशी आम्ही
अंजली दमानिया, राज्यातील सर्व सरकारांनी राज्यात नियमबाह्य भरती केलेली आहे का? अंजली दमानिया, असे असेल तर सर्व सरकारांविरोधात न्यायालयात का जात नाही?
हाके यांना आरोपी प्रिय आहेत मनून त्यांना आदराने बोलतो
अभिजित भाऊ तुम्ही काय यार कोणाची मुलाखत घेता yarr 😂😂
लक्ष्मन हाके जिंदाबाद 💪💪
जे न्याय मागताय सरकार त्यांच आहे.मग सगळ्या जिल्ह्यात फिरुण काय दाखवायच हेच कळण .फडनिस कडे जा आम्हास न्याय पाहीजे .सरकार तुमच आहे.सगळे आमदार राजनामे दया.
न्याय मागितला त्याबरोबर सगळे गोरख धंदे पण उघड करताय यामुळेच यांचे पोट दुखायला लागले आहे
कशाला मुलाखती घेता सत्य सर्वांना कळत
मीडिया, राजकारनी , पोलिस यंत्रणा ह्यानी महाराष्ट्राची वाट लावली आहे. सगले आपली जवाबदारी विसरले आहे.
एक मानुष अमानुष पने मारला गेला आहे.
करांडे आपण आजच्या हाकेच्या मुलाखती खालील कमेटी वाचा
हाके सर तुम्हाला एक विनंती आहे की सुरेश धस जर राजकारण करत असतील तर आपण ही मोर्चात सहभागी व्हा आणि गांभीर्याने आरोपीला शिक्षा व्हावी म्हणुन आवाज उठवा किंवा उपोषण करा ही विनंती..!
हाके सर अभ्यास पूर्ण खुलासे ग्रेट
दारूडा सुपारीवाला आरोपींबरोबर जेवनावळी खानारा कोनत्याच समाजाचा नसतो.
90 प्लेयर
मोर्चे न्यायासाठी आहेत माणुसकी
धस साहेबांचा सत्याचा पक्ष आहे...
मा न्याय लय न्य योग्य देणार कोणी काही मना कोणालाही न्य यालय सोडत नाही
देशमुख यांना न्याय १००% भेटावा
आरोपी ला जात नसते आरोपी हा आरोपी असतो
लातूर जिल्ह्यातील माऊली सोट या तरुणाची क्रुरपणे हत्या झाली आहे त्या प्रश्नावर कुणीच बोलत नाही, तिथे कोणीही गेले नाही, दमानिया ताई तुम्ही तिथे का नाही गेल्या तुम्ही माऊली सोट या तरुणाला न्याय मिळवून द्याल का ?
गृहमंत्री झोपा घेत आहे का? हाके हिम्मत आहे ... गृहमंत्र्यांन विषयी बोलायची...
हाके सर ❤
Suresh अण्णा is great
हाके सर great ❤
याचा ओबीसी आरक्षणासाठी काय संबंध नाही हा व्यक्ती स्वतःच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारा आहे.. तुम्ही मिडिया ने महत्त्व देणं बंद करा
हे लोक मतांचे राजकारण करण्यासाठी जातीची मते मिळवण्यासाठी जात जात करतात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे .
सुरेश धस बोलले नसते तर प्रकरण दाबले असते हे हाके नावाच कुञ जनतेने ओळखलय
हाके हा आमदारकीसाठी आपापलेला माणूस म्हणून जाती जातीत..... त्यासाठीच भांडण लावत आहे
आरोपी बद्दल आदराने बोलणं यातून जनतेला सर्व समजते हाके
तुला काय करायचं आहे तू कुठल्या पक्षच आहे ते सांग.. हाके वडापाव
महाराष्ट्राची आन बाण शान माननीय सुरेश अण्णा धस हे फक्त सत्यवादी ,सत्याच्या बाजूने प्रखरपणे मत मांडणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव आमदार आहेत . ते कोणत्या पक्षाची सुपारी घेऊन बोलत नाहीत हाके साहेब . ते सत्याची बाजू मांडत आहेत.
लक्ष्मण मराठा समाज पूर्ण महाराष्ट्र
भाजपा हत्ये च्या विरोधात आहे हे
आ, सुरेश धस दाखवतं आहेत,,,,
भाजपा ने पाळलेली लोकं या प्रकरणा ची अदृश्य समर्थन करत आहेत,,,,,,
हे फारचं हस्या स्पद वाटत आहे
विरोधी लोकां ची काम सत्तेत असणारे व विरोधी पक्षा चे काम पण सत्तेत ले लोकं करत आहे,,,,,
धस कोणत्या पक्षाचे आहेत हे सगळयांना माहीत आहे . तू कोणाची सुपारी घेऊन बोलतो ते सांग . स्वतःला समाजसेवक आणि ओबीसी नेता म्हणावतोस. लोकांना येडा समजतो का
हा काय जातो मुख्यमंत्र्यांकडे
😅😅😅 ha fact dhaabhavr... Gothyaat janar
हाके सर अभ्यासू नेत्रुत्व आहे 😮😮
भ्रष्ट आहे हाके
असलयाची मुलाखती घेऊ नये
याला महत्त्व देऊ नये
हाकेसारखे सोईस्कर पणे पक्ष बदलतात ! जिकडे भेळ तिकडे खेळ 😊
हा कधी ओबिसी चा नेता झाला😂कोणही नेता होत आहे😂
आगोदर ओबीसी च्या नावा खाली फडणवीस च वाजीवला...
आता राष्ट्रवादी मुंडे वाल्मिक कराच बाजा वाजीवतोय हा...
धस साहेब यांच्या मुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.त्यांची बोलण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे परंतू ते अगदी मनापासून देस्मुख कुटुंबा साठी लढत आहे.
Maratha Virodhi Hakya swatala OBC cha neta samajato...
हाके ज्यांचे समर्थन करताय त्यांचे काम पहा.... रोज नवनवीन माहिती बाहेर येत आहे.... उगाच आपलं हसं करून नका घेवू
हाके चे फोटो सर्वांनी पाहिले आहेत.. बिचारा खाल्ल्या मटणाला जागतोय चालू दे बाबा तुझं 😂😂
जय जिजाऊ,जय शिवराय, जयभगवान, जयश्रीराम, जय शाहू-फुले-आंबेडकर. जय संविधान.. सर्व जातीय बंधुभागिनींनो, खरंतर आज जातीअंताची चळवळ खूप मोठी व्हायला हवी होती. पण स्वार्थी राजकारण व समाजकारण ज्यांना चालवायचे आहेत, तेच आज कट्टर जातीयवादाचा उपयोग करून ,झुंडशाही व दडपशाही चालवीत आहे. वंजारी ज्या ठिकाणी नेतृत्वात आहे, प्रशासनात आहेत ,संघटनेत आहेत,संख्येने जास्त आहेत त्याठिकाणी वास्तविक पाहता ,इतर सर्व सामान्य लोक, वंचित, शोषित, पीडित घटकांना न्याय मिळण्याची आशा मनात तयार होते. हा समाज सर्वात जास्त वारकरी-धारकरी-संस्कृतीप्रिय-धर्मप्रिय-कष्टकरी-आत्मनिर्भर -मदतशील आहे.. कधीही हा समाज कट्टर जातीयवादी व धर्मांध नव्हता. व नसेल म्हणून सर्व जातींना व विशेष करून मराठा -वंजारी(OBC)सर्वांनी संघटित रहावे. विभाजनकारी,वैफल्यग्रस्त, झुंडवादी शक्तींना दूर करावे...👍
ruclips.net/video/hRT7EdyTwaw/видео.htmlsi=62HBtWRE5QJlIaoj
महाजनांनो,
जात/धर्म/पोटजात बाजुला ठेवा.गुन्ह्याला गुन्हा म्हणून त्यांचा निषेध करा.काढावा हाकेंनीही एखादा मोर्चा की अपराध्याला लवकरात लवकर कायेदेशीर कारवाई करा आणि देशमुखला न्याय मिळवून द्यावा.पण उद्देश तेवढा स्वच्छ हवा ना?
जातीच्या नावावर शिट्टी ला मतदान करा म्हणतात एकाच पक्षात राहून दुसऱ्याला मतदान करा म्हणतात हा जातीवाद दिसत नाही याला
हाके भाऊ जर का मोरचे नसते निघाले तर संतोष भाऊ चा प्रकरण जागची जागी दाबलं असतं सर्वांनी उचलून धरलं म्हणून तर वाल्याला आत मध्ये आहे
असता
हाके आणी हे कोण पत्रकार आहेत ते..दोघांनाही एक प्रश्न "ज्ञानेश्वर महानोर "एक धनगर समाजातील तरून त्याच्या हत्याप्रकरणा बद्दल एक चकार शब्द का बोलत नाहीत?
या लक्ष्मण हाकेला आका ला काही बोलले की प्रचंड संताप येतो
2 महिन्यापूर्वी झालेली घटना आणि हाके ला काल आठवण झाली 2 महिन्यात हाकेला धनगर समाज आठवला नाही का. का हाके त्या युवकांच्या मृत्यू ची वाट बगत होते तिथे जाण्यासाठी...
ऊचल मिळालीकी भुकणारा हाकया
कंस शिशुपाल जरासंध कालयवन दुर्योधन दु:शासन अश्वत्थामा जयद्रथ यांच्या भुमिका मागे वळून बघाव्या....?
आमदार धस सोळंके हे जर बोलले नसते तर हे प्रकरण केव्हाच दाबले असते
हाके तुम्ही सांगतात धनजय देशमुख यांनी सांगितलं माझ्या भावाची हत्या खंडणी प्रकरणातून झालीय मग तू खंडणी करणाऱ्यांना कशाला समर्थन करतो केल्या
सुरेश अण्णा सामान्य जनते सोबत आहेत
सुरेश अण्णा कायमचे सामान्य जनते सोबत असतात
Mumbai tak asay faltukachi pres ghet jau nka tumacha channel chi trp kami hoil
Beer 🍺 🍻 pilyvr hang honrch hage😂