जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय(क्षेत्रीय)तथा सिचनीय(तत्वीय) अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!. -इति एस्ईबीसी २०१८(२८८विरुद्ध ५सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधीश).
Are suprim cort latest madhe bolle ahe saryani 75 varsha arkshan bhogle ahe sare pudhe band karnar ahot.. Tymule ya pudhe konala ghantyanche arkshan bhetnar nahi
आधी याच्या बरोबरच होता तेव्हा ही लोक पण त्याच्या बरोबर सामील होती आता विरोधात आहे म्हणून विरोधात बोलतोय पक्का राजकारणी आहे आजोबा सारखा
रोहित दादा उपोषणाला पाठिंबा आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही पूर्ण महाराष्ट्रतील मराठा समाज त्या उताराच्या प्रत्यक्ष मध्ये असेल
अपूर्ण अभ्यास,
हा आरक्षणाचा अध्यादेश खिशात घेऊन फिरत आहेत केंद्रातील नेते. तु गेला आणायला की लगेच खिशातुन काढुन देतील तुला.😆🤣
तुला टोचल का भ टा
बारामती ऍग्रो कंपनी बद्दल रोहित पवार ला विचारा 😂😂
मनोज दादा जिंदाबाद
जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय(क्षेत्रीय)तथा सिचनीय(तत्वीय) अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!.
-इति एस्ईबीसी २०१८(२८८विरुद्ध ५सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधीश).
हे आत्ता सांगताय होय..ते जरांगे गेल्या वर्षापासून उपोषण करतायत राज्य सरकार विरोधात...त्यांना धक्का बसेल या बातमीने की हे सगळं तर केंद्राकडे आहे 😂😂
Had be makda 1.5koti gele obc madhe. Kendracha kahi sambandh nahi
ओबीसींनी दाखवून दीली विधान सभेत ताकद तुमी जरांगे पाटील मदत केली ओबीसी एकञ आले तुमची सत्ता घालवली
Correct
204 maratha amdar alet 🚩🚩🚩
Vanjari obc nahi 😂
वॉर रूम कुठून ऑपरेट करतो रोहित तू सध्या
मग मनोज दादा यांना उपोषणाला का बसवले तुम्ही नेत्यांनी
3 वर्षांपूर्वी मुंडे तुमचाच होता ही संपत्ती आजची नाही ही तुमच्या च काळातील आहे तू काय बोलतो हे तुला कळतं का
रोहित दादा ❤❤
थोडक्यात वाचला बेट्या हि दादा ची म्हणने आहे दादा ची सभा झाली असतीन कार्यक्रम झाला असता मराठा दोषी घराणं आहे तुमच
❤. dada ❤🎉🎉🎉🎉
Right thought...
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही का❓ तुम्ही लढा उभारला का नाही
सर्व गोष्टी सर्वांना माहीत असतात... पण सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा आपण समोर येता
रोहित दादा तुमचीMCA ची कमिटी प्रत्येक खेळाडूची कामगिरी पाहून निवड करते का का त्यामध्ये राजकारण केले जाते हे अगोदर सांगा 🙏
जरांगे पाटील 5o टक्क्याच्या आत मध्ये आरक्षण मागत आहेत. तुमचा पाठिंबा आहे की नाही ते सांगा
Kastri hajar matani nivdun alela amdar
रोहित साहेब
आणि तुमचे आजोबा बोलतात देता येत नाही काढ़ा लोकाना एडयात फ़क्त..
Right 👍 phasi zali pahije
आरक्षणा बद्दल बोल कधी तरी
Abe aarkshnavar bol
😂😂😂lay Aav antoch re rohitya
Tumi kendra kade javunn arakshan magun gene maratha apla runi rahil
Ghusa mag army 💂💂💂 banun army madhe, sarkar la jag ali pahije, garib maratha zuknar nai.
Ase neteghadvun. Aannyarya jante. Bvishat. Je chagle vait hoiel tyaccha vichar. Karava
Are suprim cort latest madhe bolle ahe saryani 75 varsha arkshan bhogle ahe sare pudhe band karnar ahot.. Tymule ya pudhe konala ghantyanche arkshan bhetnar nahi
वॉर रूम कुठून ऑपरेट करतो रोहित तू सध्या